आमची होम टूर ! | Monika Dabade |Home Tour

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 366

  • @pradnyashendge3493
    @pradnyashendge3493 Місяць тому +71

    तुम्ही ॲक्टर असून सुद्धा सर्व सामान्य माणसा सारखे राहणीमान आहे त्या मुळे खुप छान वाढले तुमच घर बघायला खुप छान आहे घर

  • @tatyabalambhate5551
    @tatyabalambhate5551 Місяць тому +130

    चिन्मय खूप भारी वाटतो मला....he supports you very well..tumchi lovestory ऐकायची आहे plz make video on lovestory....☺️

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Місяць тому +53

    तुमच घर खूपच छान, सुंदर आहे.
    तुम्ही एक एक पैसा जोडून घर उभ
    केलत त्या गोष्टीला सलाम,आमची
    स्टोरी पण तुमच्या सारखीच आहे.
    आम्हाला पण घर नव्हत, सहा वर्ष
    झाल्यावर स्वताच घर झाल.दोन मुलही
    झाली.मुलगा अमेय, मुलगी लिना तेव्हा
    आम्ही कल्याण ला राहात होतो.आता
    आम्ही पंधरा वर्षांपासून पवई येथे
    राहतो.मुलगी ईगलिश मिडियम मध्ये
    शिकली.गॅजूऐट आहेत.पण तीन वर्षांपूर्वी माझे मिस्टर देवाघरी गेले.
    त्यानी खूप मेहनत केली आम्हाला
    इथवर आणण्यासाठी. आता माझी
    दोन्ही मुल ऑफीस जातात.मुलगा
    अमेय ला पुढच्या वर्षांपर्यंत शिकण्यासाठी कॅनडा किंवा लंडनला पाठवणार अहे.मुल माझी खूपच हुशार आहेत.तुमची ही प्रगती होवो
    हिच गणेशा चरणी मागण आहे

  • @poojaingale2007
    @poojaingale2007 Місяць тому +13

    बॅक कॅमेरा ने होम होमटोर करायला पाहिजे होते कारण बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसला असता आणि होम ही समजले असते बाकी तुमचा साधेपणा खूप छान आहे आणि तुमचं घर देखील खूप छान आहे

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Місяць тому +28

    मस्त घर पण त्यापेक्षा लाई भारी घरातली माणसे😎 चिन्मय भाऊंचा sense of humour एक नंबर🙋‍♀️. मोनिका,तुझ्या व्हिडीयो मधे ,बोलण्यामधे honesty असते ,no filters at all, and that’s USP of your channel!

    • @user-ox6vu8he7u
      @user-ox6vu8he7u Місяць тому

      Ho na..khup छान खरंच❤

    • @kamatradhika15
      @kamatradhika15 Місяць тому

      Yess right... Ekdum sagla khara khara.. Jasa aahe tasa.. Massttt.. Masstt.. Asech doghahi aanandat raha 💗

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d 11 днів тому +1

    Made for each other
    असेच आनंदात रहा
    तुमचे दोघांचे फ्युचर bright आहे
    God bless you

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 Місяць тому +14

    घर असावे घरासारखे
    नकोत नुसत्या भिंती
    इथे असावा प्रेम-जिव्हाळा
    नकोत नुसती नाती
    त्या शब्दांना अर्थ असावा
    नकोच नुसती वाणी
    सूर जुळावे परस्परांचे
    नकोत नुसती गाणी
    त्या अर्थाला अर्थ असावा
    नकोत नुसती नाणी
    अश्रूतुनही प्रीत झरावी
    नकोच नुसते पाणी
    तुम्हां दोघांनाही भरपूर यश मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना 🙏

  • @sheetalmane2057
    @sheetalmane2057 Місяць тому +7

    Tai you are so lucky tula chinmay sarkha navra bhetla khup supportive n caring ahe

  • @mrunalikamble3094
    @mrunalikamble3094 Місяць тому +7

    Tai kiti sadhi aani saral aahes tu dada pan khup supportive aahe , really tumhi made for each other aahat ...❤ love you ❤

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Місяць тому +4

    असेच आनंदी रहा. तुमचे विचार योग्य आहेत.संघर्ष विविध प्रकारचा असतो!तोंड देत उत्साहि राहून आनंद वाटता त्याचे खूप खूप कौतुक

