Rahul ji, I had goosebumps listening to this, almost had tears. I could imagine sakshat Saraswati. Khup Khup Dhanyawad tumcha. Tumchavar aai saraswati chi krupa asich rahude.
नवरात्रीची सुरुवात अशी सुरेल होईल अशी अपेक्षा होतीच.... 🙏🙏👌👌मंगलमय वाटले..!! एका गाण्याची विनंती आहे.... बाबूजींचे "तोच चंद्रमा नभात"... आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा... आपल्या आवाजात ऐकायला आवडेल😌
राहुल दादा खूप सुंदर आणि अप्रतिम....... खूप emotional करून जातं हे गाणं अगदी लहानपणापासून मी ऐकत आलेलो आहो, पण आज तुमच्या आवाजात ऐकून डोळे पाणावले.....love you for singing this for all of us.....
राहुल दादा, तुझ्यामुळे आम्ही संगीताचा आनंद घेणे म्हणजे काय हे जाणतो आहोत..simply divine... अशाच नवनवीन भेटी तुझ्या गाण्यातून देत रहा ...कारण खंत अशी आहे की आम्ही ह्या संगीताच्या ठेव्यापासून दूर आहोत...
मला आमच्या शारदा मंडळाची आठवण झाली. हे गाणं ९ दिवस रोज ऐकायचो. 🙏 अप्रतिम, सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे गायला. तुम्ही आमचे गणपती बाप्पा चे १० दिवस सूरमयी केलेच अता नवरात्र पण मधुर जाणार! आणि हो, सरते शेवटी स्वयम् देवी शारदा प्रगट झाली असे म्हणायला हरकत नाही. 💓💓🙏🙏 🙏🙏
Ashaji the legend sang it to so perfection that it is difficult to replicate her voice. Rahulji another legend did complete justice and brought his own way of signing. We are blessed to have such legends in India
शारदीय नवरात्र सकळ ! अनेकानेक धन्यवाद.. आम्ही च पुण्यवान आहोत आम्हाला राहुल गेले काही महिने ह्या सुरांच्या यज्ञात सहभागी करून घेतलेस......नेहमी प्रमाणेच सुरेल सुंदर !.
जय श्री कृष्ण जय श्री स्वामी समर्थ, indebted, thank you very much for awesome tutorial, it was very easy for me present this on the 16/10/24, of course l had sing along almost for about an hour. So humble of you to say you don't know many songs. वसंत रावंचा नातू आणि खुद्द राहुल देशपांडे. आपल्याला खूप धन्यवाद
A melodious welcome to Ma Sharada for Navaratrarambh with Bimplas blended with Bagesri! Thank you! Also heartily reciprocating special good wishes and blessings to your dear child Renuka!!
अप्रतिम, खूपच छान, संपूच नये असं वाटतं. याचा शेवटचा अंतरा खूप छान आहे - स्पर्शामुळे तव दैवते आकाराती रुचिराकृती, शास्त्रे तुला वंश सर्व ही विद्या, कला वा संस्कृती, लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वानतारी, वाग्येश्वरी...
खूप छान झालं गाणं. लहानपणी माझी बहिण गाणं शिकायची तेव्हा हे गाणं म्हणायची आणि मी तिच्या सोबत तबला वाजवायचो. या आठवणी जाग्या झाल्या हे गाणं ऐकून. Thanks a lot for that. I am going to share the song with her.
पहिल्या दिवशी मागच्या बाजूला देवीची मूर्ती नव्हती आज ठेवली त्यामुळे वातावरण छान वाटते गाणं अप्रतिम होतं नऊ दिवस असेच असावेत अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना इंटरनेटवर नऊ दिवसाचे वेगवेगळे रंग दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या रंगाचा टीशर्ट घातला तर आणखीनच संयुक्तिक आणि छान वाटेल सोमवार चा रंग पांढरा आहे धन्यवाद
Thank u राहुल सर तुम्ही ज्या पद्धतीने गाणं मांडता ना सर नेहेमीच त्यातून शिकायला मिळतं सर प्रेरणा मिळते सर आणी हे हवंय सर आणी खूप thank u या सगळ्या साठी🙏🏻🙏🏻
नवरात्रीची सुरुवात या सुंदर गाण्याने केल्याबद्दल ,थँक्यू राहुल जी .अप्रतिम .फारच सुंदर. लता दीदींचे चे माय भवानी तुझे लेकरू हे गाणे तुमच्या आवाजात ऐकायला निश्चितच आवडेल .Loads of blessings and love to Renuka.
