Це відео не доступне.
Перепрошуємо.

Nandurbar मध्ये अटीतटीच्या लढतीत भाजप की कॉंग्रेस, कोणाचा विजय होणार? BJP vs Congress | SP2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 бер 2024
  • Nandurbar मध्ये अटीतटीच्या लढतीत भाजप की कॉंग्रेस, कोणाचा विजय होणार? BJP vs Congress | Maharashtra Lok Sabha Election 2024 | Heena Gavit vs Goval Padavi
    #bjpvscongress #bjpcongress #nandurbar #bjpvscongres #bjp #congress #maharashtraloksabhaelection2024 #loksabhaelection2024 #loksabha #maharashtrapolitics #lokmat #heenagavit #govalpadavi
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 347

  • @devapadvi7056
    @devapadvi7056 4 місяці тому +120

    काँग्रेस मुळे नंदुरबार जिल्हाचे वर्साचव पूर्ण देशात आहे

  • @devapadvi7056
    @devapadvi7056 4 місяці тому +148

    काँग्रेस चा काळात गरीब होतो पण सुखी होतो
    अच्छे दिन येतील म्हूणन मतदान केल पण आता तर कर्जदार झालो

  • @rohitdahite5503
    @rohitdahite5503 4 місяці тому +107

    हिना ताई गावित मागच्या वेळेस 70 हजार मतांनी निवडून आले होते या वेळेस निवडून येणार नाही.. सोप्प गणित आहे मतदार संगात 3000+ खेडे आहेत प्रत्येक गावात 50 मत जरी मागच्या वेळेस पेक्षा कमी झाले तर ताई पराभूत होणार आहेत...
    या वेळेस ताई चे कामावर आणि BJP वरती देखील मतदार नाराज आहेत म्हणून प्रत्येक गावात 50 पेक्षा जास्त मते मगाच्या वेळेस पेक्षा कमी होतील आणि ताई पडतील..त्यात BJP नाराज गट व चंदू भैया विरोधात आहेत म्हणून ताई साठी सोप्प नाही..
    साक्री तालुक्यात काँग्रेस 50 हजार मतांनी आघाडीवर राहील

    • @prataptechtalk9812
      @prataptechtalk9812 4 місяці тому +5

      मते कमी झाले तरी ति कमी इतर उमेदवारंमध्ये विभागली जातील गावित प्रचंड मातंनी निवडून येतील

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 4 місяці тому

      ​@@prataptechtalk9812 केळ घे

    • @kalamsolanki3
      @kalamsolanki3 4 місяці тому +1

      तरी पण ताई निवणून येईल

    • @royalstatus1122
      @royalstatus1122 3 місяці тому +1

      ताई नक्कीच निवडून येतील.....😮

    • @narayandhodare8584
      @narayandhodare8584 Місяць тому

      Only congress party🎉🎉

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 4 місяці тому +82

    तसे बघितले तर नंदुरबार साठी दोघे हि फार डेन्जरच आहे धोका देणारे पण संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पार्टी जिंदाबाद करु

    • @Maulisarees
      @Maulisarees 2 місяці тому

      काँग्रेस आणी संविधान वाचवणार नाही तर बुडवायला निघाली आहे.

