सर मि जेवन करताना रोज तुमचा नवा एपिसोड टीव्ही बंद करून बघतो. आणि रविवार व शनिवार जुने रिपीट एपिसोड बगतो माझ्या घराचे सर्व झन तुमचे एपिसोड बगतात. तुमच्या रोजच्या नव्या एपिसोड करण्याच्या बुद्धी मत्ते ला सलाम.. 👍👍👍👍👍असेच एपिसोड तयार करा.
व्हिडिओ मधे एखादे नवीन कॅरेक्टर आल्यावर त्या कॅरेक्टर साठी विशेष आवाजाची व्यवस्था करत जाहो...सर...! आता मारोती ची मुजोरी कमी होणार का अजून वाढणार..😀😀😀😀
सर भारत हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला माता म्हतले जाते आणि त्याच देशाची प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. जय हिंद जय भारत.
श्री शिवाय नामस्तुभ्यं खुप खुप मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो गुरुजी कि तुम्ही गेल्या दोन दिवसांपासून पंडित प्रदीप जी मिश्रा जिना चर्चेत आणलं ज्यांच्यामुडे सनातन धर्माची आणि शिवभक्तीची महिमा घराघरात प्रगट झाली हर हर महादेव खूप खुप धन्यवाद गुरुजी
झाबरू करेक्ट कार्यक्रम करते वाटते आलुपोंग्याचा . खतरनाक माणूस आहे आलुपोंगा . या बाबतीत सर्व गाव एकत्र येऊन काम काढते त्या पहिलवानाचं .......😂😂😂 जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👌👌👍👍
आलू पोगायाचा.एकच माणूस बरोबरी करू शकते ते.म्हणजे.झाब्रुभाऊ पैलवान . राम गावचा...🙏🏻❤️💯
Nahi devidas
हो भाऊ
Devidas bhau
ताकद पाहिजे न इथे . ते झाब्रु जवळ आहे
@@chetanraut9492 jxhe
जगन ची मजा येते खूप चांगला बोलते😂
शिवलालचा पोराची जिरली रे😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
मारती दादा नक्की बदला घ्या आलु पोंग्याचा 😊😊
नांदेडकर 🙏🚩
पेहलवान तर लय जबरदस्त आहे गुरुजी 😅
🤣🤣🤣🤣 भुषण्या ला जबरदस्त फटके देले 😆😆😅😅
||❤ बाबु आलू पोंगा रामपुरवाल्याच्या नादी नको
लागू...ते गेमच करते ...ते राउत मास्तर
तर लयच आहे म्हणते बावा...💪🖤🤣🙏💐 ||
शिवलाल च्या पोराला चांगली बळी बसली 👌👌
उद्या आहे आलू पोंग्याची धूलाई मस्त ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अरे वाह गुरुजी. असेच episode चालू द्या 😂😂😂❤❤
झाबरू देते आलू पोंग्या ची बत्ती उद्या 😮
सरांचे मनापासून आभार मानले पाहिजे 🎉❤
जय जय विदर्भ 👌👌👌 हेमंत देशमुख धामणगाव देव 💐💐💐
देविदास भाऊ आणि सर्व गावकऱ्यांनी याचा बदला घ्यायला पाहिजे. आलू पोग्यांला अद्दल घडवली पाहिजे.❤️❤️❤️❤️❤️
सर मि जेवन करताना रोज तुमचा नवा एपिसोड टीव्ही बंद करून बघतो. आणि रविवार व शनिवार जुने रिपीट एपिसोड बगतो माझ्या घराचे सर्व झन तुमचे एपिसोड बगतात. तुमच्या रोजच्या नव्या एपिसोड करण्याच्या बुद्धी मत्ते ला सलाम.. 👍👍👍👍👍असेच एपिसोड तयार करा.
Aalu ponga 😂😂😂ek number character❤😂😂
शिवलालच्या पोराची चांगली धुलाई झाली...😂😂😂
मारोती चा बदला फक्त झाबरू घेऊ शकतो 💪🏻
भुसण्याले चांगली बसली 😂😂👌👌🙏🙏
भूषण मस्त जमलं आजच बजेट 😂😂😂😂
व्हिडिओ मधे एखादे नवीन कॅरेक्टर आल्यावर त्या कॅरेक्टर साठी विशेष आवाजाची व्यवस्था करत जाहो...सर...!
