Jay Sharade Vageshwari | जय शारदे वागेश्वरी | Asawrai Bodhankar Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 106

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Місяць тому +1

    आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल इतक तल्लिन व्हायला झाल

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 3 місяці тому

    Superb.....खूप सुंदर....beautiful.....

  • @pranalisuryawanshi8670
    @pranalisuryawanshi8670 2 місяці тому

    Khup khup sunder ❤❤❤❤❤

  • @physicsaayatatulpednekar1856
    @physicsaayatatulpednekar1856 3 місяці тому

    Khup Sundar. God bless you ❤

  • @manasimirashi7270
    @manasimirashi7270 3 місяці тому +1

    खूप गोड आवाज कान तृप्त झाले. अप्रतिम सादरीकरण..

  • @durulakhani9741
    @durulakhani9741 2 місяці тому

    Brilliant absolutely brilliant
    Excellent singing

  • @PragatiDali
    @PragatiDali 4 місяці тому +2

    आपला आवाज खूपच सुंदर आणि गोड आहे आपली सगळी गाणी आवर्जून ऐकते .

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 3 місяці тому

    खुपच गोड सुस्वर आवाजात ताल लय आलाप गाईले आहे श्री देवी शारदा वागेश्वरी इशस्तवन आपल्यावर शारदा वागेश्ररीचा वरदहस्त सदैव असुदे ही मनोभावे प्रार्थना ❤❤❤

  • @vinaylele871
    @vinaylele871 7 днів тому

    Wow....simply superb

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi Місяць тому

    खुपछान.आपनासशारदेचाचअशिर्वाद.अवाज.धन्यवाद.

  • @VandanaKolapkar
    @VandanaKolapkar 3 місяці тому

    खुपच सुंदर. गायले❤

  • @jankiramjoshi3238
    @jankiramjoshi3238 2 місяці тому

    Very nice excellent singing my dear sister 🎉🎉❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 місяці тому +1

    साक्षात सरस्वती आपल्या कंठात आहे.छान

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 4 місяці тому +1

    Very nice.अत्यंत सुंदर आणि चित्त शांत करणारे सरस्वती स्तवन.❤

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 місяці тому

    आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @ramkalatarone5403
    @ramkalatarone5403 4 місяці тому

    अप्रतिम गायन, मंत्रमुग्ध करणारा आवाज❤❤

  • @jayantdatar6518
    @jayantdatar6518 2 місяці тому

    खूपच छान!

  • @PintuMaid
    @PintuMaid 4 місяці тому

    अप्रतिम खूप सुंदर 👌👌

  • @madhukarkokitkar6807
    @madhukarkokitkar6807 3 місяці тому +1

    किती सुंदर नितळ आवाज ऐकतच रहावे असे वाटते

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 3 місяці тому

    अतिशय सुंदर गायले आहे तितक्याच सुंदर सात्विक गायलात !!! 👍👌👌👌❤❤❤❤❤❤

  • @deeptinarvekar8194
    @deeptinarvekar8194 2 місяці тому

    Khup khup shan❤ Tumacha aawaz pan mast aahe.❤❤ I am very much impressed ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 4 місяці тому

    वाह अतिशय सुंदर सुमधुर गायन वादन...

  • @vasudhajoshi7229
    @vasudhajoshi7229 4 місяці тому

    खूपच सुंदर , कान तृप्त झाले ❤🎉

  • @sanjaydhok2272
    @sanjaydhok2272 3 місяці тому

    अप्रतिम

  • @AshwiniBhagwat-i4j
    @AshwiniBhagwat-i4j 3 місяці тому

    वाह $$$वा$$$❤❤❤❤❤

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 4 місяці тому

    खूपच गोड !

  • @siddhipitre2125
    @siddhipitre2125 4 місяці тому

    व्वा खूप छान

  • @शीतलकवाडे
    @शीतलकवाडे 4 місяці тому

    ❤ खूपच मधुर सुंदर आणि मनभावन❤

  • @ShubhamABorgaonkar
    @ShubhamABorgaonkar 4 місяці тому

    Excellent , mind blowing l , superbb sister!!!!❤❤❤❤

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 3 місяці тому

    खरचं ❤❤❤❤ किती गोडवा आहे......

