सर या छोट्याश्या कार्टून नाटकात आमचा जीव अडकून धरलाय तूम्ही ... वा रे वा सर अप्रतिम करावी तेवढीच स्तुती कमीच आहे सर तुमची मनःपूर्वक धन्यवाद सर,, जे तुम्ही मारती आणि राणीचं जमवून दिलं एपिसोडच्या शेवटपर्यंत अगदी मनाची बेचैनी चालू होती...
राणी आणि मारुती च्या लग्ना निमित्ताने विदर्भातील लग्न समारंभात होणाऱ्या छोट्या मोठ्या गमती जमती वर प्रकाश टाकावा चैनल ची लोकप्रियता अजुन वाढेल 🎉❤ एक बुलढाणाकर
खरच अप्रतिम होते सर...मानले बुवा तुमच्या कल्पनाशक्तीला...कुठुन कसे सुचते हे तुमचे तुम्हालाच माहित...पण जे असते ते अद्वितीयच असते हे मात्र नक्की...खरच आज विवाहेच्छुक मुलांची परिस्थिती वाईट आहे...शेतकरी मुलांना तर लोक मुली द्यायला अजिबात कबूल करत नाहीत...स्वत शेतकरी असुनही...सर्वांनाच सरकार नोकरी कशी काय असेल...?आणि असल्याच तर कीती मुले असतील असे...किमान शेतकर्यांनी तरी शेतकरी मुलाला मुलगी द्यायला हरकत नसावी तरच समाज स्वास्थ्य चांगले राहील...
आज खरोखर डेनडके साहेबांनी माझ्या मनासारखे निर्माण घेऊन खुपच चांगल्या तर्हेने परीक्षा घेतली आणि खुप चांगल्या तर्हेने मारोतराव ढुटकेची निवड केली खरोखर डेनडके साहेबांचे आभार 🙏मी तुमच्या शेजारीच राहतो विजय पवार. शहापूर नेर तालुका धन्यवाद
एकच नंबर एपिसोड होता गुरुजी देंडगे साहेबांना काय युक्ती सुचवली बा वा एक नंबर परीक्षा घेतली ही खरी परीक्षा याच्यात जो पास झाला तो खरा जावई आजचा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणलं सर मारुती सारखा वर भेटणं तेरे भाग्य पाहिजे त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता लग्नाला हो म्हटलं लग्नाला बोलव जा गुरुजी जमलं बा एकदाच मारुती भाऊ च
मा. श्री. राऊत गुरुजी आपला 'राणी स्वयंवर' एपिसोड पूर्ण बघितला, शेवटच्या पार्ट मध्ये मारुती आणि राणीचे लग्न जमले.. खूप आनंद झाला.. शेवटी व्हिडिओच्या १७:७ मिनिटांनी देंडके चा बोलणं ऐकताना डोळ्यात अचानक पाणीच आलं.. असेच मनोरंजन करीत राहा खूप खूप धन्यवाद..
परिक्षेचे चारही मुद्दे जबरदस्त होते, छान मनोरंजक आणि कुतुहल युक्त विडिओ बनवून त्यातहि जनतेच्या बहुमताचा मान ठेवून मारोती आणि राणी 💞 यांचा योग जुळवून आणला, एकच नंबर गुरुजी 👌👌👌
माणूस ओळखण्यात आयुष्य जाते म्हणते...मारूतीची शारीरिक उंची कमी असली तरी मनाची उंची ज्यास्त निघाली नि देंडके च्या राणीला उत्तम गाव वाले व नवरा भेटला... बाकी परीक्षा लय भारी....! राऊत जी बी लय भारी....! राऊतजींवर,त्यांच्या टीचर टकाटक story वर प्रेमात सल्ले देणारे त्यांचे subscriber बी लय भारी... Subscriber सोबत एवढ connection .... लयच मस्त...
