तलाठी-चोर सोडून संन्याशाला फाशी नको!!भरती रद्द करण्यापूर्वी यांचीही बाजू ऐका/Talathi Bharti update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #तलाठी #talathitoppertalk #Talathi_bharti_cancle_2023 #Talathi_bharti #Talathi_bharti_fraud #Talathi_bharti_2024_update
    #तलाठीभरती2023 #तलाठीभरतीघोटाळा
    💎 धन्यवाद,आपले स्वागत आहे Abhyas Katta या APP मध्ये ....सर्व कोर्सेस आता माफक शुल्कात,लगेच प्रवेश घ्या!
    📗Abhyas Katta App Link
    clpjones.page....
    riblf.courses....
    💠अभ्यास कट्टा चे अधिकृत Telegram Channel Join करा.. 👇
    t.me/Abhyas_Katta
    🎥अभ्यास कट्टा UA-cam Channel ची Link
    / @abhyaskatta
    💥 नवीन बॅचेसला प्रवेश सुरू आहे
    ✨ जिल्हा न्यायालय भरती कोर्स - riblf.courses....
    🏷️ #सरळसेवा_सुपर बॅच
    riblf.courses....
    🏷️ #ZP_Bharti Fastrack Batch 2023
    riblf.courses....
    #सार्व, आरोग्य+ZP आरोग्यसेवक पुरुष/महिला विजयश्री बॅच
    riblf.courses....
    #MPSC राज्यसेवा FULL COURSE
    riblf.courses....
    #कृषीघटक_तांत्रिक_बॅच
    riblf.courses....
    🏷️ #ग्रामसेवक विजयीभव बॅच
    riblf.courses....
    #ग्रामसेवक Test Series (10 Full Test+200 Subject Test)
    riblf.courses....
    #कृषिसेवक FASTRACK Batch
    riblf.courses....
    #पोलीस_भरती_स्पेशल बॅच
    riblf.courses....
    #Combine_Gr_B_C Full Course 2023
    riblf.courses....
    #दारूबंदी_जवान_कोर्स
    riblf.courses....
    ➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
    🔹 Join Telegram : telegram.me/Ab...
    ➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
    🔹 STI RCP Study Group - t.me/Spardhavi...
    👉 Only Whatsapp msg for any other details 9673708085
    ➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
    🎥 Subscribe UA-cam Channel for Daily Live👇
    / rohidaschondhepatilgst...
    ➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
    PC/Laptop वर Abhyas Katta App चे कोर्स पाहण्यासाठी ...
    web.classplusa...
    org code- RIBLF टाका व तुमचा registered mobile number टाका.
    ✔️कोणत्याही पदाचे चे सर्व Study Material, Notes व Test सिरीज फक्त 299/- मध्ये..Phone pe/Google pe/Paytm - 8698343312 यावर पेमेंट करून Whatsapp ला Screenshot पाठवा.. तलाठी नोट्स + टेस्ट असा msg करा. सर्व PDF मिळतील. (Calls not allowed)
    Follow the Abhyas Katta channel on WhatsApp: whatsapp.com/c...

КОМЕНТАРІ • 313

  • @shraddhabande1378
    @shraddhabande1378 9 місяців тому +40

    खूप खूप धन्यवाद sir, amchahi कुणीतरी विचार करत आहे हे पाहून खूप छान वाटल...मी खूप मेहनत घेऊन अभ्यास केलाय.ना कुठला फॅमिली support, ना कुठला class, फक्त UA-cam वरचे फ्री लेक्चर्स पाहून चांगली rank मिळवली. आणि हे लोक आता भरती रद्द करा असे मागणी करत आहेत. जेवढे toppers आहेत त्या सर्वांची चौकशी करा म्हणा. हवं तर जे १८० above आहेत त्यांची पण.
    परंतु जर भरती रद्द झाली तर खूप मोठा अन्याय होईल माझ्या सारख्या मेहनत करणाऱ्यांवर..please help करा sir
    🙏🙏🙏

    • @rajeshrisapkal601
      @rajeshrisapkal601 9 місяців тому

      Kiti mark ahe Tai tula

    • @amolchandramane6617
      @amolchandramane6617 9 місяців тому

      ओ ताई तुम्ही topper ahat tr ghabru nka

    • @shraddhabande1378
      @shraddhabande1378 9 місяців тому

      @@amolchandramane6617 topper ahe mhnunch bhiti vatty ki bharti rdd hoil ka ky..10 SIT laudet mla Kai problem nahi...phkt bhrti rdd hou naye bss👍

  • @Sahil.uddhdndh
    @Sahil.uddhdndh 9 місяців тому +31

    प्रामाणिक विद्यार्थ्यांची बाजू मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद sir...

  • @free_to_speak
    @free_to_speak 9 місяців тому +23

    धन्यवाद सर..तुमच्या सारखे देवाच्या रूपात मदतीला येणारे शिक्षकांना मनापासून धन्यवाद.

