Walmik Karad: बीड कोर्टाबाहेर समर्थक-आंदोलक भिडले.. उडाला गोंधळ Video Viral

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 354

  • @heelsadhna
    @heelsadhna 10 годин тому +243

    एक गुन्हेगार ज्याचा पुढे सरकार काहीच करू शकत नाही ,लाज वाटते अश्या सरकारची . एक गुन्हेगार सरकार पेक्षा मोठा ?

    • @vijaymeshram6267
      @vijaymeshram6267 10 годин тому +2

      Right

    • @A_B_P_
      @A_B_P_ 9 годин тому +6

      मकोका लागला आता कोणी नाही सोडू शकत भावा

    • @mangeshmoriya2460
      @mangeshmoriya2460 9 годин тому +3

      100 % Correct

    • @DattaTandale-s1k
      @DattaTandale-s1k 8 годин тому

      सगळे वंजारी मारून टाका.😮

    • @लैला-म5स
      @लैला-म5स 5 годин тому

      आता वाल्या मरणार लोड घेऊ नका😂

  • @vbh4315
    @vbh4315 9 годин тому +73

    परळी ला देश घोषित करून टाका आणि पंतप्रधान धनु भाऊ आणि पंकु ताई ला प्रेसिडेंट बनवा आणि वाल्मीक ला cm बनवा.

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 9 годин тому +109

    यातून एकच गोष्ट सिद्ध होते ... हा सम्पूर्ण समाज यांच्या काळ्या करतूतीचा लाभार्थी आहे...

    • @dddoifode
      @dddoifode 8 годин тому +3

      Jewa ekadya mothya samajacha mannyawrun lahan samajtlya kunawar chuk nastane gunha dakhwal hoto wrun tya samajane kahi virodh kela tr Samaj ch gunnegar mhnaych!.

    • @shubhaml.7911
      @shubhaml.7911 8 годин тому

      @dddoifode गप मर घरात... पहिलं तुलाच उचलतील पोलीस 😅

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 8 годин тому

      ​@@dddoifodeखंडण्या वसुली..मर्डर सरळ सरळ वाल्या मोक्का पात्र आहे..रेकॉर्डिंग आज सादर केलेत

    • @ajitbadne
      @ajitbadne 8 годин тому

      Aare bhosdicha tuza samajane 18 varsha cha porala marley latur madhe

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 8 годин тому

      संत वाल्मीक बाबा चा विजय असो​@@dddoifode

  • @seemabhoge4940
    @seemabhoge4940 10 годин тому +102

    मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या बीडमधला गोंधळ मंत्रालयात करायला कमी करणार नाहीत हे लोक.केस हाताबाहेर जाऊ देवू नये

    • @sagarsankpal191
      @sagarsankpal191 9 годин тому

      याची खुर्ची जाईल तेव्हाच जाग येईल

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l 9 годин тому +102

    पोलिस प्रशासन काय करत आहे.
    झोडपून काढा वाल्याच्या समर्थकाना

    • @studywithyash4615
      @studywithyash4615 8 годин тому +3

      आणि जरांगे समर्थक रात्रीचे तीन-तीन वाजता सभा घ्यायला कुठेही रस्ते आडवायला मोकळे सोडून द्या

    • @prashantbhosale7574
      @prashantbhosale7574 6 годин тому

      ​@@studywithyash4615karat asel to he many aahe,are pan to khun nahi na karat lokanche?khandanisathi kidnap karun marlet kay lok tyane?

    • @लैला-म5स
      @लैला-म5स 5 годин тому

      ​@@studywithyash4615गप चोर गँग😂

  • @मुख्यमंत्री-ड8र
    @मुख्यमंत्री-ड8र 10 годин тому +84

    बरोबर आज पर्यंत वाल्याचे खाल्ले आहे. तेवढं तरी काम करू दया.. लोकांना 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣. पण वाल्याची दारू सुटली

    • @dddoifode
      @dddoifode 8 годин тому +1

      Mukh morchamdye jewa dhas Jarange chi nautanki suru hoti Teva nhi bolalat dada

  • @MmayaBbhay
    @MmayaBbhay 9 годин тому +39

    लाज वाटली pahije खुनी च समर्थन करू राहिले 🤬🤬🤬🤬🤬

  • @ravsahebchandgude8181
    @ravsahebchandgude8181 10 годин тому +56

    समर्थन करणाऱ्यांचा निषेध

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 9 годин тому +30

    काय रे हि,,,,, जनता,,, इतक्या मोठ्या गुन्हेगाराला हि पाठीशी घालत आहे?????🤔🤔

    • @heelsadhna
      @heelsadhna 8 годин тому

      लाभारती टोळ्या .