शेवटी कसा का असेना बाप हा बापच असतो❤ ,भुजंग राव देंडके ला मानल राव ,आपली मुलगी सुखात पड़ावी व चांगला मुलगा मिळवा म्हणून खुप असे परिश्रम घेतले व 🎉🎉गुनी मुलगा निवडला त्याबद्दल अभिनंदन🎉 व रानी एक्सप्रेस वर सवार होऊन रामपुरात आनल्याबद्दल मारुती दादा चे अभिनंदन 🎉😂😂
आपल्याला हवं तसं प्रत्येकवेळी मिळतेच असे नाही. हवी असणारी प्रत्त्येक गोष्ट प्रत्येकाला मिळत गेली असती तर जीवनाला खूपसा अर्थ उरला नसता.... अभिनंदन मारोती भाऊ 🤗🙏😊
स्वाभिमान ठेवा, लालच नका करु, दुसऱ्याला वाचवण्याची हिम्मत ठेवा, मन मोठं ठेवा हाच संदेश आजच्या एपिसोड मधून दिला आपण 👌👌👌👏👏 मारोतराव पूर्ण परीक्षेत पास झाले.... आमच्या मनाचे ही समाधान झाले.... सगळ्यांनाच वाटत होते की... मारोती अन् राणी चच स्वयंवर झाले पाहिजे 👌😊 खूप छान.....
मारोतीराव ने दिल जीत लिया साला आज 👌👌👌जबरदस्त script होती सर आजची ,परत लग्न होईल न होईल पण राणीसाठी तयार झाला होता बिचारा मूर्ती लहान पण kirti महान अशी कामगीरी केली आज मारोती ने , खूप मजा आली ;emotions ने पण भरपूर होता आजचा एपिसोड, अशा प्रकारे रामपूर मध्ये एक सदस्य वाढला आणि संकेत ला मामी मिळाली 👌👌
मारोत राव चे अभिनंदन रानी स्वयंवर सीरीज no. 1 टीचर टकाटक परिवाराला आपन आपल्या वीडियोच्या मध्यमातुन बांधुन ठेवल आहे तुमाच्या कल्पना शक्ति ला सलाम ❤👍 teacher takatak ❤👍
आपले सर्वांचे लाडके *मारुतराव धुटके* ह्यांनी राणी स्वयंवर परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....🎉🎊 मानले बाकी मारुती दादा तुला.. तूझ्या आनंदात आमच्या सर्वांचा व रामपूर वासियांचा व आपल्या सर्व टीचर टकाटक फॅमिली चा आनंद आहे
गुरुजी.... मारूती चे लग्नाच्या निमीत्ताने बोलवा आम्हाला आम्ही येतो, एक परिचय मेळावा होईल सर्व गृप मेंबर चा आणखी आपली सुद्धा भेट होईल.... या प्रसंगाला प्रशीध्द देवु.... म्हणजे डुप्लीकेट वाल्यांची कंबर ही मोडेल.... बघा प्रस्ताव असा वाटतो....
मारुती आणि राणीचे लग्न होणार हेच अपेक्षित हो ते पण गुरुजी ज्याप्रमाणे त्यांचे योग आपण या जुळवून आणले ते खूपच अनपेक्षित होते डोळ्यात पाणी आणणारे सुखद😅😊 यातून खूप काही शिकायला मिळाले गुरुजी धन्यवाद❤
आज आमची ईछ्या पुर्ण झाली मला मना पासुन वाटत होत की मारोती आणि राणी च लग्न व्हाव म्हनुन खुप वाट पाहली पण आज आखरी झाल खुप लोकांची ईछ्या होती 🎉🎉 काय मंडळी जमल का
गुरुजी आज ❤ मन जिंकलं तुम्ही खरं प्रेम आज मांडलं तुम्ही, मारुती आणी राणी ला लग्ना साठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
मारूती न गड जिंकला 😂😂बावा ... खरंच मारुती मोठ्या मनाचा आहे...😊 अभिनंदन मारूती🎉🎉
मस्त एपिसोड सर 🌹🌹🌹🌷🌷🙏
सर
या छोट्याश्या कार्टून नाटकात आमचा जीव अडकून धरलाय तूम्ही ... वा रे वा सर अप्रतिम
करावी तेवढीच स्तुती कमीच आहे सर तुमची
मनःपूर्वक धन्यवाद सर,, जे तुम्ही मारती आणि राणीचं जमवून दिलं
एपिसोडच्या शेवटपर्यंत अगदी मनाची बेचैनी चालू होती...
