लग्नाला गेलेलं वऱ्हाड मार खाऊन आलं माघारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #abmarathinews

КОМЕНТАРІ • 286

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 роки тому +140

    गावातील लोकांनी वधू पिता यांची साथ दिली हे खूप सुंदर काम केले नाही तर काही गावात आपल्या च गावातील लोकांना साथ देत नाही उदा-जाऊद्या आपल काय चाले 👌🙏👍

  • @subhashzine7157
    @subhashzine7157 2 роки тому +16

    नाच गाणे वाल्याची अशीच एकजुट करून जिरवली पाहीजे वधू पित्याला साथ देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !

  • @manalipawar6262
    @manalipawar6262 2 роки тому +70

    😁😁😁👍🙏👍 मस्तच नाही तर ह्याच मुलगी ची दुर्गम अवस्था झाली असती निर्नय खूप छान घेतला 👍👍 धन्यवाद त्या मातापिता आणि त्याचा समाज त्यांनी साथ दिली 👍👍👍👍 कुलस्वामी खंडोबा चा आशिर्वाद दिला 👍👍

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 2 роки тому

      Manali right jaanu ❤❤❤😜😜🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 2 роки тому +45

    गावातील लोकांच्या एकीचे दर्शन ☺️☺️👍👍👌

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 8 місяців тому

      Atyachya mulachehi kautuk ahe

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 2 роки тому +26

    एकच नंबर गावकर्यांचे आभार 🙏

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 2 роки тому +22

    *खरं तर मुंबई चा "नवरदेव आणि वाद" हे एक निमित्त होतं. ख-या जोडीदारांच्या गाठी स्वर्गातच् बांधलेल्या असतात. वाद झाला तेव्हा पर्याय म्हणून आत्याचा मुलगा आठवला. त्याने ऐनवेळी वधुपक्षाकडून आलेल्या निर्णयाचा स्विकार करून त्यांचा मान राखला.

  • @anilmandlik4523
    @anilmandlik4523 2 роки тому +243

    आधी मुंबईचा पैसेवाला पाहिजे होता मग आत्याचा आठवला आधीच त्याला दिली असती तर हे वेळच आली नसती

    • @akshaygunjal6869
      @akshaygunjal6869 2 роки тому +6

      Corect💯💯💯

    • @santoshjogdande2005
      @santoshjogdande2005 2 роки тому +4

      खरं आहे भाऊ 👍👍

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 роки тому +4

      Right

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 2 роки тому +6

      या सर्व नशिबाच्या गोष्टी आहेत

    • @rahuldabhade4907
      @rahuldabhade4907 2 роки тому +8

      Atyach yed ahe na pn, agodr dili nahi n nantr lagn zaleli ch parat dusar lagn lavun Dil, an he yed tayar zal,😂😂😂😂😂 mhanje yala pn koni bhetat nasavi

  • @Swarupanand2024
    @Swarupanand2024 2 роки тому +51

    अगोदर जर आत्याच्या मुलाला दिली असती तर......उग नाटक करतात....नोकरीवाला पाहिजे...

    • @vikaswhagmare1065
      @vikaswhagmare1065 2 роки тому

      नोकरीवाला पाहिजे असा धुळे त्व धुळे

  • @yunusmmujawar6836
    @yunusmmujawar6836 2 роки тому +12

    परमेश्वराने त्या मुलीची लग्नाची गाठ आत्याच्या मुलाबरोबर बांधली होती हे मात्र तितकेच खरे म्हणावे लागेल परमेश्वरा च्या इच्छेशिवाय काही ही होत नाही त्यांचा संसार कायमस्वरूपी आनंदात होतं राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

    • @babankarad1955
      @babankarad1955 2 роки тому +1

      गाठ वगेरे काही नाही मुजावर भाई वर कोणी नाही गाठी मारायल अंध स्रधा आहे

  • @nitintare140
    @nitintare140 2 роки тому +29

    मस्त काम केल नाहीतर मुलीला त्रास झाला आसता चांगला निर्णय आजूण हाणायला पाहीजे होत

  • @Saniyakazi4380
    @Saniyakazi4380 2 роки тому +32

    आत्याच्या मुलाची मज्जा झाली . 🤑😍😘😜

  • @omkar6878
    @omkar6878 2 роки тому +33

    लय भारी
    आसच वागायला पाहिजे य्हणजे
    नवरदेवाला म्हणाव आता बस हाय हाय करत दहिसरच्या नाक्यावर