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 10 годин тому +69

    काय माजल्या वानी करून राहिले

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 10 годин тому +50

    बीडची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 10 годин тому +43

    आरोपींचा समर्थन करणाऱ्या आरोपीच आहे यांना सुद्धा शिक्षा द्या

    • @dddoifode
      @dddoifode 8 годин тому +1

      Yala jimmedar Jarange n Dhas ahe Santosh Deshmukhancha kunyanna target karayche sodun Rajkiy dweshapayi nahi nhi te aarop karat Sutlet. Evda Dwesh yogya nahi kadhiprynt sahan karnar kuni Samaj asle chukiche aarop?

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 8 годин тому +5

      ​@@dddoifode😂 लाभार्थी टोळीतल्या दिसतोस 😅

    • @लैला-म5स
      @लैला-म5स 5 годин тому

      ​@@dddoifodeगप चोर गँग

  • @rameshlipnepatil8112
    @rameshlipnepatil8112 9 годин тому +25

    वाल्मिक कराड भावपूर्ण श्रध्दांजली वाल्या चा घंडा भरला

  • @dattadeshmukh8816
    @dattadeshmukh8816 10 годин тому +112

    गळचांडी धरून पोलीस गाडी मध्ये ढकलनाऱ्या पोलिसांचे अभिनंदन

    • @BalajiKendre-ek2od
      @BalajiKendre-ek2od 9 годин тому +1

      तुमच्या लोकांना असं केलं ना मग कसं काळ लागते

    • @shubhaml.7911
      @shubhaml.7911 9 годин тому

      येड्या भोकाच्या तो काय समाजसेवा करून आत गेला नाही,मर्डर ​खंडणी कळते का काय असते रताळ्या @@BalajiKendre-ek2od

    • @KingShiv933
      @KingShiv933 9 годин тому +2

      ​@@BalajiKendre-ek2od amchya var banduka chavel ahe police yani je chuk ahe te chuk ahe ithe 144 kalam Astana khunala ka support karatat tumhi

    • @Yadushree123
      @Yadushree123 9 годин тому +5

      ​​@@BalajiKendre-ek2od .गुन्हेगारांचे समर्थन करताना थोडी तरी लाज बाळगा.....

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 9 годин тому +2

      ​@@BalajiKendre-ek2odaaropi ch samrthan karat nhi aami

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 10 годин тому +36

    😂 लाभार्थी टोळी ,,अन् भिकमंगे नेते

  • @riteshpawar3410
    @riteshpawar3410 9 годин тому +31

    खून, दरोडा, आपहरणं करणारच्या बाजूने लोक येतातच कसे?

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 9 годин тому +10

    पैसा, चिकन, पार्ट्या, दारू ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, पोलीसांना त्यांचे काम करू न देणे हा ही एक गुन्हाच आहे.

  • @kalyantanpure1278
    @kalyantanpure1278 10 годин тому +38

    किती मजूरा पणा आहे हा

  • @vinodbharad3377
    @vinodbharad3377 9 годин тому +10

    पोलीस वाले फक्त गरीब शेतकरी याच्यावरच ताकद दाखवू शकता राजकारण्यासमोर याचे काही चालत नाही

  • @bharatpatil66999
    @bharatpatil66999 10 годин тому +45

    संपूर्ण राजकारण केले डी आर करून टाकला महाराष्ट्राचा 😮

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 10 годин тому +32

    बिड ला विश्वास नांगरे पाटील यांची मुख्यमंत्री यांची नेमणूक करावी.
    तेव्हाच बीड शांत होईल

    • @peacefulwarrier
      @peacefulwarrier 9 годин тому

      नांगरे पाटील तुमचाच, आणा एखाद परपर्टिन्या आणि बसा गप्प असा करा

    • @sopanpawarofficial6439
      @sopanpawarofficial6439 6 годин тому +1

      तोच राजकारणी आहे.

  • @shivajisarade2198
    @shivajisarade2198 10 годин тому +18

    आंदोलक ताब्यात. आरोपी मोकाट.