  • @ashokappachamnaru5947
    @ashokappachamnaru5947 9 місяців тому +31

    धन्यवाद सर !
    आमच्या पाठींब्यासाठी... भरती रद्द करणे योग्य नाही. दोषींना फाशी झाली तर सोन्याहून पिवळं होईल. पण त्यासोबत च प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा.
    आधीच पाच पाच वर्ष गेलेत आमचे तयारी मधे !

    • @rajeshrisapkal601
      @rajeshrisapkal601 9 місяців тому

      आणखी 45 दिवस जाऊ दे

  • @Godofwar3798
    @Godofwar3798 9 місяців тому +17

    धन्यवाद सर आपण आमचेही म्हणणे योग्य शब्दात आणि पुरव्यांसहित मांडलेत. आम्ही आपले आभारी आहोत🙏👍❤

  • @mysite3011
    @mysite3011 9 місяців тому +22

    न्याय हक्काची लढाई लढत आहात सर तुम्ही , विजय सत्याचाच होईल , खूप खूप धन्यवाद ❤

  • @pacific370
    @pacific370 9 місяців тому +52

    सर्व तुमचे मनःपूर्वक धन्यवाद....काही लोक विरोधात बोलत असताना.....तुम्ही सत्याची बाजू मांडली आहे.....🎉❤

    • @AlfaRomeo_143
      @AlfaRomeo_143 9 місяців тому +3

      Barobar bhawa ..🙏🏻

    • @jaijawanjaikisan8013
      @jaijawanjaikisan8013 9 місяців тому +1

      Topper por pramanik ahet yaat kahi daut nhi pn easy shift hard shift chya navane je ky normalization madhe evdh motha difference padla ahe he ky yogy nhi ,yala aamcha virodh ch aasnar kaym

    • @krishanagawnde3696
      @krishanagawnde3696 9 місяців тому +1

      Right sir

    • @pacific370
      @pacific370 9 місяців тому +1

      @@jaijawanjaikisan8013 right point ahe ...mg tshi magni karayla pahije hoti....ya समितीने चांगल्या पोरांचं पण नुकसान केलं....

    • @Prism123
      @Prism123 9 місяців тому +1

      Bhava.. Vnrkshk la 54 gheu shkt nahi tila 214😂
      60 marks ahet tyala 208
      20 marks.Ahet vnrkahk la tyala 202 ???? Ha pn pramanikpna ahe ka 😂😂

  • @vivekbhagat239
    @vivekbhagat239 9 місяців тому +21

    अभ्यास करायचा..प्रत्येक वेळस इंटरव्हिव्ह देणारे next time prelime निघेल कि नाही सांगता येत नसते... जयंची राज्यसेवा निघते त्यांची combine निघेल सांगता येत नाही. 🔥🙏🏻
    कुठल्याही राजकारणला किंवा समितीला आमचा पाठींबा नाही..
    विद्यार्थी हित महत्वाचे. 🙏🏻

  • @eklavya_scholarship_classes
    @eklavya_scholarship_classes 9 місяців тому +24

    Mob विरोधी सत्य दाखवायला वाघाचं काळीज लागत.
    सर तुम्ही वाघ आहात ❤

  • @priteshpatil8282
    @priteshpatil8282 9 місяців тому +15

    मनापासून धन्यवाद सर तुम्ही सत्याची बाजू मांडली🙏

  • @sachinwagmode1487
    @sachinwagmode1487 9 місяців тому +17

    खूप खूप धन्यवाद सर आम्हा प्रामाणिक मुलांची बाजू मांडल्याबद्दल🙏
    सत्यमेव जयते.

  • @msdyp7
    @msdyp7 9 місяців тому +21

    जे सत्य आहे ते सत्य राहील..... original गुन्हेगार पकडा........ गरिबांना न्याय द्या.......topper ज्यांनी खरोखर कष्ट करून pass झाले त्यांना न्याय नक्की भेटला पाहिजे......

  • @vkcreationscompetitiveexam1187
    @vkcreationscompetitiveexam1187 9 місяців тому +15

    सर काही नालायक मुलांना मार्क्स आले नाहीत म्हणून त्यांना परत चान्स मिळवा हा त्यांचा हेतू आहे ..आम्ही काय नुसता अभ्यास करून मार्क्स मिळवायचे आणि यांनी bharti कॅन्सल करा म्हणायच

  • @vivekbhagat239
    @vivekbhagat239 9 місяців тому +7

    Thanks sir.. Tumhi nehmi SATTYachi baju gheta ❤️❤️❤️

  • @Asrr481
    @Asrr481 9 місяців тому +46

    भरती रद्द करू नका त्या चोरांना पकडा

  • @anand1311
    @anand1311 9 місяців тому +6

    आपले आभार शब्दात व्यक्त करू शकत नाही सर. Thank you so much!
    १०-१२ लाख लोकांच्या झुंडशाहीविरूद्ध ४५०० प्रामाणिक मुले फक्त तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमुळे लढू शकतील. ❤

  • @msdyp7
    @msdyp7 9 місяців тому +18

    सत्याची बाजू मांडल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार sir...........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dasharathbhurse5364
    @dasharathbhurse5364 9 місяців тому +3

    परीक्षा पुन्हा झाली तरी टॉप चा विद्यार्थी हा टॉप लाच राहील त्यामुळे रद्द झाल्यावर सुद्धा त्यांचे नुकसान होणार नाही.

