MAHA TET परीक्षा माध्यम कोणते निवडावे❓

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 Місяць тому +7

    मॅडम चालू असलेली शिक्षक भरतीच हे सरकार सुरळीत करू शकत नाही तर TET कशासाठी द्यायची. कारण परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील शिक्षक भरती सुरळीत आणि निपक्षपाती होत नसेल तर कुठलीच परीक्षा देण्यात काय फायदा आहे. सरकार परीक्षा या फक्त पैसे कमावण्यासाठी घेत आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि सरकार करोडो रुपये परीक्षा फी म्हणून वसूल करत आहे. त्यामुळे सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी चांगला विचार करणे गरजेचे आहे

  • @सलीमसिद्दीकी-ह9ब

    मॅम declaration मध्ये नावाच्या स्पेल्लिंग मध्ये mistek झाली असेल तर चालेल का

  • @vaishalimali9941
    @vaishalimali9941 20 днів тому

    Mam madhyam jar english nivadlay ter purn paper fakt english ch yenar ka

  • @sandhyagaikwad-1537
    @sandhyagaikwad-1537 Місяць тому +4

    Mam नमस्ते
    माझं शिक्षण मराठी मध्यम मध्ये झालं आहे पुढे टीईटी परिक्षा मी हिंदी भाषा १ मराठी भाषा २
    घेतली तर शिक्षक भरती प्रक्रिया कोणती अडचण येणार का

    • @madhavighule4512
      @madhavighule4512 Місяць тому +1

      मी पण same

    • @kaveri3647
      @kaveri3647 Місяць тому

      Mi pn same

    • @sandhyagaikwad-1537
      @sandhyagaikwad-1537 Місяць тому

      @@kaveri3647
      काही होत नाही माध्यम हिंदी भाषा व मराठी भाषा
      निवडल्यास शिक्षक भरती प्रक्रिया कोणती ही अडचण येणार नाही तुम्हाला काही शंका असल्यास तर बापू गायकवाड mpsc दोन ते तीन दिवस व्हिडिओ पहा

    • @sandhyagaikwad-1537
      @sandhyagaikwad-1537 Місяць тому

      @@madhavighule4512
      बापू गायकवाड सर चे काल परवा व्हिडिओ पहा
      हिंदी भाषा प्रथम व द्वितीय भाषा मराठी
      शिक्षक भरती प्रक्रिया कोणती ही अडचण येणार नाही

    • @sandhyagaikwad-1537
      @sandhyagaikwad-1537 Місяць тому

      @@madhavighule4512
      बापू गायकवाड सर यांचे काल परवा व्हिडिओ पहा तुमच्या मनात शंका दूर होतील
      हिंदी भाषा व मराठी भाषा घेतल्यास शिक्षक भरती प्रक्रिया कोणती ही अडचण येणार नाही

  • @kalpanatiwade5505
    @kalpanatiwade5505 Місяць тому

    Thx you very much madam.ap ne mamtralay se comferm kar ke hame coorect information di hai muje bahot tention tha ki kon se language le medium me.mera ctet pass out hai lag 1hindi aur lang2marathi liya tha .mera english medium me study hui hai.medium ka to doubt clear ho gaya par ctet me maine english ko skip kar ke hindi aur marathi liya hai to.madam ply replay kijiye ky language ke vajese problem hogi ky muje.

  • @nitatalekar5221
    @nitatalekar5221 Місяць тому +1

    Thanku mam 🙏

  • @sandhyagaikwad-1537
    @sandhyagaikwad-1537 Місяць тому +2

    Mam
    मला एक विचारायच आहे की तुम्ही
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये वय ठेवलं आहे त्या ३५ ते पुढे किमान शासन नियमाप्रमाणे असायला हवे या साठी काही तरी करा plz

    • @vandanakawarke3531
      @vandanakawarke3531 Місяць тому

      वयाच कमाल आणी किमान वयोमर्यादा असायला पाहिजे

  • @AmbedkarCollegeOfLawWadala
    @AmbedkarCollegeOfLawWadala Місяць тому +1

    Thanks a lot madam💯

  • @mithundange6498
    @mithundange6498 Місяць тому

    मॅडम शुभ सकाळ 🙏

  • @MayuriPatil-of9ti
    @MayuriPatil-of9ti Місяць тому

    Hello mam...maze graduation D.ed आहे aata mi यावर्षी b.ed admisson ghet आहे.... कोणत्या subject ghyava माझे पदवीला history, economics, english subject होते plz reply me mam.....

  • @prajaktakhalokar4464
    @prajaktakhalokar4464 Місяць тому

    Edit karta yenar ahe ka form change karaicha asel ter ??