  • @kirangaikwad3459
    @kirangaikwad3459 2 роки тому +14

    एवढ लग्नाचा सर्व ठराव करताना.. या गोष्टी कशा लक्षात आल्या नाहीत.... की समोरची मंडळी काय लायकीची आहे.... या मध्ये "मध्यस्थी" मंडळी यांचा दोष असावा.. जे माहीत असुनही काही गोष्टी स्पष्ट समोरासमोर सांगत नाहीत.. आणि मग असे प्रकार घडतात....

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 2 роки тому +28

    भिकमाग्याना आपल्या मुली देवू नका... ही नम्र विनंती आईवडिलांना...🙏🏻🙏🏻🙏🏻 एखादा कष्टाळू , होतकरू शेतकरी मुलाला द्या...नसेल तो मुंबईचा फौजदार पण कष्ट करून तुमच्या मुलीला सुखी ठेवेल व नात , नातवाला आयएएस/आयपीएस सुद्धा करेल... थोडा वेळ लागेल एवढच... संयमाने काम करा...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshjagtap1008
    @nileshjagtap1008 2 роки тому +33

    नाद करा पण गावाकूडचा नाय... 👍

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 2 роки тому +39

    वधुकडील लोकांनी वेळीच.धडा शिकवला हे चांगले केले नाहीतर वधूला पाठविले असते तर पुढे तिला त्रास दिला असता.

  • @navnathgejage5739
    @navnathgejage5739 2 роки тому +1

    खूपच छान..निवेदक केले आहे..अभिनंदन..सर

  • @namdevambilpure2634
    @namdevambilpure2634 2 роки тому +12

    पहील सिटीवाला पैसा वाला कशाला पाहिजे मनायच मुलगा आगर पहीलं आत्याच्या मुला सोबत करायच होत लग्न
    मुलिचे घरचे फक्त पैसे बगतात मुलगा कासा आहे हे बगत नाही

  • @sanjaypawar7357
    @sanjaypawar7357 2 роки тому +87

    असो, लग्न ही अविस्मरणीय असते हे लग्न प्रत्येकाच्या आठवणीत रहाणार

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +2

    खरं तर लग्न म्हणजे एक असा विधी आहे की त्यात भांडण किरकिर नको आहे एकदम शांतता पाहिजे लग्न जर भांडण केले तर त्या माणसाच्या आयुष्यात किरकिर आणि भांडण होत असते वधूचे पी त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे बरे

  • @Suraj_avatade
    @Suraj_avatade 2 роки тому +27

    हा काही तरी आगाव पणा केल्याशिवाय कोण मारत नाहीत...गावाकडे काय शहरातल्या सारखे भाई,बादशाहा,दादा नसतेत हित नागरटीत घालून रूमन्यान हांन्यात येतंय...😎✌️👑

    • @amolkokare0097
      @amolkokare0097 2 роки тому +1

      ☝️👍😍🤩🤣🤣🤣🤣🙄🤭

    • @gorakhnathdukare6939
      @gorakhnathdukare6939 2 роки тому +1

      Hou dya kharch

    • @rahulpatil4051
      @rahulpatil4051 2 роки тому +3

      नागर्टीत घालून माती pan आमी चारली आहे 😂😂

    • @Suraj_avatade
      @Suraj_avatade 2 роки тому +1

      @@rahulpatil4051 😀✌️✌️✌️

  • @sonutadvi9708
    @sonutadvi9708 2 роки тому +12

    बाकी काही आत्याच्या पोराची लॉटरी लागली😂😂😂😂😂😂😂

    • @rajendrabandivadekar1737
      @rajendrabandivadekar1737 2 роки тому +1

      हे सगळं नाटक आत्याच्या पोरानेच घडवून आणलं असणार...!😁😃😁😃(गंमत)

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 2 роки тому +22

    गंमत आहे. लग्न आहे की भांडण. खरच बॅंड बाजा वाजला. शहाणपणा पडला.