गुरुजी मारुती च लग्न धूम धडाक्यात झालं पाहीजे...काफी मुक्त अभियान😂
मनाला सांतता झाली मारोतराव वाची राणी झाली congratulation Maruti 🎉😊
सत्य कधी हरत नसते...आणि आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालल पाहिजे ...विजय मात्र सत्याचाच असेल ... असा आजचा एपिसोड ..खूपच छान सर
कोणा कोणा ले वाटते मारती आणि राणी च लग्न झाल पाहिजे 😍☝️
"अंत भला तो सब भला, जमल बा मारोतरावच.....अभिनंदन"....🎉🎉🎉
Nahi jamal
Part 3 kut ahi
आजच्या राणी स्वयंवर एपिसोड मध्ये फायनल होईल आणि मारोती दादा सोबतच होईल असं कोणा कोणाला वाटत आहे?
Mle
Male
Malawati
Mala
मला
आजच्या व्हिडिओत डोळ्यातून पाणी आलं गुरुजी ❤️❤️❤️💖💖
मारती लग्नं पक्क झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन जय हो देंडके आणि राणी 🙏🙏🔥🌺🎉🎉🎉🎉🎉🎉☝️
राणी आणि मारुती च्या लग्ना निमित्ताने विदर्भातील लग्न समारंभात होणाऱ्या छोट्या मोठ्या गमती जमती वर प्रकाश टाकावा
चैनल ची लोकप्रियता अजुन वाढेल 🎉❤
एक बुलढाणाकर
राणी आणि मारोती यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💕
मारोतराव नी पार इमोशनल केल शेवटी.. अभिनंदन मारोतराव 💐💐
एवढी तपासणी MPSC,UPSC आणि पोलीस भरती मध्ये भी झाली नाही न राजा 🤣😁....best dialogue sir
खरच अप्रतिम होते सर...मानले बुवा तुमच्या कल्पनाशक्तीला...कुठुन कसे सुचते हे तुमचे तुम्हालाच माहित...पण जे असते ते अद्वितीयच असते हे मात्र नक्की...खरच आज विवाहेच्छुक मुलांची परिस्थिती वाईट आहे...शेतकरी मुलांना तर लोक मुली द्यायला अजिबात कबूल करत नाहीत...स्वत शेतकरी असुनही...सर्वांनाच सरकार नोकरी कशी काय असेल...?आणि असल्याच तर कीती मुले असतील असे...किमान शेतकर्यांनी तरी शेतकरी मुलाला मुलगी द्यायला हरकत नसावी तरच समाज स्वास्थ्य चांगले राहील...
आज खरोखर डेनडके साहेबांनी माझ्या मनासारखे निर्माण घेऊन खुपच चांगल्या तर्हेने परीक्षा घेतली आणि खुप चांगल्या तर्हेने मारोतराव ढुटकेची निवड केली खरोखर डेनडके साहेबांचे आभार 🙏मी तुमच्या शेजारीच राहतो विजय पवार. शहापूर नेर तालुका धन्यवाद
एकच नंबर एपिसोड होता गुरुजी देंडगे साहेबांना काय युक्ती सुचवली बा वा एक नंबर परीक्षा घेतली ही खरी परीक्षा याच्यात जो पास झाला तो खरा जावई आजचा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणलं सर मारुती सारखा वर भेटणं तेरे भाग्य पाहिजे त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता लग्नाला हो म्हटलं लग्नाला बोलव जा गुरुजी जमलं बा एकदाच मारुती भाऊ च
मारोती च झालं पाहिजे राणी सोबत
मारोती च झालं रे
*"@अगदी मनासारखं झालं, पुढील वाटचालीस शुभेच्छा मारोतीराव & रानीताई...💐🥳*
😂❤most awaited episode Congratulations Maruti Weds Rani❤
मा. श्री. राऊत गुरुजी आपला 'राणी स्वयंवर' एपिसोड पूर्ण बघितला, शेवटच्या पार्ट मध्ये मारुती आणि राणीचे लग्न जमले.. खूप आनंद झाला.. शेवटी व्हिडिओच्या १७:७ मिनिटांनी देंडके चा बोलणं ऐकताना डोळ्यात अचानक पाणीच आलं.. असेच मनोरंजन करीत राहा खूप खूप धन्यवाद..
