3 महिने ची एम ए यू स 162 शेंगा किती?# माझे एम ए यू स 162 चे नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • १५ जून ची २२ इंच वर जात १६२ पेरणी केली ,पेरते वेळी २०:२०:०:१३ एकरी १ बॅग+रिझोबियम लिक्वीड कल्चर लावून सोबत केमिकल सीड ट्रीटमेंट कीटक नाशक व बुरशी नाशक (इलेक्ट्रॉन) वापरले बियाणे २५ किलो एकरी ,२० व्या दिवशी तन नाशक फवारणी (अमोरा) ,२५,आणि ४० दिवसांनी फवारणी ( किट नाशक) फवारणी केली.

КОМЕНТАРІ •