आमची सकाळ खूपच सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. या गाण्यातले मांगल्य, पावित्र्य, गांभिर्य खूपच छान राखले. तुम्ही "दे वा चा"च "मा णू स" आहात. कारण तुमचे गाणं ऐकतानाची ती १०-१५-२०-२५ मिनिटे आजूबाजूच्या जगाचाच विसर पडतो. तुमच्या आवाजात ती "जा दू" आहे. आज रेणुकाचे दर्शन झाले,छान वाटले.
खूप सुंदर गाणं गाऊन तुम्ही नवरात्रीची छान सुरुवात केली. तुम्हाला सर्वांना आणि रेणुका ला खूप शुभेच्छा. रेणुका छान दिसते आणि गोड बोलते. आणखी देवीची गाणी ऐकवाल अशी अपेक्षा करतो.
सर , खूप छान मी तुमचा चाहता आहे ....कट्यार काळजात घुसली मधील जी सर्व गाणी आहेत त्याबद्दल बोलायला शब्दाचं नाहीत.🙏👌💐 ..तुमचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो.......साक्षात परमेश्वर शक्तीचा स्पर्श मिळतो..व साक्षात देवी , देवतांचे दर्शन मिळते....god bless you sir...🎶🙏🎵🎹
शारदीय नवरात्रीच्या रम्य सकाळी हे गीत वातावरण भक्तीमय करून गेले. अतिशय सुंदर शब्दरचना . गायन पण अप्रतिम. नवरात्रोत्सच्या शुभेच्छा. संगीत रूपातील देवता तुमच्या वर प्रसन्न आहे. खरच खूप छान
Khuup prassanna kelis sakal dada... 🙏🙏 Tuzhyat sakshat Saraswati vaas karte... Ticha aaahirvaad sadaiva tumhala labho🙏🙏 Happy Navaratri to you & your Family... Lot's of luv n blessings to little Renuka🙏
खरं सांगू .... आशाताईंच्या गाण्यापेक्षा मला तुमच्या आवाजातून च हे गाणं खूप खूप आवडलं . त्या सरस्वती देवीने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले हे मला जाणवले कारण सरस्वती देवीची ही सुस्वर स्तुती काळजाला भिडली.
नवरात्रांची सुरेल सुरुवात केलीत राहुल सर तुम्हीं !आपणांस विनम्रतापूर्वक अभिवादन🙏 ।।या देवी सर्व भूतेषु आदि रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तसै नमो नमः ।।🙏
खूपच अप्रतिम सर हे गाणं ऐकल्यावर शाळेचे दिवस आठवले आम्ही शाळेत असताना बऱ्याचवेळा ऑर्केस्ट्रा मध्ये हे गाणं गाईचो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुमचं गाणं ऐकून खूप बरं वाटलं आणि रेणुका चा आवाज सुध्धा बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाला तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
Mast Khoop Dhanyavad 👆👍Rahul Deshpande Sir👌This song is one of my favourite songs of bhimpalas raag which is a little close to bageshree yes definitely... Shreedhar Phadake, Ashatai ani Shanta Shelake Bai ashi tinhi Sagalyach drishtine Daivata ahet aplyasathi...🙌 This Song is close to my heart... Vanichi Devata ashi hi Vagdevata... "Jay Sharade Vagishwari" It's a complete feeling of gratitude towards Devi of our "Vacha"/" Vani" which we blessed to speak,read, sing & never forget to praise such a nice Composition☝️🙏
नमस्कार सर, मला तुमची ही संकल्पना खूप आवडली आहे . तुम्ही गणपती मधे ही 10 दिवस रोज एक वेगळं गाण पोस्ट करत होता. मी सर्व गाणी ऐकली , मंत्रमुग्ध झालो . आणि आता ही नवीन संकल्पना. मला असे वाटते , की ज्या प्रमाणे घट बसवलं जातं व रोज एक माळ लावली जाते. तसं तुम्ही ही रोज एक स्वरमाळ अर्पण करत आहात . व ती स्वर सुगंधी आहे..👏👏👏👌👌👌
Rahul ji, I had goosebumps listening to this, almost had tears. I could imagine sakshat Saraswati. Khup Khup Dhanyawad tumcha. Tumchavar aai saraswati chi krupa asich rahude.