उडू द्या बार मारुती आणी राणी च्या लग्नाचा❤❤
पुढील काळ मुलांसाठी असाच येणार आहे वाटते सर! 💐💐💐 सुपर सर 👌👌👌
धन्यवाद गुरुजी 🎉🎉🎉मारुती च जमलं t खूप आनंद झाला 😂❤🎉🎉🎉
परिक्षेचे चारही मुद्दे जबरदस्त होते, छान मनोरंजक आणि कुतुहल युक्त विडिओ बनवून त्यातहि जनतेच्या बहुमताचा मान ठेवून मारोती आणि राणी 💞 यांचा योग जुळवून आणला, एकच नंबर गुरुजी 👌👌👌
Congratulations maroti & Rani ❤❤🎉
Dhanyavaad raut sir, yach kshanachi aaturtene vaat pahat hoto. MAROTI WEDS RANI🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
शेवटी जनभावनेचा आदर केला गेला धन्यवाद गुरूजी
मारोती सारखा जावई नाही मिळाला असता देंडके भाऊ ले .....😂😂😂
शेवटी मारूती भाऊ च जमलं मारूती भाऊ Congratulations 💐💐💯🌍
माणूस ओळखण्यात आयुष्य जाते म्हणते...मारूतीची शारीरिक उंची कमी असली तरी मनाची उंची ज्यास्त निघाली नि देंडके च्या राणीला उत्तम गाव वाले व नवरा भेटला...
बाकी परीक्षा लय भारी....!
राऊत जी बी लय भारी....!
राऊतजींवर,त्यांच्या टीचर टकाटक story वर प्रेमात सल्ले देणारे त्यांचे subscriber बी लय भारी...
Subscriber सोबत एवढ connection ....
लयच मस्त...
EXCELLENT GURUJI.... CONGRATS MAROTI❤
शेवटी कसा का असेना बाप हा बापच असतो❤ ,भुजंग राव देंडके ला मानल राव ,आपली मुलगी सुखात पड़ावी व चांगला मुलगा मिळवा म्हणून खुप असे परिश्रम घेतले व 🎉🎉गुनी मुलगा निवडला त्याबद्दल अभिनंदन🎉
व रानी एक्सप्रेस वर सवार होऊन रामपुरात आनल्याबद्दल मारुती दादा चे अभिनंदन 🎉😂😂
मारोती संग राणी. गावातल्या सगळ्या पोराले मारोतीमुळे उट लागली होती.आता रस्ता मोकळा. अभिनंदन मारोतराव.
😂😂😂
आपल्याला हवं तसं प्रत्येकवेळी मिळतेच असे नाही. हवी असणारी प्रत्त्येक गोष्ट प्रत्येकाला मिळत गेली असती तर जीवनाला खूपसा अर्थ उरला नसता....
अभिनंदन मारोती भाऊ 🤗🙏😊
एक वेळेस IAS ची परीक्षा परवडते. पण राणीच स्वयंवर कठीण आहे...
स्वाभिमान ठेवा, लालच नका करु, दुसऱ्याला वाचवण्याची हिम्मत ठेवा, मन मोठं ठेवा हाच संदेश आजच्या एपिसोड मधून दिला आपण 👌👌👌👏👏
मारोतराव पूर्ण परीक्षेत पास झाले.... आमच्या मनाचे ही समाधान झाले.... सगळ्यांनाच वाटत होते की... मारोती अन् राणी चच स्वयंवर झाले पाहिजे 👌😊 खूप छान.....
वऱ्हाडी भाषा प्रचार ,प्रसार आणी जतन करण्याचे काम आपले आवादते च्यानल टीचर टकाटक करते .शुभेच्छा❤आखरि मारती नं बाजी मारली ❤लव् ❤रानि ❤❤मारोति❤
शेवटी डोळ्यात पाणी आलं. मारोतराव खरंच हिरा आहे.
मारती च झाल मनल्यावर माय बी होते च आता आला बा माया जिवात जिव 😇😇
अरे व्वा मारोतराव ने अखेर शेवटी बाजी मारली ,, Congratulations,, 👍👍👍
अभिनंदन मारोतीदादा 🎉🎉❤
नांदेडकर 🙏🚩
अभिनंदन मारोतराव देण्डके न राणी स्वयंवर मध्ये आपल्याला नियुक्त केल्याबद्दल अभिनंदन आणि राऊत गुरुजींचं आभार .