आता मारोती ची मुजोरी कमी होणार का अजून वाढणार..😀😀😀😀
हसून हसून पोट दुखतं आहे गुरुजी
रामपूर गाव एक आदर्श गाव आहे सर,,प्रत्येक गावात अशी एकी असली तर नक्की गावचा विकास होतो,,
आरे लय च मार्ल रे बा 😂😂😂😂😅😅😅😅 मुजोर मारती 😂😂 काय गुरूजी काम च का ड ले तुम्ही 😂😂😂😂 माहोल
बाप्पा लेका आलुपोंग्यानं लयच दांगडो केला रामपुरात पण आता त्याचं काय इचकाइंधन होईन काहीच सांगता येत नाही 😀😀👌👌🙏🙏
Sar bhushanachi lay majaya aali😂😂😂😂😂
Fabulous catch 😂😂😂
आलूपोगा ले बत्ती देविदास भाऊ देतात रुमन संघटना 💪💪💪
दिवस फिरले आलु पोग्याचे 😂😂
सरते शेवटी व्यायाम शाळेचे महत्व खुप छान पटवून दिले सर.....👌
सगळ्याले बत्ती देऊ लागला 😂😂😂😂
आलू पोंग्याची या नंतर भाई गिरी च बंद होणार आहे तो चुकीच्या गावात आला आहे 😂😂😂
रामपुरचा मारोती संकटात आहे.देविदास भाऊले सांगा.
सर भारत हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला माता म्हतले जाते आणि त्याच देशाची प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. जय हिंद जय भारत.
झ्याब्रुचा सल्ला खुप मस्त आहे सर गावात व्यायाम शाळा पाहिजे खुप छान एपिसोड 🙏🙏
झाब्रू पहेलवान जिंदाबाद 💐💐
नविन पात्र आलु पोंगा खासच आहे झाब्रु भाउ आलु पोग्याले धुलाई ध्या उध्याच्या भागात बाकी व्हिडीओ नंबर एकच झाला
राऊत सरांनी तर आता महायुद्ध सुरू केले😅
श्री शिवाय नामस्तुभ्यं खुप खुप मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो गुरुजी कि तुम्ही गेल्या दोन दिवसांपासून पंडित प्रदीप जी मिश्रा जिना चर्चेत आणलं ज्यांच्यामुडे सनातन धर्माची आणि शिवभक्तीची महिमा घराघरात प्रगट झाली हर हर महादेव खूप खुप धन्यवाद गुरुजी
सर अशा आलू पोंगा दादा चा बंदोबस्त झालाच पाहिजे नाही तर चिल्लर दादा डोक्यावर बसतील
राऊत गुर्जी पोट दुखतले हासलो बा😂😅😂😂😂
पाणीपत च चोथ युद्ध 😂😂😂😂
No.1 kalpna salute guruji
Aalu ponga 🤣🤣🤣🤣1 no sir
आलुपाेंगा ले लाेहिले पाठवुन द्या सर चांगला कढईत तळताे त्याले😂😂
सर भूषण्या वर special व्हिडिओ बनवा सर 😂😂😂
चिवल्या ले पहिजे होती गुरूजी आशी बती 😂😂😂
सर मारतीच लग्न लवकरात लवकर होऊ द्या पावसाळा येऊन राहिला
भूषण ले चांगलं दणका बसला आजच विडिओ मध्ये 😅😅😅😅
बपा जगन हॉटेल बरोबर घराचे पडदे पण विकतो कणु.
