मोठी अपडेट: रात्री 8 वाजेपासून महिलांच्या खात्यात 6वा हप्ता 2100रुपये जमा होणे सुरू Ladki bahin yoja

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 556

  • @sandeeptanujamahajan7855
    @sandeeptanujamahajan7855 2 дні тому +72

    यावेळेस bahinina धोका दिला की पुढचा वेळेस tumcha correct कार्यक्रम करतील बहिणी...
    2100 आले तर बहिणी ajun आशीर्वाद देतील.. ..
    महायुती बहिणी ना धोका देणार नाही हे नक्की ..

    • @RohiniBhalerao-b7v
      @RohiniBhalerao-b7v День тому

      मला तिन च सापडते आले आहे पण ते बॅक ने कट केले आहे बॅक महाराष्ट्र पूणे विश्रांतवाडी

  • @RajendraBagal-d3y
    @RajendraBagal-d3y 2 дні тому +33

    एकनाथ शिंदे cm झाले असते तर लगेचच पैसे
    आले असते

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      अस काही नाही, हे व्हिडिओ बनवणारे खोटं बोलत आहे, आजुन कोणाला ही पैसे आले नाही, सरकार बनू ध्या, सद्या ही मुख्य मंत्री एकनाथ शिंदे च आहेत...... आणि ते च शिंदे महायुती सोडुन शरद पवार आणि काँग्रेस उध्दव ठाकरे सोबत बसलेत

  • @SunandaHanchate
    @SunandaHanchate 2 дні тому +22

    एकनाथ शिंदे साहेब मुख्य मंञी झाले पाहिजेत

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      काँग्रेस आणि शरद पवार सोबत पळून गेले

  • @SanjivaniShinde-y9b
    @SanjivaniShinde-y9b 2 дні тому +20

    वडे समजू नका कारण अजून सरकार स्थापन झाले नाही मुख्यमंत्री कोण आहे हे ठरलेले नाही मग कसे पैसे पडतील

  • @sharavaribedekar2140
    @sharavaribedekar2140 2 дні тому +23

    भाऊ मला हैंन्डीकैप २७ वर्षे चा मुलगा आहे, माझ्या नवरा ला नोकरी नाही पाच सहा खाजगी मंदिर च्या पुजा करुन,जे पैसे मिळतील त्यावर‌आमचे घर चालते,मुलाला सांभाळावे लागते त्यामुळे मी काही काम करू शकत नाही, मुख्यमंत्री शिंदे दादा नी लाडकी बहिण योजना सुरू केली, त्यामुळे आम्हाला खूप दिलासा मिळाला, धन्यवाद दादा,पुढचे पैसे मिळाले तर आनंद च होईल, माझ्या मुलाने पण गतीमंद असुन, कमळाचे बटन दाबून मतदार केले दादा,मी स्वतः घेऊन जाऊन मतदान करायला लावले, त्याचा फोटो पण आहे माझ्या कडे

    • @shital9092
      @shital9092 2 дні тому +1

      😢🙏

    • @sanashaikh9937
      @sanashaikh9937 2 дні тому

      UA-cam VR channel kholun paise kamava

    • @sanjayumbarkar1055
      @sanjayumbarkar1055 2 дні тому +2

      Khup विश्वास ठेवला bjp वर तर नक्की तुमची मदत होईल.... खूप त्रास घेऊ नका.... खूप छान छान योजना सरकार ने सुरु केल्या आहेत त्याचा तुम्ही लाभ जरूर घ्या हे सगळं जेनुयन तुम्हाला लाभ उचलता येईल.... काही काळजी karu नका

