Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार भावेश भिंडे आहे तरी कोण? N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार भावेश भिंडे आहे तरी कोण? N18V
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

КОМЕНТАРІ • 130

  • @NaagVanshee
    @NaagVanshee 14 днів тому +45

    10/15 वर्षांनंतर कोर्ट याला पुराव्याअभावी निर्दोष सोडून देईन

    • @RashilaPatel-uc3dx
      @RashilaPatel-uc3dx 13 днів тому +3

      Nay sodla pijhe

    • @mukeshsagar5615
      @mukeshsagar5615 13 днів тому +4

      Agdi khare aahe kayda gariba sathi aahe paise wale lokana aani nete lokana kayda lagu hot nahi

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 12 днів тому

      आरे बाबा दोन महीन्याच्या आत सुटणार कारण या देशात जेल फक्त गरीब लोकांसाठी आहे,पैशाने या देशात न्यायव्यवस्था पण विकत घेता येते हि वस्तुस्थिती आहे

    • @pratikkhambekar9854
      @pratikkhambekar9854 11 днів тому +1

      10 15 years nahi only 2 month..

  • @suryakantbadle5685
    @suryakantbadle5685 14 днів тому +43

    होरडिंग बेकायदेशीर कसे ?? खरे तर इथे आपण कोणतेही काम करू शकता. फक्त त्या त्या अधिकाऱ्यांचे पैसे महिन्याला देत रहा. कित्येक फेरीवाले रोज १०० रुपये पोलीस , आणि १०० रू. अतिक्रमण खाते यांना देत देत गेली कित्येक वर्षे मोफत जागा वापरत आहेत.

  • @dattatrayshelke9685
    @dattatrayshelke9685 14 днів тому +18

    अरे बाबा तुम्हाला एखादी दुर्घटना घडली तेव्हा अशा बातम्या देऊ वाटतात पण शहरात काय काय बेकायदेशीर धंदे आहे हे शोधने शोध पत्रकारीतेच्या श्रेणीमधे येते असे प्रामाणिक पत्रकार आता राहीले नाहीत आता फक्त पैसे खाऊन पत्रकारिता चालते

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 14 днів тому +19

    मुंबई मध्ये गजबजलेल्या भागात250टन वजनी होर्डिंग्ज बिनदिक्कत उभारण्यात येतात तीही विनापरवाना?
    सगळ्या जबाबदार यंत्रणाना उभ्यानेच घोडा लावला पाहिजे

  • @abhimanulondhe7908
    @abhimanulondhe7908 12 днів тому +3

    या लोकांना दुसऱ्या लोकांचं जीवन म्हणजे कचरा वाटतो

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 14 днів тому +20

    याला परवानगी देणारे भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी आणि राजकारणी दोषी आहेत..

    • @jigneshbhatt7812
      @jigneshbhatt7812 13 днів тому +1

      Bmc che karamchari lai bhrastachar karte ....konte he sarkar yehu per BMC nahi sudharnar

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 11 днів тому

      Vasuli Sarkar

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 13 днів тому +9

    हा आपला नेहमीचा प्रकार,बळीचा बकरा शोधायचा,त्याच्यावर सगळं मढायचं,आणि आपण परत मोकळे अजून भ्रष्टाचार करायला ।एक होर्डिंग कंपनी आहे marquis नावाची, त्याची पण चौकशी करा।

  • @mouajjaminamadar298
    @mouajjaminamadar298 13 днів тому +5

    महापालिका प्रशासन आणि नगरपालिका नगरपरिषद संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच बाजूने जनतेची पिळवणूक व जीवाशी खेळत आहे
    अधिकारी कर्मचारीही लाचखोर आहेत होर्डिंग्ज आणि फ्लेक्स बोर्ड कुठेही कितीही दिवस लावलेले असतात
    सरकारने यासाठी एक नियमावली ठेवली पाहिजे

