अजित पवार पराभूत होतील?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 години тому +13

    अजित पवार दादा गिरी संपली महाराष्ट्र BJP हटवा महाराष्ट्र वाचवा लोकशाही वाचवा

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 години тому +11

    अजित पवार यांच्या सह नऊ ग्रह पडणार

  • @sadduse570
    @sadduse570 3 години тому +7

    आज पडला अजित पवार खर बोललात तुम्ही साहेब

  • @sanjaymarathe818
    @sanjaymarathe818 2 години тому +8

    पराभूत झालेच पाहिजेत

  • @gulabraopatil5476
    @gulabraopatil5476 4 години тому +7

    Yes, only Saheb ✌️✌️💪💪

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 2 години тому +6

    पवारसाहेबाना जवळपास 70 जागा निश्चित जिंकतील, पवार साहेब

  • @gajananpatilvlogs2109
    @gajananpatilvlogs2109 26 хвилин тому +1

    बारामतीकरांना नम्र विनंती, अजीत्याला पाडा, घरभेध्याला थारा देउ नका, ज्यांच्या जिवावर व नावावर माेठा दादा झालाय त्याला त्याची लायकी दाखवा

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म 4 години тому +7

    जयंत साहेब आपल्या स्पष्टोक्ती बाबत मी सहमत आहे .... मला बारामती मतदारसंघातील अनेक लोकांनी फोन करून आपण सांगीतल्या प्रमाणेच प्रतिक्रिया दिल्यात.

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 52 хвилини тому +1

    अजित दादा मागच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Годину тому +7

    कृतघ्न आणि घरभेदी गद्दारांना बारामतीकर पराभूत करण्यासाठी उत्सुक आहे. सारा महाराष्ट्राला बारामतीकरांवर प्रचंड विश्वास आहे !

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 3 години тому +10

    राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाला 60 च्या वर जागा मिळतील

  • @amarkoli1243
    @amarkoli1243 Годину тому +2

    अजिदादा जाणार घरि

  • @babumulik
    @babumulik 4 години тому +5

    झालीच पाहिजे

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 4 години тому +4

    Yes 👍

  • @ashokrakshe4073
    @ashokrakshe4073 2 години тому +4

    Baramtit ajit padnar

  • @jdeshmukh3528
    @jdeshmukh3528 7 хвилин тому

    वैयक्तिक टीका अतिशय अयोग्य. सर्वांनी दखल घ्यावी

  • @AMOLchavan-p1q
    @AMOLchavan-p1q 4 години тому +4

    Yes... True

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 години тому +2

    सद्या ने दादा चा बोलुन गेम केला

  • @RajendraNate-wq6hq
    @RajendraNate-wq6hq 46 хвилин тому

    नक्की च 100/हरणार अजीत दादा🎉🎉🎉

  • @Lomte12
    @Lomte12 36 хвилин тому

    बारामती पवारसाहेब यांनी घडवली हे देशाचे PM यांनी बारामतीत येवून बारामतीकरा समोर सांगीतले आहे.
    पण मलीदा गॅग एका पवारानी घडवली आहे.

  • @vijayjagtap3063
    @vijayjagtap3063 Годину тому

    एकच वादा अजित दादा‌, - बारामतीकर‌

  • @chandrashekharsarangdhar2680
    @chandrashekharsarangdhar2680 3 години тому +5

    अगदी खरं बोललात

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 Хвилина тому

    अजित दादाला आणि गावपुढारी असलेल्या मलिदा गॅंगला खूप मस्ती आली आहे त्यांचा पराभव व्हायला पाहिजेच

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 4 години тому +2

    पानिपत /वॉटर लू होईल का ? होवू शकते ! यापेक्षा ते झाले पाहिजे, असे वाटते.

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 44 хвилини тому

    हो आम्हालाही कळलं की अजित दादा पडणार हे पक्के

  • @anilparab4974
    @anilparab4974 4 години тому +4

    हो. अचूक विश्लेषण

  • @gidonghodke
    @gidonghodke Годину тому

    साहेब दादाला पाडणारच🎉

  • @sunandapatil8749
    @sunandapatil8749 57 хвилин тому

    सदाभाऊ बोलले त्या क्षणी दादा पराभूत

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 54 хвилини тому

    आता जनता म्हणते अनही आता फक्त अजित दादा

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 41 хвилина тому

    बारामतीकर आपल्या देवतुल्य, आणि व्याधीग्रस्त अशा ज्येष्ठ नेत्याच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्याला सहज सोडतील असं वाटत नाही.