    • @sharavaribedekar2140
      @sharavaribedekar2140 2 дні тому

      खुप खुप धन्यवाद दादा

    • @ankitapatil7816
      @ankitapatil7816 2 дні тому

      Thanks dada

  • @majidshaikh7914
    @majidshaikh7914 День тому +3

    एक नाथ शिंदे साहेब मुख्यमत्री झाले पाहिजेत

  • @SeemaGaikwad-b6y
    @SeemaGaikwad-b6y День тому +1

    एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत

  • @ashwininaik6017
    @ashwininaik6017 День тому +1

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे

  • @sindhunevhar8229
    @sindhunevhar8229 День тому +1

    शिवश्री एकनाथ शिंदे दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे दादा लाडक्या बहिणीकडून मुखयमंत्री पदासाठी खूप खूप व आशिर्वाद

  • @UshaPatil-nu7jn
    @UshaPatil-nu7jn День тому +3

    एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @shriniwaschukkawar3461
    @shriniwaschukkawar3461 День тому +1

    गरीब लाडकी बहिणीलाच देणार आहे श्रीमंत लाडकी बहिणीला देणार नाही असे नेहमी म्हणतात तर मतदानाचा वेळी गरीब लाडकी बहिणाचा घरी न जाता श्रीमंत लाडकी बहिणाचा घरी जाऊन मतदान करायलाच सांगतात मतदानाचा वेळी गरीब लाडकी बहिणाचाच घरी जायला पाहिजे असे माझे म्हणणे आहे.नाही तर श्रीमंत लाडकी बहिण व गरीब लाडकी बहिण सारखे पाहिजे भेदभाव करू नये असे माझे म्हणणे आहे.सर

  • @JUST_FUN_96.
    @JUST_FUN_96. 2 дні тому +18

    मी पुण्यातउन बोलते मला यसमेस आला नाही आम्हाला विश्वास आहे आमचया लाडवया भावाने लाडक्याबहीनीना दिलेले वचन पूर्ण करणार धनयवाद❤🎉🎉

    • @JUST_FUN_96.
      @JUST_FUN_96. 2 дні тому +2

      माझे बॅक ऑफ इडिया मधे आहेपैसे येतील काय❤🎉

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      काँग्रेस आणि शरद पवार सोबत पळून गेले

  • @sunandasuryavanshi2828
    @sunandasuryavanshi2828 2 дні тому +1

    तिन्ही सरकार चांगले आहेत एकनाथ शिंदे साहेब मंत्री व्हावे खूप छान काम करताय धन्यवाद साहेब

  • @sangitakadam989
    @sangitakadam989 День тому +1

    एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पायचे आहे

  • @sunandasuryavanshi2828
    @sunandasuryavanshi2828 2 дні тому +7

    साहेब माझा नवरा 2021 मार्च मध्ये वारले आहेत मी चेंबूर शिदी सोसिटी इथे राहत होती.आता मी.मुनुंड मध्ये भवा कडे राहते माझ्या नवऱ्याचे.दोन मुलं आहेत त्यांनी मला घरातून बाहेर कडले ती दोन. मुल मी आणि माझी.सासू आम्ही एकत्र होत पण.माझी सासू पण.2019 मधे.वारली आणि.आता.ती.दोन मुलं मला घरात ठेवत नाही मी.काय करू ती दोन्ही मुलं म्हणतात का तुझा नवरा गेला सासू.गेली आता तू.इथे राहायचं नाही मला माझ्या नवऱ्याने काहीच ठेवलं नाही मी कशी जगणार

  • @SnehalHarchkar
    @SnehalHarchkar 2 дні тому +2

    एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @प्रतिभाफराटे

    एकनाथ शिंदे हे मुख्य मंत्री झाले पाहिजे

  • @ChadrakalaMehetre
    @ChadrakalaMehetre 2 дні тому +5

    भाउ मला एकही रुपया आला नाही अहमदनगर ज्या नाही आले तरी त्या चाआगोदर विचार केला पाहिजे खूप गरज आहे

  • @Chandrabhan-d6c
    @Chandrabhan-d6c День тому +2

    भाऊसाहेब अजून सरकार झाले नाही, पैसे कसे येतील, योग्यच सांगा,

  • @sayalichavan4066
    @sayalichavan4066 День тому +2

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे

  • @poonamnerpagar1549
    @poonamnerpagar1549 2 дні тому +7

    शिदे साहेब ऐकच नंबर

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      काँग्रेस आणि शरद पवार सोबत पळून गेले