  • @Spardhayug322
    @Spardhayug322 9 місяців тому +22

    जे प्रामाणिक आहेत त्यांना नियुक्ती मिळाली पाहिजे

  • @AlfaRomeo_143
    @AlfaRomeo_143 9 місяців тому +8

    Thank you sir tumhi dusari baju hi dakhawali ... Kahi lokani fake narrative set karun asa sambram nirman kela ki sagalech toppers fraud aahet ... 😢😢😢..."nivad yadi " jahir karun toppers chaukashi la hi tayar aahet ..hats off you sir ha mudda mandala tya baddal 🙏🏻🙏🏻

  • @स्पर्धाविश्व
    @स्पर्धाविश्व 9 місяців тому +27

    या मुलांना नियुक्ती भेटायला पाहिजे, त्यांनी मेहनत करून मिळवले

    • @GajananPawar2496
      @GajananPawar2496 9 місяців тому +5

      Kasli mehnat normalisation mdhe bharamsat marks vadhlele aahet

    • @स्पर्धाविश्व
      @स्पर्धाविश्व 9 місяців тому

      @@GajananPawar2496 सर तुम्ही normalisation ला सुप्रीम कोर्ट मध्ये चॅलेंज करा, यापूर्वी पण भरपूर जणांनी केलं, तुम्ही पण करा

    • @abhijitbangar7697
      @abhijitbangar7697 9 місяців тому +4

      Barobr ... Normalization ntr jyache mark kmi jhale tyani ky abhyas ny kela ka tva

    • @स्पर्धाविश्व
      @स्पर्धाविश्व 9 місяців тому +4

      तुम्ही सुप्रीम कोर्टात केस करा सर, यापूर्वी भरपूर जणांनी केल्यात normalisation विरोधात, तुम्ही पण करा

    • @rajeshrisapkal601
      @rajeshrisapkal601 9 місяців тому

      ​@@स्पर्धाविश्व हो का तू निकाल पहिला नाही वाटते मित्रा

  • @prakashgira2855
    @prakashgira2855 9 місяців тому +17

    खूप खूप धन्यवाद सर आमची बाजू मांडल्या बद्द्ल 😢.... लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करा. आम्हीं प्रमाणिक मुलांना ह्या दिवशी आनंद साजरी करायचा सोडून पूर्ण नैराश्यात गेलोय

  • @KP-yy8bv
    @KP-yy8bv 9 місяців тому +3

    रोहिदास चोंढे पाटील सर तुमचे फार फार धन्यवाद

  • @Rajendra0800
    @Rajendra0800 9 місяців тому

    Thank u very much sir for standing with genuine and honest students..विरोधक राजकारण करत आहेत..आणि समन्वय समिती वाले तुम्ही पोटापाण्याचा दुसरा उद्योगधंदा बघा..आणि पोरांच्या आयुष्याशी खेळणी बंद कर कवठेकर..आणि इतर लोक

  • @uttamwankhede-e7t
    @uttamwankhede-e7t 9 місяців тому +6

    टॉपर ला आत्मविश्वास असेल तर त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा द्यावी दूध का दूध व पानी का पानी होऊन जाईल

    • @arpanakuntewad9802
      @arpanakuntewad9802 9 місяців тому

      Mla pan hech vataty parat परीक्षा deyayla काय हरकत आहे

  • @TargetMPSC123
    @TargetMPSC123 9 місяців тому +11

    सर 2-4 नावे संशयास्पद आहेत. पण तीच नावे पुढे करून 99% जागा सेटिंग करून भरल्या आहेत अशी अफवा पसरवली जाते. इथे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त 10-15 टॉपर्स ची लिस्ट काढली तरी यातले 90-95% याआधी Mpsc, Upsc mains दिलेले आढळतात. मग 4500 selected मध्ये ही संख्या किती तरी जास्त असेल. गैरप्रकार करणारे चौकशी करून शोधले पाहिजेत पण भरती रद्द करण्यात येऊ नये. मागील अनुभवावरून तर असेच दिसून येते की एकदा भरती रद्द झाली की परत 4-5 वर्षे भरती निघत नाही.

  • @pravinGedam-j3z
    @pravinGedam-j3z 9 місяців тому +1

    धन्यवाद....सर..सत्याची बाजू मांडल्याबद्दल

  • @adisude4056
    @adisude4056 9 місяців тому +5

    धन्यवाद सर आमची बाजू ऐकून घेतलीत

  • @Bordeभाऊ
    @Bordeभाऊ 9 місяців тому +9

    अहो सर Mains देणारे पैसे भरू शकते ना? MPSC देणारे घोटाळे करू शकत नाहीत का?
    म्हणून MPSC कडून तलाठी Mains घ्या अशी मागणी केली आहे म्हणजे कुणाचे नुकसान नको

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 9 місяців тому +3

      अरे पन पास झाले ना ते, तू नापास झाला तर तू पुन्हा परीक्षा दे... next time..

