कुरवपूर दत्त मंदिर ll kuravpur shripad shri vallabha ll कुरवपूर संपूर्ण दर्शन ll श्रीपाद श्रीवल्लभ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • आपल्याला कुरवपूर दत्त मंदिर , कुरवपूर माहिती , कुरवपूर संपूर्ण दर्शन , कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    kuravpur shripad shri vallabha ( श्रीपाद श्रीवल्लभ ) is first incarnation of Lord Shri Dattatray in Kaliyuga. " datta digambara ya ho " this lyric is all about this incarnation only.
    दत्तगुरूंचे 3 अवतार मानले जातात. त्यातील कलियुगातील पहिला संपूर्ण मानवी अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज , दुसरा नरसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार म्हणजे आपले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज . Once in a life one should visit this shripad shrivalbha temple at kuravpur kranataka .
    #dattajayanti #दत्तजयंती #दत्त #कुरवपूर #kuravpur #girnar #pithapuram

КОМЕНТАРІ • 188

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +1

    श्रीपाद श्रीवल्लभ दत्त दिगंबर खूप सुंदर प्रस्तती माझी दत्त आई 🎉🎉❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +1

    मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ

  • @kailasmahajan4382
    @kailasmahajan4382 5 днів тому +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  5 днів тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @dayaramnemade4714
    @dayaramnemade4714 11 днів тому +1

    Khupach Chhan mahiti sangitali 💖💖💖💖💖Digmbara Digmbara Shreepad Vallhabha Digmbara 💖💖💖💖💖💖

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  11 днів тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +1

    सर्व धर्म समभाव

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 3 місяці тому +1

    ।। श्री गुरुदेव दत्त।।

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  3 місяці тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +2

    खूप सुंदर माहिती मिळाली अस वाटतय की आपण स्वतः फिरुन आलो खरोखरच खुपच प्रयत्न वाटले श्री गुरुदेव दत्त समर्थ

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  11 днів тому

      आपले।खूप खूप धन्यवाद ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ganeshpawar6004
    @ganeshpawar6004 Місяць тому +1

    श्रीपाद श्री वल्लभ दत्त दिगंबर खूप सुंदर प्रस्तुती
    माझी दत्त आई. 😭🎉🌹💐🌸🌺👏🙏

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Місяць тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @anilwadgure9698
    @anilwadgure9698 5 місяців тому

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  4 місяці тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @pranavgawali5463
    @pranavgawali5463 Місяць тому +1

    गुरु देव दत्त🙏 खूप सुंदर माहिती

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Місяць тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +1

    पहावे आपणासी आपण

  • @deeptimendon7444
    @deeptimendon7444 6 місяців тому +1

    Thank you.

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  6 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    कायमस्वरूपी रहावसं वाटतं अशा ठिकाणी😊

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  2 місяці тому

      खरंय !! आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому +1

    असे मला वाटते

  • @JitendraChaudhari-k8w
    @JitendraChaudhari-k8w 9 місяців тому +5

    खूप सुंदर माहिती मिळाली,अस वाटतय की आपण स्वत फिरुन आलो .खरोखर खूपच प्रसन्न वाटले. श्री गुरुदेव दत्त समर्थ.

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  9 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 8 місяців тому +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ravindramohol2730
    @ravindramohol2730 8 місяців тому +1

    ओ श्री गुरुदेव दत्त रायचूर पासून.कुरवपूर अंतर किती, वेळ किती लागतो

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      रायचूर पासून आतकुर पर्यंत चे अंतर 26 km आहे , रस्ता जरा खराब असल्याने आतकुर पर्यंत जायला अंदाजे 1 तास लागतो. तिथून पलीकडे बेटावर तुम्हाला नावेतून जावे लागते, तो 20 min चा प्रवास आहे. तिथून पुढे मंदिरा पर्यंत चालत जायला अंदाजे 20 मिनिटे लागतात.
      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @latapurohit8416
    @latapurohit8416 6 місяців тому +1

    Chan mahiti

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  6 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्तात्रय , श्री श्रीपाद श्रीवल्लभ नम्, श्री नृसिंहसरस्वती सरस्वती नम्, श्री सदगुरू नम्. छान व्हिडिओ आहे .