  • @anandagrawal8497
    @anandagrawal8497 13 днів тому +9

    महानगरपालिका चुकत आहे, जबाबदारी महानगरपालिका ची आहे.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 12 днів тому

      Mahanagar palika asech unauthorized permission dete building contractor lokana

  • @RakeshDPatil
    @RakeshDPatil 13 днів тому +3

    या मध्ये राजकारण करु नये दोषी नां शिक्षा द्यावी

  • @shailapatil5005
    @shailapatil5005 12 днів тому +2

    जर तरची गोष्ट राहिली बाजूला चौदा जणांचा जिव गेला त्याच काही

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 14 днів тому +11

    गोल माल हे सब माल हे

  • @jyotitalegaonkar7709
    @jyotitalegaonkar7709 8 днів тому

    या माणसाला शोधून काढून जन्मठेपेची शिक्षा द्या. ज्यांची तरुण मुले या अपघातात गेली त्या आई वडीलांना काय वाटत असेल याची दखल शासनाने घ्यावी

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 13 днів тому +2

    आता चौकशी लावणार अटक तर कोणाला होत नाही मग चौकशी लावून दोषी असलेल्यांकडून काय हफ्ते घेता की काय अशी सामान्य माणसाला शंका येते..

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 14 днів тому +4

    गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत एखादी जरी अपुरया नीयोजनाअभावी पडली तर सगळ्या नामांकीत कंपन्याची वाट लागेल कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे (लवासा)🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 14 днів тому +34

    अरे सत्ता तर बीजेपीची आहे.तर जबाबदारी त्यांचीच आहे.

    • @Sandhyas_Food
      @Sandhyas_Food 14 днів тому +4

      Rajya sarkar pn ast....Faltuch ugach mdhech kypn bolu nye

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 14 днів тому +2

      अगदी बरोबर आहे बीजेपीच जबाबदार आहे , कीरीट सोम्म्यांना ५० लाख ह्या भींडे कडुन घेतले .

    • @vandanaamre5203
      @vandanaamre5203 14 днів тому

      हो तर .सत्ता असताना वसुली साठी आपलीच माणसं नेमायची की आयुष्यभर भरायच. प्रॉब्लेम झाल की दुसरे

    • @yam668
      @yam668 14 днів тому +2

      ​@@Sandhyas_Food Rajya Sarakar pan BJP che aahe.

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 13 днів тому +1

      महानगर पालिके ची ज़बाबदारी आहे । पन ओबीसी आरक्षण न्यायलयात आहें , त्या करनासाठी नीवडनुका होत नाहीयेत

  • @25sohamjadhav77
    @25sohamjadhav77 12 днів тому +1

    आता सगळ्या महानगर पालिका जाग्या होणार. तश्या बातम्या पण यायला लागल्यात . पण ह्ये नेहमीच . जोपर्यंत सामान्य लोकाचे नाहक जीव जात नाही तोपर्यंत प्रशासणाला जग येत नाही

  • @PilluPituClub
    @PilluPituClub 13 днів тому +3

    Bhavesh toh Gujarati chokra che...

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 11 днів тому

    याला जबाबदार गेली ३ वर्ष निवडणूक न घेता कारभार चालवणारे सरकार

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 12 днів тому +1

    Hoardings cha base bagha. Foundation is very weak. Not design to take heavy load. At least.20 ' deep Foundation pahije hote. N RCC design karun load calculation karayechi garaj hoti. IPC 302 cha khali hang till death. Impose chi garaj ahey.😢

  • @5sujal
    @5sujal 12 днів тому +3

    प्रोफाईल वर भावेश भिडे का लिहिलंय? तो भिडे नाही भिंडे आहे.वाजे च वझे केलं तस करु नका 😡

    • @upendra601
      @upendra601 12 днів тому

      मुद्दाम ब्राह्मणांना बदनाम करायला हे सगळ केलं जातं हल्ली आपल्या राज्यात.

