Mangesh Sable on Gunaratna Sadavarte | सदावर्तेंची गाडी का फोडली? मंगेश साबळेंनी सांगितलं कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
    मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांची वाहनाची मुंबईत तोडफोड केली.
    मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाव येथील सरपंच आहेत.
    गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य करत आहेत.
    याच रागातून मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या वाहनाची तोडफोड केल्याचं सांगितलं.
    गुणरत्न सदावर्ते यांचं संरक्षण काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असं मंगेश साबळे म्हणाले.
    मनोज जरांगे हे शांततेच्या मार्गानं मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत.
    तोडफोड करणारे आंदोलक मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले.
    जरांगे यांच्या विधानानं वाईट वाटलं असल्याचं साबळे म्हणाले.
    आरक्षणासाठी कोणत्याना कोणत्या मार्गानं प्रयत्न करणार असल्याचं साबळे यांनी सांगितलं.
    -----------------------------------------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 782

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 11 місяців тому +72

    दादा असं उघड उघड समर्थन देता येत नसतं पण आतून मनोज जरांगे पाटील साहेब खुश झाले असतील तुम्ही मावळे आहात आणि तुमच्यावर कार्यवाही झाली तर सगळ्या समाजाला दुखः होईल यामुळे अशा घोष्टी करू नका तुम्ही शांतता मार्गाने जा भाऊ आम्ही तुमच्या साठी उभे आहोत❤

    • @narayanborul6792
      @narayanborul6792 11 місяців тому +3

      Sable saheb waiet watun ghu naka tumhi doghe pan samajsathi garjeche aahe jay shivray sarpanch

    • @ajitjadhav6817
      @ajitjadhav6817 11 місяців тому +1

      Khar bole saheb साबळे साहेब मनावर घेऊ नये जरांगे साहेब Maharashtra la मिळालेलं अनमोल ratan ahet

  • @awatesaeeraj4887
    @awatesaeeraj4887 11 місяців тому +170

    दादा उगीच गैरसमज करून घेऊ नको मराठा बांधवा वर गुन्हे दाखल होऊन भविष्यात त्यांचे वाटोळे होऊ नये इतकीच मनोज दादा न ची इच्छा आहे. आपल्या समाजात फूट पडू नये इतकीच जिजाऊ चरणी प्रार्थना. आपला सगळ्यांचा संघर्ष आणि ध्येय ऐकच आहे. मराठा आरक्षण 🚩🚩

    • @madhavmore6074
      @madhavmore6074 11 місяців тому +6

      बरोबर आहे दादा

    • @ranjeetambhure401
      @ranjeetambhure401 11 місяців тому +5

      अगदी बरोबर

    • @narayannarwade769
      @narayannarwade769 11 місяців тому +10

      साबळे दादा समाजासाठी आपले योगदान चांगले आहे.जरांगे साहेबाला पाठिंबा देणे योग्य आहे.जरांगे पाटलाचे बोलणे योग्यच होते.वातावरण चिघळु नये या साठी त्यांचे ते बोलणे योग्य होते.टिसी वगेरे काही दाखऊ नका.कारण त्याना त्याची जान आहे.घरातल्या मोठ्या मानसाला ही भुमिका घ्यावीच लागत आसते.सर्व समाज जरांगे पाटला सहित तुमचा पण रुनी राहिल.आपण सर्व मिळुन प्रयत्न करु. माफी आसावी.एक मराठा कोटि मराठा

    • @govindbiradar6911
      @govindbiradar6911 11 місяців тому +2

      बरोबर् आहे दादा जय शिवराय❤

    • @Jayhind80174
      @Jayhind80174 11 місяців тому

      सदावर्ते गरळ ओकतो हे समाजाला भडकवण्यासाठी करतो आहे म्हणून आपण शांत राहुन गठ्ठा मताची व शांतमय आंदोलनाची ताकद दाखवावी

  • @RushikeshKejbhat
    @RushikeshKejbhat 11 місяців тому +23

    भाऊ तुमचा आम्हाला अभिमान आहे सगळ्या गोष्टी मीडिया समोर नाही बोलता येत।।।एक मराठा लाख मराठा

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 11 місяців тому +145

    जरांगे साहेब योग्यच बोलले आहेत मंगेश दादा त्यांचा हेतु बोलन्याचा क़ाय आहे हे समजून घ्या आणि नंतर अशी भूमिका मांडा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 11 місяців тому +37


    भाऊ अपन एकजुटीने मराठा समाज सोबत आहोत. मनोज जरांगे पाटील आपलेच आहे.