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा ..गाणगापूर , पिठापूर वैगरे , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shamalavivrekar9052
    @shamalavivrekar9052 3 місяці тому +1

    Vishakhapattanam hun Kuravpur kase jayache?

  • @vijayraokulkarni9896
    @vijayraokulkarni9896 Рік тому +2

    खुपच छान वर्णन, शुटींग देखील सुंदर आहे

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @somnathsupekar658
    @somnathsupekar658 Рік тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ महाराज की

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shobharaniransubhe1520
    @shobharaniransubhe1520 Місяць тому +1

    We want to see the pithapur also

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Місяць тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपल्या चॅनेल वर आहे ना पिठापुरम चा व्हीडिओ ! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @vishalgadge-up2vf
    @vishalgadge-up2vf 8 місяців тому +1

    खूप जोरदार माहिती जणूकाही प्रत्यक्ष दर्शन घेतले सर्वाना दर्शन घडविले नकी महाराज आपणास भरभरुन देणार

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका , गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @happysoul6870
    @happysoul6870 Рік тому +2

    🌹🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹
    खूप सुंदर वर्णन केले धन्यवाद 🙏

  • @PriyankaMore-zn1dp
    @PriyankaMore-zn1dp 5 місяців тому +1

    Excellent information got from u dhanyavad

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  5 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @devendrapatil8801
    @devendrapatil8801 3 місяці тому +1

    Shree Swami Samarth

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  3 місяці тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 Рік тому +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 8 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @Narendra_Giridhar
    @Narendra_Giridhar Рік тому +1

    ।।श्रीपाद राजम् शरणं प्रपद्दे ।।

  • @katkegroup8800
    @katkegroup8800 Рік тому +2

    Swami samarth kripa.. Thanks

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🚩🚩🙏🙏

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Рік тому +1

    ।।ॐ ।। दिगंबरा दिगबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा।।

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @manjushasamarth7118
    @manjushasamarth7118 Рік тому +1

    श्रीपाद राजम शरणं प्रपदये 🙏🙏💐

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @devidaswavel7424
    @devidaswavel7424 Рік тому +1

    खूब छान सविस्तर माहिती... दिगंबरा दिगंबरा !!

  • @ajinkyatoche4450
    @ajinkyatoche4450 Рік тому +1

    🚩🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏🚩

  • @MadhuPatil-uv9xi
    @MadhuPatil-uv9xi 7 місяців тому +1

    सर, आपण कुरवपूर व पिठा पूरम एकत्र करू शकतो का... किती दिवस लागतील.. ट्रेन ने.. प्लीज रिप्लाय

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  7 місяців тому

      दोन्ही तीर्थक्षेत्र वेगवेगळ्या मार्गावर आहेत , त्यामुळे ते वेगवेगळे करणेच उत्तम होईल. स्वतःचे वाहन घेवून गेलात तर करू शकता पण ते खूप कष्टप्रद होईल.
      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 Рік тому +1

    जानेवारी 2023 मध्ये गाणगापूर कुरवपूर पिठापुर येथे दत्त महाराज्यांच्या दर्शनाचा योग महाराजांनी जुळवून आणला.
    ।।श्री गुरुदेव दत्त।।

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      वा खूप छान 👌 महाराजांचं आमंत्रण येत नाही तो पर्यन्त कोणीही जाऊ शकत नाही , आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ते भाग्य लाभले. आपण माझे इतर गाणगापूर , कुरवपूर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @swami718
    @swami718 10 місяців тому +1

    Shree gurudev datta ☀️🙏🙏 shreepad rajam Sharanam prapadhye ☀️🙏🙏🌈📿

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @devidaswavel7424
    @devidaswavel7424 Рік тому +2

    खूप छान वीडियो

  • @pravinpatil-zj3kf
    @pravinpatil-zj3kf 10 місяців тому +1

    श्री गुरूदेव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  10 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  10 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rahulbagade8150
    @rahulbagade8150 Рік тому +1

    Jai Sadguru
    Uttam Mahiti dili aahe.......