👌🏽वाह.. शाळेच्या प्रार्थनेत ही सरस्वती वंदना असायची😇... खूप खूप आभार 🙏🏽
नवरात्राचा हा सुंदर भक्ती आणि संगीतमय खजिना मी आज ऐकला काय बोलू? भरून पावले
आशा ताईंचं एक नितांत सुंदर भक्ती गीत तुमच्या आवाजात खूप आवडला
राहुल दादा .आज नवरात्रीच्या सुरुवातीला हे गाणं ऐकून एकदम मस्तच वाटलं ,,,एकदम शांत आणि सुंदर ....
उन्मेष मधला * उन्मेष * एकदम मनाला भावला ..
.अप्रतिम
Thanks a lot for showing Renuka on this auspicious day! She herself is Renuka!!
Thanks for a nice rendition!! love to Renuka
अप्रतिम राहूल सर🙏🏻🙏🏻
राहुल कोटी कोटी प्रमाण तुम्हाला. तुम्हाला अवगत असलेलं ज्ञान सढळ हस्ते देताय तुम्ही आम्हाला.
What a voice. Pure blessings of Mother Saraswati . May Ma Tara bless !
नवरात्रीची सुरुवात अशी सुरेल होईल अशी अपेक्षा होतीच.... 🙏🙏👌👌मंगलमय वाटले..!!
एका गाण्याची विनंती आहे.... बाबूजींचे "तोच चंद्रमा नभात"... आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा... आपल्या आवाजात ऐकायला आवडेल😌
एकदम श्रवणीय.. 'वर्षुदे', 'उन्मेष' एकदम छान.. अंबाबाईचा वरद कर तुझ्या मस्तकी राहो ही सदिच्छा !!!
काय स्वरांशी खेळता आपण कठीण गाणं किती सहजतेने गाता मस्त 👌
राहुल दादा खूप सुंदर आणि अप्रतिम....... खूप emotional करून जातं हे गाणं अगदी लहानपणापासून मी ऐकत आलेलो आहो, पण आज तुमच्या आवाजात ऐकून डोळे पाणावले.....love you for singing this for all of us.....
संगीत जन्मले नित्य नवे सरस्वती पुत्रासवे🙏🙏🙏
राहुल दादा,
तुझ्यामुळे आम्ही संगीताचा आनंद घेणे म्हणजे काय हे जाणतो आहोत..simply divine... अशाच नवनवीन भेटी तुझ्या गाण्यातून देत रहा ...कारण खंत अशी आहे की आम्ही ह्या संगीताच्या ठेव्यापासून दूर आहोत...
Hi Renuka baby.... cutest Baby ...we love you too cuty.. keep learning from dad. God bless you my darling.
अप्रतिम🙏🙏🙏 ..असं आलं डोळ्यासमोर की एक नदीचा तट आहे आणि सरस्वती माता प्रगट झाली आहे आणि ती अनेक आशीर्वाद आपल्याला देत आहे, अतिशय उत्तम
🙏🏼😊😊
अप्रतिम आहे हे राहुल जी,,,ईश्वरी चमत्कार आहे हा..माहूर गडावर ऐकायला मीळाले तर बर होईल
मला आमच्या शारदा मंडळाची आठवण झाली. हे गाणं ९ दिवस रोज ऐकायचो. 🙏
अप्रतिम, सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे गायला. तुम्ही आमचे गणपती बाप्पा चे १० दिवस सूरमयी केलेच अता नवरात्र पण मधुर जाणार!