  • @sushant1776
    @sushant1776 11 місяців тому +103

    जाऊदे भावा तु योग्य केलस आपल लक्ष एकच मराठा आरक्षन बस झाल तर मग

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 11 місяців тому +162

    भाऊ जरांगेच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका मी त्यांचा वतीने माफी मागते पण लोक आपल्यात फूट पडतील

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 11 місяців тому +2

      लोकं फूट नाही पाडत,,, राजकारणी हे काम करतील 😅😅

    • @yogeshmane2841
      @yogeshmane2841 11 місяців тому

      अशीच मराठ्यांमध्ये एकी राहू द्या,कोनी किती पण भूंकु द्या आपन एका विचाराने एका जिवाने राहू,, आणि आरक्षण घेऊनच दाखवू.. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @amarnalawade9754
    @amarnalawade9754 11 місяців тому +58

    मंगेश साबळे साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आपले हे आंदोलन मुंबईला जाणे अत्यंत गरजेचे त्याशिवाय या मंत्र्यांची डोकी जागेवर येणार नाहीत

  • @ashokbhosle1772
    @ashokbhosle1772 11 місяців тому +37

    मराठा समाजाला तुमचा सार्थ अभिमान आहे सरपंच साहेब!आपल्यात फुट कधीही पडु देउ नका!एक मराठा कोट मराठा⛳⛳⛳⛳

  • @surajpatil8242
    @surajpatil8242 11 місяців тому +147

    आंदोलनात राजकारणी नको ,जरांगे राजकारणी नाही, समाजासाठी लढत आहे, एक मराठा लाख मराठा ते आमचे दैवत

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 11 місяців тому +68

    तुमच्या उपकाराचा योग्य वापर करा साबळे साहेब.. मनोज पाटलांना साथ द्या एवढेच करा..बस... तुम्हाला विनंती

  • @KR.ishna666
    @KR.ishna666 11 місяців тому +107

    Publicity साठी करतोय
    जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करायला संगितल
    मंगेश फक्त राजकारण करतोय

    • @sathyawagh355
      @sathyawagh355 11 місяців тому +6

      Right bro

    • @manoharpatilphalkeshetakar6243
      @manoharpatilphalkeshetakar6243 11 місяців тому +3

      Ha congress cha karyakarta ahe .kale saheb yancha .

    • @piyushrathod5435
      @piyushrathod5435 11 місяців тому +1

      Right tyane aahatmatya krnych prytn kell hott he sangnychi grj trr Kutch navti 😂 kal bail midalavyr yala reporter vichrto gadi ka fodli tr haa kaay uttar detoy ki mi aata uposhana la basnr aaho 😂😂

    • @ramdaskantule61
      @ramdaskantule61 11 місяців тому +2

      सदावर्ते मुर्ख आहे परंतु साबळेचे आंदोलन हिंसक मार्गाने आहे जरांगे पाटील यांचे आंदोलन योग्य मार्गाने चालले आहे त्यामुळे साबळे दुसरी भुमिका घेवु नका ही आपणास नंम्र विनंती
      आता आरक्षण टप्यात आले आहे जरांगे पाटील यांच्या सोबत सर्व मराठा समाज एकवटला आहे कृपा करून यामध्ये फुट पाडु नका

    • @ashwinpatil6552
      @ashwinpatil6552 11 місяців тому +1

      जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत म्हणून 'मॅनेज होणारे नेते' आंदोलनात घुसवून फडणवीस आंदोलनात फुट पाडू शकतात..
      मराठा समाजाने गाफिल राहू नये
      जय शिवराय🙏🚩

  • @RSolutions0669
    @RSolutions0669 11 місяців тому +204

    साबळे साहेब असं बोलून तुम्ही आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका
    पाठिंबा नसेल देऊ वाटत तर शांत बसा
    चमकोगिरि नका करू