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      धन्यवाद ! आपण माझे या सर्व चॅनेल वरील इतर ही व्हीडिओ नक्की पहा , तुम्हाला जरूर आवडतील 😊🙏

  • @jayantjadhav229
    @jayantjadhav229 Рік тому +1

    छान माहिती दिली

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , कुरवपूर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @VandanaChandrayan
    @VandanaChandrayan 3 місяці тому +1

    आम्हाला पिठापूरम आणि कुरवपूर दोन्ही एकाच वेळी करायचे आहे मी नागपूर मधुन विचार ते कसे जायचे आणि धर्म शाळेचा नंबर सांगा

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  3 місяці тому

      दोन्ही मध्ये बरेच अंतर आहे , त्यामुळे मी दोन्ही यात्रा वेगवेगळ्या कराव्यात असे मी सुचवीन. किंवा या दोन्ही यात्रा एकत्र organise करणाऱ्या काही यात्रा कंपन्या असतात. त्यांच्याबरोबर केलेले बरे. कुरवपूर ला खूप काही चांगली राहायची सोय नाही , पिठापुराम ला मात्र छान सोय आहे. त्याचे बुकिंग online करावे लागते. त्याची लिंक मी पिठापुराम च्या व्हीडिओ च्या dispcription मध्ये दिली आहे

  • @ajinkyatoche4450
    @ajinkyatoche4450 Рік тому +1

    🚩🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🚩

  • @vaibhavtoursandtravels4484
    @vaibhavtoursandtravels4484 8 місяців тому +1

    Mala kuravpur ani pithapur ekatra karayche aslyas kase karu shakto. Pls sanga

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      दोन्ही तीर्थक्षेत्र एकमेकांपासून अंदाजे 700 km दूर असून एकाच रेल्वे मार्गावर नाहीत. त्यामुळे तुम्हाला रोड ने प्रवास करावा लागतो ज्याला कमीतकमी 13-14 लागतात.
      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sampatmindhe309
    @sampatmindhe309 9 місяців тому +1

    ङिसेंबर 2023 ला अक्कलकोट , कुरवपुर , गाणगापुर दर्शनाचा योग आला
    अवधूत चिंतन गुरूदेव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  9 місяців тому

      वा खूप छान ! दत्त गुरूंचे बोलावणे आल्याशिवाय हे होऊ शकत नाही. दत्तगुरूंची कृपा आहे तुमच्यावर ! लवकरच मी गिरनार ला चाललोय. तिथला व्हीडिओ आपणांस लवकरच पाहायला मिळेल. आपले खूप खूप धन्यवाद !! आपण आपल्या चॅनेल वरील पिठापुर आणि गाणगापूर तसेच कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sudhakarjoshi6530
    @sudhakarjoshi6530 Рік тому +1

    खूपच छान माहिती

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      धन्यवाद ! कालच श्रीक्षेत्र गाणगापूर विषयी चा व्हीडिओ upload केलाय. तुम्हाला नक्की आवडेल ..बघाच !👍

  • @chayature341
    @chayature341 Рік тому +2

    Shri gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏🌷🪔

  • @annakatore3514
    @annakatore3514 8 місяців тому +1

    Digambara Digambara shripad valabha Digambara ❤❤

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @swati7132
    @swati7132 6 місяців тому +1

    कूरवपूरला राहाण्यास आमची सोय होईल का आम्ही 44 लोक आहोत

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  6 місяців тому

      कुरवपूर हे ठिकाण तसं खूप isolated आहे , त्याठिकाणी फारशा सोयी सुविधा अजूनही नाहीत, हे क्षेत्र अजून तरी commercial place झालेले नाही आणि त्यामुळेच त्याचं पावित्र्य आजही टिकून आहे , तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं . तर त्यामुळे इथे सुसज्ज असे आश्रम किंवा हॉटेल्स बिलकुल नाहीत. 2-3 जणांची सोय।तिथल्या गुरुजींच्या मदतीने होऊ शकते पण 44 इतक्या लोकांची राहण्याची सोय या ठिकाणी होणे अवघड आहे. त्यापेक्षा तुम्ही रायचूर।ला राहून तिथून कुरवपूरला दर्शनासाठी येणे हे अधिक श्रेयस्कर आहे. आणि त्याबद्दल ची सविस्तर माहिती मी या व्हीडिओ मध्ये दिलेली आहेच .
      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    • @swati7132
      @swati7132 6 місяців тому