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 4 місяці тому +87

    नंदुरबार लोकसभेत भाजप चा सुपडा साफ होणार हे नक्की

  • @panditpawara7354
    @panditpawara7354 4 місяці тому +67

    Only Congress ❤🎉

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 4 місяці тому +48

    Only Goval padvi Saheb❤❤

  • @pawarasunil2721
    @pawarasunil2721 4 місяці тому +39

    Goval Padvi Win Honar🤚

  • @tribal_culture232
    @tribal_culture232 4 місяці тому +43

    Goval padvi saheb✋✋✋✌️✌️

  • @MubarakPathan-mb6sn
    @MubarakPathan-mb6sn 4 місяці тому +50

    Jai, Congress, 2024

  • @devapadvi7056
    @devapadvi7056 4 місяці тому +33

    Only Congress

  • @user-mq1bg7qf5g
    @user-mq1bg7qf5g 4 місяці тому +37

    Congress win loksabha election

  • @ridewithfzs
    @ridewithfzs 4 місяці тому +19

    गावीत च सांगता येत नाही परंतू यावेळी पाडवी मात्र नक्की ❤

  • @gulzarkokni2963
    @gulzarkokni2963 4 місяці тому +28

    Congress

  • @jivanraut9070
    @jivanraut9070 4 місяці тому +23

    BJP हटाव देश बचावो...only congress 🙏🙏🙏🙏

  • @nimbadesai6940
    @nimbadesai6940 4 місяці тому +41

    या वर्षी नंदूरबार जिल्हा त भाजपाला तीन लाखांच्या मता पूढे जावू शकत नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद

    • @kalamsolanki3
      @kalamsolanki3 4 місяці тому +1

      चमचा 😂😂😂

    • @SunilTadvi15
      @SunilTadvi15 4 місяці тому +1

      100% या लुटारूंना हरवायला पाहिजे

    • @virajvalvi5579
      @virajvalvi5579 3 місяці тому +1

      ​@@kalamsolanki3 अंध भक्ता😂

    • @yogeshvalvi
      @yogeshvalvi 3 місяці тому +1

      ​@@virajvalvi5579tu undh bhakt ahe

  • @devakokani9310
    @devakokani9310 4 місяці тому +24

    ओन्ली काँग्रेस नंदुरबार मध्ये

  • @ShankarValvi-sj9km
    @ShankarValvi-sj9km 4 місяці тому +13

    Only Congress ❤❤❤

  • @amitkumargavit8314
    @amitkumargavit8314 4 місяці тому +11

    कॉंग्रेस विजय भव ❤❤

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 4 місяці тому +34

    काँग्रेस विजयी होणार gavit bhstrchari ahet

  • @shorttribal-070
    @shorttribal-070 4 місяці тому +11

    शिरपूर तालुक्यात हीना गावित यांना 0% वोटिंग

  • @kkuu3352
    @kkuu3352 4 місяці тому +12

    101% काँग्रेस 🙏🙏🙏

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 4 місяці тому +14

    काँग्रेस गोवाल पाडवी विजयी होतील

  • @user-el1fi1yc9y
    @user-el1fi1yc9y 4 місяці тому +11

    गोवाल पाडवी ❤

  • @sagarbhavsar8254
    @sagarbhavsar8254 3 місяці тому +8

    अब की बार गोवाल दादा खासदार..👍

  • @uglalchavan9011
    @uglalchavan9011 3 місяці тому +6

    नंदुरबार मधे काँग्रेसच येणार बाकी सर्व विश्रांती घेणार .तेथील जनतेला मणिपूर घटनेची जाणीव आहे

  • @user-dt8yz2et7m
    @user-dt8yz2et7m 4 місяці тому +21

    टक्के वारी भोवणार.

  • @pavanrahase2975
    @pavanrahase2975 4 місяці тому +17

    Goval padvi

  • @user-ff7ld6gn8s
    @user-ff7ld6gn8s 4 місяці тому +10

    Congress ❤🎉🎉❤❤❤

  • @sanjaypatil5239
    @sanjaypatil5239 4 місяці тому +19

    Gowal padvi yenar

  • @user-rx9ve8lg5w
    @user-rx9ve8lg5w 4 місяці тому +10

    Only congress

  • @raysingvalvi5599
    @raysingvalvi5599 4 місяці тому +9

    Congress... Vijay honar

  • @shyamdesai4215
    @shyamdesai4215 4 місяці тому +8

    साक्री तालुक्यात BJP ला स्थान नाही.