    • @dipakpacharne4127
      @dipakpacharne4127 11 місяців тому

      हरामखोरा तुला काय माहित आहे त्यांच्याबद्दल

    • @Vikasvarhe7
      @Vikasvarhe7 11 місяців тому +16

      भाऊ यांच्या विषयी माहीत नसेल तर बोलू नका कोण्ही तरी जर पुढे येऊन समजा साठी काही जरी करेल असेल तर करून द्यावं... त्यांना चांगलेच माहीत आहे ते काय करू शकतात आणि काय नाय...
      सर्व समाज बांधव समाजासाठी ज्याच्या त्याच्या परिनी करतायेत... फूट पाडण्याचा विषय येत नाही कारण समाजाला माहीत आहे आपले हित कशात आहे....
      जय शिवराय जय शंभुराजे ❤

    • @Vikasvarhe7
      @Vikasvarhe7 11 місяців тому +1

      एक मराठा लाख मराठा...
      आपण असे कॉमेंट्स करून लोकांना 2 वेगळ्या गोष्टी मध्ये व्यस्त करत आहोत... त्या पेक्षा आपल्या कॉमेंट्स या फक्त... मराठा आरक्षण आणि त्याच्या संबंधित घोषणांच्या असावे.....
      जय शिवराय जय शंभुराजे....

    • @shreepasale854
      @shreepasale854 11 місяців тому +8

      साहेब तुम्हीच असं बोलू नका साबळे साहेब हे आजचे भगतसिंग सुखदेव राजगुरू आहेत

    • @shashikantnarsale
      @shashikantnarsale 11 місяців тому +1

      Zebra vakilala asech utter dile pahije
      ..

  • @DhananjayShinde-o4g
    @DhananjayShinde-o4g 11 місяців тому +8

    दादा समजून घे समाजामध्ये फूट पडली नाही पाहिजे आपण केलं ते चांगलं केलं आपले आभार मनोज दादा मोठे भाऊ आहेत आपण समजून घेतले पाहिजे धन्यवाद दादा पुन्हा आपण एकजुटीने लडू

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 11 місяців тому +124

    मनोज पाटील चुकीचे बोलले नाहीत.. मीडियासमोर तसं बोलावं लागतं लक्षात घ्या ..समजून घ्या साबळे साहेब...

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 11 місяців тому +14

    भावा नाराज होवू नको जरांगेना आंदोलन न्याय मिळे पर्यंत चालू ठेवायच असल्याने कमी जास्त बोलाव लागते त्यामुळे नाराज होऊ नका

  • @tukaramgavate9445
    @tukaramgavate9445 11 місяців тому +88

    याला फक्त प्रिसिद्ध व्हायचंय ,हा माथेफिरू माणूस आहे ,याच काहीही मनावर घेऊ नका

    • @rahuljadhav7088
      @rahuljadhav7088 11 місяців тому +7

      बरोबर हा माथेफिरू आहे

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 11 місяців тому +1

      बरोबर आहे

    • @arjunbhalerao699
      @arjunbhalerao699 11 місяців тому +1

      Right

    • @Rj1986.
      @Rj1986. 11 місяців тому

      Kon…Gunya na😂

    • @manoj7alkar
      @manoj7alkar 11 місяців тому +2

      बरोबर आहे हा व्यक्ती फक्त प्रसिध्दी साठी करत आहे स्वतः ची गाडी जाळून एक चुकीचा संदेश दिला आहे

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 11 місяців тому +47

    मिडिया पुढे नाराजी व्यक्त करण्यापेक्षा जरांगे पाटलांशी समक्ष भेंटा गैरसमज दुर होईल.

  • @niranjanandhare6192
    @niranjanandhare6192 11 місяців тому +15

    आपण मागील एकाही मुलाखतीत म्हणले नाही मी मनोज जारांगे पाटील यांना समर्थन करत आहे...?