आणि हो, सरते शेवटी स्वयम् देवी शारदा प्रगट झाली असे म्हणायला हरकत नाही. 💓💓🙏🙏
🙏🙏
Ashaji the legend sang it to so perfection that it is difficult to replicate her voice. Rahulji another legend did complete justice and brought his own way of signing. We are blessed to have such legends in India
शारदीय नवरात्र सकळ ! अनेकानेक धन्यवाद.. आम्ही च पुण्यवान आहोत आम्हाला राहुल गेले काही महिने ह्या सुरांच्या यज्ञात सहभागी करून घेतलेस......नेहमी प्रमाणेच सुरेल सुंदर !.
नमस्कार ! शारदियनवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंवाला अनेक शुभेच्छा , आणि गाणं अप्रतिम आमचा दिवसाची सुरवात खूपच सुंदर , धन्यवाद
मला राहुलचं खुप कौतुक वाटतं . एवढा महान वारसा असून काही गर्व नाही , ताठा नाही. निरागस व्यक्तिमत्व . स्वतःही आनंदी व आनंद वाटण्याचा मोठेपणा पण.
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी
ज्योत्स्नेपरी कांती तुझी
मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे
नित वर्षु दे अमुच्या शिरी !
वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली
उन्मेष कल्प तरुवरी
बहरून आल्या मंजिरी !
शास्त्रे तुला वश सर्वही
विद्या, कला वा संस्कृती
स्पर्शामुळे तव देवते
साकारती रुचिराकृती
लावण्य काही आगळे
भरले दिसे विश्वान्तरी !
Thanks.. I was searching the lyrics
जय शारदे वागीश्वरी!!अप्रतिम राहुलदादा!! अत्यंत सात्विक अनुभव!!
Tuziya krupache chadane
Nit varshu de amuchya shiri
Kharach khup sundar sakal zali
Ani Renuka hi disali khup divasani
Navratri chya khup shubhecha shubhecha tumhala ani Tumchya parivarala 🙏
खुपच सुरेल. पार्श्वसंगीत विना अधिकच छान वाटते.
संगीत जन्मा... ही जागा अप्रतिम!!!
जय श्री कृष्ण जय श्री स्वामी समर्थ, indebted, thank you very much for awesome tutorial, it was very easy for me present this on the 16/10/24, of course l had sing along almost for about an hour. So humble of you to say you don't know many songs. वसंत रावंचा नातू आणि खुद्द राहुल देशपांडे. आपल्याला खूप धन्यवाद
🌹👌🌹🙏शांताबाईंचे शांत,यथार्थ शब्दफुले!!अप्रतिम शारदेची मूर्ती साकारते🙏❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🌼🌺⭐️🌟🌺🌼🌸⭐️🌟🌺🌼🌸👌
मला अगदी हेच गाणे ऐकायचे होते राहुलदादा तुमच्या आवाजात! अन् तेही पहिल्याच माळेला❤️. खूप आवडलं ....
💐आज वसंत पंचमी!तुझ्या कंठात वसलेल्या शारदेला सश्रद्धेने वंदना!💐तिचा नित्य निवास तुझ्या सुरात रहावा।💐
J
Jjjjijjjjjjjjijjj
Jjjii
Jjijj
Ii
अप्रतीम सुंदर! देवी शारदेची आपणावर सदैव कृपा असू दे.
A melodious welcome to Ma Sharada for Navaratrarambh with Bimplas blended with Bagesri! Thank you! Also heartily reciprocating special good wishes and blessings to your dear child Renuka!!
अप्रतिम, खूपच छान, संपूच नये असं वाटतं. याचा शेवटचा अंतरा खूप छान आहे - स्पर्शामुळे तव दैवते आकाराती रुचिराकृती,
शास्त्रे तुला वंश सर्व ही विद्या, कला वा संस्कृती,
लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वानतारी, वाग्येश्वरी...
खूप छान झालं गाणं. लहानपणी माझी बहिण गाणं शिकायची तेव्हा हे गाणं म्हणायची आणि मी तिच्या सोबत तबला वाजवायचो. या आठवणी जाग्या झाल्या हे गाणं ऐकून. Thanks a lot for that. I am going to share the song with her.