    • @sameeroak8081
      @sameeroak8081 11 днів тому +1

      नाहीतर काय

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 11 днів тому +1

    Kiti kiti bhayankar Ahe 😢😢😢😢😢😢😢😢😢😢kiti hi loka marot matra he sarkar jomat kharcha paisa udawate sutalay hay Maharashtra lokanshi hay sarkar la kahi hi dena ghena nahi

  • @bhaktishaligram5896
    @bhaktishaligram5896 11 днів тому

    लगेचच.... जागच्या जागी

  • @rafikipli112
    @rafikipli112 14 днів тому +6

    Only Notice ?
    Then setting ?

  • @basit_bagwan..5092
    @basit_bagwan..5092 11 днів тому

    वर्ष भरात महानगरपालिका व अधिकारी वर्ग कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती.

  • @sumabhalerao8313
    @sumabhalerao8313 10 днів тому

    मुंबई ठाणे ला जेवढे होलडिंग लागले तेवढे काढावे 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 13 днів тому +1

    महानगरपालिके ची ज़बाबदारी आहे । पन ओबीसी आरक्षण न्यायलयात आहें , त्या करनासाठी नीवडनुका होत नाहीयेत

  • @rajendrasonar4625
    @rajendrasonar4625 12 днів тому

    उबाठा चे कूठे कूठे कमिशन आहे देव जाणो

  • @MansiMarathe-gh6im
    @MansiMarathe-gh6im 14 днів тому +3

    Sarw hording kadhun taka mumbai madhale

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 11 днів тому

    निष्पाप लोकांचा जीव गेला होर्डिग्ज आणि बॅनर बस सध्या तेच चालू आहे बाकी काही नाही

  • @shineIndia987
    @shineIndia987 13 днів тому

    सगळे होर्डिंग ताबडतोब काढून टाकण्याचा आदेश द्यायला हवा.
    माणसाच्या आयुष्याची किंमत काय उरली...
    सेफ्टी पेक्षा जाहिरात महत्त्वाची आहे का?
    होर्डिंग वाल्या कंपन्या पैसे कमावून फरार झाल्या.
    नुकसान बिचाऱ्या लोकांचं झालं 😓😓😓

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 13 днів тому

    सरकारने कारवाई करायला पाहिजे होती

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 12 днів тому

    आम्हाला वाटत की पत्रकारिता ही लाचार झाली आहे . हे पत्रकार फक्त राजकीय पक्षांनी काही दील तर त्यांना पाहिजे त्या आणि त्यांना पाहिजे तश्याच बातम्या मीडियावर दाखवतात .
    आधी हुजरेगिरी बंद करा.

  • @vinodbasantam4323
    @vinodbasantam4323 14 днів тому +2

    BMC

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 12 днів тому +1

    Phara kutumaba sahit kasa zala ho shodun nahi kadhu shakat ka bayaka poran barobar palala tari sapadu nahi shakat kase aaropi sapadanar bharatat

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 13 днів тому

    गुन्हेगार दिसतो.

  • @dipakshinde8496
    @dipakshinde8496 11 днів тому

    Mahapalika adhikari involved ahet ..adhi karwai tyanchyawar zali pahije . Anek complaints alya astanna dakhal ka ghetali nahi mahapalika prashasanane

  • @jimmorrison9853
    @jimmorrison9853 14 днів тому +1

    मेलेल्यांच्या कुटुंबीयांनी याला सोडू नका अशी लोकं लाईफ मध्ये अय्याशी बेकायदेशीर रित्या वागतात त्याची किंमत सामान्य ना मोजावी लागते

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 13 днів тому

      without bmc permission all this is not possible....