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 11 місяців тому

      बरोबर आहे

  • @ranjeetambhure401
    @ranjeetambhure401 11 місяців тому +14

    जरांगे पाटील साहेब तस मनले नाही दादा.... ते मनले ते दुसरे कोणी आसू शकतात मीडिया काऊ चा बाऊ करते कृपया गैरसमज करून घेऊ नका

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 11 місяців тому +5

    🚩🚩 साबळे भाऊ नाराज होऊ नका मिडीया समोर असच बोलावे लागते हे तुम्हाला माहीती आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय जय मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-s707
    @user-s707 11 місяців тому +26

    दुसरा केजरीवाल 😂😂

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani 11 місяців тому +11

    तूही त्याच्या भाषेत उत्तर न देता कायदा हातात घेऊन तोडफोड करणं हे कितपत योग्य 🤔🤔

  • @svm282
    @svm282 11 місяців тому +34

    मीडियासमोर येण्यासाठी प्रसिद्धी करू नका आरक्षणाचा बघा

  • @sanskarchavan-hk8mw
    @sanskarchavan-hk8mw 11 місяців тому +34

    मराठा तरूणांनी आंदोलन जरूर करावं
    पण हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये.
    हा जरा नाटकी बाज दिसतोय

  • @haribhaushinde7339
    @haribhaushinde7339 11 місяців тому +8

    मनोज जरंगे पाटलाची भूमिका योग्य आहे आम्ही जरंगे पाटला सोबत आहोत

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 8 місяців тому

    आसु द्या मंगेश भाऊ मोठा भाऊ आहे बोलला आसेल तुमच्या विषयी पण मनोजभाऊ इतकाच आदर आहे आमच्या मनात 🚩 जय शिवराय 🚩

  • @Vikasvarhe7
    @Vikasvarhe7 11 місяців тому +5

    सर्वांना विनंती आहे कोण्ही अशा videos वर कॉमेंट्स करू नका... दादा च्या तोंडातून 1 2 चुकीचे शब्द निघाले ते कृपया वाईट वाटून घेऊ नका... दादाला पण सर्वांनी एक मेकाला support करा... त्यांनी काल समाजासाठी काही तरी केले आहे ते लगेच विसरू नका... काल जर समाजाने काही मदत केली नसती तर यांचा जीवाचे बरेवाईट पण केले असते सदावर्तेने पोलिसांच्या मार्फत....
    कालच्या गोष्टी मधून किमान लोकांना समजले आहे की सदावर्ते हा माणूस मनोज जरांगे पाटलांना कसं टार्गेट करत आहे....
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय जय शंभुराजे.....

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke3308 11 місяців тому +9

    मंगेश साबळे यांनी केलेले कार्य अभिमास्पद आहे त्या मुळे समाज या चे कौतुक करेल

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 11 місяців тому +7

    आंदोलन बदनाम करण्याच षडयंत्र ओळखा. हिंसक आंदोलन दडपण्यासाठी सरकारला सोपे. उपोषणाचे/शांततेचं युद्ध शासना साठी महाकठीण. निर्णय आपला..! 🏴मराठा आरक्षण🚩

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 11 місяців тому +5

    समाजात फूट पडू देऊ नका.. सरकारला तेवढेच पाहिजे लक्षात घ्या समजून घ्या..

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke3308 11 місяців тому +11

    सदावर्ते हा मानुस जो पर्यंत मराठा समाज चि माफी मागे तोपर्यंत त्याला असे अपवाद सामोरे जावे लागत

  • @anandkamble680
    @anandkamble680 11 місяців тому +7

    गाडी फोडून प्रश्न मिटणार असेल . पुढील अशी कामे करा . सदावर्ते हे कोण आणि सरकार आहे का ?

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 11 місяців тому

    मंगेश, जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे वारंवार सांगतात, त्यामुळेच तुमच्या कृत्याचे समर्थन करतांना त्यांची अडचण होऊ नये, आपणही जरांगे पाटलांची अडचण करू नये. त्यांना तसं बोलणं भाग होतं.
    मंगेश, तुमचं अभिनंदन, त्याग तुमचा आहेच,तुम्ही जरांगे पाटलांना साथ द्या.

