मी घरी असलेल्या माझ्या कुंडीतल्या झाडांशी नेहमी बोलते, लाड करते. ती सुंदर बहरलीआहेत. Positive बोलण्याचा किती प्रभाव पडतो हे आज तुम्ही दाखवून दिले आहेआणि मला अनुभवायला मिळाले आहे.Thank u so much
मॅडम, मी ही हा प्रयोग केलेला आहे, माझ्या घरी जास्वंदी, गुलाब यांची रोप लावली होती, पण काही कारणासतव ती मेली, मला खुप वाईट वाटलं, नंतर मी त्यांना हाताने कुरवाळत श्री स्वामी चया आशीर्वादाने तुला पुन्हा जीवन दान मिळेल, असे मी रोज न चुकता त्यांच्याशी संवाद करीत होतो, काय achharya आज ती जोमाने फुळलित खरंच स्वामी कृपा झाली. आपल्या आधाराने त्यांना पुनर्जन्म लाभला.😊
मनात विचार आले आणि त्यावर तुमचा vdo लगेच आला...पुन्हा हा योगायोग... universe आणि तुमचे खूप सारे आभार मॅम🙏🙏🙏💐💐💐 लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे ही शुभेच्छा💐💐💐
🎉 खूप खूप शुभेच्छा ताई,तुमचे subscriber विशेष आहेत. आम्ही सगळे छान आयुष्य बदलत आहोत.तुमच्या कडून खूप छान एनर्जी मिळते.तुम्हाला खूप आशीर्वाद व धन्यवाद 🙏🙌
मॅडम! आभारी आहे. आपण सांगितलेला प्रयोग यशस्वी झालेला आहे. सकारात्मक विचार कार्य करतात. तुळशीला पाणी घालताना बरेचदा मी तिच्याशी बोलते. Thanks आपण खूप छान सांगता.
Congratulations ma'am 🎊 Ha prayog nakkich karen karan maze kadipattyache plant vadhatach nahiy .😔tya plant kade baghitale na maza mood ch jato.sagal kel aagdi. Tq so much ma'am 🙏magchya vedio madhe tumhi mala khup chhan samjaun sangitale .🙏🙏
Mam mazya mamacha mulga pn kamarepasun khali purn handicape aahe dr mankyatun pani kadtna nus choke up keli😢ani bharpur year zale willchaire aahe kay hoil ka plz sanga n
E2 (E-Square) Experiments - Marathi ua-cam.com/play/PLo3T3WhtLfq1UY1rZ1qCH5RwZgoBEs1gr.html Water Technique वापरून जे पाहिजे ते आकर्षित करा | Law of Attraction Marathi ua-cam.com/video/xgYaDUkHUWs/v-deo.html
मस्त 👌👌👌 मॅम मला 1 विचारायचं की जर मनात फोबिया भीती असेल तर चांगला विचार कसा करायचा. तरी तुम्ही तो hoopnopono छा प्रयोग सांगितलं तो मी करत आहे. धन्यवाद.
मला असाच पण थोडा वेगळा अनुभव आलेला आहे. माझी छोटीशी बाग आहे. गेल्या वर्षी त्यात मी एक हळदीचे रोप लावलेले होते. चार पाच इंच वाढल्यानंतर त्याची वाढ पूर्णपणे खुंटली होती. जवळपास दोन महिने ते रोप तसेच होते. ते मरत पण नव्हते. एकदा एक स्नेही बाग बघायला आले असताना त्याना मी ते रोप बोटाने दाखविले व म्हणालो कि हे वाढत वा मरत नाहीये, आता मी हे काढून टाकणार आहे. त्यानंतर दोन दिवसात ते रोप नुसते वाढायलाच लागले नाही तर त्याला चक्क नवीन कोंब आले. आता त्या रोपाची वाढ पूर्ण होऊन हळद काढायला तयार झाली आहे !!! ह्या गोष्टीला मी योगायोग समजत नाही. माझे frustration त्या रोपाला निश्चित पणे समजले असणार.
नमस्कार ताई,मी तुमचे बहुतेक सगळे व्हिडिओ बघते. खूप motivating असतात. ताई,तुमच्याशी एका वैयक्तिक समस्येवर बोलायचे आहे. इथे नाही लिहीता येणार.काही फोनंबर देऊ शकाल का? किंवा ऑनलाईन भेटणं शक्य होईल का? Please reply. I am anxiously waiting for your reply!🙏
तुम्हाला वीडियो आवडतात वाचून आनंद झाला . पर्सनल कोचिंग सेशन paid असते. अर्ध्या तासाचे Zoom वर घेतले जाते. अधिक माहिती साठी anewuchannel@gmail.com वर email पाठवा.