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 2 роки тому +2

    लयी भारी कार्यक्रम केला गावकऱ्यांनी एकीचे फळ

  • @prashantbhosle3524
    @prashantbhosle3524 2 роки тому +6

    Very good..
    Heartiest congratulations and Best wishes to newly married couple.

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 роки тому +1

    बरोबर केलं वधू पक्षान करावं तस भराव

  • @gabrothers8457
    @gabrothers8457 2 роки тому +6

    बरं.... हाणलं फोकणी च्यायलं.. शहरातील लोक खुप फुगीर असतात... 👊👊

  • @navnathraut7697
    @navnathraut7697 2 роки тому +17

    अँठेटूउड दाखवतात गावात जाऊन नाही जमत भाऊ गावाकडे नुसती भुरकी असते त्याच्या जवळ कुठ पळाव ते कळत नाही

  • @cvi15
    @cvi15 2 роки тому +2

    अहंकारी लोक असतात असे

  • @नादगंगा
    @नादगंगा 2 роки тому +30

    मुंबईचा नवरा पाहिजे असे म्हणतात ना घ्या मुंबईचा नवरा😊☺️

  • @MT........244.1
    @MT........244.1 2 роки тому +1

    नवऱ्याची दुसरीकडे कुठे सोयरीक जुळणार नाही ह्यांच बघा

  • @user-bx9wp7hm1k
    @user-bx9wp7hm1k 2 роки тому +2

    मुली काय रस्त्यावर पडल्यात का ? बरं झाले वर पक्षाला चोप दिला, वधू च्या नातेवाईक किंवा आई वडील ह्यांनी शहरातील किंवा पैसे वाल्यांची जास्त नादी लागू नये.

  • @kamalakarghodke7901
    @kamalakarghodke7901 2 роки тому +1

    बरोबर केले छान

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 2 роки тому +16

    अजुन किती खालच्या स्थराला जाणार मानवप्राणी. म्हणूनच विद्वान सांगून गेले की " मानसा परीस मेंढर बरी "

    • @vikaswhagmare1065
      @vikaswhagmare1065 2 роки тому

      अगदी बरोबर बोललात भाऊ

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 2 роки тому +15

    मुबईचा नवरा नोकरी वाला आशा लगनात झाली दशा सुधारा आपली लोक आपली आसतात हे लगना नंतर झाल आसततर

  • @amitpatil835
    @amitpatil835 2 роки тому +2

    पळून जाऊन लग्न karyach असेल तर ड्रायव्हर वाळुवला पेट्रोल पंप वर काम करणारा ट्रक ड्रायव्हर चालतो.
    आणि घरतल्यानी ठरवताना नोकरी वाला बंगले वाला..लागतो का

  • @akashnagre4031
    @akashnagre4031 Рік тому +2

    Love from Jalna...😍✌️

  • @vinodbegate
    @vinodbegate 2 роки тому +53

    आमच्या गावी दोन वेळा झोल्ड वऱ्हाडाला 😂😂😂😂

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 роки тому +3

    घेनरे बाबू पेनरे चहा, आता काऊन बोंबलते क्याहा क्याहा. मस्त केलं बा तुम्हीं

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 2 роки тому +9

    चूक त्याची नाही हे फक्त निमीत्त बनले ....
    .
    खरं तर नशिबात लग्न या दोघांचे होणार होते ....

  • @bhushanbhele6658
    @bhushanbhele6658 2 роки тому +22

    Aatyacha mulaga😄😘😍

  • @PremLakhe
    @PremLakhe 2 роки тому +1

    तुमच्या बातमी च्या व्हिडिओ मध्ये खाली येणाऱ्या त्या जाहिरातीच्या जास्त त्या व्हिडिओ पेक्षा... कमी करा जाहिरात बातमीचा मेंन व्हिडिओ बघायचा कसा लोकांनी..