  • @priyavalanju8280
    @priyavalanju8280 День тому +3

    शिदे साहेब मुख्यमंत्री पदी हवेत

  • @sunandasuryavanshi2828
    @sunandasuryavanshi2828 2 дні тому +1

    भावाच घर छोटे आहे.तरी मी तिथे राहते. कुपाया आभार मानते.मला. पैसे ची खूप गरज आहे

  • @sunitattt3361
    @sunitattt3361 2 дні тому +4

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे आहेत

  • @KavitaChavan-dk3zo
    @KavitaChavan-dk3zo 2 дні тому +8

    खोटी बातमी देऊ नका काय गरीबाची मस्करी लावली आहे भाजप सरकारने किती त्रास झाला सगळे कागद गोळा करायला

  • @babasahebubale1852
    @babasahebubale1852 2 дні тому +10

    हेच्या आगोदर सुध्दा खोटी माहिती दिली होती की जनधन खात्यात 2000 रुपये जमा होनार आहेत कारण जनधन खात्याला दहा वर्षपूर्ण होत आहेत म्हणून प्रधान मंत्री ला दहा वर्ष पूर्णहोत आहेत म्हणून आणी दुसरी बातमी आसी सांगीतली होती की दिवाळी बोनस 5000 हजार रुपये खात्यात जमा होनार आहेत पण जमा झाले नाहीत तीपन फेक बातमी होती पुन्हा ऐक बातमी खोटी सांगीतली लेबर कार्ड वाल्याला सरकार 5000 रुपये टाकनार आहे पन ते टाकले नाहीत पुन्हा ऐक खोटी बातमी सांगीतली आचार सहिताच्या ऐक दिवस आगोदर लाडकी बहिणीच्या खात्यावर 3000 हजार रुपयै पडणार आहेत पण ते काय पडेनाहित विडिओ लाईक करण्यासाठी खोटी माहिती देता

  • @dayanandbhalerao1013
    @dayanandbhalerao1013 2 дні тому +6

    एकनाथ शिंदे साहेब ❤️

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      काँग्रेस आणि शरद पवार सोबत पळून गेले

  • @atgamingvideo321
    @atgamingvideo321 2 дні тому +4

    Very nice 👍🏻👍🏻

  • @bhauraodurge3039
    @bhauraodurge3039 2 дні тому +2

    Sir you are right and faithfully thank for

  • @SanviPanchal-ru7zz
    @SanviPanchal-ru7zz День тому +1

    Ajun Amalan 2100 Ale Nahit'?

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan 2 дні тому +4

    खोटी बातमी देवू नका पैसे टाकण्याची तारीख पण फिक्स झाली नाही लोकना खोटी बातमी देवू नका

  • @aniketshikhre6040
    @aniketshikhre6040 2 дні тому +3

    कधी येणार पैसे30/11/24-तारीख पण झाली पैसे आणखी आले नाहीत

  • @nalinipatil2453
    @nalinipatil2453 2 дні тому +1

    Akanat sahib mukyamntrr Zale pahejth namaste 🙏 thanks ☝️ ❤️ 😊 🙏

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b День тому

      काँग्रेस आणि शरद पवार सोबत पळून गेले

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 День тому

    मुख्यमंत्री दोघांनाही अडीच, अडीच वर्षे करावे, अजित दादांना फायनान्स. 🙏👍वसई पालघर जिल्हा.

  • @chandrakantchalse479
    @chandrakantchalse479 2 дні тому

    Checking process is perfect,Prefer Eknath Ji Shinde as CM

  • @suteja5224
    @suteja5224 2 дні тому +2

    सर मला पाच हप्ते आलेले आहेत मी सुतेजा प्रकाश इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे मला अजुन सहावा हप्ता लवकरात लवकर पाठवा.मी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही नवर्याला नोकरी नाही मला मुलगा नाही दोन मुली आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्या आपल्या सासरीच आहेत आम्हाला पैशाची खुपचं जास्त गरज आहे शुगर बि पि दोघांना आहे आम्हाला औषधे आणता येतील मुलगाही नाही.