  • @sangeetapawaskar3635
    @sangeetapawaskar3635 Місяць тому +7

    खुपचं छान वाटलं घराची सुंदर ( टूर ) यात्रा बघायला तुम्ही दोघांनी खुपचं छान आणि साधं आपलं घर सजवल आहे मला खुपचं आवडलं तसे तुम्ही दोघं ही खुपचं छान आहेत असेच छान छान ब्लाँग करा आमच्या साठी ❤

  • @daminijagtap2684
    @daminijagtap2684 Місяць тому +4

    छान आहेत तुम्ही.....आणि साधे आहात ....हे लोकांना जास्त भावत....आणि di तुझे short vedio छान असतात...i like it...❤

  • @AJ-hz3zz
    @AJ-hz3zz Місяць тому +11

    तुम्ही खिडक्यांचे ग्रिल बॉक्स टाईप करा म्हणजे कपडे वाळत घालता येतील. आणि ग्रिलमधून माऊनी उड्या मारू नये म्हणून नेट लावा.

  • @pallavithorbole4268
    @pallavithorbole4268 Місяць тому +3

    खुप छान आहे तुमचे घर आणि मागचा धबधबा आणि जंगल याचा नजारा ही खूप छान आहे तुमचं घर तुमचं घर बघून खूप छान वाटलं मस्त वाटलं😊😊

  • @amitamhaisekarchauk8553
    @amitamhaisekarchauk8553 Місяць тому +7

    छान आहे. कौतुक ...काम करून सर्व maintain ठेवते. देवघराची जागा लवकर शोध ...शक्यतो टांगलेले देवघर नको.

  • @pratikshasalunkhe9201
    @pratikshasalunkhe9201 Місяць тому +2

    मोनिका तू खूप innocent , मोकळ्या मनाची आहेस.❤❤👌👍

  • @SheetalSule-gr8ll
    @SheetalSule-gr8ll Місяць тому +7

    तुमचं घर खूपच छान आहे आणि ती पेंटिंग पण छान आहे ❤

  • @SWATITHORAT-zc5jp
    @SWATITHORAT-zc5jp Місяць тому +3

    खूप छान आहे घर
    घर कितीही साधे असले तरीही घरात राहणाऱ्या लोकांसाठी ते खूप स्पेशल असते
    लिली कीती छान मधे मधे करतीये

  • @MadhuraKatkar
    @MadhuraKatkar Місяць тому +2

    Khup sundar ghar ahe tumch sarkh ch simple ani mast ghar ahe
    Tu serial made jri negative role kart ashil tri pan tu real life made khupp positive person ahes
    Tumchi jodi pan khupp mast ahe GBU 😊

  • @uttarasapre
    @uttarasapre Місяць тому +8

    Hiii Monika... Mala tumachi chhan saadhi simple rahani khup awadte... Tuz ekandaritach sagla kiti chhan katkasarine aani manapasun karana savarna asat te baghayla khupach chhan watat... Aani vishesh aavarjun sangavas watat ki celebrity asun sudha aamachya sarkhich ek rahates, ghar sambhaltes aani tyamule tuzyashi agadi sahaj connect hota yet... Aani saglyat sama sahbhag ghenyarya Chinmay ch hi titkach kautuk watat 🥰

  • @alignwithdivine1889
    @alignwithdivine1889 Місяць тому +1

    Khupach chaan home tour zaali, tv industry madhle asun sudha so grounded n simple aahat tumhi ... ❤ Ekdam neighbourly feel deta tumhi doghe .... Stay blessed and tumchi love story or tumhi kase bhetlat hyacha pan ek dhamakedaar video banva.
    Mi Punyachi so eagerly waiting for Pune Home Tour. Love u Guys ❤

  • @vaishnavibagayatkar4113
    @vaishnavibagayatkar4113 Місяць тому +6

    “Aadhi dining table navhta tevha bhinti varti plate thevun jevaycho” 🤣🤣Chinmay cha sense of humor bhari ahe, ani khup sahaj bolun jato

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 Місяць тому +4

    चिनू दादा ❤️.... साधा माणूस... 🥰

  • @shailajachaudhari7259
    @shailajachaudhari7259 Місяць тому +1

    Simple आणि छान आहे घर ❤❤ पण gharat गरज नसेल तर उगाच गर्दी kru नका सामानाची गरज असेल तेच changes kra आणि view खूप छान आणि natural आहे मला खूपच आवडला ❤❤❤

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 6 днів тому

    खुप छान , मोनिका आणि चिन्मय vlog khoop आवडला. दोघांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 Місяць тому +1

    घर खूप सुंदर आहेच पण तुम्ही दोघेही गोड आहात . खूप प्रगती करा,मोठे व्हा.श्री स्वामी समर्थ .