  • @sunilkaradkhele2374
    @sunilkaradkhele2374 9 місяців тому +5

    सर,2021आरोग्य विभाग भरतीत माझे selection झाले होते. ती भरती शासनाने रद्द केली. तेव्हा आमचा काय दोष होता. तेव्हा तुम्ही भरती cancel करू नका म्हणून पुढे का नाही आलात. माझे आत्ताही वयक्तिक मत आहे की भरती रद्द न करता जे गुन्हेगार आहेत. त्यांना कायम परीक्षेतून हद्दपार करावे. जी मुले प्रामाणिक आहेत. त्यांचे selection करावे.

  • @ReshmaGawali-ub1go
    @ReshmaGawali-ub1go 9 місяців тому +3

    Hi sir... त्यांना म्हणावं आहे तशी सीलेक्शन लिस्ट लावा .. आणि सिलेक्ट उमेदवार CCTV footes kada.. परीक्षा देतानाच

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 9 місяців тому +2

    आम्ही पण ३-३ राज्यसेवा मुख्य दिल्या , इंटरव्ह्यू दिले rajyseveche पण निवड राहिली काही मार्क्स नी....आम्हाला १७८-१७९ मार्क्स आहेत ६-७ मार्क्स वाढले मग बाकीच्यांचे ३०-३५-४० कसं काय वाढले हाच प्रश्न विचारत आहे...

  • @shubhamraut5841
    @shubhamraut5841 9 місяців тому +8

    आमची बाजू मांडण्यासाठी sir तुमचे खूप खूप आभार ❤.

  • @dineshpawara176
    @dineshpawara176 9 місяців тому +8

    सर direct निकाल लावून द्यायला पाहिजे आम्ही किती गडीगडी भरती cancel रद्द च्या सामना करायचा 2019 पासून हेच होतंय जर तेंव्हाच result लागला असता किंवा पेपर झाले असते तर तेंव्हाच sellect झाले असते

  • @ravigotey4576
    @ravigotey4576 9 місяців тому +9

    आम्ही प्रामाणिक विद्यार्थी यांच्या सोबत आहे
    अभ्यासू मुलांना न्याय मिळेलच

  • @Arvindpatole7
    @Arvindpatole7 9 місяців тому +2

    जे Topper आहेत त्यांना घाबरायची गरज नाही, परिक्षा परत mpsc ने घेतली तर पासच होतील ना.. जर परिक्षा परत mpsc ने घेतली तर Topper वाल्यांनी अस समजायच कि ही मेन्स आहे , त्यामुळे घाबरायची गरज नाही

  • @nikhilatram9530
    @nikhilatram9530 9 місяців тому +3

    धन्यवाद सर! तुम्ही अगदी योग्य माहिती दिली सर

  • @kalpanarathod324
    @kalpanarathod324 9 місяців тому +6

    खूप खूप धन्यवाद सर!
    सगळेच पैसे भरून लागले नहित...
    आम्ही रात्रं दिवस अभ्यास करून मार्क्स मिलवलेत...
    मी married आहे आणि 5 वर्षाच्या मुलाची आई आहे सगळ घर सांभाळून मुलाला सांभाळून मार्क्स मीलवलेत आणि आता जर परीक्षा रद्द झाली तर माझा सारख्या कित्येक मुला मुलींवर अन्याय होईल.... आम्हाला हा च शेवटचा chance आहे तर आम्हाला न्याय द्या 🙏

  • @chaitanyathakare2615
    @chaitanyathakare2615 9 місяців тому +4

    सर्वप्रथम तुमचे अभिनंदन sir. खूप खूप धन्यवाद. काही channels ला ही pdf पाठवून झाली. पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल. काहींनी आमचे message delet केले. प्रामाणिक मुलांच म्हणण तुम्ही मांडल. धन्यवाद. सत्य परेशान हो सकता, पराजित नही।

  • @msdyp7
    @msdyp7 9 місяців тому +10

    Mob विरोधी सत्य बोलायला काळीज लागते रे.....................

  • @jayashrisontakke2405
    @jayashrisontakke2405 9 місяців тому +1

    Thank you so much sir agdi pramanik baju gheteli ahe sir amchi 👍👍👍🙏🙏🙏

  • @vandanakokani9503
    @vandanakokani9503 9 місяців тому +1

    गरीब मेहनती व प्रामाणिक मुलांची बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद सर, प्लीज आमच्यासाठी प्रयत्न करा सर म्हणजे प्रामाणिक मुलांवर अन्याय नको सर.

  • @eknathwaghmare7095
    @eknathwaghmare7095 9 місяців тому +2

    तुम्ही एवढे हुशार आहात तर तिकडेच काशी करा ना मोठ्या पदांवर इकडे कशाला झक मारू राहिले आणि गोरगरिबांच्या जागा पण लाटून राहिले

  • @pg9203
    @pg9203 9 місяців тому +2

    Thank u sir

  • @vishakhabhoyar4461
    @vishakhabhoyar4461 9 місяців тому +2

    अगदी योग्य मुद्दा मांडला सर... सेलेक्शन लिस्ट मध्ये ९५ टक्के मुले ही mpsc करणारे आहेत.... काही बाजारू क्लास वाले negetivity पसरवत आहेत... परीक्षा रद्द होवू द्यायचे नाही....