    • @JUST_FUN_96.
      @JUST_FUN_96. 2 дні тому +1

      आम्हाला मुख्य मंञी एकनाथ शिंदेसाहेब हवे आहेत❤🎉

  • @kalashb9967
    @kalashb9967 2 дні тому +5

    माझ्या बँक खाते आयडीबीआय बँकेत आहे मला अजून पैसे आलेले नाहीत

  • @SumersingRajput-y5m
    @SumersingRajput-y5m 2 дні тому +1

    आधी चे पैसे एचडी एफसी बॅंकेत आलेले आहेत परंतु काढता येत नाही तर माझे परत एस बी आय तर आता कुठल्या बॅंकेत पैसे येतील। दादा💐💐

  • @SachinMaske-w3m
    @SachinMaske-w3m 2 дні тому +3

    अरे मित्रानो आता मुश्किल आहे अजून date fix झाली नाही ..

  • @saltyop2
    @saltyop2 День тому +1

    शिदे साहेब मुख्यमंत्री

  • @VanitaBinnar
    @VanitaBinnar 2 дні тому +7

    एकनाथ दादा शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे

  • @satishbhise-qj9le
    @satishbhise-qj9le День тому

    फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर पैसे येतील नाहीतर काही खर नाही

  • @sujatachakar1133
    @sujatachakar1133 2 дні тому +2

    अजून कोणाचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांचे फॉर्म परत परत भरणार नाही का

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 2 дні тому +1

    एकनाथ शिंदे साहेब च मुख्य मंत्री हवे आहेत सर🙏🙏

  • @pawanjadhav5399
    @pawanjadhav5399 2 дні тому +3

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे

  • @KavitaPanchal-q8k
    @KavitaPanchal-q8k 2 дні тому +2

    Shinde Saheb cm

  • @SwapnaBhanegaonkar
    @SwapnaBhanegaonkar 2 дні тому +1

    मला पैसे नको काय नको देवेंद्र फडणवीस पाहिजेत मुख्यमंत्री

  • @AartiValanj
    @AartiValanj 2 дні тому +1

    मला अजून पण आले नाहीत पैसे शिंदे साहेब.......दिवाळी पासून मला एक पण हप्ता आला नाही सर माझा

  • @shobhachhajed194
    @shobhachhajed194 2 дні тому +3

    आनंदाची बातमी देत आहात आपण

  • @rupalijadhav5111
    @rupalijadhav5111 2 дні тому +3

    सर जिल्हा मध्यवर्ती बॅंक सांगली आहे कडेपूर

  • @sanjaygadhave6517
    @sanjaygadhave6517 2 дні тому

    एकनाथ शिंदे यांना आमची पहिली पसंती आहे

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 2 дні тому +2

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक नंबर आहेत

  • @shivajipatil5354
    @shivajipatil5354 День тому +1

    अपना बॅक आहे का

  • @RohiniGirkar-up9sx
    @RohiniGirkar-up9sx 2 дні тому +2

    सर खरोखरच येतील ना मला मुलाच्या शाळेत भरायचे आहे

  • @BachhuHadal-v8x
    @BachhuHadal-v8x День тому +2

    मेसेज आला च नाही

  • @anujasakharkar
    @anujasakharkar 2 дні тому +2

    मला अजूनही 1 रुपये ही मिळाले नाही ठाणे जिल्हा आहे माझी सारर्व बॅक आहे

  • @PrashantAcharya-s8g
    @PrashantAcharya-s8g 2 дні тому

    एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री पसंद आहे

  • @dipakmarkad
    @dipakmarkad День тому +1

    मेघा दिपक मारकड 6वा हप्ता आला नाही

  • @sunandasuryavanshi2828
    @sunandasuryavanshi2828 2 дні тому

    मला लाडकी बहीण योजना चे 5 हप्ते मिळाले तरी मला इथून पुढचे हप्ते मिळावे अशी मी आपणास🙏 विनंती करते