  • @MANISHAGURAV-x3m
    @MANISHAGURAV-x3m Місяць тому

    Mam tet la nivdlele madhyam tait la badlta yete ka

  • @akashshinde9626
    @akashshinde9626 Місяць тому

    Edit form साठी प्रयत्न करावे लागतात 👏

  • @user12.455
    @user12.455 Місяць тому

    Maj bed zala ahe tr mi ppr1 ani
    Ppr2 doni bharu shkato ka

  • @PallaviBisen-h7f
    @PallaviBisen-h7f Місяць тому

    Mam गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटी भरती कधी होणार?? Plz सांगाल काही माहिती आली तर.

  • @shrikantchalukya1073
    @shrikantchalukya1073 Місяць тому +1

    मॅम डॉक्युमेंट मध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर ... व्हेरिफिकेशन साठी वेळ दिला जात असतो का...का पोस्ट रेजेक्ट केली जाते?

  • @ShwetaPraveennaraleNarale
    @ShwetaPraveennaraleNarale Місяць тому

    Mam maz d.ed zal ahe mag me paper doni deu shakate ka

  • @pradnyasagar5061
    @pradnyasagar5061 Місяць тому

    He'll
    जर
    12 th sub- physics chemistry biology MATH
    D. Ed- marathi medium
    BA- Subject- English & Psychology
    तर
    2 TET second paper la konta subject gheu
    Science Math or Social Science
    Plz reply

  • @AsmitaKulkarni-o1c
    @AsmitaKulkarni-o1c Місяць тому

    2nd phase la jaga yenar ki nahi.... Nemk kay honar plz rpl dya

  • @animaylove
    @animaylove Місяць тому

    Paper nantar Document verification la problem yenar nahi na

  • @shariquemohd1620
    @shariquemohd1620 Місяць тому

    ये बात सही है अब मीडियम कंसीडर होंगा बहुत सारे कैंडिडेट मराठी के उर्दू मे लगे कोर्ट में फस गए 😂😂😂😂😂 रहमान पठान भी हैं 350A के जरिए बाहर निकल जाएंगे वो सारे

  • @ShobhanaPawar-c8g
    @ShobhanaPawar-c8g Місяць тому

    Second phase update aahe ka?

  • @SunandaJundale
    @SunandaJundale Місяць тому

    D.ed June made complete zale ahe result lagla ahe pn ajun certificate ale nahi tr form ksa bharaycha certificate no. konta fillup karava

    • @Sanket-n
      @Sanket-n Місяць тому

      Same problem

    • @studyplusacademyballalsir3010
      @studyplusacademyballalsir3010 Місяць тому

      Form bharu shakta kahi prblm nahi

    • @Sanket-n
      @Sanket-n Місяць тому

      @@studyplusacademyballalsir3010 sir tithe certificate cha number magtay tithe konta number takaycha

  • @Mayank-p5b
    @Mayank-p5b Місяць тому +1

    जर मी पाहिली भाषा हिंदी घेतली आणि दुसरी भाषा मराठी घेतली तर इतर पेपर सीडीपी ,विज्ञान व गणित या विषयांची भाषा काय असेल?

  • @akashshinde9626
    @akashshinde9626 Місяць тому

    माध्यम जर first language हिंदी घेतली तर tet marksheet वर हिंदी येईल ना

    • @vikassaggam
      @vikassaggam Місяць тому

      हो

    • @akashshinde9626
      @akashshinde9626 Місяць тому

      याचामूळ problem होवू शकतो कारण आपण जेव्हा CTET ची exam देतो तेव्हा फर्स्ट लँग्वेज आपली मातृभाषा किंवा ज्या माध्यमातुन शिक्षण झाले त्यास फर्स्ट language select करतों व सेकंद लँग्वेज ऑप्शन असतो Eng.or Hindi मग येथे tet ला का असा tab दिला मराठी फर्स्ट सिलेक्ट केले तर option द्यायला हवा होतें eng. Or Hindi माझ्यामते आधीं tet Exam ला असे nahote त्यामूळे tet is the toughest exam आता हे काय नविन ते पण एवढे संभ्रम अवस्था form edit option का देत नाही ते द्यायला हवे किंवा अशे मुद्दे परीक्षा परिषद ने क्लिअर करायला हवे मी हेल्पलाईन नंबर वर कॉन्टॅक्ट केला होता depend on you answers आले तेव्हा

  • @bhimraopatil2
    @bhimraopatil2 Місяць тому +2

    Bhimrao Patil:
    प्रकल्पग्रस्त General साठी किती वयाची अट आहे
    45 आहे
    की 38

  • @jyotibhavari5326
    @jyotibhavari5326 Місяць тому

    Thanks mam