मी घरी असलेल्या माझ्या कुंडीतल्या झाडांशी नेहमी बोलते, लाड करते. ती सुंदर बहरलीआहेत. Positive बोलण्याचा किती प्रभाव पडतो हे आज तुम्ही दाखवून दिले आहेआणि मला अनुभवायला मिळाले आहे.Thank u so much
मॅडम, मी ही हा प्रयोग केलेला आहे, माझ्या घरी जास्वंदी, गुलाब यांची रोप लावली होती, पण काही कारणासतव ती मेली, मला खुप वाईट वाटलं, नंतर मी त्यांना हाताने कुरवाळत श्री स्वामी चया आशीर्वादाने तुला पुन्हा जीवन दान मिळेल, असे मी रोज न चुकता त्यांच्याशी संवाद करीत होतो, काय achharya आज ती जोमाने फुळलित खरंच स्वामी कृपा झाली. आपल्या आधाराने त्यांना पुनर्जन्म लाभला.😊
तुम्ही तुमचा अनुभव सांगितला त्या साठी धन्यवाद .
मनात विचार आले आणि त्यावर तुमचा vdo लगेच आला...पुन्हा हा योगायोग... universe आणि तुमचे खूप सारे आभार मॅम🙏🙏🙏💐💐💐 लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे ही शुभेच्छा💐💐💐
मनापासून धन्यवाद. ANewU फॅमिली मुळेच हे शक्य होणार आहे लवकरच ! 🙏❤️
🎉 खूप खूप शुभेच्छा ताई,तुमचे subscriber विशेष आहेत. आम्ही सगळे छान आयुष्य बदलत आहोत.तुमच्या कडून खूप छान एनर्जी मिळते.तुम्हाला खूप आशीर्वाद व धन्यवाद 🙏🙌
सतत ऐकावेसे वाटते तुम्हाला शुभेच्छा
हो,नक्कीच होतील,माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत
🙏❤️
Thanks
Thank you so much for this appreciation! 🙏
Unbelievable stories, Gr8!
खूपच चांगली माहिती. धन्यवाद मॅडम ❤
Thanks for the video 🙏
"Act as if" tumich sangitala ahe 🙂 so,
🎉🎉 Congratulations for achieving 1 lakh subscribers to the channel 🎉🎉
Thanks didi for your tricks about meditation for possibility impossible is nothing very nice God bless you thanks Om Sai Ram Radhe Radhe
मॅडम फारच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद मला कानांनी कमी ऐकू येते मी पण हा प्रयोग करेल Positive Thinking karel
धन्यवाद
लवकरात लवकर तुमचे 100 k subscribers पुर्ण व्हावे हि प्रार्थना 😊
Manapasun Dhanyavad 🙏
त्वचा विकारांवर कसा प्रयोग करता येईल ते सांगा
तुमचे 1lac subscribers लवकर होऊ देत ही शुभेच्छा ❤
मनापासून धन्यवाद🙏❤️
नमनाला घडाभर तेल लावण्याची ही सवय चांगली नाही.लगेच मुद्यावर यावे नाहीतर व्हिडिओ फॉरवर्ड करून पहिला जातो लाईक व सबस्क्राईब न करता क्लोज केला जातो.🎉
आजचा लूक केवळ अप्रतिम,सुंदर,सोज्वळ
धन्यवाद🙏❤️
Changale vichar nehami positive energy detat anubhav ala ❤😊👌👍
👍
मॅडम! आभारी आहे. आपण सांगितलेला प्रयोग यशस्वी झालेला आहे. सकारात्मक विचार कार्य करतात.
तुळशीला पाणी घालताना बरेचदा
मी तिच्याशी बोलते. Thanks
आपण खूप छान सांगता.
धन्यवाद. तुम्हाला पण हा अनुभव आलेला आहे वाचून आनंद झाला.
खुपच छान माहिती सांगितली आहे ऐकून खुप छान वाटले❤❤धन्यवाद🎉🎉
धन्यवाद
I believe everything is possible 🙏 thanks a lot mam
👍Welcome
😂खुपच छान माहितीमिळाली धन्यवाद मॅडम
Positive attitude and thoughts works 100%
👍
खूप छान माहिती मिळाली
👍
Subscribed just now. You will get 1lac subscriber surely.