  • @JanabaiGhorapade
    @JanabaiGhorapade День тому

    Bank of India Ya bankeche Khate Ahe sir

  • @sanjaykodane7182
    @sanjaykodane7182 День тому

    माझा खाता तो पंजाब नेशनल बैंक आहे.तर अंकाउटला जमा अजुन झाले नाही.तर काय समझायचे सव च आओके असुन

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 2 дні тому +3

    Post ofice madhe aale ka

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare 2 дні тому +14

    हे सर्व बरोबर आहे तपासनी
    एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहीजेत

  • @ShitalPawar-k5z
    @ShitalPawar-k5z 2 дні тому +4

    सर माझे युनियन बैंक ऑफ इंडिया मध्ये खात आहे मग मला पैसै नाय आलेत

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 День тому

    आदर्श मुख्यमंत्री खेड्यातील जनतेचं दुःख काय आहे याची जाणीव ठेऊन वाटचाल करणारे संकट काळात धावून जाऊन एकमेकांना आधार देऊन तातडीने योग्य कार्यवाही करणारे नेते आहेत हे नाकारता येणार असे मुख्यमंत्री फारच कमी आहेत

  • @NANDAJADHAV-c6k
    @NANDAJADHAV-c6k 2 дні тому +2

    Sir aamchi aartik parsati kharab aahe mi tumala mat dile aahe aamala madat kra ya yojanetu

  • @chandukankad4413
    @chandukankad4413 2 дні тому +1

    Sir dist palaghar tel dahanu ya madhe barecha ase resnig dukandar aahet aani resnig varti nave aahet parntu online nahi mag dukandar la sangital tar te online karat nahi mag kay karaycha sir tyachi mahiti dya pliz sir

  • @suvidhashirgaonkar4107
    @suvidhashirgaonkar4107 2 дні тому +2

    मला एकही हप्ता मिळाला नाही 24 ऑगस्टला अप्रोड झालं आहे

  • @sunandasuryavanshi2828
    @sunandasuryavanshi2828 2 дні тому +1

    धन्यवाद साहेब

  • @SavitaKadam-z3l
    @SavitaKadam-z3l 2 дні тому

    16 ऑगस्टला फार्म भरलेला 27 ऑगस्ट ऑपरेट झाला महाराष्ट्र बँकेत स्वतःचा खाता होतं आधार कार्ड लिंक वरती तरी एक रुपया नाही आला म्हणून आता पुस्तक खातो बोलला आहे 14 नोव्हेंबरला पोस्टामध्ये खाते खोलला आहे परिस्थिती घरी येऊन बघा कशी आहे ते जे गरीब लोक आहेत त्यांना पैसे येत नाही आम्ही काय तुमची सावत्र बहीण नाव काय

  • @balasahebsanap5035
    @balasahebsanap5035 2 дні тому +3

    कशाला आम्हाला वेड्यात काढतो. तुला कळत नाहीं काय अजून सरकार स्थापन झालेलं नाही तर पैसे कसे येतील चूप बस बडबड करू नकोस.

    • @shivanandmhetre4301
      @shivanandmhetre4301 День тому

      हे नालायक आणि बहिणींना उगीच खोटे व्हिडिओ अपलोड करून फसवेगिरी करतात विश्वास ठेवू नका अजून सरकार स्थापनेचा पत्ता नाही