  • @Spardhayug322
    @Spardhayug322 9 місяців тому +5

    धन्यवाद सर सत्याची बाजू घेतली त्याबद्दल

  • @pravinshinde4908
    @pravinshinde4908 9 місяців тому +1

    Thanks sir ही पण एक सत्य स्थिती आहे

  • @rupalichougule8944
    @rupalichougule8944 9 місяців тому

    तुम्हीं अगदी बरोबर बोलला आहे सर. तुम्हीं च आमचे खरे गुरू आहात. खुप खुप धन्यवाद सर

  • @AkshayMohod-m3g
    @AkshayMohod-m3g 9 місяців тому +2

    Dhanyawad sir..... pramanik pane mehanatine select honarya mulanchi baaju mandalyabaddal aabhar🙏

  • @Easy_learn54
    @Easy_learn54 9 місяців тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 9 місяців тому +2

    सर जर हे लोक आधीच पोस्ट होल्डर आहेत तर नव्याने तलाठी परीक्षा का.दिली ?
    म्हणजे दुसऱ्या मुलांना नोकऱ्या मिळू नये अस आहे का ह्याच ?
    🤔🤔🤔🤔

  • @gm99899
    @gm99899 9 місяців тому +6

    Danyawad sir, ratrandivas mehnat keli aahe ani hakkache marks milavle aahet. Kahi sanghatna hya kami marks milaleya mulana jamavun amcha mental torture karaycha praytna kart aahet.

  • @MilindTayade-z2s
    @MilindTayade-z2s 9 місяців тому +15

    16 तारखेला सर्वांनी संभाजी नगरला हजर राहावे. पेपर फुटी, tcs ibps कंपन्या बंद, फि वाढ या बदल आंदोलन आहे म्हणून सर्वांनी यावे.

  • @chetanlandage6018
    @chetanlandage6018 9 місяців тому +1

    सर प्रामाणिक विद्यार्थी त्यांना आणि अगदी मनापासून रात्रंदिवस अभ्यास📚✏️ करणारया विद्यार्थी त्यांना हा न्याय मिळाला पाहीजे🙏

  • @audumbarjadhav2821
    @audumbarjadhav2821 9 місяців тому +2

    2023 च्या psi , sti , aso mains ची जी नावं इथे तुम्ही pdf मध्ये लिहीली आहेत त्यांची नावं तुम्ही आयोगाने दिलेल्या रिझल्टच्या pdf मध्ये आहेत का हे चेक केल का सर तुम्ही? मी तीन नावं सर्च केली आयोगाच्या pdf मध्ये एकही सापडल नाही

  • @futureadhikari
    @futureadhikari 9 місяців тому +8

    Sir
    तलाठी परीक्षेच्या मुलांचा विचार करताय, इथे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या विभगाच्या निकालावर कोणी action घ्यायला तयार नाहीये
    परीक्षा IBPS घेते बिना मार्क्स चा निकाल विभाग लावतो,
    तलाठी चे विद्यार्थी ते विद्यार्थी मग आमचं काय? आमच्या साठी का तुम्ही आवाज उठवत नाही सर?

    • @radhikamankar553
      @radhikamankar553 9 місяців тому

      Mhanun pariksha aayogakde dya

    • @radhikamankar553
      @radhikamankar553 9 місяців тому +2

      Yenarya zp chya exams sathi pn aamhi form bharlaay... Jar marks kalnarach nastil tr abhyas kasa karaycha.... Tumhi bola sir ibos ibps badhal sudha

  • @akpatil.6752
    @akpatil.6752 9 місяців тому +1

    प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांची बाजू मांडल्याबद्दल खुप खूप धन्यवाद सर...चौकशी करा त्यासाठी तयार आहेत..पण रद्द नको व्हायला 🙏🙏🙏🙏

  • @pavanpatil2874
    @pavanpatil2874 9 місяців тому +1

    भरतीत घोटाळा झाला आहे म्हणून रद्द व्हायला पाहिजे😡😡

  • @maheshwani8590
    @maheshwani8590 9 місяців тому +1

    1 : 30 nivad karun mains exam zali tr sarv solve hoil

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 9 місяців тому +3

    पेपर फुटी करणार्‍यांनी जरा सावध रहावे. मुलांचा संयम सुटतोय. मुंबई पुण्यात 200 रुपयाच्या गांजा साठी पण लोक एखाद्यावर वार करायला तयार असतात.😅

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 9 місяців тому +3

    जे म्हणतात mains द्या कशाला घाबरत आहात म्हणजे ज्यांनी आता भ्रष्टाचार केला त्यांना सोडायचं. SIT चौकशी करा. 10 वेळा waiting लिस्ट लावायला लागल्या तरी चालतील आरोपींना पकडून त्यांच्यावर आजीवन बंदी घातली पाहिजे . रोख रक्कम घेऊन दंड वसूल केला पाहिजे.