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Місяць тому

    मोनिका तुमचं घर खूप सुंदर आहे आणि बाहेरचा निसर्ग रम्य सुद्धा खूप छान आहेतुमचे दोघांचे मन सुद्धा खूप मोठे आहे...... best home ❤❤❤

  • @fergussoncollege1350
    @fergussoncollege1350 Місяць тому

    मन्या आणि लीलीवर किती प्रेम आहे तुमचं 🥰 कारण त्यांचा उल्लेख तुम्ही स्वतःच्या मुलांसारखा करता ❤ very nice 🏠❤

  • @gayatrikhairnar5447
    @gayatrikhairnar5447 18 днів тому

    Khup chan n honest home tour. Je ahai tasa ch sangitla kuthe hi mothe pn nhi ugach show pn nhi.❤
    Masta khup sundar

  • @vaishalik06
    @vaishalik06 Місяць тому +1

    घर छान आहे मोनिका.. चिन्मय देखील सपोर्टिव्ह आणि केअरिंग वाटतो.. मन्या लिली तर अमेझिंग आणि माझे फेव्हरेट.. पुढच्या वेळेस नक्की त्या दोघांवर vlog कर प्लीज. God bless u both n manya lili specily 🥰🥰🥰🥰

  • @joshnaumasre122
    @joshnaumasre122 Місяць тому +2

    हाय मोनिका चिन्मय तुमचं घर खूप सुंदर आहे... ...

  • @sherkhanepratiksha6268
    @sherkhanepratiksha6268 Місяць тому +4

    Khup chan home so sweet ani tumhi doghe pn❤❤ lots of love😊

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 Місяць тому +2

    खरंच खूप साधे आणि सुंदर. आणि बजेट मध्ये बसवले आहे. कुठेच बेडजावं नाही. स्वतःच्या कष्टाने घेतला आहे. 👍🏽

  • @ujjwalachavan3478
    @ujjwalachavan3478 Місяць тому

    Chinmay is very humble... The way u treat your husband is very lovable....God bless you both ❤️ manasane avdh sadh rahav khup god 🧿❤️

  • @swarupapatil8663
    @swarupapatil8663 Місяць тому

    मोनिका दी छान असतात तुझे volg..मला छान वाटत बघायला..तू पूर्वीपेक्षा छान दिसतेस.. मी तुला असं सासर सूरेख बाई मध्ये पाहिलं होत...पण आता तू खूप positive वाटतेस..आणि रेसिपीज पण छान असतात तुझ्या. सिंपल आणि कमी वेळात बनवून होतात..You inspire me for cooking 😊😊.. keep it up.. Good 🤞🤞..

  • @nitinpedgavkar1697
    @nitinpedgavkar1697 Місяць тому

    Actress asun pn kiti sadh ani simple rahata tumhi doghe pn....mi roj tuze videos pahte ..mla tuzya receipes far aavadtat.ani manya &lily tr khupach god aahet❤

  • @pradnyapunde4032
    @pradnyapunde4032 Місяць тому +1

    I loved the video as it was very geniune ... There is no show off atall. We love such people u speak truly. Loved your sweet house as u have put in efforts and have purchased it on your own.

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 Місяць тому +2

    नक्कीच कान्हाजी येतील तुझ्या घरी . शुभ अशिर्वाद

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Місяць тому +3

    खूप सुंदर घर आहे. मुळात तुमचे विचार खूप छान आहेत. पाय जमिनीवर ठेवून राहाता❤

  • @Balikamuslevlogs
    @Balikamuslevlogs Місяць тому

    मोनिका तू एवढी चांगली ॲक्टर्स असून पण किती सरळ आणि साध्या पद्धतीने आम्हाला होम टूरचा ब्लॉक दाखवला😊😊😊😊😊😊😊😊 मला तर खूप आवडला मोनिका माझे पण मिस्टर फिल्म इंडस्ट्री मध्येच आहेत आणि ते आर्ट डायरेक्टर आहेत😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सो मी पण मुंबईतच राहते अंधेरीला😊 आणि तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे असेच आनंदी रहा😊

  • @trupti-meera29
    @trupti-meera29 Місяць тому +3

    dogh khup chan simple aahe je aahe te sangat aahat ugachch dikhava nahi..manapasun explain kelet sagal

  • @minaltelange7274
    @minaltelange7274 Місяць тому +3

    Tai jiju khup chagle ahe tuza tar javab ch nhi ghar ek no ahe ❤️🫂😊

  • @Iam-RohiniBhoi
    @Iam-RohiniBhoi Місяць тому +1

    Khupch Chhan Ani Evdhya Busy Schedule madhun di tu ks manage krte?
    Khup clean ani neet thevly ghr. Ani Chinmay Dada cha Sence of Humor khupch Chhan.
    Mast mla khup Avdli home tour.
    Wardrobe cha Video pn lovkrch bagayla Avdel.

