बाय गं पिचली माझी बांगडी. कोमलताई ची सुंदर गवळण Komal patole officel..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @rinaborate5178
    @rinaborate5178 4 дні тому +1

    कोमल ताई तुमचे केस छान आहे

  • @govindbadhe5233
    @govindbadhe5233 2 дні тому

    एकच नंबर

  • @pandurangsagaonkar369
    @pandurangsagaonkar369 6 днів тому +2

    खूप खुप छान 🙏🙏🌹🌹

  • @siddharthlahane229
    @siddharthlahane229 Місяць тому +4

    ताई खूपच सुंदर गायले आहे
    आवाज गोड आहे

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 Місяць тому +2

    खुप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे 👌👌👌👌👌

  • @user-hd8rt6cl1y
    @user-hd8rt6cl1y Місяць тому +2

    कोमल ताई तुम्ही खूप छान गवळण गायली 👏👏👏👏🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @RAJARAMMADANE-bf8vs
    @RAJARAMMADANE-bf8vs Місяць тому +4

    खुपचं छान

  • @subhashdhumal6099
    @subhashdhumal6099 Місяць тому +2

    खूप सुंदर कोमलताई❤🎉

  • @harishchandrabhoir4986
    @harishchandrabhoir4986 Місяць тому +2

    सुंदर गायन.

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @user-jp7uh3bd2w
    @user-jp7uh3bd2w 23 дні тому +1

    कोमलताई जान आवाज़ आहे🎉🎉

  • @sds1999
    @sds1999 Місяць тому +7

    गायत्री शेलार नंतर आपण या गौळण चा आलाप सुरेल घेतला
    संपूर्ण गौळण कोमल ताई नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजाने भन्नाट गायली
    अप्रतिम गायन ताई आपले नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Sunil शिंदे

  • @Digambarpandhare-ud7oq
    @Digambarpandhare-ud7oq 9 днів тому

    So sweet.

  • @rameshdevare6627
    @rameshdevare6627 14 днів тому

    आवाज मस्त ❤️❤️❤️

  • @AkshadaMane-et3vh
    @AkshadaMane-et3vh Місяць тому +1

    खूप खूप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🥰🙏🙏

  • @user-bb3gt3tz4p
    @user-bb3gt3tz4p Місяць тому

    Very very nice gavlan gayli Tai 👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sds1999
    @sds1999 Місяць тому

    अप्रतिम गायन ताई आपले नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Sunil शिंदे मुंबई

  • @AshaShirtode
    @AshaShirtode Місяць тому +2

    कोमल ताई तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे

  • @dnyaneshwarpatil9105
    @dnyaneshwarpatil9105 Місяць тому +1

    Good🎉

  • @harshelborkarpatil.2522
    @harshelborkarpatil.2522 Місяць тому

    Super

  • @user-ff6jp4by1o
    @user-ff6jp4by1o 17 днів тому

    Hiiiiii

  • @AshaShirtode
    @AshaShirtode Місяць тому +7

    कोमल ताई ही गवळण गायत्री ताईंनी खूप सुंदर आवाजात गायली आहे तुमचा आवाज तर खूपच छान आहे पण

  • @sds1999
    @sds1999 Місяць тому

    कोमल ताई एक सुचवायचे असे
    आपल्या कार्यक्रमात अगदी सुरुवाती पासुन जे ही कलावंत आहेत त्यांना जपा त्यांना कार्यक्रमा च्या बाहेर जाऊ देऊ नका त्या कलावंतांना सोडू नये प्रताप हा चांगला कलावंत आहे तो उत्तम संगीतकार आहे
    तो प्रत्येक कार्यक्रमात असावा ही विनंती
    सुनील शिंदे मुंबई

  • @hanumantkharat9945
    @hanumantkharat9945 Місяць тому

    सुंदर गायन फक्त गाताना गाणा-यांनी अहा ,वारे , क्या बात है।अस बोलायला नकोआहे त्यामुळे कार्यक्रमाच.चार्मिंग निघून जाते.

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 Місяць тому

    प्रताप वाघमारे दिसतं नाही प्याड वाजवा त्यांनीच यांना त्यांच्या वाणी जमत नाही

  • @ManojJamadagni
    @ManojJamadagni 28 днів тому

    🤔💃अगदीच बारकाईने निरखून नृत्य पाहणाऱ्या कोमलबाईच्या भावांना माझ्याकडून शुभेच्छा !

  • @vijaypawar5440
    @vijaypawar5440 27 днів тому

    खुपचं सुंदर आवाज

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Місяць тому +18

    सुंदर. गायन

  • @jitendranarvekar6747
    @jitendranarvekar6747 Місяць тому

    सर्व गुण परि पुर्ण , सलाम ताई .

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому +5

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 Місяць тому

    कोमल ताई छान आवाज आहे