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 9 годин тому +8

    ही केस राज्य राखीव दलाकडे द्या म्हणजे समजल यांना

  • @vijaysawant3124
    @vijaysawant3124 10 годин тому +15

    पोलिसांचे अभिनंदन 👍🏻

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 10 годин тому +43

    पोलीस काय करतात, जेव्हा लाठी चार्जे करायचा असतो तेव्हा करत नाही, आणि सामान्य जनता दिसली कि करा लाठी चार्जे काय पोलीस प्रशासन आहे आणि सरकार गृह मंत्री काय करतात 🙏

    • @sunildarade3553
      @sunildarade3553 9 годин тому

      तुझा देईल का आदेश लाठी चार्ज करायला

    • @rajeshjadhav7105
      @rajeshjadhav7105 9 годин тому +2

      @sunildarade3553 मी काय लिहिली आहे ते नीट वाचा 🙏

    • @shubhaml.7911
      @shubhaml.7911 3 години тому

      @@rajeshjadhav7105 अरे दराडे तो म्हणतोय मी वजऱ्यांची चरचर चाटतोय तरीपण तू माझ्यावरच का उडतोय... बरोबर ना राजेश 😅😅😅

  • @ramdasghodekar3714
    @ramdasghodekar3714 9 годин тому +8

    राज्याच्या कायदा यशस्थेचे धिंडवडे

  • @RohitS-c1u
    @RohitS-c1u 9 годин тому +8

    पृष्ट भाग सुजवावा पोलिसांनी ही विनंती 🙏

  • @jaykumarpatil8390
    @jaykumarpatil8390 10 годин тому +7

    मुंडेंचा राजीनामा हा यावर एकमेव पर्याय आहे

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 9 годин тому +6

    Mr कावत ईतके लोक कसे जमले जमावबंदी असताना

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 9 годин тому +5

    आरोपीला आरोपीची ट्रिटमेंट न मिळाल्यामूळे हे बाह्यप्रकार उफाळून आले

  • @Patil-w8n
    @Patil-w8n 9 годин тому +10

    जेवढे जेवढे वाल्मिक समर्थक आहेत त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करा

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 10 годин тому +20

    आता बसा..सेन खात ...

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 10 годин тому +34

    काम बंद पडले ना काम देणारा जेल मधे आम्ही काय करणार बाहेर

    • @heelsadhna
      @heelsadhna 10 годин тому +1

      बरोबर😂

  • @मुख्यमंत्री-ड8र

    करार करून आणले लोक..........

  • @Dharmik459
    @Dharmik459 9 годин тому +3

    मला आश्चर्य वाटत आहे जे मी डोळ्यासमोर बघत आहे. लोक एका गुन्हेगाराला समर्थन करत आहेत. जर यांच्या घरात वाल्या ने असं काही झालं असतं तरी पण मी हेच केलं असतं का? 😏

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 4 години тому +1

    Uchala sarvana choranche sathidar aahet he om Shri swami samarth 🎉

  • @Yogiraj143
    @Yogiraj143 9 годин тому +3

    किती लाजिरवाणी बाब आहे आरोपी समर्थन तेही उग्र पद्धतीने न्याय मागणाऱ्या लोकांविरुद्ध लोकशाही कायदा सुव्यवस्था ला कलंक आहेत 😓🙏🚩🙏

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 10 годин тому +28

    Walya la fashi😂😂

  • @sushilbb
    @sushilbb 10 годин тому +8

    ईडी लावा याच्यावर 😅

  • @bhagwats2327
    @bhagwats2327 9 годин тому +3

    50 आरोपी ना अटक करून ठोका सर्व लाईन वर येतील

  • @shahajisonawane4052
    @shahajisonawane4052 10 годин тому +6

    पोलीसच घाबरलेले दिसतात

  • @sagarsankpal191
    @sagarsankpal191 9 годин тому +2

    शेतकरी आंदोलनावेळी किती तरी अमानुषपणे शेतकऱयांना मारहाण केली होती याच शूरवीर पोलीस खात्याने....
    आज कसे निवांत स्क्रिप्ट लिहल्यासारखे आंदोलन हँडल करत आहेत पहा...