  • @arjunsable2760
    @arjunsable2760 11 місяців тому +1

    तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ❤ full सपोर्ट

  • @balajimundhe8926
    @balajimundhe8926 11 місяців тому +1

    तुम्ही स्टंटबाजी करत आहात साबळे साहेब मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की शांततेत आंदोलन करा तुम्ही ते केलं ते बरोबर आहे परंतु आता बोलू नका ना काहीच मी एक वंजारी आहे तरीपण मला जरांगे पाटलांचा खूप अभिमान आहे

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 11 місяців тому +2

    तुम्ही चांगले काम केले.

  • @NivrutiKhamkar
    @NivrutiKhamkar 11 місяців тому

    दादा थोड सबुरीने घ्या, हे आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. एक मराठा कोटी मराठा

  • @ashokshinde1737
    @ashokshinde1737 11 місяців тому +9

    मंगेश साबळे असे बोलु नका. समाजात फुट पाडु नका. गैर समज होत असतात ते समजुन घ्यायचे असतात. ❤❤

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 11 місяців тому +1

    साबळे साहेब काही पण होवो पण आपल्या समाजात फुट पडता कामा नये दुसरी गोष्ट जंरागे बोलले ते चुकीचे नाही कारण कायदा हातात घेऊन आपण आपले च नुकसान करून घेउ शकतो हे त्यांना पटत नाही खरच सांगतो त्यांना चुकीचे समजू नका आणि आपली एकि कायम राहिली पाहिजे तुम्हाला आमचा फुल पांठिबा आहे एक मराठा कोटी मराठा

  • @shriramsabale1281
    @shriramsabale1281 8 місяців тому

    मंगेश भाऊ एखाद्या शब्दाला नाराज व्हायचं नाही मराठा समाजाला खूप काय आपल्याला करायचा आहे

  • @mangeshwavhal-j3p
    @mangeshwavhal-j3p 11 місяців тому +6

    साबळे याला किती खोके भेटले कुणाच्या इशाऱ्यावर काम केले साबळ्यानीसांगावे

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 8 місяців тому

    मंगेश साबळे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vinodraj9009
    @vinodraj9009 11 місяців тому +1

    आमची साथ आहे तुम्हाला 🚩

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 11 місяців тому +4

    खरा गुन्हेगार कोण हे शोधणे मुख्य काम आहे, सदावरते सारखे माणसं सरकारी सरक्षणात लोकांच्या भावना भडकवत राहतात.त्याचा बंदोबस्त केला पाहिजे.

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb 11 місяців тому +4

    मंगेश पाटील योग्य केल सदावर्तेला वरच तिकीट काढल पाहीज😂

  • @vivekgamer-ss3vv
    @vivekgamer-ss3vv 11 місяців тому +1

    मनोज भाऊ तुम्ही वाई ट वाटू देऊ नका आहो हेच तर पाहिजे आहे ह्या हालकट lokana

  • @Vjtlala
    @Vjtlala 11 місяців тому +1

    मंगेश दादा आपण मनोज दादा बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका कारण त्यांना असं वाटलं असेल की या मराठा आंदोलनाच्या नावे कुणीही हिंसा घडून आणेल व वातावरण चिघळेल म्हणून त्यांनी हे जाणून बुजून वक्तव्य केलेला आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे

  • @surajbhusari7713
    @surajbhusari7713 11 місяців тому

    मस्त रे भावा ❤ तू जे केलं ते छान च केलं. अस दर वेळी शांत बसून आरक्षण भेटणार नाही.ज्या प्रमाणे महात्मा गांधी यांचा उपोषणा मुळे भारत स्वतंत्र नाही झाला तर भगतसिंह,लोकमान्य टिळक,सुभाष चंद्र बोस अश्या किती तरी नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा भेटलं.. तू जे केलं त्याला 100% पाठींबा ❤

  • @vinoddeshmukh5588
    @vinoddeshmukh5588 11 місяців тому +2

    मराठा समाजाला तुमच्या दोघांचीही खूप खूप गरज आहे

  • @awatesaeeraj4887
    @awatesaeeraj4887 11 місяців тому +13

    लढाई वेगळ्या वेगळ्या प्रकारे लढली तरी ध्येय एकच राहणार 🚩🚩

  • @digambardighe3541
    @digambardighe3541 11 місяців тому +4

    एक मराठा लाख मराठा❤❤❤

  • @ramdasshinde8395
    @ramdasshinde8395 11 місяців тому

    सरपंच साहेब वाईट वाटून घेऊ नका.त्यांचा लढा शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे.त्यामुळे आपण जे चांगले काम जरी केले असले तरी ते समर्थन करुन. शांतता मार्गावर चा लढा हिंसक वाटेवर जाऊं देऊ नये. हि विनंती आहे.