  • @user-xp8gb5hb2b
    @user-xp8gb5hb2b 13 днів тому

    होय योग्य वेळी च कारवाई केली पाहिजे तर आशी वेळ येनार नाही

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 12 днів тому

    Ghsnta guarantee

  • @shivrajbhilare2910
    @shivrajbhilare2910 14 днів тому +1

    Ek hoarding sathi महानगर पालिका 1 ते 5 लाख घेते monthly .. Rent ani ह्याना किती मिळत astil...मग केस कशी होणार 5lakh दिले की अटक पूर्व जमीन.. पैसा bolte..

  • @karanjaipurkar2279
    @karanjaipurkar2279 12 днів тому

    9 पट मोठा

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 14 днів тому +1

    Napunssak sarkar 2 varsh sattet ahe pn magchya sarkar var arop nka kru jababdar fakt shasan ahe tumhi kay kartay te sanga

  • @sagarkasbe6377
    @sagarkasbe6377 14 днів тому

    Je gelet tyanch kay good government asav je amcha vichar karel

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane6210 14 днів тому +7

    ४० x ४० ची मान्यता असताना हा माणूस १२० x १२० चे hoarding लावतोय म्हणजे ह्याच्या बापाची मुंबई आहे का?
    Accident झाल्यावर आता कुठे गुजरातच्या बापाकडे पळाला वाटतंय?

    • @jigneshbhatt7812
      @jigneshbhatt7812 13 днів тому

      Bmc che karamchari lai bhrastachar karte ....konte he sarkar yehu per BMC nahi sudharnar

  • @kalpeshsoni6591
    @kalpeshsoni6591 12 днів тому

    Look at his face. His stance. As if he owns the world.

  • @syedshoeb1471
    @syedshoeb1471 13 днів тому

    Including BMC adhikari strictly action

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 12 днів тому

    खरे आडनावं टाका, आगाऊ पणा करून चुकीचे नावं फैलावू नका, भिंडे आहे कि भिंडा ते स्पष्ट दाखवा

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 13 днів тому

    भावेश हे नाव आणि भिडे आडनाव मॅच होत नाही .काहीतरी गोलमाल आहे .भेडा आडनाव असू शकेल .

  • @abhaytech22
    @abhaytech22 13 днів тому

    भा भि.......

  • @pratikshagujar9922
    @pratikshagujar9922 13 днів тому

    आता पूढे अशा होवू नये त्या साठी प्रयत्न karsvy atta survy gy सजून अशी किती होर्डिंग्ज आहेत, ty kadyechy

  • @gajendra4010
    @gajendra4010 11 днів тому

    Mg adhikari Jhople hoti ka jar he bekaydeshir hota.

  • @tusharsawant1284
    @tusharsawant1284 12 днів тому

    अरे काही ही बातम्या देऊ नका कारण ज्याचे प्राण गेलेत त्याचा विचार करा

  • @firstreveal1709
    @firstreveal1709 12 днів тому

    Aata CM saheb kaay karnar saglyana same rule lavnar ka

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 12 днів тому

    Pan aata palika nahi sarkar kade yachi jababdari aahe

  • @blackblack1553
    @blackblack1553 13 днів тому +2

    जरा तुमच्या तुमच्या वार्ताहरांना बाहेर फिरायला सांगा आणि अशी किती होल्डिंग आहेत तीदाखवा.

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 12 днів тому

    अडाणीचा चॅनेलआहे बाबा

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 13 днів тому

    खोका श्री यांना अटक करा.

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 14 днів тому

    खूप वाईट झालं......😢😢

  • @kiransalunke4902
    @kiransalunke4902 12 днів тому

    Bhendi master

  • @AK-sk6jj
    @AK-sk6jj 12 днів тому

    BMC does absolutely nothing. How much ever complain you make.