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 9 годин тому

      मवाल्यांचे साथिदार

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 9 годин тому +2

    पोलीस काय झोपा काढतात का लाठी चार्ज करा ना आमच्या मराठ्याच लाठी चार्ज केला त्यावेळेस कुठे गेले होते सगळे

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 9 годин тому +2

    मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जरा लक्ष द्या त्याचा राजीनामा घ्या त्याचा कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या तर हे प्रकरण शांत होईल

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 10 годин тому +5

    बरीच लोकं गुंड वरतीची आहे अशी गुंडगिरी करून काही फायदा होणार नाही

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 9 годин тому +2

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल
    गुंड प्रवृत्ती वेळीच ठेचली असती तर ही वेळ आली नसती

  • @Devil63777
    @Devil63777 10 годин тому +11

    कसली पुलिस आहेत 😂😂😂😂😂😂मारत नाहित एकाला pan

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 8 годин тому

      आत नेऊन फटके पडतील 😂

  • @RajendraLugade-v1j
    @RajendraLugade-v1j 5 годин тому +1

    Only one Msratha

  • @gauravkatte7367
    @gauravkatte7367 7 годин тому +1

    गर्दी बघून आसे वाटते की खरेच बिहार झाला आहे की काही जमाव बंदी आहे ना...

  • @ashokpalwade6823
    @ashokpalwade6823 8 годин тому +1

    कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली नाही असेच दिसत आहे

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 7 годин тому +1

    काय चालू आहे गृहमंत्री साहेब 😮 बगा जरा नीट करा यांना

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 8 годин тому +1

    पोलीसांनी हयगय करू नये खाकी वर्दीचा रूबाब काय असतो ते दाखवा.

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 9 годин тому +1

    पोलीस महाराष्ट्र बाहेर चे बोलवा

  • @avicreationsfromLatur
    @avicreationsfromLatur 4 години тому

    स्वतःच्या बापासाठी एवढं आंदोलन केलं नसेल... पण एका खुण्यासाठी काय काय करतात ही लोक....

  • @kiranbanmare361
    @kiranbanmare361 10 годин тому +3

    अ यशस्वी प्रशासन

  • @vishalkale1730
    @vishalkale1730 9 годин тому +1

    Crpf पाठवा फडणवीस साहेब इथं लय गरज. हाय.😂😂

  • @mulepawansudhakar7374
    @mulepawansudhakar7374 3 години тому

    १४४ लागू आहे मग हे एवढे लोक जमले कशे .....गृहमंत्री लक्ष्य द्या कायद्याचा धाक राहिला का या महाराष्ट्रात

  • @ShivajiChamle
    @ShivajiChamle 8 годин тому

    पंकजा मुंडे म्हणल्या होत्या वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे चा पान पण हलत नाही त्यामुळेच हे दृश्य आहे

  • @ganeshbhand2151
    @ganeshbhand2151 10 годин тому +2

    पिक्चर स्टाइल कार्यक्रम चालू आहे आत

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 10 годин тому +3

    Aare S R P CRP bolawa 😂😂

  • @sdpatil4343
    @sdpatil4343 2 години тому

    पूर्ण समाज पेटला असताना जरांगे पाटलांनी समाजाला शांत राहायचं आव्हान केलं होतं.. ह्यांचं कोण असल आहे की नाही सांगायला आणि ऐकायला..😮

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 7 годин тому

    लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे तरच यांची काव काव थांबेल

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 6 годин тому

    ......खडे तो सरकार से बडे...

  • @SandeepMalghe
    @SandeepMalghe 8 годин тому

    पांढऱ्या शर्ट वाल्या वकिलाचा.. आधी सुजवा.. विनंती 🙏

  • @VishalVaghule
    @VishalVaghule 6 годин тому

    यांना एक दिवस उपाशी राहू दे परत बघायला एणार नाहीत

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 8 годин тому +1

    GANDEWAR MISIL GHALA.

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 9 годин тому +2

    Only valmiki Annnaaa ❤❤❤

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 10 годин тому +4

    144.lagu..ahe..तरी.pan..kiti..maj.ahe.

  • @devis-m4p
    @devis-m4p 10 годин тому +2

    कुठ गेली जमावबंदी

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 9 годин тому

    आंदोलक तशेच एकवटले जसा देशमुख पोलीस असताना टाकीवर गेले. मिळालं का उत्तर caption ला 😁

  • @PawarBalaji-t2e
    @PawarBalaji-t2e 10 годин тому +3

    जेवढं आरोपीस समर्थन करतील त्याला कोर्टाने कडक शासन केलं पाहिजे

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 9 годин тому +1

    सरकार हतबल झाले आहे का

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 годин тому

    पोलिस प्रशासनाने कोणाची गय करू नये गृहमंत्री योग्य आहे

  • @manojgunturkar1858
    @manojgunturkar1858 9 годин тому

    ऐका गुणेगाराला ईतका सपोर्ट तर बिड मध्ये लोक कसे राहतात

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 8 годин тому

    वल्मिक आन्ना,, ला खोटे गुन्हे दाखल करुण फसवल जातय,, याचा जाहिर निषेध 💯💯

  • @balubedre2188
    @balubedre2188 9 годин тому

    आता का डोके फोडत नाहीत......कुठे गेले गृहमंत्री....