अति सुंदर भेट नवरात्रातली..
चिमुकल्या रेणुका ला बघून पण बरं वाटलं
पहिल्या दिवशी मागच्या बाजूला देवीची मूर्ती नव्हती आज ठेवली त्यामुळे वातावरण छान वाटते गाणं अप्रतिम होतं नऊ दिवस असेच असावेत अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना इंटरनेटवर नऊ दिवसाचे वेगवेगळे रंग दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या रंगाचा टीशर्ट घातला तर आणखीनच संयुक्तिक आणि छान वाटेल सोमवार चा रंग पांढरा आहे धन्यवाद
मन:पूर्वक धन्यवाद प्रिय राहुल! अप्रतिम गायन व अतिशय विद्वत्तापूर्ण विवेचन. चि. रेणुकास आशीर्वाद.
Khupch sundar. Punha punha aikavese vatte itke sundar. 👌👍
Thank u राहुल सर तुम्ही ज्या पद्धतीने गाणं मांडता ना सर नेहेमीच त्यातून शिकायला मिळतं सर प्रेरणा मिळते सर आणी हे हवंय सर आणी खूप thank u या सगळ्या साठी🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर.. अप्रतिम.. शांत आणि प्रसन्न..
नवरात्रीची सुरुवात या सुंदर गाण्याने केल्याबद्दल ,थँक्यू राहुल जी .अप्रतिम .फारच सुंदर. लता दीदींचे चे माय भवानी तुझे लेकरू हे गाणे तुमच्या आवाजात ऐकायला निश्चितच आवडेल .Loads of blessings and love to Renuka.
देवी शारदा तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य देवो...तुमचं ज्ञान, किर्ती अशीच वृध्दींगत होत राहू दे...
माझ्या विनंतीस मन दिल्या बद्दल शतशः धन्यवाद...🙏🙏🙏
आमची सकाळ खूपच सुंदर केल्याबद्दल धन्यवाद.
या गाण्यातले मांगल्य, पावित्र्य, गांभिर्य खूपच छान राखले.
तुम्ही "दे वा चा"च "मा णू स" आहात. कारण तुमचे गाणं ऐकतानाची ती १०-१५-२०-२५ मिनिटे आजूबाजूच्या जगाचाच विसर पडतो. तुमच्या आवाजात ती "जा दू" आहे.
आज रेणुकाचे दर्शन झाले,छान वाटले.
🙏🏼😊
आपकी आवाज़ में जादू है,जो सीधे दिल को छूती है, आपको प्रणाम,
खूप सुंदर गाणं गाऊन तुम्ही नवरात्रीची छान सुरुवात केली. तुम्हाला सर्वांना आणि रेणुका ला खूप शुभेच्छा. रेणुका छान दिसते आणि गोड बोलते. आणखी देवीची गाणी ऐकवाल अशी अपेक्षा करतो.
First View!! ❤
घटस्थापनेला राहुल देशपांडेच्या स्वरात दुर्गास्तुती!!🤩
प्रसन्नचित्त!! हेच कायं ते शब्द सुचतायं.. शारदोत्सव व नवरात्रीच्या शुभेच्छा!!💐
सर , खूप छान मी तुमचा चाहता आहे ....कट्यार काळजात घुसली मधील जी सर्व गाणी आहेत त्याबद्दल बोलायला शब्दाचं नाहीत.🙏👌💐 ..तुमचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो.......साक्षात परमेश्वर शक्तीचा स्पर्श मिळतो..व साक्षात देवी , देवतांचे दर्शन मिळते....god bless you sir...🎶🙏🎵🎹
शारदीय नवरात्रीच्या रम्य सकाळी हे गीत वातावरण भक्तीमय करून गेले. अतिशय सुंदर शब्दरचना . गायन पण अप्रतिम. नवरात्रोत्सच्या शुभेच्छा. संगीत रूपातील देवता तुमच्या वर प्रसन्न आहे. खरच खूप छान
या गाण्या सारखीच तुमच्या गळ्यात सरस्वती माता बसल्या आहेत. सुरेख
It's pure hardwork, dedication of life time.... Great
मराठी चे शिलेदार राहुल देशपांडे , सुंदर
Jitakya vela aikate...titakya vela nav chaitanya jagvanere geet and Gayalat hi atishay sunder.. .Apratim.