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i 4 місяці тому +8

    मि। सर्व। मतदार। संघातील। जनतेच्या। कमेंट। वाचल्या। 90% कमेंट। कांग्रेस आनी। MVA chya। बाजुने। आहेत यातुन सुध्धा। जर बीजेपी जिंकली। तर मग। ईवीएम चा वापर झाला ही सिद्ध। होते

  • @ashokpawara28
    @ashokpawara28 4 місяці тому +9

    Goval dada win

  • @munnabhil5939
    @munnabhil5939 3 місяці тому +4

    100%गोवाल पाडवी येणार म्हणजे जिंकतोय नंदुरबार भाजप मुक्त होत आहॆ. 😂😂😂😂😂

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 4 місяці тому +8

    फक्त कांग्रेस

  • @HemantAhireofficial
    @HemantAhireofficial 4 місяці тому +17

    Padvi

  • @niteshpadvi9332
    @niteshpadvi9332 4 місяці тому +7

    Goval padvi विजयी होतील

  • @arvindthakare5564
    @arvindthakare5564 4 місяці тому +5

    Congress 🎉🎉

  • @mohanmore5325
    @mohanmore5325 3 місяці тому +3

    यावर्षी भाजपचा सुपडासाप होणार आहे
    गोवल दादा येणार
    कट्टर काँग्रेस ✋✋✋

  • @yogeshgavit3650
    @yogeshgavit3650 4 місяці тому +7

    Rahul Gandhi 🎉🎉

  • @tush123ish
    @tush123ish 4 місяці тому +5

    काँग्रेस विजयी भव

  • @sonyavasave9315
    @sonyavasave9315 4 місяці тому +5

    पेसा भरती झाली तर मतदान नाय तर कोणालाच नाही

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 4 місяці тому +3

    आमच्या पालघर जिल्ह्यातील खासदार, राजेंद्र गावीत यांना एखादी जागा, नंदुरबारमध्ये शिल्लक ठेवा इकडे पालघर जिल्ह्यात त्यानी भरपूर विकास कामे केलीत? ते आता नंदुरबारचा विकास करणार आहेत 😢😢

  • @kisanjagposhinda2111
    @kisanjagposhinda2111 4 місяці тому +5

    कांग्रेस only

  • @mahendravalvi8010
    @mahendravalvi8010 4 місяці тому +9

    आमा ता खुप खुसीम हाय रा आमा गोवाल पाडवी हाय रा एक चाले पंजो चाले पंजो चाले जेहे जाय तेहे गोवाल पाडवी चाले

  • @PhilipGamit-pu6lo
    @PhilipGamit-pu6lo 2 місяці тому +2

    Dr.... heena Gavit 4 nandurbar good 💯....../... Toka..... aapu..Jo.. jitnare... haiya....no... tension .....2024...may..bhi..... gamit philip ❤❤❤❤❤❤

  • @amolahire6847
    @amolahire6847 4 місяці тому +7

    साक्री मध्ये भाजप नाही तर अपक्ष आमदार आहे

    • @yogeshdeore797
      @yogeshdeore797 4 місяці тому +1

      साक्री तालुकात भाजप नाही अपक्ष म्हणून काँगेस होता

    • @amolahire6847
      @amolahire6847 4 місяці тому

      @@yogeshdeore797 tyanni video madhe sakri la bjp cha mla ahe as mhtlay

    • @yogeshdeore797
      @yogeshdeore797 4 місяці тому

      @@amolahire6847 हो बरोबर साक्री तालुका फक्त काँगेस

  • @funf4u
    @funf4u 4 місяці тому +3

    My vote for save democracy

  • @pawarasunil2721
    @pawarasunil2721 4 місяці тому +5

    पावरे नाही पावरा

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 4 місяці тому +5

    Sir Heena must defeated she
    doesn't speak a word in payal Tadvi case what's use of her
    leadership for community

