शेतकरी आणि दुकानदारी.
शेतकरी आणि दुकानदारी.
  • 44
  • 36 643
3 महिने ची एम ए यू स 162 शेंगा किती?# माझे एम ए यू स 162 चे नियोजन#मेकॅनिकल हार्वेसटिंग सोयाबीन
१५ जून ची २२ इंच वर जात १६२ पेरणी केली ,पेरते वेळी २०:२०:०:१३ एकरी १ बॅग+रिझोबियम लिक्वीड कल्चर लावून सोबत केमिकल सीड ट्रीटमेंट कीटक नाशक व बुरशी नाशक (इलेक्ट्रॉन) वापरले बियाणे २५ किलो एकरी ,२० व्या दिवशी तन नाशक फवारणी (अमोरा) ,२५,आणि ४० दिवसांनी फवारणी ( किट नाशक) फवारणी केली.
Переглядів: 672

Відео

सोयाबिन वरील सर्वात घातक रोग आला# १६२ सोया
Переглядів 48821 день тому
येलो मोजॅक हा रोग पांढऱ्या मशी मुळे होतो पांढरा माशी कंट्रोल करण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावू शकता अथवा फवारणी तून कंट्रोल करण्यासाठी टाटा माणिक ,सॉलोमन,अथवा रेनो,अलिका या पैकी एक औषध फवारणसाठी वापर करू शकता
तीसरी फवारणी#शेंग भरण्या साठी हे वापरा
Переглядів 17228 днів тому
तीसरी फवारणी#शेंग भरण्या साठी हे वापरा
सोयाबीन फुल अवस्थेत जाळली तुम्ही हि चूक करू नका
Переглядів 9 тис.Місяць тому
तुम्ही मला मदत करू शकता फोन पे द्वारे 9890956080 ज्या मुळे मी आपणास आणखीन नव नवीन माहिती देवू शकेन.
दुसरी फवारणी जबरदस्त फुल सेट होण्या साठी हे वापरा
Переглядів 1,7 тис.Місяць тому
दुसरी फवारणी जबरदस्त फुल सेट होण्या साठी हे वापरा
सोयाबिन चया वाडी साठी हे आवश्यक आहे
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
सोयाबिन चया वाडी साठी हे आवश्यक आहे
जंगली प्राणी पासून सोयाबीन वाचण्या साठी फ्री जुगाड #अळी नाशक च रिझल्ट आला नाही #अळी पासून फ्री रहा
Переглядів 932 місяці тому
जंगली प्राणी पासून सोयाबीन वाचण्या साठी फ्री जुगाड #अळी नाशक च रिझल्ट आला नाही #अळी पासून फ्री रहा
तण नाशक जबरदस्त रिझल्ट आला सर्व प्रकार चे तन गेले एक वेळ बघा
Переглядів 1402 місяці тому
तण नाशक जबरदस्त रिझल्ट आला सर्व प्रकार चे तन गेले एक वेळ बघा
पहिली फवारणी सोयाबीन तन नाशक फवारणी नंतर# चक्री भुंगा,खोडमशी अळी नाशक जबरदस्त वाड साठी
Переглядів 9682 місяці тому
पहिली फवारणी सोयाबीन तन नाशक फवारणी नंतर# चक्री भुंगा,खोडमशी अळी नाशक जबरदस्त वाड साठी
MAUS 162 सोयाबीन पेरणी # तणनाशक फवारणी सोयाबीन #अमोरा तणनाशक
Переглядів 862 місяці тому
आमोरा तणनाशक ६०० ml मधे १० टाक्या २० लिटर या प्रमाणात फवारणी करावी,पाणी गढूळ वापरू नये नाहीतर रिझल्ट भेटत नाही.
आज श्री गणेश केला तुम्ही पण करा
Переглядів 226 місяців тому
आज श्री गणेश केला तुम्ही पण करा
कमी वेळेत खूप चांगल्या प्रकारे तुर फवारणी बघाच
Переглядів 6419 місяців тому
कमी वेळेत खूप चांगल्या प्रकारे तुर फवारणी बघाच
1001 सोयाबीन कोरडवाहू फुटते किंवा नाही हे बघाच
Переглядів 17210 місяців тому
1001 सोयाबीन कोरडवाहू फुटते किंवा नाही हे बघाच