      🙏🙏

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज ❤

  • @simantinikulkarni6819
    @simantinikulkarni6819 3 місяці тому +1

    Sir mi 17 Aug 24 la Kuravpur la janar aahe tar nadila Pani kup asel ka. Jata yailna darshnala.

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  3 місяці тому

      नाही , सध्या नदीला पाणी बिलकुल नाहीये. पात्र अगदी कोरडे ठणठणीत पडले आहे. त्यामुळे तुम्हाला चालतच जावे लागणार आहे.

  • @shashikalahire7904
    @shashikalahire7904 Рік тому +1

    गुरुदेव दत्ता

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rameshvaity6057
    @rameshvaity6057 Рік тому

    गुरुदेव दत्त, माहिती बद्दल आभार

  • @ajinkyatoche4450
    @ajinkyatoche4450 Рік тому +1

    🚩🙏🌹🕉️ नमो आदेश🌹🙏🚩

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SangitaJadhav-dr2ez
    @SangitaJadhav-dr2ez Рік тому +1

    Shree gurudev Datt

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому +1

      श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @Creative20167
    @Creative20167 Рік тому +1

    Khup chan kshetra ahe , mi pan Feb 2023 la jaun Ali

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому +1

      होय ! पिठापूर , गाणगापूर आणि अक्कलकोट पेक्षा खरंच खूप छान वाटते. लवकरच गाणगापूर vdo publish होतोय. नक्की बघा

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 місяців тому +1

    Shri.Gurudeo. Datta...

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  10 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @vasundharabastodkar9764
    @vasundharabastodkar9764 Рік тому +1

    उत्तम माहिती

  • @sneharathivadekar7135
    @sneharathivadekar7135 Рік тому +1

    🙏🙏

  • @madhavideshpande8027
    @madhavideshpande8027 5 місяців тому +1

    गुरूजी चा फोन नंबर दिला तर बरे होईल

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  5 місяців тому

      माफ करा ! मला माहिती नाही
      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 Рік тому +1

    🌺🙏🌺

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @prashatmahadik9628
    @prashatmahadik9628 Рік тому +2

    बोटितुन ऊतरला देवळात जायला किती वेळ लागेल पुढे चालायला लागतं का

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      तुम्ही आतकूर वरून1 आलात तर साधारणतः 15 मिनिटे आणि विरुद्ध दिशेने आलात तर पायऱ्या चढून लगेच समोरच मंदिर आहे

    • @prashatmahadik9628
      @prashatmahadik9628 Рік тому

      @@SanjayJoshivlogs Thanks

  • @ManikShelke-v4v
    @ManikShelke-v4v Рік тому +1

    6👍 8:14

  • @sarikagire5846
    @sarikagire5846 Рік тому +1

    🙏🏻

  • @SJ-mr2rc
    @SJ-mr2rc Рік тому +1

    चांगला व्हिडिओ आहे. पार्श्वसंगीत थोडं हळू वाजवायला पाहिजे होत...

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      हो ना ! मला पण नंतर लक्षात आलं. सुचनेबद्दल धन्यवाद 😊🙏🙏

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Рік тому +2

    कुरवपूर येथील गुहेत टेंबे स्वामी यांचा फोटो होता तो दिसत नाही व्हिडिओ मध्ये 🌹🌹🌹🌹

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      जे काही दिसत होतं ते शूट केलंय. तेव्हा असेल पण आता नाहीये

    • @sharadpetkar4537
      @sharadpetkar4537 Рік тому

      MALA FAR Aavadale Aahe

  • @shalanpatil1959
    @shalanpatil1959 Рік тому +1

    सोलापूर मधून कुर्वम्पूर ला गाडी किती वाजता आहे??