  • @dineshthakare9239
    @dineshthakare9239 3 місяці тому +1

    नंदुरबार जिल्ह्यात आणि साक्री तालुक्यात फक्त आणि फक्त काँग्रेस पाहिजे बाकी BJP च सुपडा साप करा आदिवासी बांदवाना ही एकच विनंती आहे जय आदिवासी

  • @ravindrasapre5067
    @ravindrasapre5067 3 місяці тому +2

    पाडवी🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vishucreation39
    @vishucreation39 3 місяці тому +2

    Congress❤

  • @KantiValvi-th9xy
    @KantiValvi-th9xy 3 місяці тому +1

    एकच नारा गोवाल पाडवी जिंदाबाद विजय काँग्रेस

  • @nileshthakare1840
    @nileshthakare1840 4 місяці тому +4

    आता बीजेपी नाही राहणार

  • @Vasaveshirish9021
    @Vasaveshirish9021 3 місяці тому +1

    कोंग्रेसला मतदान करा आमच्या गावात रस्ते कोंग्रेस काढात डांबरी करणं केले तेव्हा पासून आजपर्यंत दगड टाकून वर्ष झाले तरी डांबरी रस्ता तयार करण्यात आलेला नाही

  • @vijayvasave3616
    @vijayvasave3616 3 місяці тому +3

    संविधान वाचवण्यासाठी कांग्रेस पार्टीला मत नोंदवा.अब कि बार कांग्रेस सरकार 🎉🎉🎉

  • @mangalvalvi2549
    @mangalvalvi2549 4 місяці тому +2

    गोवाल पाडवी 🎉🎉

  • @valvisardar4416
    @valvisardar4416 3 місяці тому +1

    घराणेशाही राजकीय लोकांना संपवा फक्त अपक्ष उमेदवार, सुशिलकुमार पावरा यांना साथ द्या.

  • @rajyaparadke9722
    @rajyaparadke9722 4 місяці тому +2

    काँग्रेस पाहिजे आता

  • @rahulvalvi8773
    @rahulvalvi8773 4 місяці тому +2

    Congress party jindabad 🙌🙌

  • @hiteshrajput4461
    @hiteshrajput4461 4 місяці тому +2

    नंदुरबार शहर,साक्रीशहर ,शिरपूर तालुका या ठिकानी मागचा वेळ सारख हिना गावितला BJP ला एक गठा मत मिळणार आहेत...

  • @PhilipGamit-pu6lo
    @PhilipGamit-pu6lo 2 місяці тому +1

    Dr heena Gavit 4 nandurbar......no... tension....... gamit philip

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 4 місяці тому +3

    कांग्रेस

  • @VijayVasave-te4bc
    @VijayVasave-te4bc 4 місяці тому +2

    Gaval padvi vijayi honar ...

  • @SunilTadvi15
    @SunilTadvi15 4 місяці тому +3

    BJP होटावो देश बचावो

  • @PhilipGamit-pu6lo
    @PhilipGamit-pu6lo 2 місяці тому +1

    Dr heena Gavit 4 good nandurbar 2024.ma...jiti...shoke..se..
    Kemke...kamo.bole..se...name...nohi...gamit...philip❤❤❤

  • @IPL_lovers01
    @IPL_lovers01 3 місяці тому

    जो शिक्ष्या, रोजगार, आरोग्य जेसे बेसिक मुद्दों पे काम करेगा वहि आना चाहिए. ❤❤

  • @arjungavit2535
    @arjungavit2535 4 місяці тому +2

    Padavi win

  • @vasavajaydeep4055
    @vasavajaydeep4055 4 місяці тому +2

    Goval padvi ✌️✌️✌️

  • @SandipPawara-qy1ot
    @SandipPawara-qy1ot 4 місяці тому +2

    Sirpur congress

  • @GaneshKokni-kg9cc
    @GaneshKokni-kg9cc 4 місяці тому +2

    Ad..Goval dada padvi...only congres..

