सेकंड फेस जसे चालू होणे गरजेचे आहे तसेच जास्तीत जास्त जागा येणं सुद्धा महत्वाचे आहे कारण यामध्ये जे इंटरव्ह्यू ल जे मूल गेले होते त्यांनाच संधी मिळू शकते नवीन मुलांना संधी नाही मिळू शकत म्हणून काहीही करून सेकंड फेस जास्त जागा येणं आणि नवीन मुलांना संधी मिळून त्याचे काम होऊ शकते
मॅम तुम्ही म्हणालात purely open ews चे मेरिट कमी येईल म्हणजे नेमके कुणाचे मेरिट कमी येईल. मी open ahe EWS मधून फॉर्म भरला होता. आता sebc मधून form नाही भरला तर ओपन मध्ये eligible asel ka?????
मॅडम तुम्ही आम्हा सर्वांसाठी खूप मेहनत घेत आहात
आभारी आहे
कोणीही लागो.. बेरोजगार अभियोग्यता धारक लागतील.. वय संपत आलंय आचार संहिता पूर्वी 2फेज पूर्ण व्हावी.. सर्वच्या लढ्याला यश मिळो
🎉🎉
बरोबर आहे सर्व अभियोगयता धारक एकत्र आले पाहिजे आणी आवाज उठवला पाहिजे अभियोगयता धारक यांचे वय होत आहे
बालुशा मॅडम तुम्ही ज शिक्षक भरती विषय इमानदारी पूर्वक जे काम करत आहात त्याचे मनापासून आभार. तुमच्या खऱ्या कार्याचा गौरव हो.
मॅडम आमचे वय 40 झाले अजून सुद्धा आमच्या हाताला काम नाही आमचे अजून लग्न झाले नाही आम्हाला मुली कोण देणार कोणती मुलगी लग्न करायला तयार होईल.
खरच सलाम आपल्या कार्याला💐💐
रिक्त अपात्र गैरहजर फक्त जुन्या नियमाने भरायला हवे.
मार्च24 नंतर आलेल्या जागाच तेवढ्या SEBC मधून भरायला हवेत
सेकंड फेस जसे चालू होणे गरजेचे आहे तसेच जास्तीत जास्त जागा येणं सुद्धा महत्वाचे आहे कारण यामध्ये जे इंटरव्ह्यू ल जे मूल गेले होते त्यांनाच संधी मिळू शकते नवीन मुलांना संधी नाही मिळू शकत म्हणून काहीही करून सेकंड फेस जास्त जागा येणं आणि नवीन मुलांना संधी मिळून त्याचे काम होऊ शकते
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
2nd phase विधानसभा निवडणुकी नंतर च होईल यात शंका नाही.....
भरतीचे अधिकार संस्थाचालकांना परत द्या
कित्येक लोकांनी तुटपुंज्या मानधनात काम केली आहेत त्यांना पर्मनंट करा
Good 👍
Amhi sobt ahot madam tumchya
Dhnywad 💯💯🎉
कंत्राटी करणाचा निषेध 👍
Very good information mam about teacher recruitment.thanks lot mam.
सेकंड फेज झालाच पाहिजे...!!
हो झालाच पाहिजे
Mam project affected certificate add kar sakty hai Kiya 5 / 8/2024 date ko issue Kiya gaya hai????????
तुम्ही करताय त्या कामगिरीचे अभिनंदन
Mam chan kam karata
नमस्कार मॅडम 2फेज नक्की कधी चालू होणार आहे आता आचारसंहिता लागू होईल
Before achar sahita process of 2 phase should start other wise we are coming in Mantralaya mumbai ❤
Good work mam
Sebc चांगल्या जागा आल्या पाहिजेत तोपर्यंत घाई नको
मॅडम रयत चि निवड यादी असेल तर टका pilz
Tait 3 hoil ka
Madam BMC vacancies upload Keli aahe ka please saanga ??❤❤❤ PMC also
Madam 60,70 years lok chaltat age bar zale taynche kay
मॅम तुम्ही म्हणालात purely open ews चे मेरिट कमी येईल म्हणजे नेमके कुणाचे मेरिट कमी येईल. मी open ahe EWS मधून फॉर्म भरला होता. आता sebc मधून form नाही भरला तर ओपन मध्ये eligible asel ka?????
Okay madam
Mam mi maratha aahe pn mi from ews mdun bharle hote n mla ews mdunch bgaych so scbc kadayla ch hv as kahi aahe ka
Mam.kantrti Bharti sathi andolan kal pahije ya sathi tumhi sarvana avahan kara
Madam Dusrya Tappa chi process khup solve ahe as vatatey
निर्भीड पणे सत्य बोलता मॅम तुम्ही 🙏
पवित्र पोर्टल बंद करा
साधनव्यक्ती ला कोणा कोणाला संधी मिळेल
शारीरिक शिक्षक जागा येणार आहेत मी सांगतो तेच होनार
पाठपुरावा करावा लागतो भाऊ त्याला आपोआप येत नसतात जागा
तुमचा मो. नंबर देता का
अपात्र गैरहजर मध्ये sebc जागा नाही आहेत का?
पवित्र पोर्टल भरती आम्हाला मान्य नाही
Ma'am tait vhavi, aamhala pn chance hva
As hot nahi madam 2019 la laglele शिक्षणसेवक यांचे मानधन वाढले होते 6000 वरुण 16000 हजार मानधन वाढीचा निर्णय झाल्यावर
Ews female Marathi madyam merit kiti yeil
महिलानां वयाची अट किती आहे ३८ की ४३
निषेध निषेध निषेध कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती घेऊ नका.
Ho aavaj yeto
kadhi chalu honar second phase
पण मॅडम शारीरिक शिक्षक पण जागा येणार का साधक व्यक्ती जागा आल्या तर
Second phase kadhi hoil
Bhavi shikshak MLA
100%
madam 2 फेज होणारका मॅडम
Madam tumhi grat ahat
Mam Kai sanstha Portal la jaga det naiyet Rikta asun sudha te pavitra portal chya baherun approvals kadhat ahet.
2018 chya nanter rikta zalelya jaga Pavitra portal mdhe yena Badhankarak Astana asa portal la jaga na deta baherun bharat astil tr Portal la jaga kashya vadhun yenar?
Tumi mast kam kartay ..
Madam जुलै ctet update करता येईल का
2022chi bharati karyaala tyani 2024 kdhal... Ata 2nd phase sathi 2028
कंत्राटी करणाचा निषेध 👍