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      कल्पना नाही. चौकशी करून बघा

  • @vikrantgosavi7468
    @vikrantgosavi7468 8 місяців тому +1

    Shripad ballabh digambara

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  8 місяців тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @SwapnilBhalekar-zn4ew
    @SwapnilBhalekar-zn4ew Рік тому +1

    Nice

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      धन्यवाद ! कालच श्रीक्षेत्र गाणगापूर चा व्हीडिओ upload केलाय. तो ही आपणास नक्की आवडेल

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 Рік тому +1

    देव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dattatraysadanande7682
    @dattatraysadanande7682 Рік тому +1

    श्री माणिक प्रभू ये दत्ताचे ४ अवतार असे मनाले जाते ते खोटे आहे का

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому +1

      श्री दत्तप्रभूंचे श्रीपाद श्रीवल्लभ , नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे तीन अवतार मानले जातात आणि हे जरी खरे असले तरी श्री गजानन महाराज , श्री साईबाबा , शंकर महाराज किंवा माणिक प्रभू महाराज काय सर्व दत्त सांप्रयदातील थोर विभूती आहेत. त्यांचे महात्म्य देखील अनन्य साधारण आहे. दत्तप्रभूंचे अवतार किंवा त्यांचे च अंश असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात विभूती या विरक्त आहेत. कोणाची अध्यात्मिक उंची केवढी आणि कोण कुणापेक्षा श्रेष्ठ ही तर आपली मते आहेत. त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आपण सामान्यजण वृथा आपली अल्प बुद्धी पणाला लावत असतो. त्यामुळे आपण आपले आपल्या इष्ट देवतेची मनोभावे उपासना करावी हे उत्तम 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @prasadnaique-ze7kq
      @prasadnaique-ze7kq 9 місяців тому

      Parampujya Manik Naik Prabhu he Sakshat Dattaguru va Shripad Shrivallabh hyanchabarobarinchech avtar 3 kinva 4 asla tari hote.Jai Gurudev.

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 Рік тому +1

    राहणे साठी कुठले मंदिर स्वामी che सांगितले होते

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      त्याची काही कल्पना नाही. मी श्री अनुसया दत्त लॉज वर राहिलो होतो.

    • @vijayanikam6346
      @vijayanikam6346 Рік тому

      ​@@SanjayJoshivlogs phone number ahe ka

  • @nandadambhare4114
    @nandadambhare4114 Рік тому +1

    कुरवपूर थांबून तीन दिवसीय पारायण करायचे असेल तर kay करायचे

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      तिथे आपण राहू शकता. तेथील गुरुजी तुमची राहण्याची आणि जेवणाची सोय करतात

  • @anitamalvanakr1992
    @anitamalvanakr1992 Рік тому +1

    Krav pur v pithapur ekdum karache aslyas kase karve . Pratham kuthe jave

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! कुरवपूर प्रथम करावे . कुरवपूर ते पिठापूर 650-700 km अंतर आहे. कुरवपूर हुन पिठापूर ला जाणारी ट्रेन मला माहिती नाही. ती तुम्हाला इंटरनेट वर मिळू शकेल. परंतु माझा सल्ला असा आहे की दोन्ही यात्रा वेगवेगळ्या कराव्यात. आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rohiniailawar2981
    @rohiniailawar2981 Рік тому +1

    Nagpur Varun kase jaiche

  • @vivekhaldikar6851
    @vivekhaldikar6851 Рік тому +2

    Kolhapurtokurarpurkasejaychemalamargashankara

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      Visakhapatnam / Chennai kade janari kthalihi train Raichur / Mantralaya varun jate. Tithe utarun tumhi Atkur ithun botine Kuravpur la jate yete

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 Рік тому +1

    Sundar video.
    Please Raichur la kuthe thambave. Hotel cha contact number ahe ka . Raichur te Atkur Antar road ne kiti ahe. Atkur te kuravpur boatseva hi divasbhar suru aste ka. Please varil mahiti sanghavi hi vinanti.

