Jayant Mainkar
Jayant Mainkar
  • 170
  • 64 960

Відео

अजित पवार पराभूत होतील?
Переглядів 25 тис.10 годин тому
अजित पवार पराभूत होतील?
अजित पवार पराजित होंगे?
Переглядів 4710 годин тому
अजित पवार पराजित होंगे?
sadabhau, Devendra but victim Ajit Pawar?
Переглядів 532 години тому
sadabhau, Devendra but victim Ajit Pawar?
सदाभाऊ, देवेंद्र लेकीन बली अजित पवार?
Переглядів 622 години тому
सदाभाऊ, देवेंद्र लेकीन बली अजित पवार?
सदाभाऊ, देवेंद्र पण बळी अजित पवार?
Переглядів 8 тис.2 години тому
सदाभाऊ, देवेंद्र पण बळी अजित पवार?
Indians be aware! Donald Trump returns!
Переглядів 264 години тому
Indians be aware! Donald Trump returns!
भारतीय लोगो सावधान!डोनाल्ड ट्रम्प वपिस आया है!
Переглядів 534 години тому
भारतीय लोगो सावधान!डोनाल्ड ट्रम्प वपिस आया है!
भारतीयांनो सावधान! डोनाल्ड ट्रम्प परत आला आहे.
Переглядів 904 години тому
भारतीयांनो सावधान! डोनाल्ड ट्रम्प परत आला आहे.
महाआघाडी x महा युती
Переглядів 627 годин тому
महाआघाडी x महा युती
mahaaghadi x mahayuti
Переглядів 407 годин тому
mahaaghadi x mahayuti
महाआघाडी x महायुती
Переглядів 3967 годин тому
महाआघाडी x महायुती
महाआघाडी x महायुती
Переглядів 1417 годин тому
महाआघाडी x महायुती
रोहित, विराट perform or get a boot!
Переглядів 329 годин тому
रोहित, विराट perform or get a boot!
रोहित, विराट perform or get a boot!
Переглядів 189 годин тому
रोहित, विराट perform or get a boot!
Rohit, Virat perform or get a boot!
Переглядів 1329 годин тому
Rohit, Virat perform or get a boot!
Thackeray, Deora and Devendra!
Переглядів 2312 годин тому
Thackeray, Deora and Devendra!
ठाकरे, देवरा आणि देवेंद्र!
Переглядів 1,9 тис.12 годин тому
ठाकरे, देवरा आणि देवेंद्र!
ठाकरे, देवरा और देवेंद्र!
Переглядів 51612 годин тому
ठाकरे, देवरा और देवेंद्र!
बंडखोरीने ग्रासले देवेंद्र!
Переглядів 6514 годин тому
बंडखोरीने ग्रासले देवेंद्र!
Rebellion hits Devendra!
Переглядів 614 годин тому
Rebellion hits Devendra!
विद्रोहसे घिरे देवेंद्र!
Переглядів 1514 годин тому
विद्रोहसे घिरे देवेंद्र!
Seventy thousand crore Desperate attempt by Ajit Pawar to save Narendra, Devendra?
Переглядів 2121 годину тому
Seventy thousand crore Desperate attempt by Ajit Pawar to save Narendra, Devendra?
सत्तर हजार करोड... नरेंद,देवेंद्र इनको बचानेकी कोशिश?
Переглядів 59День тому
सत्तर हजार करोड... नरेंद,देवेंद्र इनको बचानेकी कोशिश?
सत्तर हजार कोटी... नरेंद्र, देवेंद्रना वाचवण्याचा अजित पवारांचा केविलवाणा प्रयत्न?
Переглядів 4,5 тис.День тому
सत्तर हजार कोटी... नरेंद्र, देवेंद्रना वाचवण्याचा अजित पवारांचा केविलवाणा प्रयत्न?
Shinde sena BJP'S B team?
Переглядів 33День тому
Shinde sena BJP'S B team?
शिंदे सेना भाजपकी बी टीम?
Переглядів 22День тому
शिंदे सेना भाजपकी बी टीम?
शिंदे सेना भाजप ची बी टीम
Переглядів 383День тому
शिंदे सेना भाजप ची बी टीम
MNS fourth partner of Mahayuti?
Переглядів 15День тому
MNS fourth partner of Mahayuti?
मनसे महायुतीका चौथा पार्टनर?
Переглядів 124День тому
मनसे महायुतीका चौथा पार्टनर?