Wow..... Atisay sumadhur ♥️👌
Apratim sir khup sundar samjaval gayal...🙏🙏🙏
He song mhanjech navratri......ati sundar rahul dada......
Lovely sharadhamba ,Renuka, Bala❤❤❤Love you and your dads song was so.... Sweet 🎉🎉🎉😊
क्या बात है, नवरात्र उत्सव के उपलक्ष पर ये गीत 🙏🏼🌹 सभी को नवरात्र की शुभकामनाएं...
Happy Navratri Rahulji, Your signing has opened the doors in lockdown to reach the ultimate destination of sangit vari !
Good morning.
What a beginning to start Navratri. Ma Saraswathi idol next to you has showered her blessings.
God bless
Shobha Venkatesh
हे गाणे गायला कठीण च आहे. श्रीधर फडके यांचे संगीत फारच सुरेख आहे. तुम्ही खूप छान गायिले आहे.
Rahul sir tumchyamule amhala ganyatala Ras Kai asto to janvto...thanks a lot sir for making my Saturday special you are genius sir..
Khoop Chhan 👏👏👏And your daughter is toooo sweet .❤️
Khuup prassanna kelis sakal dada... 🙏🙏
Tuzhyat sakshat Saraswati vaas karte... Ticha aaahirvaad sadaiva tumhala labho🙏🙏 Happy Navaratri to you & your Family... Lot's of luv n blessings to little Renuka🙏
राहुल 🙏
नवरात्रीची खूप छान सुरुवात..सुरांच्या साथीने तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतेय, त्याबद्दल खूप धन्यवाद!!!
रेणुका की उपस्थिति ने चार चांद लगा दिए
सादर प्रणाम दादा 🙏🙏🙏
Khup sunder ..tumche gaane aikanyachi sandhi fakt ekada Ravindra bhavan Margao Goa maddhe labhali hoti..dhanyawad etakya changalya paddhatine tumhi hya ganyache spashtikaran kele..really amazing
साक्षात रेणुका येऊन बसली प्रार्थनेला आशीर्वाद म्हणून...
बस्स....दिवस सार्थकी लागला...
Wow अप्रतिम
सत्य ❤️
खरं सांगू .... आशाताईंच्या गाण्यापेक्षा मला तुमच्या आवाजातून च हे गाणं खूप खूप आवडलं . त्या सरस्वती देवीने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले हे मला जाणवले कारण सरस्वती देवीची ही सुस्वर स्तुती काळजाला भिडली.
वा.... राहुलजी... अप्रतिम.... ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तेच ऐकायला मिळालं आजच्या मंगलमयी सकाळी... खुप खुप कृतज्ञता 🙏🙏🙏🌹🌹🌹
tumch lokabaddal che prem ek vegalach ahe sir ji nyc voice rahul ji tumhala navratricha hardik shubechha
राहुल जी, अप्रतिम, स्पष्ट उच्चार आणि भक्ति भाव आवडला
शारदीय नवरात्री चा सुंदर शुभारंभ.प्रत्येक गीता च रसग्रहण तुमच्या बरोबर आम्हाला ही करायला मिळत.जास्त काय म्हणू फक्त मना पासून धन्यवाद. असेच गात रहा.
Khoop Chhaan!!
May Durga Ma bless you and your family abundantly.
Khup chhan rahul da
Sakali tuza god awaj eikun khup mast watal
☺️ 👏 👏 😄
Kitti suraat chimb bhijlela gaana. Take a bow
Rahulji. Athi Sunder , Aprathim👌🙏🙏🙏🙏
I don't know why, but I am in love with this song of yours.....May have heard many times to discover some thing new every time.....
Sha in Unmesh reminded of Babuji🙏🏼! Wonderful!
Dhanyavad Rahulji swargiy anand labhla.
Ur humbleness n simplicity will take u to greater heights 👍👍
Apratim...... 👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरेख गाणं गायलंत..