84 दिवसाची रुची 1001 सोयाबीन कोरडवाहू
Переглядів 2,5 тис.11 місяців тому
84 दिवसाची रुची 1001 सोयाबीन कोरडवाहू
पावसाच्या खंड नंतर सोयाबीन ल किती शेगा #1001 कोरडवाहू सोयाबीनचे शेंग# कोरडवाहू सोयाबीन चे नियोजन
Переглядів 15211 місяців тому
पावसाच्या खंड नंतर सोयाबीन ल किती शेगा #1001 कोरडवाहू सोयाबीनचे शेंग# कोरडवाहू सोयाबीन चे नियोजन
सोयाबीन साठी दुसरी फवारणी अशी करा# दुसरी फवारणी साठी हे औषध वरापरले
Переглядів 126Рік тому
सोयाबीन साठी दुसरी फवारणी अशी करा# दुसरी फवारणी साठी हे औषध वरापरले
30 दिवासच्या पाऊस चया दीर्घ खंडा नंतर 1001सोयाबीन ची परिस्थिती बघाच#पाऊस खंड नंतर सोयाबीन
Переглядів 151Рік тому
30 दिवासच्या पाऊस चया दीर्घ खंडा नंतर 1001सोयाबीन ची परिस्थिती बघाच#पाऊस खंड नंतर सोयाबीन
सोयाबीन मधे दुंडे,दुसे,कोळपे ,का महत्वाचे, तणनाशक फवारणी करून पण गवत
Переглядів 47Рік тому
सोयाबीन मधे दुंडे,दुसे,कोळपे ,का महत्वाचे, तणनाशक फवारणी करून पण गवत
तन नाशक चे परिणाम सोयाबीन आणि तना वरती बघा # आमोरा तणनाशक चांगले किंवा नाही बघा#
Переглядів 30Рік тому
तन नाशक चे परिणाम सोयाबीन आणि तना वरती बघा # आमोरा तणनाशक चांगले किंवा नाही बघा#
गोल व रुंद पान गवत साठी हे तणनाशक वापरले # 1001 सोयाबीन तणनाशक#
Переглядів 101Рік тому
गोल व रुंद पान गवत साठी हे तणनाशक वापरले # 1001 सोयाबीन तणनाशक#
1001 सोयाबीन हलक्या कोरडवाहू शेतात # कशी आहे पाहा
Переглядів 81Рік тому
1001 सोयाबीन हलक्या कोरडवाहू शेतात # कशी आहे पाहा
सोयाबीन पिकाचे खोड माशी व बुरशी पासून बचाव करण्यासाठी फक्त एक च काम करा##
Переглядів 35Рік тому
सोयाबीन पिकाचे खोड माशी व बुरशी पासून बचाव करण्यासाठी फक्त एक च काम करा
जांभुळवाही (पाळी) हे खूप महत्त्वाचे आहे पेरणी अगोदर## खरीप पेरणी अगोदर कुळवणे##
Переглядів 48Рік тому
जांभुळवाही (पाळी) हे खूप महत्त्वाचे आहे पेरणी अगोदर खरीप पेरणी अगोदर कुळवणे
जाकी 9218 हरभरा डायरेक्ट पेरणी कोरडवाहू#रब्बी पेरणी मधे ओल कशी टिकवा ल
Переглядів 80Рік тому
जाकी 9218 हरभरा डायरेक्ट पेरणी कोरडवाहू#रब्बी पेरणी मधे ओल कशी टिकवा ल
612 सोयाबीन फुटते किंवा नाही बघा.
Переглядів 3,9 тис.Рік тому
612 सोयाबीन फुटते किंवा नाही बघा.
कोरडवाहू 726 एकदम भारी
Переглядів 162Рік тому
कोरडवाहू 726 एकदम भारी
कोरडवाहू जबरदस्त335 सोयाबीन एक चिमूट खात न पेरता बघा🌟
Переглядів 253Рік тому
कोरडवाहू जबरदस्त335 सोयाबीन एक चिमूट खात न पेरता बघा🌟
सोयाबीन पेरणी केली आज ##maus ६१२ सोयाबीन पेरणी ##
Переглядів 72Рік тому
सोयाबीन पेरणी केली आज maus ६१२ सोयाबीन पेरणी
20 दिवसाच्या पाऊस गॅप नंतर MAUS 612 स्वतः पहा
Переглядів 751Рік тому
20 दिवसाच्या पाऊस गॅप नंतर MAUS 612 स्वतः पहा
रब्बी साठी उपयुक्त
Переглядів 25Рік тому
रब्बी साठी उपयुक्त

КОМЕНТАРІ