  • @KalbhayeroBhayero
    @KalbhayeroBhayero 14 днів тому

    Me manto tyna madat kadhi bhytner

  • @vikaslokhande1180
    @vikaslokhande1180 13 днів тому

    He sarkar konach aahe are sarve paise khatat

  • @user-ul8jy6to1m
    @user-ul8jy6to1m 13 днів тому

    Hajaro illegal political hoardings ch Kai??
    political hoardings mule accident zala asta tar
    Hajaro political hoardings aajpan mumbai maharashtrat distil jawun check Kara lokshahicha stambh ABP maza

  • @truptivirkar5002
    @truptivirkar5002 13 днів тому

    Kuthlyahi prakarchya hordings la bandi ghyayla havi
    Rajakiy netyanche pan holding lavayla bandi karavi

  • @AmeyaToursAndTravels
    @AmeyaToursAndTravels 14 днів тому

    Aai ghalni khodun thevlay sagli kade vikasachy navavar mhanun traffic hote

  • @shubhangidaftardar7812
    @shubhangidaftardar7812 13 днів тому

    Mumbai Municipaltichya kermachayrala hapta milalaki kontehi bekayda kaam sar raas kel jat . Mag koni takrar karun kahi upyog hot nahi.

  • @syedshoeb1471
    @syedshoeb1471 13 днів тому

    Ho hording illegal petrol pump illegal dono pn gujrati.yachi chokshi kra.

  • @vandanaamre5203
    @vandanaamre5203 14 днів тому

    भिडे bhinde फरक आहे

  • @AmeyaToursAndTravels
    @AmeyaToursAndTravels 14 днів тому

    Aryy jo neta svataha traffic karto to kay traffic sudharnar

  • @tanujanagrare1612
    @tanujanagrare1612 14 днів тому

    Itke diwas nich sarkar jhople hote ka ho jhoplech hote Karan marnaryanmadhe tyanch konich nastna

  • @AjScott-tf8ke
    @AjScott-tf8ke 14 днів тому

    Ram gopal Verma ata Bollywood movie banvel, billboard don of Mumbai with rape, election, cheating , political connection all great situations

  • @milindgaikwad4528
    @milindgaikwad4528 13 днів тому

    Dya ankhin bhajpa Ani thakere la vot

  • @harshadstudio4922
    @harshadstudio4922 13 днів тому

    Hyala janmthep zalich pahije, 14 murder kelya ahet hyane, shivsena hyala vavhavnar

  • @suvarnadeshpande1075
    @suvarnadeshpande1075 13 днів тому

    dya ajun thakarenchya hatat karbhar aset ghadat rahil satat

  • @mhatredeep08
    @mhatredeep08 12 днів тому

    Ha kon bhad khau

  • @KalbhayeroBhayero
    @KalbhayeroBhayero 14 днів тому

    Sanjay rauat cha bahu hay to kay karto bevead

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757 13 днів тому +1

    दोन वर्ष सरकार भाजप च,
    महापालिका बरखास्त
    मग भाजप ची जबाबदारी काय ,?

  • @pankajsawant8288
    @pankajsawant8288 13 днів тому +2

    म्हणून मोदी सरकार पाहिजे सगळं करप्शन थांबेल बऱ्याचशा गोष्टी ऑनलाइन करून बरेचसे करप्शन आतापर्यंत थांबवण्यात आलेला आहे पुन्हा बीजेपी निवडून द्य मग बघा सगळे प्रश्न सुटतील

  • @mukeshsagar5615
    @mukeshsagar5615 13 днів тому +1

    Aaropi farar ashe mag tyachi sarvi sampati siz kara jikde jikde ya company che hording aahe mojni kara aani map ghevun enquiry chalu kara jevde hording be kaydesir aahet tevde case register kara 14 jana ne jiv gamavla aahe mag 14 vela 302 lava aani 14 bela saza to pan eka barobar nahi jjevde gune tevdi lagli vegli saza manje aayushya samne parayant jali pan kayda bekar aahe paisa wala kayda cha kasa wapar karat cha to janto manun garib jail madhe aani paise wale baher firtat je aahe aapli kayde chi vyavastha

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 13 днів тому

    ठाकरे