КОМЕНТАРІ

  • @JavedShaikh-b5r
    @JavedShaikh-b5r 14 хвилин тому

    Ajeet dadanni padla pahije barabar bolle

  • @JavedShaikh-b5r
    @JavedShaikh-b5r 14 хвилин тому

    Ajeet dada ne girna chahiyye

  • @arvindyadav-du3ey
    @arvindyadav-du3ey 15 хвилин тому

    Ajit Pawar chunav har jaenge

  • @sampatraogodase8079
    @sampatraogodase8079 17 хвилин тому

    एकदम बरोबर भाकित केले आहे आपण

  • @yogeshgaikwad4012
    @yogeshgaikwad4012 21 хвилина тому

    बारामती मध्ये एकच दादा आहेत अजित दादा❤

  • @nikhilbagul7443
    @nikhilbagul7443 40 хвилин тому

    अहंकाराचे घर खाली.. महायुती मध्ये काही लोकांना खुप अहंकार आला आहे

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 40 хвилин тому

    अजित पवार यांचं राजकारण धोक्यात आले आहे.

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 42 хвилини тому

    Yogendra pawar

  • @riteshgaikwad5296
    @riteshgaikwad5296 45 хвилин тому

    खरं आहे

  • @SolatAtre
    @SolatAtre 47 хвилин тому

    योगदान वगैरे काहीनाही . स्वतःचा स्वार्थ पाहिला.

  • @SolatAtre
    @SolatAtre 50 хвилин тому

    अजित पवारांचे नऊ शिलेदार निवडनुक हारतील.

  • @SolatAtre
    @SolatAtre 51 хвилина тому

    Ajit Pawar Nakkich हारतील. विनाशकाले विपरित बुद्धी .

  • @rajendrapawar-cw8bx
    @rajendrapawar-cw8bx 58 хвилин тому

    पवारांच्या बद्दलचं वक्तव्य कोणालाही आवडलेलं नाही

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 59 хвилин тому

    महायुती ला सत्तेवरून पाय उतार व्हावे लागेल असे बेताल वक्तव्य खोत ने केले आहे.

  • @sudhiradhav4670
    @sudhiradhav4670 Годину тому

    Even d phadnvis is also in danger zone in election of nagpur he has lost his seat may be

  • @DeepakDhumal-xq3cx
    @DeepakDhumal-xq3cx Годину тому

    Nice presentation

  • @kamblesanjay1725
    @kamblesanjay1725 Годину тому

    SAHAB BAROBAR BOLALAT YUGENDRA PAWAR DADANA PADUN JAYENT KILLER THARANAR AHYE GADDARALA BARAMATI MAFF KARANAR NAHI

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Годину тому

    😂😂

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 Годину тому

    बारामतीत लाडक्या बहिण योजनेचे ६६,४३३ महिला लाभार्थी आहेत. २०१९ च्या निवडणूक आकडेवारीनुसार, बारामती विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान ३,४१,८५९ आहे, त्यातील अंदाजे १,५०,००० महिला मतदार आहेत, ज्यांपैकी ६६,४३३ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की, गेल्या दहा वर्षांत अजित पवार अर्थमंत्री असताना या महिलांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झालेली नाही.

  • @PradipKhonane
    @PradipKhonane Годину тому

    अजित पवार एक स्वार्थी व्यक्ती स्वार्थ साठी साहीबांना सोडून पळून गेला

  • @maitrim3368
    @maitrim3368 Годину тому

    अजित पवारांचे खात्रीने पानिपत होणार.😮😮😮😮

  • @nirmiticreations9495
    @nirmiticreations9495 Годину тому

    💯 हार ती ल

  • @BhauKoditkar-b5d
    @BhauKoditkar-b5d Годину тому

    बारामतीच्या मतदारांनी७२ हजार कोटींचा हिशोब मागावा मग अजित पवारांना मत देणार का नाही ते ठरवावे.

  • @chandrkankhairnar1660
    @chandrkankhairnar1660 Годину тому

    अजित पवार शक्यतोर पडणार नाही बारामतीकर जनता सुज्ञ आहे नात्याने मोठे असणाऱ्या वेक्तीला निवडून देतील

  • @santoshdevkar5667
    @santoshdevkar5667 Годину тому

    Ajit Pawar harnar 110 percent

  • @raosahebrayate6415
    @raosahebrayate6415 Годину тому

    , अजित दादा ला पाडा लय मस्ती आली त्याला

  • @munnakumeriya6514
    @munnakumeriya6514 Годину тому

    Bak bak band kar taklu only dafa

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Годину тому

    डोक्याचे केस गेलेत की घालविलेत माहिती नाही. परंतु अशी फुकट चोदु भविष्य वाणी सांगून आपण खूप मोठे व्हायचे तर सोडूनच द्या परंतु आपलं सध्या तुळतुळीत केलेलं 23 नोव्हेंबर नंतर डांबर लावून हिमालयात जावं लागेल.