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      धन्यवाद सर ! मी नृपतुंगा हॉटेल मध्ये थांबलो होतो. गुगल वर त्यांचा फोन नंबर मिळेल. तुमचा फोन नं द्या. तुम्हाला आणखी सविस्तर माहिती देतो. रायचूर पेक्षा मंत्रालय पासून आणखी सोयीस्कर होऊ शकेल

    • @udayd98
      @udayd98 Рік тому

      @@SanjayJoshivlogs Raichur varun 30 kms and Mantralayam varun 67 kms ahe. Krishna station varun 35 kms ahe. Raichur kms kami ahe. Taripan Mantralayam ka changle ahe?

    • @poojatalavadekar6251
      @poojatalavadekar6251 Рік тому

      मला आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @sarikatambe2971
    @sarikatambe2971 Рік тому +1

    Kuravpur hun pithapur la jaycha asel tar guide karal ka?

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      Mi Kuravpur varun Pithapur la gelo nahi. Punyahun Pithapur la jaun aaloy. Tyacha vdo yeil lavkarch. Ani te adhik sope ahe. Donhi trip vegvegalya karane adhik changale.

  • @pallavijoshi1865
    @pallavijoshi1865 Рік тому

    रायचूर स्टेशन ला रात्री पोहोचल्यावर..तिथून लगेच.. अटकुर किंवा मथकल ल जाऊ शकत नाही का?

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому +2

      आडगाव आहे. आणि रात्री तिथे पोहोचल्यावर तिथून रात्री कुरवपूर ला जायला बोट ही मिळाली पाहिजे ना ! तुम्ही रायचूर ऐवजी मंत्रालय ला उतरा . तिथून अटकूर जवळ पडते. मला पण नंतर लक्षात आले.

    • @pallavijoshi1865
      @pallavijoshi1865 Рік тому

      @@SanjayJoshivlogs आभारी आहे.

    • @jayshreebagul9705
      @jayshreebagul9705 Рік тому

      Mantralay Railway station ahe ka

    • @udayd98
      @udayd98 Рік тому

      @@SanjayJoshivlogs Raichur divasa pohochayache mhanaje chalu shakel. nahi ka?

  • @smitaraut833
    @smitaraut833 Рік тому +1

    Video sound quality poor

  • @jayantdeshmukh873
    @jayantdeshmukh873 Рік тому +1

    Avadhut chintan sri Gurudev datta 😂

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @dadaj9776
    @dadaj9776 Рік тому +1

    पंचदेव पहाड ची पण कृपया माहिती

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      माफ करा ! मी पंचदेव पहाड कडून गेलो नाही. त्यामुळे मला तितकीशी तिथली माहिती नाही. परंतु अधिक माहिती घेवून त्या अनुषंगाने एखादा नवीन व्हीडिओ बनवण्याचा नक्की विचार करेन .
      श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @CopyrightFree00
    @CopyrightFree00 10 місяців тому +1

    रायचूर ते आतकुर सकाळी १ ली बस ७ वाजती व शेवटची बस दुपारी २ वाजता आहे.

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  10 місяців тому +1

      छान माहिती , मला या बस बद्दल माहिती नव्हती

    • @nileshkadam5678
      @nileshkadam5678 9 місяців тому +1

      धन्यवाद.. 🙏

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 9 місяців тому

      @@SanjayJoshivlogs या आठवड्यात कुरवपूर दर्शन व्हिडिओ अपलोड करतोय

  • @plkale6493
    @plkale6493 19 днів тому +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  16 днів тому

      आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Рік тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @healthiswealth4268
      @healthiswealth4268 Рік тому

      😊Y😊om,l
      .

  • @shraddhapawar9053
    @shraddhapawar9053 Рік тому +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @manojyedge1227
    @manojyedge1227 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @archanamore7650
    @archanamore7650 Рік тому

    🙏🙏

  • @bhalchandrarao.8136
    @bhalchandrarao.8136 Рік тому +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏🙏🙏

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩
      नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म लाड कारंजा या ठिकाणी झाला होता, त्या संदर्भातला व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे , तो देखील पहा. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @manikpatil5697
    @manikpatil5697 Рік тому +1

    गुरू देव दत्त

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs  Рік тому

      श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