  • @mohansalodkar8911
    @mohansalodkar8911 4 місяці тому

    वाह,,,,, खूप,,, छान,,,,,,,🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 місяці тому

    अतिशय सुंदर आणि श्रवणीय अस हे गाणं गायलं आहे .अभिनंदन !

  • @kalpanabhojane187
    @kalpanabhojane187 Місяць тому

    Khup sundar

  • @KiranSalunke-f8e
    @KiranSalunke-f8e 4 місяці тому

    आपले भजन ऐकुण मन प्रसन्न होते.धन्यवाद!❤

  • @kawitalende9465
    @kawitalende9465 4 місяці тому

    Khupach chhan

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 4 місяці тому +1

    अप्रतिम गायन

  • @shilpapunde7237
    @shilpapunde7237 4 місяці тому

    Khupach sundar ❤

  • @balkrishnakawathe5276
    @balkrishnakawathe5276 4 місяці тому +1

    खुप छान गायन आणि वादन अप्रतिम

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 4 місяці тому

    👍👍👌💐💐 सुंदर

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 3 місяці тому

    मला अशा ताई भोसले यांच्यापेक्षा तुमचं गाणं जास्त चांगलं वाटलं!

  • @anilpandit8788
    @anilpandit8788 4 місяці тому

    खूप छान गायलं आसावरी. हुबेहूब आशा भोसले . अभिनंदन

  • @ShraddhaJoshi-tb5xc
    @ShraddhaJoshi-tb5xc 3 місяці тому

    अप्रतिम गायन.🎉

  • @aaratidixita6157
    @aaratidixita6157 4 місяці тому

    खूप सुंदर श्रवणीय.

  • @keshavshingade68
    @keshavshingade68 4 місяці тому +1

    सुंदर गायन 🎉

  • @jankiramjoshi3238
    @jankiramjoshi3238 2 місяці тому

    माता सरस्वतीचे प्रत्यक्ष रुप भासते मला. खुपच मस्त 🎉🎉❤

  • @deepalikathi2604
    @deepalikathi2604 3 місяці тому

    मस्तच गाता ताई

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 4 місяці тому

    अप्रतिम❤

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 місяці тому

    आसावरी तुझा आवाज किती गोड आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @kalpanakulkarni3957
    @kalpanakulkarni3957 4 місяці тому

    उत्कृष्ट गायलं.

  • @kalpanakulkarni3957
    @kalpanakulkarni3957 4 місяці тому

    उत्कृष्ट गायलसं.मला फारच आवडलयं.

  • @mukundgarud1682
    @mukundgarud1682 4 місяці тому

    खूप गोड आवाज आहे धन्यवाद

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 місяці тому

    माऊली अती सुंदर गोड गायन तृप्त झाले मन खूपच आवडीचे गीत आणि तेव्हढ्याच ताकतीने सादर धन्यवाद माऊली !राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ! notetion मिळाले तर खूपच छान होईल !

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 місяці тому

    तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @kishoridani5658
    @kishoridani5658 4 місяці тому

    Khup chan aavaj aahe ga .❤❤

  • @bhaktigeet3010
    @bhaktigeet3010 4 місяці тому

    खूप छान 🎉

  • @krishnar4955
    @krishnar4955 4 місяці тому

    Madhuram geet Sangeet.❤❤❤

  • @sandhyamathane7318
    @sandhyamathane7318 4 місяці тому

    खूप छान आवाज आहे

  • @sunitakulkarni9176
    @sunitakulkarni9176 3 місяці тому

    खूप छान आहे ताई गाणी आहेत

  • @JayashreePatil-x4s
    @JayashreePatil-x4s 3 місяці тому

    सुंदर

  • @veenajoshi8730
    @veenajoshi8730 3 місяці тому

    सुंदर गायन

  • @shrirangchintewar4775
    @shrirangchintewar4775 4 місяці тому

    Khupach Sundar gayalaat mam

  • @shashikalajoshi1308
    @shashikalajoshi1308 3 місяці тому

    Sundar chan ahe aavaj

  • @anantdesai2287
    @anantdesai2287 4 місяці тому

    खूप सुंदर गायले सुंदर आवाज आहे

  • @LataSolapurkar
    @LataSolapurkar 3 місяці тому

    Khoop sudar

  • @KiranPande-eh3sq
    @KiranPande-eh3sq 4 місяці тому

    आपण स्वतः सरस्वती आहात.🎉❤

  • @prakashvagal4797
    @prakashvagal4797 4 місяці тому

    Excellent

  • @societyuser6659
    @societyuser6659 4 місяці тому

    👍👍👌👌🙏🙏

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 місяці тому

    शिवाय स्वतः हार्मोनिय वाजवत गाणे म्हणणे

  • @prabhaekbote9588
    @prabhaekbote9588 4 місяці тому

    खुप खुप छान गाता आवाज गोड आहे

  • @hiralalapatil2671
    @hiralalapatil2671 3 місяці тому

    ताई भावगीत ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू येतात इतकं गोड भावगीत आहे