  • @Shrikantsalunkhe-eo3mk
    @Shrikantsalunkhe-eo3mk 3 години тому +3

    Hartil dada

  • @rajendradivekar1759
    @rajendradivekar1759 45 хвилин тому

    नक्कीच तसं होनार

  • @यशवंतसुर्यवंशी-च1ठ

    💯💯💯

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 56 хвилин тому

    केंद्रात ताई अन राज्यात अजित दादा

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 45 хвилин тому

    AJIT PAWAR NEVER TODAY DEFEAT .NOBODY CAN SAY TODAY.WAIT FOR 23RD NOV.2024.

  • @varadkadam1086
    @varadkadam1086 4 години тому +3

    बारामती फक्त अजित पवार ⏰⏰⏰⏰

  • @vitthalghadge4063
    @vitthalghadge4063 Годину тому

    ?अजित पवार हमखास पराभूत होणार.

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 42 хвилини тому

    If Ajit Pawar defeat :it willbe miracles....

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 50 хвилин тому

    जनता झोपेत असतानाच अजित दादांचे सकाळी सकाळी काम सुरू होते

  • @rahulpisal8235
    @rahulpisal8235 3 години тому +2

    कधीच नाय

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 18 хвилин тому

    विरेंद्र पवार यांना विजयी झाले आहेत

  • @shrinarayan325
    @shrinarayan325 3 хвилини тому

    सर बारामतीमध्ये अजित पवार साहेब निवडून येतील कारण त्यांचे बारामती साठी खुप मोठे योगदान आहे आणि ते निवडून येतील

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 години тому +1

    Yes

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 55 хвилин тому

    बारामती म्हणजे अजित दादा

  • @ArunKhadekar-g3j
    @ArunKhadekar-g3j 53 хвилини тому

    Ho aajit pawar hartil 100,%

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Годину тому

    १००% खरे सिश्लेषण

  • @vasantmate1406
    @vasantmate1406 7 хвилин тому

    अजित पवार हरले पाहिजे

  • @maheshdhekale4934
    @maheshdhekale4934 Годину тому

    तुम्ही कोण नवीन अरे बारामतीकरांच ठरलंय साहेबांना खुश केले आता दादाला खुश करणार बारामतीचा विकास असाच चालू राहणार दादा 100% निवडून येणार

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 години тому

    आपण नवीन काय सांगताय...???
    बारामती..... कुणीही .. असले तरी पवारचं....

  • @sanjaypalwe5949
    @sanjaypalwe5949 34 хвилини тому

    100% dadana dhoka honar

  • @sunitaborawke3969
    @sunitaborawke3969 3 години тому

    5:10

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 години тому

    किती तरी फरकाने निवडून येतील. समोरच्याच काम काय आहे.

  • @bhagwatarote9642
    @bhagwatarote9642 4 години тому +1

    100टक्के

  • @devidaskalkhaire9323
    @devidaskalkhaire9323 51 хвилина тому

    Tutari vijayi hoil

  • @PankajSuryawanshi-fu5kj
    @PankajSuryawanshi-fu5kj Годину тому

    Padtil

  • @firefire3060
    @firefire3060 2 години тому

    Panipat mhanane patate.Marathyache sain mothe mhanje Takad mothi hoti tari Marathyancha parabhav zala.War of Watatarlu is not comparable because Nepolian defeated who was best best warrior .

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 Годину тому

    Ajit pawar hartil 💯 haranyche sanket Sadabhau khot yanchya bhasnane dile ahet

  • @PankajSuryawanshi-fu5kj
    @PankajSuryawanshi-fu5kj Годину тому

    Ho hartil laba je kakala zale nahit te konala honar nahi

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Годину тому

    मी बारामती तालुक्यातील आहे तुम्ही चुकीच विश्लेषण करु नका अजितदादा पवार निवडून येणार

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 3 години тому +1

    विधानसभेला अजित दादा येणार 💯

  • @aniruddhamandake5062
    @aniruddhamandake5062 3 години тому +1

    Ajit pawar padnar nahit...

  • @vaibhavkutwal2692
    @vaibhavkutwal2692 3 години тому

    एवढं रडू नका साहेब..... तुमच्या पूचाट like, view साठी काहीपण व्हिडिओ बनवताय... तुमच्या डोक्यावरून जशी केस गेलीत तशी बुद्धी पण गेलीय...बारामतीचा विकास जरा पाहायला या... घरात बसून ज्ञान नका पाजळू... स्वार्थी youtuber तुम्ही view साठी काहीपण नका बोलत बसू...

    • @gopalsharma5350
      @gopalsharma5350 3 години тому

      दादा pada गुलाम जाला बीजेपी चा / jay तुतlरि