मारोतराव आणि राणी ताई चे खुप खुप अभिनंदन🎉💫🤩
मारोतराव यांचे खूप खूप अभिनंदन,❤❤लग्नाला बोलवा फक्त😂😂
गुरूजी शेवटचा एपिसोड बघून सौ.देंडकेंचा अभिनय बघून डोळ्यात अश्रू तरळले ! 😢
राऊत सर. तुमच्या कल्पना शक्तीला त्रिवार सलाम...
धन्यवाद राऊत सर तुम्ही मारुती च जमवून दिल्या बद्दल❤️🙏
देंडके साहेब जीवाला जीव देणारा जावाई मिळाला तुम्हाला खुप छान स्वयंवर झाले मारोतराव यांचे हार्दिक अभिनंदन तसेच भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
मारती च जमवलं बा राऊत गुरुजी न... आता लग्नाला जायची तयारी करा लागण लवकर 🙏🏻🙏🏻👌👌
लय चांगल मन हे मारुतीच
त्यानं मुलीच्या सुखा साठी स्वतः चे आयुष्य दिले
मन भरुन आल राव.....🎉
नंबर मारुतीदादाचाच येईल १००%
नांदेडकर 🙏🚩
शेवट खूप छान झाला👌 मारोतिचे विचार खरच खूप great आहेत👌👌
शेवटी जमल मारूतीच 😊😅😅
सर आज मी खूप खुश आहे कारण मारुती आणि राणीचं लग्न ठरला आहे त्यामुळे थँक्यू सर
💐💐💐 all team teacher takatak 💐💐💐 Abhinandan 🙏🙏🙏 Maruti ki shaadi Thai karne per💯❤❤❤👍👍🙂
राऊत सर चे आशीर्वाद भुलट्या मारोती वर मस्तर च्या पाया पड म्हणावं त्याला 😂😂😂। अभिनंंदन मारोती राव (भुलट्या )😂😂😂😂😂😂😂
प्रत्येक नगरिकानी अशा परीक्षा डोळ्यासमोर ठेवूनच नेत्यांना मतदान केले तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच थांबऊ शकत नाही.
झालं रे एकदाच मारोतीच 😄चला लग्नाला 💃🕺
मारोती लग्न धडाकेबाज लावा राऊत सर
जमल रे बावा मारतराव च..लक्ष्मण भाऊ च बरोबर आहे mpsc होय की upsc😂😂
खूप खूप अभिनंदन मारती आणि राणी
भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
हा देंडक्या स्वतः पैशाच्या पावसात अडकला होता आणि ह्याला जावई बगैर लालची पाहिजे..
धतिंग...
अगदी बरोबर आहे तुमचं......
@@SangitaKhadke 🙏🙏
मानलं बावा गुरुजी ले काय व्हिडिओ बनवला हो एक नं 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Congratulations Marot ravv 👏
I was eagerly waiting for this video 😂😂
मारोतीराव ने दिल जीत लिया साला आज 👌👌👌जबरदस्त script होती सर आजची ,परत लग्न होईल न होईल पण राणीसाठी तयार झाला होता बिचारा मूर्ती लहान पण kirti महान अशी कामगीरी केली आज मारोती ने , खूप मजा आली ;emotions ने पण भरपूर होता आजचा एपिसोड, अशा प्रकारे रामपूर मध्ये एक सदस्य वाढला आणि संकेत ला मामी मिळाली 👌👌
एचुकाटा 😂😂😂
खुप छान राऊत सर तुम्ही या कार्टुन कठपुतली चे चालक आहात धन्यवाद सर
Very nice episode sir.....