  • @GaneshSayambar-jl6lw
    @GaneshSayambar-jl6lw 8 годин тому

    पोलिस वाले गोर गरीब माणसाला मजुरी करु नका

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 7 годин тому

    देवा तुलाच लज् नाही त्या मुळे तू तरी काय करणार काय चाललय समजत का तुम्हाला

  • @amolmore5591
    @amolmore5591 8 годин тому

    अरे हा तर त्या दिवशी पुण्यात होता surrender दिवशी आळंदीला आलो म्हणला 😂

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 9 годин тому

    धनंजय मुंडे परळी ला जाऊन तुला उद्योग करायचा होता का याच्यासाठी काल रात्री पाठव परळीला गेला होता का तू

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 9 годин тому

    जमावबंदी आदेश आहे म्हणे!

  • @SanjayGadkar-vk2cc
    @SanjayGadkar-vk2cc 7 годин тому

    बीड मधील जमाबंदी पण जमाव जमा होतो कुठून

  • @sambhajipandharbale8779
    @sambhajipandharbale8779 8 годин тому

    कायद्धयाचा गैर वापर झाल्यावर अशीच अराजकता निर्माण होते

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 9 годин тому

    गृहरवा त्याचे तीन तेरा वाजले

  • @Iimlittleishu
    @Iimlittleishu 10 годин тому +1

    Ata कशी सामाजिक न्याय म्हणून तुम्ही जमाम बंदी घातली आहे आज 8 दीवस्मगे का लावली न्हाई

  • @AnishMajhi-p7c
    @AnishMajhi-p7c 9 годин тому

    काल धनंजय मुंडे कराडच्या घरी गेला होता तिथून हे सगळे मॅनेज झालेला आहे

  • @AnantMaghade-fn3mj
    @AnantMaghade-fn3mj 9 годин тому

    गुन्हेगारांना सपोर्ट करणर्याना मोकोका लावा..

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 9 годин тому

    धस गेला mumbai ला पळून 😄😄

  • @Sampt-c4s
    @Sampt-c4s 7 годин тому

    कराड समर्थकांना पोलीस का ताब्यात घेतले नाही

  • @tanajinarwade7278
    @tanajinarwade7278 10 годин тому +2

    शाबस माझ्या महाराष्ट्र पोलीस यांना

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 9 годин тому +1

    गुन्हेगारचं/आरोपींचं समर्थन करणारे कायद्याच्या व सरकारच्या पुढे गेले का.???

  • @santoshzende153
    @santoshzende153 10 годин тому

    सरकारी कामात. अडथळा. करू. नका. त्यांचे. त्यांना. काम. करू द्या

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 10 годин тому

    जमावबंदी असताना हे समर्थकजमले कसे पोलिस काय करतेत

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 10 годин тому

    हे सरकार गुन्हेगारांची ऊदत्तीकरण करत आहे

  • @siddhubadale6527
    @siddhubadale6527 9 годин тому

    बीड मध्ये कोणती कलम लागू आहे ते बघा

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 9 годин тому

    कलम 144लागु आहे की अटक करून आत टाका

  • @Yogiraj143
    @Yogiraj143 9 годин тому

    आरोपी समर्थक यांना आता आयत खायला पार्ट्या मिळणार नाही यांचे घर इमादरीच्या पैशावर चालत नाही ही दुखती रग आहे आरोपी समर्थक यांची बाकि काही नाही कराड काही देणं घेणं नाही फक्त यांचं आता कसं होईल हा प्रश्न जर लंबा गेला आत तर यांचं अवघड होईल ना काय मानसिकता झालीय 😢😢🚩🙏🚩

  • @sanketpalve4605
    @sanketpalve4605 6 годин тому +1

    Please tell us the news that the Kumbh Mela is going on instead of giving this useless news to the people. You are making fools of the people.😡😡😡

  • @suhaswaghmare8569
    @suhaswaghmare8569 8 годин тому

    आशा गोष्टी हिन्दी फिल्म मधे चांगल्या वाटतात पोलीस प्रशासन आपल काम करतय करु
    दया दुध दुध पाणी का पाणी होईल

  • @namdevjadhav2773
    @namdevjadhav2773 10 годин тому

    आता सगळ्यात एन्काऊंटर करा काय झालं सरकार पैसे खर्च करते काय समजतच नाही मला