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 11 місяців тому +4

    पाटील तुम्ही सुद्धा देवच आहात वाईट वाटुन घेऊ नका.

  • @sushilpawar2501
    @sushilpawar2501 11 місяців тому

    खुप छान निर्णय घेतला आहे!

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 11 місяців тому

    मर्द मराठ्याच पोर जशी तलवारीची धार मंगेश भाऊ नमस्कार रक्तामध्ये जातीसाठी माती खायची तयारी जय शिवराय सदैव आशीर्वाद धन्यवाद मराठ्यांचा वाघ ठरल्यास परंतु आत्महत्या वगैरे करू नकोस लढणारी जात आहे लढूनच मरायचं खूप छान लढा देतोस धन्यवाद सरपंच डरो मत अपने भी दिन आने वाली है वाघासारखी झडप मारली रक्त मराठ्याचं काय दाखवलं जय शिवराय हर हर महादेव

  • @Vjtlala
    @Vjtlala 11 місяців тому

    अगदी बरोबर मनोज दादा पाटील जरांगे हे आपले देव आहेत

  • @santoshsonawane6885
    @santoshsonawane6885 11 місяців тому +2

    1 no. Dada

  • @Vjtlala
    @Vjtlala 11 місяців тому

    आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज दादा दिलेला शब्द कधी फिरवत नाहीत ते उपचार घेणार नाहीत म्हणून त्यांच्या जीवाला धोका होईल याची मात्र सर्व आपल्या मराठा बांधवांना काळजी घ्यावी लागेल तुमच्या विरोधात जाऊन त्यांना गरज पडली तर उपचार त्यांना करावेच लागतील आणि ते मंगेश भाऊ तुम्हाला पुढाकार होऊन ते करावे लागेल

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 11 місяців тому +2

    तुम्ही वाईट समजून घेऊ नका

  • @shivajithorat8180
    @shivajithorat8180 11 місяців тому +2

    मंगेश साबळे तुम आगे बधो हम tumare साथ है एक मराठा लाख मराठा

  • @pratibhas4089
    @pratibhas4089 11 місяців тому

    मंगेश दादा तुम्ही नारज होऊ नका हेच तर पाहिजे लोकांना आपल्या त फुट पाडतात एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आपण आपल्या माणसाणा समजुन घेणाची गरज आहे हेच मुद्द्यावरून आपल्या त फुट पाडतील एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @omkardhekane3967
    @omkardhekane3967 11 місяців тому +6

    साबळे तुमचं बोलणं बरोबरच आहे.. पण तुम्ही शांतता घ्या .. . फूट पडायचं काम करू नका 🙏🙏

  • @janagadhe7919
    @janagadhe7919 11 місяців тому

    मनोज साबळे जरंगे पाटील जे बोलले आहे ते बरोबर आहे कारण आंदोलन शांतेत चालू आहे कोठेतरी आंदोलन गाल बोट लागू नये आणि मराठा आंदोलन मध्ये फूट पडू नये याची काळजी घ्या

  • @SanskarTavale-n9f
    @SanskarTavale-n9f 6 місяців тому

    खूप छान बोललात मंगेश दादा

  • @RamRaut-bh3cn
    @RamRaut-bh3cn 11 місяців тому

    Number ek cha manus aahe manoj karange पेक्षा चांगला आहे

  • @manojkhanzode3674
    @manojkhanzode3674 11 місяців тому

    आपण सुद्धा स्वतःला खूपच जास्त समजताय .. आपण दुसरं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताय .... हीच मराठ्यांची शोकांतीका आहे

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 11 місяців тому

    विधानसभेत वराज्यसभत बहुसंख्य आमदार मराठा आहेत . त्यांनीजर राजीनामे दिलेतर भाजप सरकार पडेल त्यानंतर मराठा समाजाने सरकार ताब्यात घेवुन आपला उद्देश साध्य करण सोप जाईल .