  • @nileshtalware-dp5bl
    @nileshtalware-dp5bl 9 місяців тому +2

    Dhanyavad sir

  • @vkcreationscompetitiveexam1187
    @vkcreationscompetitiveexam1187 9 місяців тому +4

    सर सत्याची बाजू मांडल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद..

  • @rutujarc
    @rutujarc 9 місяців тому

    Sir khup khup dhanyawad🙏🙏🙏💯

  • @sandiprathod2565
    @sandiprathod2565 9 місяців тому

    Thanku sir thumi amachi baju mandaly baddal 🙏🏻🙏🏻

  • @datt2784
    @datt2784 9 місяців тому

    TCS ने खरे तर Shift आणि center wise मेरीट लिस्ट द्यायला हवी मग एकाच centre आणि shift चे किती toppers आहेत ते समजेल आणि भरती कशी पारदर्शक पद्धतीने झालीय ते ही सिध्द होईल

  • @Travelvlogs9090
    @Travelvlogs9090 9 місяців тому +2

    Sir main thing hey aahe tumchaa asa mhnaa ahe kaa Ki jyani mainss deleli aahe te hushar aahet aan tyanchach selection hoyla pahije talathi bhartilaa .. Kay logic aahe yaat.. kahi tri sense vatta ka yaat.. Thoda open minded v4 kra.. Sarvanche Raw mark pahije konavar pan vishwas theu naka ashe mains delele lakhon padlet Sadashiv pethet

  • @pradiq009
    @pradiq009 9 місяців тому +3

    सत्यमेव जयते

  • @Dur125
    @Dur125 9 місяців тому +2

    Normlization procedure cancal karun...raw marks var merit list lava...konavar anyay honar nahi...

  • @sudhirbarbadekar7930
    @sudhirbarbadekar7930 9 місяців тому +2

    Thank you very much sir ❤

  • @hdmmindia592
    @hdmmindia592 9 місяців тому

    तलाठी पेपर -बुद्धीमत्ता question होता
    2nd shift date 28 august 2023
    दिलेल्या मालिकेत?च्या जागी काय यायला हावे ?
    24,149,213,240,248,?
    TCS चे उत्तर आहे 247
    सर हे TCS चे उत्तर बरोबर आहे का ?
    जर येथे 1ते5 घन संख्या फरक आहे
    मग हे उत्तर कसे काय आले ?
    तरीही एवढे मुलं toper out of 200

  • @sundarsargar2897
    @sundarsargar2897 9 місяців тому +1

    मी पण mpsc च्या 17 mains दिल्या आहेत. पण मला 167 मार्क्स आहेत. जर मी तलाठी bharti मध्ये घोटाळा करून 190 मार्क्स आणले असते तर मी पण म्हणायचे होते का मी 17 mains दिल्या आहेत मी घोटाळा केला नाही.

  • @vilasmohadarkar4624
    @vilasmohadarkar4624 9 місяців тому

    Bharti रद्द होऊ नये, गुन्हेगार लोकांना बाहेर काढा अणि चौकशी करा, इमानदार लोकांना नियुक्ती द्यावी, तेवढाच समोर बाकीच्या exam मध्ये कॉम्पिटिशन कमी होईल. पण bharti रद्द होऊ नये.

  • @DhanashriChaudhari-c6b
    @DhanashriChaudhari-c6b 9 місяців тому +1

    हे बघा एक दोघांचा विचार करू नकाघोटाळा मोठा आहे तर तो बाहेर आलाच पाहिजे आणि एक्साम रद्द होयलाच हवी

  • @MahiBoudha
    @MahiBoudha 9 місяців тому

    Agdi barobar sir.Joparyant doshivr karyvahi hot nahi toparyant kunala pan joining devu nye..

  • @rohandongare8069
    @rohandongare8069 9 місяців тому +2

    नमस्कार सर,
    आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील काही विद्यार्थी आहे mpsc आंदोलनात यापूर्वी सहभाग घेतला आहे यातील बरेच जन mpsc च्या बऱ्याच main exam, physical, interview पर्यंत पोहचले आहेत.. आता 2022,2023 च्या MPSC प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ही आम्ही आहे.
    जे कोण तलाठी भरती मधे दोषी असतील तर त्यांच्यावर 100% कारवाई झालीच पाहिजे.. पण 1% पण प्रामाणिक विद्यार्थ्यांच नुकसान होता कामा नये सगळ्यांच्या सगळ्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे.. आम्ही सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे.. या exam च्या तसेच यापूर्वी झालेल्या सरळसेवा exam च्या सगळ्या response sheet, mpsc चे result द्यायची आमची तयारी आहे..
    Exam परत घेतली तरी निवड होणारे 4700 आणि पुन्हा विरोध करणारे 9 लाख असतील..
    प्रामाणिक विद्यार्थ्यांनी अजून काय करावे या पुढे?? आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे..
    आपले नम्र,
    प्रामाणिक स्पर्धा परीक्षा देणारे,
    सामान्य कुटुंबातील विद्यार्थी,
    महाराष्ट्र राज्य
    धन्यवाद.