  • @narsingpadvi766
    @narsingpadvi766 4 місяці тому +1

    काँग्रेस येणार

  • @RajendraSurywashi
    @RajendraSurywashi 3 місяці тому +1

    कॉग्र ज विजय होणार

  • @chetanshinde7054
    @chetanshinde7054 3 місяці тому +1

    घराणेशाही ला सोडा व नवीन उमेदवाराला निवडून देणार

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 3 місяці тому +1

    गोवाल पाडवी खासदार होणार, हिना गावीत पडली समजा

  • @ramdaspawara9580
    @ramdaspawara9580 2 місяці тому +1

    अब की बार गावित कुटूंबाला राजकारणातून मुक्त करु

  • @sandippawara9905
    @sandippawara9905 Місяць тому

    Really gost aahy

  • @mithunvalvi714
    @mithunvalvi714 4 місяці тому +1

    नंदूरबार ओन्ली काँग्रेस जिंदाबाद

  • @RuhaniBhajanmala
    @RuhaniBhajanmala 3 місяці тому

    नंदूरबारमध्ये गावीत जे आहेत त्यांना पाडणार आहेत त्यांच आडनाव पाडवी अस आहे..

  • @hemrajvasave1458
    @hemrajvasave1458 4 місяці тому +3

    Gaval padvi

  • @yogeshvalvi9506
    @yogeshvalvi9506 3 місяці тому

  • @yuvrajtadvi8975
    @yuvrajtadvi8975 3 місяці тому

    न्याय व हक्कासाठी फक्त कॉंग्रेस

  • @rahulpawara9605
    @rahulpawara9605 3 місяці тому

    कोणी नाही फक्त आता फक्त नविन

  • @user-hy3th1yv6e
    @user-hy3th1yv6e Місяць тому

    हिना गावित यांनी ठराविक कार्यकर्ते मोठे केले जुने जाणते लोकाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले या वेळेस जुने कार्यकर्ते नाराज होऊन घरातच बसले गावित परिवार कडे चागले कार्यकर्ते नाहीत त्यामुळे हिना गावित पडणार

  • @kuwarsingvalvi7428
    @kuwarsingvalvi7428 3 місяці тому

    हिना ताई❤❤

  • @sagarthakare1420
    @sagarthakare1420 3 місяці тому

    ✋🏻Congress 💯❤️

  • @rakeshvasave2804
    @rakeshvasave2804 3 місяці тому

    आता बदल होणारच.

  • @AkshayAhire-is3vu
    @AkshayAhire-is3vu Місяць тому

    0:10

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 4 місяці тому +1

    जनता आता सत्तापालट करेल

  • @maharuramavalvi8362
    @maharuramavalvi8362 3 місяці тому

    100/- percent winner Gowal padvi MP 20024

  • @sharadsonawane5855
    @sharadsonawane5855 2 місяці тому

    गोवाल दादा कँग्ररेज येईल 🎉🎉🎉🎉🎉

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 2 місяці тому

    मागच्या निवडणुकीत हिना गावित ९६ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या आता पाडवी यांच्या खात्यात ५० हजार मते गेले तरी हिना गावित ४६ हजार मतांनी विजयी होणार हे निश्चित

  • @user-ut4ds5lr3p
    @user-ut4ds5lr3p 3 місяці тому

    तिथ कांग्रेस विजेता होनार मला पुर्ण विस्वास आहें 🎉

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 місяці тому +1

    महाविकास आघाडी

  • @padvirulya8996
    @padvirulya8996 3 місяці тому +1

    Congres

  • @akashjadhav4195
    @akashjadhav4195 3 місяці тому

    परिस्थिती बदलवणारे नेते पाहिजे स्वतःची परिस्थिती सुदरवणारे नको

  • @Tribalwarrior16
    @Tribalwarrior16 3 місяці тому

    फक्त आणी फक्त काँग्रेस