Thank you mam🙏🙏🙏❤️❤️❤️lavkarat lakar mla government job laglel aahe tumche sagle experiment krt asteThank you so much
Welcome ! Tumhala khup khup shubhecha 🙏❤️
त्वचा विकारांवर करा mam
छान मार्गदर्शन !!
धन्यवाद
Dhanyavad❤❤❤❤❤
Welcome 🙏
ओम शांती ....😊❤🇲🇰🎯🇲🇰🎯
Business grow honysathi uppay sanga plz
Anupma tai mazya Mr. Na( glukoma ) dolyacha azar ahe hyat drusti halu halu kami hote thoda mahiti Sanga.
१लाख subscraiber झाले,म्हणून तुमचे हार्दिक अभिनंदन
तुमच्य शुभेच्छा बरोबर आहेत तर लवकरच होतील 🙏❤️
Very helpful video!!! Thank you so much mam.. 👍👍🙏🙏
Welcome, glad you found it useful. 🙏
Mulanchya nokri sati Kay karayche
Khup Chan experiment share kela ahe. thank u so much
Dhanyavad 🙏
Congratulations ma'am 🎊
Ha prayog nakkich karen karan maze kadipattyache plant vadhatach nahiy .😔tya plant kade baghitale na maza mood ch jato.sagal kel aagdi.
Tq so much ma'am 🙏magchya vedio madhe tumhi mala khup chhan samjaun sangitale .🙏🙏
❤️🙏
मॅडम तुमचे विचार ऐकताना एक गाणं आठवलं. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत....
👍👍
Khap Khulna Dhanyawad Mrs Desai, Madam Vicharanche Samarth apan udhaharanane tasech chotya prayogane Sidhu kele . Khud Dhanyawad. 🙏🏻🙏🏻🌷🌷🌿🌿🌸🌼🌸 27.1.24.
Welcome 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
माणसाचे जसे आचार तसे त्याचे विचार असतात व त्याची घडण होत असते .
Dhanywad tai video awadla
Welcome
Atishya chan sangitala
Dhanyavad
Tai koop chhan mahiti dili
Dhanyavad
Khup chan madam
Aple videos madhun nehami nivan shikvayla milte.❤
Dhanyavad ❤️🙏
Honar 1 lac subscribers honar all the👍Thanku so much❤
Thank you 🙏
Mam mazya mamacha mulga pn kamarepasun khali purn handicape aahe dr mankyatun pani kadtna nus choke up keli😢ani bharpur year zale willchaire aahe kay hoil ka plz sanga n
ऍक्युपंक्चर try करून पहा
Khupch chan ma'am 🙏🙏🙏 Thankyou chan chan video gheun yeta amchyasathi Thankyou 🙏😊
Dhanyavad 🙏
U r amazing Mam ❤
Thank you, so nice of you ! ❤️
Wow Tai superb ❤
Thank you ❤️
मँडम किडणी स्टोन आहे एकदा आँपरेशन झाले पण परत स्टोन झाला तर हा स्टोन ह्या प्रयोगाने जावू शकता का?
1L subscribers nakki honar.
Dhanyavad 🙏
E2 (E-Square) Experiments - Marathi
ua-cam.com/play/PLo3T3WhtLfq1UY1rZ1qCH5RwZgoBEs1gr.html
Water Technique वापरून जे पाहिजे ते आकर्षित करा | Law of Attraction Marathi
ua-cam.com/video/xgYaDUkHUWs/v-deo.html
त्वचा विकारांवर कसा प्रयोग करता येईल ते सांगा
हो नक्की
ua-cam.com/video/FJBBXdYYIsk/v-deo.htmlsi=SevQ5Voc_XtQFxiS हे technique वापरू शकता
Thanks मॅडम 🙏
Welcome 🙏
खूप छान
धन्यवाद
मस्त 👌👌👌 मॅम मला 1 विचारायचं की जर मनात फोबिया भीती असेल तर चांगला विचार कसा करायचा. तरी तुम्ही तो hoopnopono छा प्रयोग सांगितलं तो मी करत आहे. धन्यवाद.
ua-cam.com/video/qtteY5OTcDY/v-deo.htmlsi=yLqCtA4T4ABPi20g
हा व्हिडीओ आहे भीती वर. अजून वीडियो करीन किव्हा workshop घ्यायचा विचार आहे .
Thank you so much mam❤❤
Welcome ❤️🙏
Can we make affirmations of more than one wish in the same period? One day for example
Yes , you can
Realy very nice video.
Thank you
रोपाशी काय बोलायचं?ते नाही सांगितलं, ते पण सांगा.