संख्यांची खूप मजा आली 🤭
1 no.😂😂😂hota Aaj cha episode
मस्त भाग बनवला सर 👍👍👍👍🌹🌹
मस्त धुलाई केली मारतीची 😂😂😂
छान मस्त सर..पहीलवानाले ,भुजंगराव देंटके ची मिरची ची भाजी खाउ घाला ...एकदा
नवीन कॅरेक्टर मस्त सर पैलवान च😂
मार त्याला चांगलं भूतला रे😂😂
रामपूर चा रस्ता कोणता व्हय sarka व्हय का इकडचा व्हय, डाव्या हाताचा व्हय का, उजव्या हाताचा व्हय. स स स सांगतो ना जेवण्या हाताचा जेवण्या हाताचा😂😂😂😂😂
😂😂😂😂😂 व्यायामशाळा
आता उद्या आली आलूपोंग्याची मोजून..😜👌
श्री शिवाय नमस्तुभ्यं 🕉️🙏🙏
मस्त सर 🎉🎉
रामपूर वाल्यांना ओपन चॅलेंज देले आलू पोंग्याने😂😂
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
Rampur wale Jaber dast Chan video aahe sir
आलू पोंग्याले रुमने संघटनेचा मार पायजे सर
सर,
जसा टीव्ही सीरिअल चा रविवारी एक तासाचा महा एपिसोड असतो. तसाच आपल्या एपिसोड चा रविवारी एक तासाचा महा एपिसोड घेता जा.
हि इच्छा.
रामपुर वाल्यांना पुर फिटवल आलु पोंगा न😂😜
😂😂mast 👌👌👌
आमचा झाब्रू भाऊ च काफी आहे आलू पोंग्याला 💪💕
❤❤😂😂🙉🙈🙈🙈 वेयाम शाला काडा
शिवलाल भाऊ सारखे विचार करणारे असतातच माणसे अशे आपल्या समाजात.
एखाद्या पोरीले फोन केला असेल😂
आता पहेल्वांची धुलाई एपिसोड येणार 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार मंडळी 😂😂😂❤❤
पानिपत च चौथ युद्ध 😅😅😅
आलु पोगा😀😀👌👌👍
शिवलालच पोरग बर वाजवल👍👍
राम राम हो गुरूजी, बाकी छान एपिसोड,,👍👍👍
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
सर एक नंबर वीडियो हाय❤❤❤❤❤❤❤
Sir udhay ek no video yenar Maroti , Jabaru, Patil , Jhumbar. Yanchi msta kushti dakhawa......🙏🏻🙏🏻🥰🥰👌🏻👌🏻
रामपुर वाल्याशी वाकडं, त्याची मसनात लाकड
Kalu pahalvan ek number kam 😂😂😂😂😂😂😂
गावाच्या पुढे कोणताच राव काही करू शकत नाही. आलू पोंग्या ची वाट लागली म्हणून समजा.😂
Ek number charecter
झाबरू करेक्ट कार्यक्रम करते वाटते आलुपोंग्याचा . खतरनाक माणूस आहे आलुपोंगा . या बाबतीत सर्व गाव एकत्र येऊन काम काढते त्या पहिलवानाचं .......😂😂😂
जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👌👌👍👍
lajwab sir ji thanks
आली रे आली आता आलू पोंग्याची बारी आली😅
मस्त सर एखादा भाग होऊ दे जंगन वर
आलू पोंग्याची काही चूक नाही सर.. त्याचा व्यवसाय आहे..घटनेने स्वतंत्र दिले आहे व्यवसाय स्वातंत्र्य😐
😂😂
जेलर बिलाले सायबाचा आवाज आलु पोंग्याले 😅
शांताराम भाऊ ले उत्रवा पैलवान बनवून 😅😅
देविदास भाऊ रूमन हाणतात अळूपोंग्याच्या डोक्यात रूमन संघटना फॅन क्लब 😇😂🤣😆
Isko bolte fabulous catch 😅
Va re aalo पोंगा😂😂😂😂😅
झाबरु उदा आलु पोग्या ले चांगले पानी पाजुन मार🙏🙏🙏
Khup mast video sir
लय हाणला हो भूषण आणि जगण्या सक्या आणि मारती आता रुगण काढा बाहेर त्याच्या शिवा इलाज नाही
Nice jagan❤❤😂😂😂😂
रामपुर गांव वालों के साथ पंगा नही लेने का दाखुन दया गुरूजी रामपुर वालों की एकी की ताकत 👊👊 शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