मंद प्रकाश, जणू देवीसमोर समईच्या मंद प्रकाशात पवित्र वातावरणात गाणं गात आहात...
नमन...🙏🏻🙏🏻🌹🌹
नवरात्रांची सुरेल सुरुवात केलीत राहुल सर तुम्हीं !आपणांस विनम्रतापूर्वक अभिवादन🙏
।।या देवी सर्व भूतेषु आदि रुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तसै नमो नमः ।।🙏
Khupach apratim apratim visleshan apratim mandani. Fkta aiktach rahave ase gayan swarbhavpurn
Apratim, Vasant panchmila surancha vasant anubhavala!! Jai Sharade vagishwari
राहुलजी कमालीच्या ताकदीने आणि खूप सुरेख गायिले तुम्ही...
अप्रतिम अनूभव आहे हे गाणे🎶🎵🎤ऐकणे म्हणजे!! काय वर्णू शब्द अबोल होतायत
खूपच अप्रतिम सर
हे गाणं ऐकल्यावर शाळेचे दिवस आठवले आम्ही शाळेत असताना बऱ्याचवेळा ऑर्केस्ट्रा मध्ये हे गाणं गाईचो
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुमचं गाणं ऐकून खूप बरं वाटलं आणि रेणुका चा आवाज सुध्धा बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाला
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
Khupch Sundar 👌👌...Aapratim❤️
मुग्ध होउन गेली....अप्रतिम... खूप सुंदर.... धन्यवाद
🙏tumcha awazat khupch madhurya aahes, maze favourite song aahe 🙏
Mast Khoop Dhanyavad 👆👍Rahul Deshpande Sir👌This song is one of my favourite songs of bhimpalas raag which is a little close to bageshree yes definitely... Shreedhar Phadake, Ashatai ani Shanta Shelake Bai ashi tinhi Sagalyach drishtine Daivata ahet aplyasathi...🙌 This Song is close to my heart... Vanichi Devata ashi hi Vagdevata... "Jay Sharade Vagishwari" It's a complete feeling of gratitude towards Devi of our "Vacha"/" Vani" which we blessed to speak,read, sing & never forget to praise such a nice Composition☝️🙏
👌👍👏👏👏Dada Kishor Taincha He Shyam Sundara Rajas he gana aikaycha ahe Tuzyakadun.
नमस्कार सर, मला तुमची ही संकल्पना खूप आवडली आहे . तुम्ही गणपती मधे ही 10 दिवस रोज एक वेगळं गाण पोस्ट करत होता. मी सर्व गाणी ऐकली , मंत्रमुग्ध झालो . आणि आता ही नवीन संकल्पना. मला असे वाटते , की ज्या प्रमाणे घट बसवलं जातं व रोज एक माळ लावली जाते. तसं तुम्ही ही रोज एक स्वरमाळ अर्पण करत आहात . व ती स्वर सुगंधी आहे..👏👏👏👌👌👌
Wa wa wa mast prasanna watal sir
तुमच्या स्वर्गीय आवाज ऐकून सकाळ म्हणजे अवर्णनीय.खूप सुंदर .तुम्हाला या शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
Too good Apratim surel
नवरात्रीची सुरुवात इतकी सूररम्य!!!
प्रथम पुष्प देवीच्या चरणी अर्पण!!!
अप्रतिम राहुलजी!🌼🙏🏽
शारदोत्सवाच्या रम्य आठवणीं ताज्या झाल्या.🤩😇
तुझे गाणे, त्याच्या रागांच विवेचन , मूळ गायक कवि व संगीतकार यांच्या बद्दल दाखवलेला आदर हे सर्व खूप आवडते. Topped up by your sweet daughter's Bye
Sir काय आवाज आहे तुमचा सुंदर अति सुंदर हे गाणं ऐकतच बसावेसे वाटते
Khup sundr apratim rahulji
Wah! Khup sundar 👌🙏
शारदीय नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर 💐 अप्रतिम 👌👌👏👏सुंदर गाणं 👍
Unbelievable sir ... Phar kamaal!
🙏 🙏 राहूल सर खूप खूप छान