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 День тому

    सरकार अजुन स्थापन झालेले नाही. सुधीर आर. (वसई )👍🌷

  • @BhartiShewale-f7l
    @BhartiShewale-f7l 2 дні тому +16

    एकनाथ साहेब हवेत

  • @VaishaliBelekar
    @VaishaliBelekar 2 дні тому +1

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

    • @VaishaliBelekar
      @VaishaliBelekar 2 дні тому

      साहेब मी माझ्या नवर्या पासुन वेगळी राहतेय मी आणि माझा लहान मुलगा भाड्याच्या घरात राहत आहे माझं शिलाई काम करून घर खर्च. करतेय मुलगा कामावर आता जात होता पण तोही आता पडलाय आणि त्याला छातीवर मुका मार बसलाय तो घरीच असतो आणि माझं रेशन कार्ड वर माझ्या नावाचं रेशन पण मिळत नाही माझ्या नवर्या च दोन मुलाच रेशन धान्य मिळतंय गेले दहा वर्षे झाली माझ्या नावाचं धान्य का मिळत नाही ते मिळुदे आणि ते रेशन कार्ड माझ्याकडे नाही ते नवर्या कडे आहे मग मला तुमच्या म्हणजे सरकारी योजना मिळणार काय प्लीज तीन भावांनो ह्या बहिणीच्या समस्या सोडवा आणि मला सरकार घ्या सगळ्या योजनांचा लाभ मिळुद्या माझ्या सारख्या बहीणी ना लाभ मिळुन द्या आणि अशा बहिणीनं साठी तुमच्या अट्टी नका घालु मला तर माझे आईबाबा पण नाहीत राहते त्या घराचं भाग पण नीट जात नाही मग बाकीच्या कट्टी कशा पुर्ण करणार भावांनो माझ्या सारख्या बहीणी ना म्हणजे मला नवरा घरी घेत नाही येऊ देत नाही आणि मला माझं स्वताच जागा घेऊन घर बांधायचं शक्य नाही मग मी पुढच आयुष्य कसं आणि कुठ काढणार भावांनो मला आणि माझ्या सारख्या अनेक बहीणी साठी आणि तुमच्या भाच्याना एक दोन खोल्याच जागा आणि घर बांधून द्या कारण मला आईबाबा नाहीत आणि मी कुठे राह्यच हा प्रश्न आहे मला सख्खा भाऊ पण नाही प्लीज या विषयावर नक्की विचार करा लवकर कारण तुमच्या तिघाकडुन खूप विश्वास आहे हा विचार नक्की अमलात आणणार मी जिल्हा कोल्हापूर मधुन हिरवे गावातुन बोलतेय पण मी हिरवे मधे राहत नाही कारण ते माझ्या नवर्याच गाव आहे मी सडोली मधे भाड्याने राहते

    • @VaishaliBelekar
      @VaishaliBelekar 2 дні тому

      हिरवडे गाव मी वैशाली बेल्हेकर मी विश्वास करते की तुम्ही माझी खाली दिलेली कमेंट अमलात आणलीत धन्यवाद

    • @VaishaliBelekar
      @VaishaliBelekar 2 дні тому

      स्वारी खाली नाही वरती दिलेली कमेंट

  • @poojarevandkar4144
    @poojarevandkar4144 2 дні тому +3

    कसे येतील ही लोक रोज फेक व्हिडिओ बनवतात. आपल्याला मूर्ख बनवतात आपल्या भावनांशी खेळतात

  • @LahukhushJabhule
    @LahukhushJabhule День тому

    ज्योती जांभळे रा कचेपार तालुका नागभिड जिल्हा चंद्रपूर पैसे नाही जमा नाही झाले 2100 नाही झाले दादा

  • @SurekhaKamble-j9p
    @SurekhaKamble-j9p День тому

    बोनस नाही आला एक विशे रुपये नाही आले आमी सरकारी नोकर नाहीत परंतु माझे दिर सरकारी नोकर आहेत माझा नवरा प्रावेट कामगार आहे तर मला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कारण आम्ही वेगवेगळे राहतो तो काही पैसे देत नाही मग काय करणार तेच तुम्ही ठरवा साहेब गरज तर आहे मुंबई वरून

  • @rajeshreekambli7847
    @rajeshreekambli7847 2 дні тому

    माझं मुंबई बँक मध्ये अकाऊंट आहे
    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही मागणी आहे.