  • @swapna6246
    @swapna6246 Місяць тому +1

    ताई खूप छान घर आहे .खूप भारी दीदी आणि दादा तुमचे विचार आहेत.❤❤😘😘😘लवकर लिली मण्याच ब्लॉग कर दीदी खूप एक्साईटेड आहे

  • @shrutijadhav7060
    @shrutijadhav7060 Місяць тому +1

    तुझ्या हातावर क्राऊन चा टॅटू आहे. पण रियल मध्ये खरंच तुला क्राऊन घालावासा वाटतं आहे. आणि खरच तू क्राऊन घालण्याच्या योग्यतेची आहेस😊😊😊😊

  • @gargislittleworld6397
    @gargislittleworld6397 18 днів тому

    Really u r so lucky Chinmay srkha nvra bhetla Tula khup supporting ahe to❤

  • @Pratikshavlogs1211
    @Pratikshavlogs1211 Місяць тому +1

    खूप छान घर ताई तुझ ❤😊...lot's of love from Pune😊

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 Місяць тому

    U r so down to earth... fukatchi shining nahi.. Aaj pahilyandach tuza vlog baghtey.. Pan khup avdala mala...chinmay have so much sense of humor... Ani main tumhi dogehi amchi chan katkasarine sansar katoy he sangayala lajat nahi ahat.. He khup chan ahe... Karan barech jan paisa nasena ka pan ugich shining kartat... Love you both ❤️❤️❤️subscribe kartry.. Asecb chan chan positive video yeude❤️

  • @poojakambli6068
    @poojakambli6068 Місяць тому +1

    Khup Chan Tai Ghar.. jiju pn khup Chan aahet .. tumi doge pn kiti khare aahat mast vatal vlog bagayla ..

  • @swatighodke8147
    @swatighodke8147 Місяць тому

    Simple n sobarcha chan dista asacha chan theva❤❤❤❤chinmay sir khup chan supportive ahet, gbu both

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Місяць тому +1

    Aarsa nko bed disla nai pahije as wastushastr sangat.so padada lawun ghe.itak unch dewghar nko theu.tyapeksha hall mdhe Khali pat theun eshany kopra dharun purw pashhim thewa.kai harkat nai.all over khup chhan.chhotasa pyarasa sansar.mnya lily .khup cute.mazyakde shambhu aahe asach god.1month ch sapdal hot.dewaghar aani aarshach lkshat thew.koni bghital dewghar tri chalty.box sarkh karun ghyaych.darwaja Pooja zali ki laun ghyaycha.chhotas.jali karun ghyaychi.kay karte Shahar kiti awghad ast.but u r so cute n positive.

  • @Maiyya.ki.rasoi.
    @Maiyya.ki.rasoi. Місяць тому

    मोनिका तू ऑलराऊंडर आहेस किती सुंदर स्वयंपाक किती छान किती सुंदर पेंटिंग तुझं घर खूप आवडलं धबधबा खूप सुंदर सगळं

  • @gouribhairat6378
    @gouribhairat6378 Місяць тому

    Love you Monika tai and Dada.. tumcha samanya lifestyle mule khup lok tumhala like kartayt tyatunch mi pan ek..❤aaj khup divasani vlog lahila mast vatl.

  • @sharadjadhav4503
    @sharadjadhav4503 16 днів тому

    Tumch Ghar Ani tumhi kharach khup chan ahat.kharokhar down to earth kas asav yach uttam udhaharan ahat.ugich badjav nahi karat tumhi.swami tumchya saglya ichcha purn karo

  • @meghnagawale7152
    @meghnagawale7152 Місяць тому +1

    Khup chhan Ghar ani tumch bonding sudhha...🥰🥰

  • @siyamane9359
    @siyamane9359 27 днів тому

    तुम्ही दोघे सुद्धा खूप छान आहात असाच संसार करा छान सुखाचा

  • @swapnaahire8280
    @swapnaahire8280 Місяць тому

    Mi pan Curtains pipe buke warun ektine aanle hote.. i can understand the proud you are feeling today.. ❤ I can actually relate.. home tour chhan aahe..