  • @shubhamkatras3296
    @shubhamkatras3296 11 місяців тому +1

    जय श्रीराम जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @GurukulSchoolShindeVillageNash
    @GurukulSchoolShindeVillageNash 11 місяців тому +1

    अरे भावा उघड कसे बोलू शकतील जरांगे पाटील राव प्रगल्भ विचार करा

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 11 місяців тому

    खरोखर जरांगे पाटील आमचें देव आहे

  • @sampatil-vr8gn
    @sampatil-vr8gn 11 місяців тому

    मंगेश दादा मी तुमचा फॅन होतो ...मी पण संभाजीनगर चाच आहे ...तुम्ही मनोज जरांगे पाटिल योग्य रित्या आरक्षण मागताय...त्यांना सपोर्ट करा.

  • @yogeshtipayale6216
    @yogeshtipayale6216 11 місяців тому

    मंगेश भाऊ प्रयत्नाचा प्रवास वेगवेगळा असू शकतो जरांगे पाटलाच्या नंतर तुम्हीही मराठी समाजासाठी झटताय सरपंच पेरेसाहेबानंतर समाजाचा आदर्श तुम्ही झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar2196 11 місяців тому +1

    गैरसमज दूर करावेत एकमेकांना भेटून

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 11 місяців тому

    मंगेश साबळे एक no लीडर आहे

  • @alwaysonjob9317
    @alwaysonjob9317 11 місяців тому +5

    मराठा ला आरक्षण ची काही गरज नाही ।
    हे सर्व सुखी अनी सम्पन लोग आहे।

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 11 місяців тому

      कुत्र्या गरज कोणाला मग तेवढं सांग

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 11 місяців тому

      Aamchya madhe ubhe rahun he ekda parat sang ,mag sangu tula.

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 11 місяців тому

      काय वाईट केलं आम्ही तुमचं

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap7964 11 місяців тому

    साबळे दादाला फुल सपोट सरकारला हीच भाषा कळते त्यांनला दाखवून दिल पाहीजे मराठा कोन आहेत ते जय शिवराय मी ऐक सामान्य शेतकरी कस करायच दोन तीन ऐकरवर पोट भरायच कि लेकरांच शिक्षण करायच वरती अशी महागाई खुप अवड जगन केल यासरकारनी आरक्षण भेटलच पाहीजे

  • @Know_l_edge
    @Know_l_edge 11 місяців тому

    साबळे साहेब कृपया चिडू नका. मनोज जारांगे पाटीलांना असे बोलावे लागतेय... हे गनिमी कावे आपण समजून घ्याल अशी मला खात्री आहे.

  • @sanjaybhende6189
    @sanjaybhende6189 11 місяців тому

    बरोबर बोललात भाऊ.

  • @Rohan_Nikam
    @Rohan_Nikam 11 місяців тому

    फूट पडायला सुरुवात झाली, हा प्यादा आहे....
    शांततेत चाललेलं वातावरण बिघडवत जरांगेंची प्रतिमा चुकीची बनवायची सुरुवात करताय,ही सुरुवात आहे जरांगेंची प्रतिमा मलिन करायला.....
    हा जरांगेंच वयक्तिक मत आहे म्हणतोय, स्वतःच्याच हातात सूत्र घेऊन आणि समाजाचं लक्ष जरांगेंवरून हटवून समाजाची दिशाभूल करून मोर्चे म्यानेज करायचा प्रयत्न करतोय, चर्चेत राहण्यासाठी हे सगळ चाललंय

  • @keshavbadale3847
    @keshavbadale3847 11 місяців тому

    नाराज होऊ नका साबळे पाटील. आपल्या भवितव्या साठी बोलले,

  • @happymafiagamerz7515
    @happymafiagamerz7515 11 місяців тому

    Mangesh sir समजून घ्या tumala मानाचा त्रिवार मुजरा

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 11 місяців тому +1

    साबळे राग येवू देवू नकोस jrange बद्दल

  • @Wall31nxt
    @Wall31nxt 11 місяців тому +1

    सरपंच साहेब अजिबात नाराज होऊ नका तुम्ही ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात

  • @Ranjubadodekar5769
    @Ranjubadodekar5769 11 місяців тому

    बांधवांनो सरकार जर सदावर्तेचे ऐकत असेल,तर सरकारपेक्षा सदावर्तेला मोठा समजायचे काय? आक्रमकता यशस्वी होवू पाहणाऱ्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या लोकांच बलिदान व्यर्थ जाईल

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 11 місяців тому

    मंगेश आपण फक्त जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे...