  • @shashikantingale103
    @shashikantingale103 2 роки тому +1

    तु पण गेलेला वाटत
    तुझ्या आवाजा वरुन कळत,,,😄🤣🤣🤣

  • @tusharwaghmare1208
    @tusharwaghmare1208 2 роки тому +13

    Love from jalna🔥🤣🤣🤣

  • @Karthikgandle4606
    @Karthikgandle4606 2 роки тому

    एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻😭😭😭

  • @dcbannotrathod1870
    @dcbannotrathod1870 2 роки тому +1

    नाचणारयांची अशीच जीरवली पाहिजे,हे लोक लग्नासाठी येतात कि युद्ध करायला

  • @samirkhanpathan7467
    @samirkhanpathan7467 2 роки тому +2

    Best tudavla

  • @poojasonar160
    @poojasonar160 2 роки тому +4

    Aadhich aatyachya mulasobat lagna karaycha hota na

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 2 роки тому +1

    👌👌👌

  • @swatidesai5328
    @swatidesai5328 2 роки тому

    Very good mast zala tich lagana zal te

  • @ashwinighorpade9560
    @ashwinighorpade9560 2 роки тому +40

    हळद रुसली कुंकू हसल 😍😅

  • @rajendrachavan6985
    @rajendrachavan6985 2 роки тому +2

    थोडे कमीच पोलीसात द्यायला पाहिजे अशा नववरदेवांना

  • @vishaljangam6004
    @vishaljangam6004 2 роки тому +8

    म्हणून पुरोहित बोलावले तर दक्षिणा सुद्धा द्यावी

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 2 роки тому

    Sagalyat sundar kam kele ashich3 masti jiravali pahije ya major lakanchi gavwalyani vadhupakshachi sath diya baddal thanks to einveli lagans

    • @sunandakamble6393
      @sunandakamble6393 2 роки тому

      Tahks to navrdev multichannel seekar kelya baddal ek nVa upkram

  • @SurajJadhav0003
    @SurajJadhav0003 2 роки тому +2

    शेवटी आत्याचा मुलगा कामी आला ....

  • @tukaramzambare7448
    @tukaramzambare7448 Рік тому +1

    भारी आहे राव

  • @prajaktav143
    @prajaktav143 2 роки тому +2

    Asch pahije ✌🏻✌🏻✌🏻mast kya baat changli ch jirvali

  • @dhammpalsalve9024
    @dhammpalsalve9024 2 роки тому +3

    शहरातील लोक खुप मजलेलेल असतात.

  • @bhausahebshete2424
    @bhausahebshete2424 2 роки тому +4

    अगदी बरोबर केले मुली कडील लोकांनी

  • @pramodghosekar6290
    @pramodghosekar6290 2 роки тому +4

    मुलीकडची बाजु सर्वच घेतात पण मुलाचे सुध्दा ऐकने गरजेचे वाटते.

  • @sansonawane9369
    @sansonawane9369 2 роки тому +1

    आरे आत्या चा मुलगा वा

  • @vijaykamble9529
    @vijaykamble9529 2 роки тому +1

    खूप छान

  • @sanjayzambare5939
    @sanjayzambare5939 2 роки тому +14

    अतिशहानपणा नडला 😁😁😁तसेच पाहिजे

  • @shapikbeg1628
    @shapikbeg1628 2 роки тому +2

    नवरदेव याल गाढव आनुन याची मिरवनुक काढायाला पाहिजि होती

  • @samikshanaik6119
    @samikshanaik6119 9 місяців тому

    Ek no.👍👌

  • @vijaydevkule1975
    @vijaydevkule1975 2 роки тому +3

    Khup chan ajun Masti jirvaila pahije varachi nalayak kuthla atta koan mulghi deial

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 2 роки тому +1

    आज काल काय झालं मुलीला व मुलीच्या आईला मुलगा पैसे वाला पाहीजे त्यामुळे असे होते

  • @machinadrakale5249
    @machinadrakale5249 2 роки тому +6

    आधीच अत्याच्या मुलाला दिली अस्ती तर पण नाही पैसे वाला पहीजे ना त्याला

  • @SB-un7oc
    @SB-un7oc 2 роки тому +1

    😀😀😀😃😃😄👍👍👍

  • @ganeshbodhre1074
    @ganeshbodhre1074 2 роки тому +2

    अशा लोकांना हिच शिक्षा पाहिजे

  • @dhananjaybangar7441
    @dhananjaybangar7441 2 роки тому +10

    तसच पाहिजे याला मनतात लोक

  • @bhanudasjakate5591
    @bhanudasjakate5591 2 роки тому +2

    रामराम हो मडळी १नबर

  • @poojagulve8811
    @poojagulve8811 2 роки тому +2

    Khupach chanle kele, aajkal lagnala muli milat nahi ani yanche natak paha.