  • @aratishete8175
    @aratishete8175 Місяць тому

    Hello Mona Tai.... I am your big fan..... Tu khup god ahe . Chinmay dada pn khup chan ahe ... Tumhmchya doghanchi Jodi ekdm chan ahe...tumchi love story aikyla awdel....tu ek actor asun tu khup simple ahen khup god ahe

  • @renukakelkar5595
    @renukakelkar5595 Місяць тому +1

    thank you didi manya lilly chi video baddal finally tu announcement kelis aamhi vat bghtoy tya video chi aani khup chan aahe tuz ghar take care ❤

  • @kiranborabe1437
    @kiranborabe1437 Місяць тому +1

    Nice home. dev Ghar Tas bhintila lau nste as mntat chan mst Khali kuthe theva.khup chan Ghar ahe 😊

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Місяць тому +1

    Lily ani manya khup khup cute. 😘😘🥰🥰
    How sweet. I am waiting for the lily and manya s vlog.
    Mazya kade pan mau aahe. Chinu nav aahe tich.

  • @priyankaaudumbarsadolkar8886
    @priyankaaudumbarsadolkar8886 Місяць тому

    किचन ची विन्डो खूप आवडली मला 👌🏻बाकी तुम्ही दोघेही भारी 😊

  • @kaveriwakchoure7279
    @kaveriwakchoure7279 Місяць тому +1

    Tu kiti god ashes ga ❤❤❤khup Chan ahe tumchi Jodi ❤❤❤ love u

  • @hemalatachatti7051
    @hemalatachatti7051 Місяць тому +1

    Chinmay u look my younger bro...ur sense of humor is too good

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Місяць тому

    Tai Tumcha Ghar khup chaan aahe...View pan khup sunder aahe...All the best For your future..Be happy Always.👍

  • @siddhig4037
    @siddhig4037 Місяць тому

    Khud Sundar ,sutsutit ahe agadi tumchyasarkhe...❤ Fkat ek suggest karu ka? Hall n kitchen made tumhi folding che partition lava... Khup chan watate n space pn nhi lagat .. n saglyat imp costly naste🤩 awdle tr nakki try kara.. 💞 khup sare prem tumhala❤🧿

  • @ashaakadam323
    @ashaakadam323 Місяць тому

    Nice beautiful place good choice best part was that when mani jumped on the fridge 😂 if all strays get a home not animals will be on road in rains

  • @smitasapar4387
    @smitasapar4387 Місяць тому

    Ag kiti down to earth ahat tumhi ..jam bhari ahat yaar

  • @aishwaryadeshpande5895
    @aishwaryadeshpande5895 Місяць тому

    Khup mast ahe ghar. Simple and sweet 💕. Kharch ek actor asun pan tu kiti simple ahes 😊😊. Loves your all the videos

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 Місяць тому

    Lovely home. Nice people staying in the home. U r so down to earth.

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 16 днів тому

    Beautiful house with beautiful people ❤

  • @upendrakulkarni7407
    @upendrakulkarni7407 Місяць тому +1

    Mona didi tu khup chan aahes aani tuze ghar pan khup chan aahe😊😊

  • @komalbeloshe7898
    @komalbeloshe7898 Місяць тому

    Chan ahe ghar ajun tumhi changes krnar ajun Chan hoil don't worry. Tumhi actor ahat as kharach nhi vatat kiti sadhe pna ahe saglyat ❤❤❤kharach Chan.

  • @jayshreekamble9956
    @jayshreekamble9956 Місяць тому

    खुप छान घर आहे,आणि तुम्ही दोघेही खुप गोड आहात ताई.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Місяць тому +1

    Monika ani chinnay, mario miranda yanchi mi fan aahe. Tumchya gharat tyanchi sketches tumhi hauseni lavali aahet he pahun khup chan vatal. Ghar khup chan aahe. You are my favorite 🙏 thank you

  • @PranalisKitchen
    @PranalisKitchen 23 дні тому

    Maz sion la aahe 2007 la ghetlela flat aahe. Rent ne dilay pan khup maintain karav lagat leackage and all

  • @nishajagtap1624
    @nishajagtap1624 26 днів тому

    Please use back camera for Good quality of Pictures…you definitely like it

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd Місяць тому +1

    Khup Chan tai I love ur vlogs me daily bghte vlogs tujhe

  • @meditationrelaxingmusic1674
    @meditationrelaxingmusic1674 Місяць тому

    Beautiful home..... something is really positive abt this home....I hope u achieve great success in ur career n fulfill all ur wishes ....love u❤