    • @msdyp7
      @msdyp7 9 місяців тому

      खूप छान प्रतिक्रिया sir, खूप genuine मागणी आहे sir आपली........

    • @rohandongare8069
      @rohandongare8069 9 місяців тому +2

      @@msdyp7 आज आमच्यावर ही वेळ आहे उद्या कोणा वर ही येईल.. जरी परत exam झाली तरी pass होणारे 4700 आणि विरोध करणारे 9 लाख+ असतील.. खूप विद्यार्थ्यांना हे नीट कळत नाही आहे.. हेच मोठ दुर्दैव आहे..

  • @ytkida8764
    @ytkida8764 9 місяців тому +1

    आणि जर अशी बोगसगिरी करूनच मुलं लागणार असतील तर नक्की क्लास लावायचा कशासाठी...

  • @lifeoncanvas7704
    @lifeoncanvas7704 9 місяців тому +1

    Kimaan......tumhi satya baju mandali sir. Dhanyavad

  • @free_to_speak
    @free_to_speak 9 місяців тому

    सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सर ...
    सर सध्या स्थिती बघितली तर मी सांगू शकतो की कॉम्पिटिशन लेवल खूप हाय झालेली आहे मी स्वतः सेंट्रलच्या एक्झाम देत होतो सात-आठ एक्झाम च्या मेन्स व काही dv पर्यंत पोहोचलो व आता इकडे तलाठी मध्ये परीक्षा दिली माझ्यासारखे भरपूर मुलं आहेत असे ज्यांनी चांगले मार्क घेतले. English/maths मध्ये आऊट ऑफ घेतो आम्ही करंट आणि जीके मध्ये 20+ राहिला प्रश्न मराठीचा तर त्याच्यात पण 20+ मिळू शकते असे 180 झाले आणि normalization वर 10-12 तर वाढतातच.. सत्य परिस्थिती मान्य करा. काही ट्युशन क्लास वाल्यांनी भ्रमित केले होते की 130 वाल्यांचे 180 होणार आणि 180 वाल्यांचे 130 तसेच 110 120 वाले विद्यार्थ्यांचे पण सिलेक्शन होणार ... तेच विद्यार्थी आता विरोध करत आहेत .काही प्रमाणात चीटिंग झाले असेल त्यांच्यावर कारवाई करिता आम्ही समर्थन देतो.

  • @csk8727
    @csk8727 9 місяців тому +2

    Thank you Sir🙏

  • @AC-lf2tf
    @AC-lf2tf 9 місяців тому +1

    Dhanyawad sir 🙏 Pramanik Vidyarthyanchi Baju sangitlya Baddhal

  • @suvidhamadavi5412
    @suvidhamadavi5412 9 місяців тому +1

    Ekdam barobr sir👍

  • @competitiveexam3408
    @competitiveexam3408 9 місяців тому +2

    TCS च्या मार्क वरून 1 पदास 10 candidates निवडून एमपीएससी मार्फत मैन्स परीक्षा घ्या जे खरंच हुशार आहेत ते तर पास होणारच पण फ्रॉड मुल बाहेर पडतील भरती पण पारदर्शक होईल

    • @TargetMPSC123
      @TargetMPSC123 9 місяців тому +1

      Mains परीक्षा कधी घ्यायची? तुम्ही guarantee द्याल का की 2 महिन्याच्या आत mains होऊन निकाल लागेल?

    • @ashutoshwaykar974
      @ashutoshwaykar974 9 місяців тому

      एमपीएससी laa clerk exam पार पाडायला 1.5 वर्ष लागत😂

  • @akshaythakare7724
    @akshaythakare7724 9 місяців тому +2

    भरती रद्द केली तरी चालेल. कारण जे हुशार मुलांचे सिलेकशन झाले आहेत ते हुशार आहेत त्यांचे नाणे तेव्हा पण खणकेल. त्यामुळे झाले पाहिजे रद्द परीक्षा आणि mpsc मार्फत घेण्यात यावे.

    • @sidharthindorkar2217
      @sidharthindorkar2217 9 місяців тому +1

      10000% बरोबर माझं पण हेच मत आहे, यांच्यात दम असेल तर mpsc मधून हे तलाठी होऊ शकतात..

  • @jayjanardan7003
    @jayjanardan7003 9 місяців тому +2

    Aamhipn pramanikpane abhyas kela aahe sir, trr mg aamch kay.

  • @indarbhongade5882
    @indarbhongade5882 9 місяців тому +1

    Ho sir barobar pn Je paise deun pass hot aahe tyanch Kay.

  • @RAHUL.R.SHRIKHANDE-rt4oo
    @RAHUL.R.SHRIKHANDE-rt4oo 9 місяців тому +4

    साहेब ,तुमचं म्हणणं बरोबर आहे पण normalizations चा फटका बसला न raw marks 172 असून फक्त 2 मार्क्स वाढुन 174 मार्क्स झाले बरेच जणांचे 20-30 मार्क्स वाढले कमीत कमी सर्वांना सारखे मार्क्स वाढवून गुणवत्ता यादी परत लावायला पाहिजे

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 9 місяців тому

      मला 180 असून 183 झाले 😂😂😂... 3 वाढले ,किती उपकार tcs चे महावर 😂

    • @rutujarc
      @rutujarc 9 місяців тому

      Shift konti.. Tarikh??