  • @vrundarasal7276
    @vrundarasal7276 4 місяці тому

    सुंदर सूर ताल लय

  • @savitakhade4700
    @savitakhade4700 3 місяці тому

    Apratim gayan

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Місяць тому

    आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @DnyanobaDhele
    @DnyanobaDhele 21 день тому

    Makar sankarathi cha koti koti subecha prince shekha mahara 4:51 4:51

  • @chetankulkarni8380
    @chetankulkarni8380 4 місяці тому

    काही जागा खुप कठीण आहे पण तुम्ही छान निभावलं....👍🙂

  • @tukaramzungare8187
    @tukaramzungare8187 4 місяці тому

    Very nice asawari

  • @sachinbhanu-q7g
    @sachinbhanu-q7g 26 днів тому

    गाणं आणि आवाज खूपच सुंदर, फक्त शेवटच्या अंतर्याला आपण बहरून आल्या मंदिरी गायल्या आहात पण ते बहरून आल्या मजिरी आहे असे वाटते.

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 4 місяці тому

    छान पेटी वाजवता 🎉

  • @sushamathite5735
    @sushamathite5735 4 місяці тому

    खूप सुंदर आपण कोणत्या गावात रहाता.

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 місяці тому

    आसावरी तू चाफा बोलेना चाफा चालेना म्हटलेस तर मला मनाला बर वाटेल

  • @shashikalajoshi1308
    @shashikalajoshi1308 3 місяці тому

    Sadarikaran changale vyaktimatv changale

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 4 місяці тому

    Khoopch sunder tai
    Navaratrat roj ek gana aamhala aikava

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 4 місяці тому

    Nice

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 4 місяці тому

    🎉

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar394 4 місяці тому +2

    अप्रतिम सुंदर गायन धन्यवाद

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 3 місяці тому

    खूप सुंदर !आवाज किती गोड आहे. ताई तुम्ही आॅन लाईन क्लास घेत होता ना? नोटेशन पण पाठवत होता. आता बंद केलेत का?

  • @pallavitapas9785
    @pallavitapas9785 4 місяці тому

    मॅडम अप्रतिम गायलात तुम्ही. प्लीज मॅडम तुम्ही या गाण्याच ट्युटोरिअल तयार करा

  • @smugdhabhagat9723
    @smugdhabhagat9723 3 місяці тому

    खूप सुंदर गायलय तुम्ही आणि original scale la गायलय.. फार छान. फक्त एक correction.. बहरून आल्या मंजिरी शब्द आहे. मंदिरी ऐकायला येते. Sorry to suggest you

  • @babalbakre7089
    @babalbakre7089 22 дні тому

    🎉 notation milel ka? Please

  • @jagdishnawgire9230
    @jagdishnawgire9230 4 місяці тому

    Khupch unch pattit gayl

  • @DinkrPashte
    @DinkrPashte 4 місяці тому +1

    Why hornium changed?

  • @asavarisardesai639
    @asavarisardesai639 3 місяці тому

    Mam aapan music aathvi exam alankar gayan che class gheta ka Ani rahayla kuthe sangal ka ya phone var Me Asavari Sardesai Nashikla rahate please ya phone Varun kalval ka

  • @sangitanaik8001
    @sangitanaik8001 4 місяці тому

    प्लीज नोटेशन पाठवा

  • @शीतलकवाडे
    @शीतलकवाडे 4 місяці тому

    ❤ प्लीज याचे नोटेशन पाठवाल का मी याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट केली होती प्लीज❤

  • @arunpatil6376
    @arunpatil6376 4 місяці тому

    पहिला अंतरा खूपच चढेल होता, over all better one

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 22 дні тому

    आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @meenakshiambre1905
    @meenakshiambre1905 4 місяці тому

    खूप छान🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 місяці тому

    सुंदर