मला असाच पण थोडा वेगळा अनुभव आलेला आहे. माझी छोटीशी बाग आहे. गेल्या वर्षी त्यात मी एक हळदीचे रोप लावलेले होते. चार पाच इंच वाढल्यानंतर त्याची वाढ पूर्णपणे खुंटली होती. जवळपास दोन महिने ते रोप तसेच होते. ते मरत पण नव्हते. एकदा एक स्नेही बाग बघायला आले असताना त्याना मी ते रोप बोटाने दाखविले व म्हणालो कि हे वाढत वा मरत नाहीये, आता मी हे काढून टाकणार आहे. त्यानंतर दोन दिवसात ते रोप नुसते वाढायलाच लागले नाही तर त्याला चक्क नवीन कोंब आले. आता त्या रोपाची वाढ पूर्ण होऊन हळद काढायला तयार झाली आहे !!! ह्या गोष्टीला मी योगायोग समजत नाही. माझे frustration त्या रोपाला निश्चित पणे समजले असणार.
तुमचा अनुभव वाचून आनंद झाला . शेयर केल्याबद्दल आभार
Madam mulichy lagna baddal video banawa kas visualisation karaw
नक्कीच करुन बघणार
👍
Khup mast mam
धन्यवाद
So positive mam❤
Thank you
ग्रेट very nice
Thank you
Dhanyavad.
Welcome
खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
आपले विडीओ प्रेरक असतात,
धन्यवाद
How to cure diabetes
डोळ्यांच्या व्यायामाबद्दलचे कोय सांगितले ते स्पष्ट नाही ऐकू येत, लिहून सांगा प्लीज
Thanks a lot mam❤
Welcome 🙏❤️
Khup mast Mam 🙏👍
Dhanyavad 🙏
Subscribed.....👍🏻
ANewU parivarat tumche swagat. Thank you
Thank you so much Mam🙏🙏✨✨💕💕💕
Welcome 🙏
❤❤❤😊 😊
6:55
खूप कर्ज झालेत काय करावे
Good morning😊
नमस्कार आपण ज्या व्यक्ती चा विचार करतो तो त्याच्या पर्यंत पोहचतो का असा प्रश्न आहे
Thank you mam 🙏
Welcome 🙏
Best
Thank You
😊👌👌
Nice tai
Thank you
नमस्कार ताई,मी तुमचे बहुतेक सगळे व्हिडिओ बघते. खूप motivating असतात.
ताई,तुमच्याशी एका वैयक्तिक समस्येवर बोलायचे आहे. इथे नाही लिहीता येणार.काही फोनंबर देऊ शकाल का? किंवा ऑनलाईन भेटणं शक्य होईल का? Please reply. I am anxiously waiting for your reply!🙏
तुम्हाला वीडियो आवडतात वाचून आनंद झाला . पर्सनल कोचिंग सेशन paid असते. अर्ध्या तासाचे Zoom वर घेतले जाते. अधिक माहिती साठी anewuchannel@gmail.com वर email पाठवा.
Like 80 thanks a million for sharing 🎉
Welcome
Course kadhi aahe
2 June la zhala Law of Attraction cha workshop
एखाद्या जवळच्या व्यक्तींबद्दल जर सतत पॅाझिटीव्ह विचार केला ,ती व्यक्ती दुसऱ्या शहरात असेल तर त्याचे पॅाझिटीव्ह रिझल्ट्स मिळतात का?
Ho miltat 😊
🙏🌹🙏Really... I've received a "Nu (New) View from & thru. V. Hon. " Anu" (Mam). Long Live Hon. Anu(pamaji)... with Your This Channel... touch wood.
Andhashradha
🙏
उशीखाली चिठ्ठी ठेवण्याचे टेक्निक वापरली होती दुसऱ्या दिवशी सकाळी रिझल्ट मिळाला होता.
एका कंपनीत अडकलेले पैसे मिळवायचे आहेत. कुठली टेक्निक वापरू?
Business grow honysathi uppay sang plz mam
khup technique share kele ahet , tumhala pahije te karu shkata
😊
Nice vedio madam. 👌👌.
Madam are you from COEP 1981 (mech)batch?
Thank you. No I am not from COEP
@@ANewUMarathi ok
👍👍👍👍👍
❤
Coach for life you tube wr
Jiyhid
खर आसत का हे?
करून बघा प्रयोग
First view
👍
Thank u and I love you madam u r great women and person 💐💐
Welcome, so nice of you 🙏❤️
Thanks lots👍