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 11 місяців тому

    मंगेश दादा तुम्ही खासदार व्हा पण मनसे कडून

  • @sagarbhapkar9155
    @sagarbhapkar9155 11 місяців тому

    दादा तुम्ही आणि जरांगे दादा दोघेही recpectfull person आहेत

  • @ALLINONE-es9vu
    @ALLINONE-es9vu 11 місяців тому

    We need leadership like this...

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre3783 11 місяців тому

    सर्वच गोष्टी तुम्हाला शांतेत मिळणार नाही असे बोलतील त्यांना असेच कराव लागेलच

  • @kiranb6898
    @kiranb6898 11 місяців тому +2

    अरे बाबा मनोज जरांगे यांची भीती आहे की आंदोलन हिंसक झाले तर सरकार आंदोलन गुंडाळेल..
    तुम्हाला पाठिंबा असला तरी तो देता येत नाही .

  • @vevibes6279
    @vevibes6279 11 місяців тому +2

    अरे माणसा तुझ्या वाईट वाटून घेण्यापेक्षा समाज हित जास्त महत्त्वाचं आहे.सरकारला हेच तर पाहिजे आंदोलन हिंसक होऊन भरकटले की केसेस दाखल करता येईल आणि आंदोलन मोडून काढणे सोपे जाईल..विषय घाबरण्या चा तर मुळीच नाही..

  • @सोमीनाथहाडोळे
    @सोमीनाथहाडोळे 11 місяців тому

    जरागे पाटील मीडिया समोर जे बोले मंगेश दादा मनावर कहीं धरूशका जरागे पाटीला अभिनंदन साबळे पाटील अभिनंदन

  • @roopamtraders2985
    @roopamtraders2985 11 місяців тому

    साबळे सरपंच साहेब वाईट नका वाटू सद्वारातल्या त्याला वेगळे वळण देऊ शकतो तो आंदोलन चिराधणायच प्रयत्न करील म्हणून ते बोललीस

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 11 місяців тому

    मी मराठा आहे पण हे फक्त राजकारण आहे शरद पवार च त्याने कधी आरक्षण दिलं नाही .फडणवीस ने EWS आरक्षण तरी दिलं. शरद पवार च कारस्थान आहे हे सगळ.

  • @sudamdabhade5302
    @sudamdabhade5302 11 місяців тому +1

    मंगेश साबळे तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 11 місяців тому

      काय आगे बाढो केसेस होतील मराठा बांधवांवर मग आरक्षण घेऊन काय फायदा होईल

  • @tejasaher1867
    @tejasaher1867 11 місяців тому

    साबळे साहेब मागे जरांगे पाटलांनचे उपोषण चालू असताना तुम्ही गाडी पेटवली आता परत उपोषणाला बसल्यावर तुम्ही सदावरतेची गाडी फोडली ते चांगलं केलं पण मनोज जरांगे पाटलांना आपण देव मानतो. आणि जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला सांगितलय ते आपण का ऐकू नाही

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 11 місяців тому

    साबळे भाऊ मनोज जारंगे पाटील हे सुद्धा एक साधारण कार्यकर्ते आहेत काही वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. तुम्हाला उलट सुलट प्रश्न विचारून उचकवण्याचा प्रयत्न करतील संयम ठेवा

  • @Leonidas_93
    @Leonidas_93 11 місяців тому +2

    Jarange na bhetleli prasidhhi yala baghvat nahi mhnun ha laksh vedhnyacha praytn kartoy

  • @akashsokande1066
    @akashsokande1066 11 місяців тому

    Very good