  • @KisanraoShendge-qj4bj
    @KisanraoShendge-qj4bj Годину тому

    Only tutari

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 2 години тому

    हे बाबा लोकांचे वाटोळ करून सगळी कौल उडून गेली ....पैसे भरपूर मिळाले आहे त ...हे पैसा ब़ोलत आहे ....१००%दादासाहेब निवडून येणार च ....खरोखरच काम करणारे आमचे एकच वादा ...अजित दादा .....बा्म्हण दे्ष्टी आहेत ....आम्ही मत देणार नाही ....बा्म्हणांना हाकलून देणारी व्यक्ती पवार यांची च होती

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 2 години тому

    Pawar saheb jindabad Ajit Pawar 200 %harnar Saheb yanchi majak bhovnar tyana

  • @bhanudasraut9596
    @bhanudasraut9596 2 години тому

    Yes ajit loss

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 2 години тому

    अजित दादाला आणि गावपुढारी असलेल्या मलिदा गॅंगला खूप मस्ती आली आहे त्यांचा पराभव व्हायला पाहिजेच

  • @shrinarayan325
    @shrinarayan325 2 години тому

    सर बारामतीमध्ये अजित पवार साहेब निवडून येतील कारण त्यांचे बारामती साठी खुप मोठे योगदान आहे आणि ते निवडून येतील

    • @SolatAtre
      @SolatAtre 48 хвилин тому

      योगदान वगैरे काही नाही. स्वतःचा स्वार्थ पाहिला.

  • @vasantmate1406
    @vasantmate1406 2 години тому

    अजित पवार हरले पाहिजे

  • @jdeshmukh3528
    @jdeshmukh3528 2 години тому

    वैयक्तिक टीका अतिशय अयोग्य. सर्वांनी दखल घ्यावी

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 2 години тому

    विरेंद्र पवार यांना विजयी झाले आहेत

  • @gajananpatilvlogs2109
    @gajananpatilvlogs2109 2 години тому

    बारामतीकरांना नम्र विनंती, अजीत्याला पाडा, घरभेध्याला थारा देउ नका, ज्यांच्या जिवावर व नावावर माेठा दादा झालाय त्याला त्याची लायकी दाखवा

  • @kakasahebchavan2675
    @kakasahebchavan2675 2 години тому

    हे सगळी शिकवण फडणवीस आणि आरएसएस ची आहे, अस काही तरी बोलून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे, आणि मुख्य मुद्दे लोक विसरून जातील ही खेळी BJP ची आहे, पण यांना माहिती नाही की पवार साहेब हे राजकारण पुर्ण कोळून प्यालेले आहेत, हे लोकसभेला दिसून आलेच आहे, आता असली वक्तव्य करून यांची स्वतःची लायकी काय आहे हे दाखउन दिले आहे.. आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेतात हे लोक, जरा तरी लाज, शरम बाळगा, महाराष्ट्राचं पार वाटोळं केलंय या BJP ने..

  • @sanjaypalwe5949
    @sanjaypalwe5949 2 години тому

    100% dadana dhoka honar

  • @Lomte12
    @Lomte12 2 години тому

    बारामती पवारसाहेब यांनी घडवली हे देशाचे PM यांनी बारामतीत येवून बारामतीकरा समोर सांगीतले आहे. पण मलीदा गॅग एका पवारानी घडवली आहे.

  • @यशवंतसुर्यवंशी-च1ठ

    💯💯💯

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 2 години тому

    बारामतीकर आपल्या देवतुल्य, आणि व्याधीग्रस्त अशा ज्येष्ठ नेत्याच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्याला सहज सोडतील असं वाटत नाही.

  • @rmore6994
    @rmore6994 2 години тому

    तुला कोणी विचारले शरद चा चमचा 🥄

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 2 години тому

    If Ajit Pawar defeat :it willbe miracles....

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 години тому

    हो आम्हालाही कळलं की अजित दादा पडणार हे पक्के

  • @rajendradivekar1759
    @rajendradivekar1759 2 години тому

    नक्कीच तसं होनार

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 2 години тому

    AJIT PAWAR NEVER TODAY DEFEAT .NOBODY CAN SAY TODAY.WAIT FOR 23RD NOV.2024.

  • @RajendraNate-wq6hq
    @RajendraNate-wq6hq 2 години тому

    नक्की च 100/हरणार अजीत दादा🎉🎉🎉

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 години тому

    जनता झोपेत असतानाच अजित दादांचे सकाळी सकाळी काम सुरू होते

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d Годину тому

      सकाळी सकाळी कोणतं सरकारी अॉफिस उघडे असते. दादांच्या साठी.?