  • @roshnichaukade3806
    @roshnichaukade3806 9 місяців тому

    Thanku sar tumchya support aamhala garj aahe...... Amchya vr aanay nahi zala pahije...... Amhi kontya hi chaukasi samore jayla tayar aahe.

  • @maheshkumarmalusare2539
    @maheshkumarmalusare2539 9 місяців тому

    टॉपर लोकना न्याय भेटलाच पाहिजे त्यांनी का परत एक्झाम द्यायचे... त्यपेक्षा दोषी वर कारवाई करावी ही एकच मागणी असावी...स्पर्धा परीक्षा समण्यावक समितीने कृपया प्रमाणिक मुलाची बाजू पण घ्यावी....16 जानेवारी चा मोर्चाला सपोर्ट नाही सरसकट भरती रद्द अत्यंत दुर्दैवी न चुकीची मागणी आहे

  • @pramodkumbhar8452
    @pramodkumbhar8452 9 місяців тому

    Dhanyavad sir ji apan pramanik students sobat ubhe rahilat

  • @Shravanikarad8572
    @Shravanikarad8572 9 місяців тому +1

    All students chi exam zali pahije.

  • @SundeepMY
    @SundeepMY 9 місяців тому +14

    काही लोकांनी पैसे भरून मार्क घेतले असतील पण प्रामाणिक आनि गोर गरीब मुलांचा काय दोष त्यांना पोस्ट मिळायला पाहीजे रद्द नाही झाली पाहिजे नाहीतर परीक्षा घेण बंद करा.... 😠 😡

    • @rajeshrisapkal601
      @rajeshrisapkal601 9 місяців тому

      आणि जर प्रामाणिक विद्यार्थी यांनीच पैसे भरून ही पोस्ट मिळवायचा प्रयत्न केला असेल तर

    • @SundeepMY
      @SundeepMY 9 місяців тому

      @rajeshrisapkal601 जे कोणी दोषी असतिल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणीही असो ok Rajeshri..

    • @rajeshrisapkal601
      @rajeshrisapkal601 9 місяців тому

      @@SundeepMY मग टॉपर च गुन्हेगार आहे मग निवड कशी होईल मित्रा

    • @rajeshrisapkal601
      @rajeshrisapkal601 9 місяців тому

      @@SundeepMY आणि मी राजेश्री नाही रे भावा राज वडीलचे नाव श्री आडनाव सपकाळ ok sandeep

    • @SundeepMY
      @SundeepMY 9 місяців тому

      @@rajeshrisapkal601 😃 भावा मग rajshri च्या एवजी rajeshri अस लिहिल..

  • @santoshmunde1710
    @santoshmunde1710 9 місяців тому

    धन्यवाद सर जी.

  • @akshaydalvi6883
    @akshaydalvi6883 9 місяців тому +1

    Sir sarv paper he offline ch zale pahijet an te pn mpsc marfat ch.. Tevha kuthe spardha pariksha cha study karnaryala fayda hoil... An pattern pn study cha ch rahil... He tcs kay pn vicharat study chya baher ch....

  • @amolchandramane6617
    @amolchandramane6617 9 місяців тому

    ... भरती रद्द करा प्रामाणिक मुलांना न्याय द्या..mpsc kde द्या..

  • @Asrr481
    @Asrr481 9 місяців тому +1

    मित्रांनो कुठे यायच आहे सांगा मी सुद्धा विद्यार्थी आहे

  • @lifeoncanvas7704
    @lifeoncanvas7704 9 місяців тому

    Dhanyavad sir khari baju mandlya baddal

  • @pawar89
    @pawar89 9 місяців тому +5

    ओन्ली कांगणे सर विद्यार्थ्यांची बाजू मांडतात

  • @pallavijadhav-xs1bk
    @pallavijadhav-xs1bk 9 місяців тому +7

    Sir mi kadhich tumchya virudh vait comment keli nahi . Pan je vidharthi kharch hushar ahet te kadhihi topch yenar. Mg tyana bhiti kashachi ahe. Nentar exam dya . Na sidha kara .

    • @Puresoul110
      @Puresoul110 9 місяців тому +1

      Tu mpsc dete ka??? Det asshil tr mahiti asel ki jo rajyaseva interview deto to pn written guarantee deu shakt nahi pudhchi pre pass hoil....aani tula gharun vel milala ahe yacha arth pratek mulila milel ka???

    • @pallavijadhav-xs1bk
      @pallavijadhav-xs1bk 9 місяців тому

      @@Puresoul110 ho nakki bhetel apan kharch chagle aswl tar nkki bhete

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 9 місяців тому +1

    क्लास वाले सरकारला घाबरले की मॅनेज झाले?