  • @stiritup657
    @stiritup657 Місяць тому

    Love love love your house...ghar simple asla paahije...i am also of the same view...gharala aapan resort aani hotel saarkha banavla tar baaher actual resort madhe jaayla kaahich artha naai😂😂😂...no difference mag na...bt mala khup aavadla ghar❤❤❤

  • @KKk-ky5ct
    @KKk-ky5ct Місяць тому

    एवढा भारी view आहे.... अजुन काय पाहिजे 👍🏻

  • @shahanerenuka29
    @shahanerenuka29 Місяць тому

    View khupch Masta ahe. Ghar ekdam chhan ahe ani Tumhi pan ekdam simple vatata. Ani jokes pan khup chhan

  • @pranitajadhav3854
    @pranitajadhav3854 Місяць тому

    Both are very genuine person ❤ both are very very supportive of each other 😊😊

  • @sanukimasti7639
    @sanukimasti7639 Місяць тому +2

    Kiti sundar ahe ghar❤

  • @sonalikonduskar7755
    @sonalikonduskar7755 Місяць тому

    Tumch love story ekayla bhari vatel please vlog kar tyacha Ani chinnay daji na pn ghe video madhe love u di❤❤stay happy ❤

  • @PoonamDesai-ps9nf
    @PoonamDesai-ps9nf Місяць тому +1

    खूप छान होती home toor...

  • @swarupapatil8663
    @swarupapatil8663 Місяць тому

    Today I make High protein dosa..it was so good and testy..thank you for so simple and healthy recipes ❤

  • @kitchenlab867
    @kitchenlab867 Місяць тому +1

    खूप छान आहे तुमचं घर आणि मन्या पण छान आहे तुमचा

  • @mastmaulla_
    @mastmaulla_ Місяць тому

    Ag thike g😅😅😅 evdha kay
    Tu gharchich ahes 😘😘
    Ani khar sangu ka
    Khupach mastay ghar
    Khar tar kahich change karaychi garaj nahiye
    Khup kamal ahe❤❤

  • @vrundahardikar1026
    @vrundahardikar1026 Місяць тому

    घर खूपच छान आहे बाहेरचा डोंगराचा व्ह्यू तर खूपच मस्त आहे

  • @poojabhadbhade
    @poojabhadbhade Місяць тому

    Msttt❤ sadha rahaniman Ani uccha vicharsarni❤ gharala khup Chan view ahe waterfall cha😍😍 insta vrti tya view che photos videos takat jaa plss❤❤

  • @aparnas5823
    @aparnas5823 Місяць тому

    @14.07 एकदम खरे

  • @smitadeshmukh4521
    @smitadeshmukh4521 29 днів тому

    Tumache ghar khup h han aahe .Me suddha punyachi aahe n mumbai la rahato .Ghar renovet kartana colorful n fresh colors vapara curtains n all.Black colir ne khup udhas vatate.mala tumahi n tumache ghar khupach aavadale

  • @kitchenlord8608
    @kitchenlord8608 Місяць тому

    Me pan tumchay ekade nnp la rahaty me bagaty vedeo chan asatat apala parisar agadi hill station sarakha ahe kharacha khup khup Chan vatat ekade bhaher firayala😊

  • @user-rk8ck6df8q
    @user-rk8ck6df8q Місяць тому

    Tai kitchen aani hall madhe ek sliding partition taku shkte karan t v aani sofa seating off center aahe...baki ghar chan aahe space mothi aahe....so renovation kartana chan kar...

  • @anuradhakulkarni6899
    @anuradhakulkarni6899 Місяць тому

    खुप सुंदर घर आहे सगळ्यात जास्त आवडलेला व्हु

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 Місяць тому

    Khup sundar aahe tumche, etkya bsy schedule mdhun pn khup swacha theval aahe ghar❤

  • @user-wu8gh9kq2o
    @user-wu8gh9kq2o Місяць тому +1

    Khupch chan view bharich bharich❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 23 дні тому

    Apratim Ghar
    Sunder Jodi Aahe Tumchi
    Bhari Blog

  • @shrikantwelankiwar3185
    @shrikantwelankiwar3185 Місяць тому

    Gharala gharpan Rahanarya byaktimule asata tashi Tumchi jodi Farach God jodi Man far motha aslyamule tumcha ghar khup motha watatay khup khup abhinandan 👌💐🙏Chinmay ji aani tumch khup khup abhinandan ♥️🌹👌👏🙏🙏