    • @NS.Gamer2825
      @NS.Gamer2825 2 роки тому

      Shaharat nay bhetat pn gavala lagatil tashya bhetatat

  • @shobhakabir3799
    @shobhakabir3799 2 роки тому

    Solapur kalihley

  • @Santoshdhumal56
    @Santoshdhumal56 2 роки тому

    Chan kele Dada, ashya majori lokanna na ha Ankush basla pahije 👍

  • @fromharshasview5089
    @fromharshasview5089 2 роки тому +1

    Mhanun gavakschya pori shahratlyani karu naye. Ahi gawakadchyani shahratlya.

  • @shubhangigaikwad5432
    @shubhangigaikwad5432 2 роки тому +1

    Mumbai punyatla mulga pahije, punyat flat pahije, 4 chaki pahije...asle expectations aajkal khedegavatlya porinchi aste!!

  • @nageshwargedam1395
    @nageshwargedam1395 2 роки тому +4

    आता नाही विसरणार ते 'गांधेली चा डंख'🙂

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 роки тому +1

    आत्याच्या पोराला आयती संधी
    विना खर्च

  • @ashwinisiddhartha6171
    @ashwinisiddhartha6171 2 роки тому +1

    Kya baat he

  • @sonyamagdum9784
    @sonyamagdum9784 2 роки тому +1

    आसेच पाहिजे वाराडीना चाप बसला ते👍

  • @wvijay12
    @wvijay12 2 роки тому +1

    गावाकडच्या पोरी करू नये.

  • @j.d.lightkunal5762
    @j.d.lightkunal5762 2 роки тому +2

    पहिलच ठरल होत आत्या च्या मुला बरोबर विवाह करायचा होता तर एवढी नाटक कशाला

  • @swapnalidevkar4073
    @swapnalidevkar4073 2 роки тому +1

    Same basta movie

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 роки тому +1

    हल्ली मुलिंनाही शहरातील नवरदेव असावा वाटतो

  • @Sairaj77606
    @Sairaj77606 2 роки тому +1

    त्यांना पैशावाला लागतो नवरदेव शेतकरि नको मणतेत

  • @rubeenapathan9316
    @rubeenapathan9316 2 роки тому

    बेस्ट

  • @user-wg2zw4jb9k
    @user-wg2zw4jb9k 8 місяців тому

    Very very nice good 😂aasechpahij

  • @sharvff5037
    @sharvff5037 2 роки тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂khupch chan

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 роки тому

    Very good thing🙏🏿

  • @rahuljoshi2732
    @rahuljoshi2732 2 роки тому +1

    Mast. Jhaly

  • @kishorpawar6596
    @kishorpawar6596 2 роки тому +4

    Mast kel

  • @sureshhipparkar5050
    @sureshhipparkar5050 2 роки тому +1

    Ge mumbai

  • @sachinsawane6888
    @sachinsawane6888 2 роки тому +1

    एवढा माज कसा येतो .हात पाय गळ्यात चालायचे होते

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 2 роки тому +1

    Agdi brobr kel. Asa ch badvayla pahije hot.

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Рік тому

    वराचे नाव पत्ता कळवावे

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 2 роки тому +27

    आमच्या नात्यात पण 2 3 लग्नात असेच.. फटके खाले लोकांनी दे दना दन मारामारी झाली होती

  • @bgs6161
    @bgs6161 2 роки тому +1

    Bramhanane tith shubh muhurt barobar baghitla nahi watat

  • @nitinpawar8863
    @nitinpawar8863 2 роки тому +1

    1 number

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 роки тому

    खूप छान केलं