मारोत रावांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मारुती चे लवकर लगण हवं मला असं वाटत आहे 🌹🌹🌹🌹🌹
मारोत राव चे अभिनंदन रानी स्वयंवर सीरीज no. 1 टीचर टकाटक परिवाराला आपन आपल्या वीडियोच्या मध्यमातुन बांधुन ठेवल आहे तुमाच्या कल्पना शक्ति ला सलाम ❤👍 teacher takatak ❤👍
लाजली राणी स्वयंवराला पाहुणी आमच्या मारुतीदादाला ❤️
नांदेडकर 🙏🚩
खराच माजा मानते झाले अभिनंदन 🌹🌹मारोती राव 🌹आणि 🌹रानी🥰🥳🥳
शांताराम भाऊ फॅन क्लब लाईक plz 💗💗😘
मारोतिराव आणि राणीचे खुप खुप अभिनंदन✨🌹
आज खरोखरचं आनंद वाटलं सर. लग्न होऊनच जाऊ दयाल, तुमच्या इच्छेने आणी फुरसतीने.
सर मला खूप आनंद होतो की तूम्ही समाज कल्याण सारखं कामं करत आहे तूम्ही समाज सुधारक आहे धन्यवाद
मारुती आणि राणी ताई लग्न जमलं मस्त 😅😅😅😅
आपले सर्वांचे लाडके *मारुतराव धुटके* ह्यांनी राणी स्वयंवर परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....🎉🎊 मानले बाकी मारुती दादा तुला.. तूझ्या आनंदात आमच्या सर्वांचा व रामपूर वासियांचा व आपल्या सर्व टीचर टकाटक फॅमिली चा आनंद आहे
गुरुजी.... मारूती चे लग्नाच्या निमीत्ताने बोलवा आम्हाला आम्ही येतो, एक परिचय मेळावा होईल सर्व गृप मेंबर चा आणखी आपली सुद्धा भेट होईल.... या प्रसंगाला प्रशीध्द देवु.... म्हणजे डुप्लीकेट वाल्यांची कंबर ही मोडेल.... बघा प्रस्ताव असा वाटतो....
मारोतराव यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐स्वाभिमानी व प्रामाणिक वर मारोतराव 😂😂
जर माणूस संकटात सोबत असेल तर ,स्त्री ही कितीहि मोठ्या आजाराला झुंज देऊ शकते ❤
मारुती आणि राणीचे लग्न होणार हेच अपेक्षित हो ते
पण गुरुजी ज्याप्रमाणे त्यांचे योग आपण या जुळवून आणले ते खूपच अनपेक्षित होते डोळ्यात पाणी आणणारे सुखद😅😊 यातून खूप काही शिकायला मिळाले गुरुजी धन्यवाद❤
मारूती चे लग्न धूम धडाक्यात लाऊन द्या देंडकयाचया मुलिचे लग्न मारूती बरोबर होनार ❤😂
अभिनंदन मारोती राव तुमचा संसार सुखाचा होवो😊😊
विनोदासोबत अतिशय भावनिक कलाटणी देऊन मारोतीची निवड केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, सर.👍👍👍
मारती त मस्त खुश झाला असन आता जमल मारोतीच 💐💕👫💕💐
अभिनंदन मारोती राव 💐 जमलं एकदाच बा...
❤ हिरा भेटला बावा डेंडके ले. 😂👍👍👍👍
खुप खुप अभिनंदन मारतो राव 🎉🎉🎉🎉🎉🎉 आता तुमचं पण जुडले लग्न 🎉🎉🎉🤪🤪😍
मारोती आता देंडकेच्या दोघी जावई ला चांगला धढा शिकवणार आहे ❤😂
अभिनंदन मारुती राव मानलं बॉ एकच नंबर शेवटी लग्नाचा बार उडाला 🌹🌹🌹🌹💐💐
आज आमची ईछ्या पुर्ण झाली मला मना पासुन वाटत होत की मारोती आणि राणी च लग्न व्हाव म्हनुन खुप वाट पाहली पण आज आखरी झाल खुप लोकांची ईछ्या होती 🎉🎉 काय मंडळी जमल का
मारोतीन रामपूर ची शान राखली 🙏🙏congrejuletion मारोती
सर बेजा सुपर काम केले. ब्बेजा हासु हासु पोट दुखल बावा.😁😁😁❤️❤️❤️
Gretat episode sir.
Pan aaj tumhi suddha he siddh kel ki
Mulich barobar asatat
Mul nehami line madhye astat ....
RIP young generation😢😢
जमलं मारोती भाऊच 🎉🎉🎉
मारोत राव तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्या.... एक नंबर एपिसोड सर.