  • @kailasahire6305
    @kailasahire6305 2 дні тому

    Eknath saheb pahije CM

  • @SrushtiPatil-ot4zr
    @SrushtiPatil-ot4zr 2 дні тому

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदी हवे

  • @RaniWale
    @RaniWale 2 дні тому +13

    नाही आले सोलापूर

  • @shriramgangurde7658
    @shriramgangurde7658 2 дні тому +2

    Bau maze khate यूनियन बैंक आहे tar maze paise yetil ka

  • @shobhathorat850
    @shobhathorat850 2 дні тому +2

    मला पण नाही आलेत डिसेंबर चे शोभा थोरात नाशिक

  • @ArchanaNikam-c5i
    @ArchanaNikam-c5i 2 дні тому +2

    माझे पैसे अजून 2100 रुपये आले नाही आहे

  • @AditiShinde-f8g
    @AditiShinde-f8g День тому

    Aao sir mi Pune madi rhate kite divas zhale eykte paise eynar ahe mhanun pan ajun nay ale

  • @sunandasuryavanshi2828
    @sunandasuryavanshi2828 2 дні тому +1

    साहेब माझा विचार करून मला.माझा अधिकार मिळावा अशी मी विनंती करते

  • @GENTLEman8611
    @GENTLEman8611 2 дні тому +1

    मा.ना.देवेंद फडणवीस नवे मुख्यमंत्री झाले पाहिजे.

  • @MandarJadhav-s5k
    @MandarJadhav-s5k 2 дні тому

    मला अजूनही अजिबात पैसे आलेले नाहीत..... माझ
    Union bank of India मध्ये A/C आहे.... पण एक ररुपया पण आलेले नाहीत

  • @हिनाशेख-ण5ष
    @हिनाशेख-ण5ष 2 дні тому +1

    😂रोहिणी कटनी गांव मरें आमचा ग्रामीण बैंत एमपीरोहिणी कॉटन गांव में आमचा ग्रामीण बैंक एमज आलसी 2100 रुपए पेज

  • @sameernadaf5877
    @sameernadaf5877 2 дні тому

    15 Lakh Rupaye jama zalet.Thank you Modi ji

  • @kailasahire6305
    @kailasahire6305 2 дні тому

    Eknath shinde sahebach pahije CM

  • @sharvarigadekar4010
    @sharvarigadekar4010 2 дні тому

    पैसे कोणत्या खात्यात जमा होतील हे जाणून घेण्यासाठी संपर्क साधा

  • @PriyankaSantosh-o8k
    @PriyankaSantosh-o8k 18 годин тому

    Khot batmi deun bahini na naraj karu naka dada plzz 😊 payse lavkar pathvavet sir mahilana khup garaj ahe 🙏

  • @VijiyaBaviskar
    @VijiyaBaviskar 2 дні тому +1

    आमाले आजुन आले नाही विनोयन बैक आहे आमच आजुन आले नाही

  • @rupeshtakale4788
    @rupeshtakale4788 День тому

    नविन विवाह झालेला आहे त्या ना या योजनेचा लाभ कसा भेटेल. आधार कार्ड वर नाव पत्ता बदलणार ना .

  • @prashantjadhav4455
    @prashantjadhav4455 2 дні тому

    Airtel payment Bank...chalel ka ?...dbt...aahe..latur

  • @sanjaykamble8058
    @sanjaykamble8058 2 дні тому

    दिलेली माहिती किती खरी आहे हे तुम्हालाच माहीत,कधी जमा झालीच सांगतात, कधी नाही सांगतात??

  • @jaysingtomar3910
    @jaysingtomar3910 2 дні тому

    😊आभारी आहे❤

  • @shardapuri4935
    @shardapuri4935 2 дні тому

    Air Bank et yetay t ka

  • @VinodMisal-g4f
    @VinodMisal-g4f 2 дні тому

    औरंगाबाद मध्ये पैसे कधी पडणार सहावा हप्ता