UDISE PLUS वर शाळा finalize केल्यावर विद्यार्थी LEFT WITH TC करणे | विद्यार्थी माहिती दुरुस्ती करणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @rajkumaraneraye6733
    @rajkumaraneraye6733 5 місяців тому

    छान माहिती दिलात सर‌.

  • @karwedkarsir6383
    @karwedkarsir6383 5 місяців тому +1

    Thanks sir..
    For giving usefull video

  • @shivajivedante2658
    @shivajivedante2658 Місяць тому

    एक विद्यार्थी इयत्ता पहिली मध्ये जून 2024पासून शिकत होता तो नोव्हेंबर 24मध्ये परगावी शिकनेस गेला आहे तर त्याला left with TC कसे करावे.

  • @amitkhobragade8342
    @amitkhobragade8342 5 місяців тому

    खूप छा न माहिती दिली सर

  • @diptigawade2550
    @diptigawade2550 5 місяців тому +1

    गोवा राज्यात इयत्ता २री मध्ये विद्यार्थी होता परंतु त्या विद्यार्थ्याने महाराष्ट्रात येऊन इयत्ता १ली मध्ये प्रवेश घेतला तर त्याला इम्पोर्ट कसे करावे. सर कृपया मार्गदर्शन करा.

  • @ranveerparkhi4600
    @ranveerparkhi4600 5 місяців тому

    Sir eka shaletun dustrya shalet parat tyach vargat admission ghet asel tar tyach parat tyach vargat saral portalla admission karta yeil ka

  • @archanawagh9948
    @archanawagh9948 4 місяці тому

    Ekhada student import krne rahil ahe last year tr tyala yavrshi kase next class madhe ghyave sir

  • @sadhanapowar2811
    @sadhanapowar2811 4 місяці тому

    Sir jar left without TC tar kai karavey

  • @smsacademy15
    @smsacademy15 3 місяці тому

    Class change kse krayche

  • @sadhanapowar2811
    @sadhanapowar2811 4 місяці тому

    Jar left without TC tar kai karavey sir

  • @rajeshpatil9349
    @rajeshpatil9349 5 місяців тому

    सर जर तो विद्यार्थी याच वर्षी शाळेत आला असेल व लगेच तो एकमाहियात दुसऱ्या शाळेत गेला असेल तर त्याला लेफ्ट विथ tc कसे करावे

  • @shivajipharande2687
    @shivajipharande2687 5 місяців тому

    एक विद्यार्थी सेकंड केजी मध्ये असून त्याशाळेने त्याला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकला आहे त्याला पाहिलीत यु डायस मध्ये कसा दाखल करावयाचा ते मार्गदर्शन मिळावे

  • @vijaymohite8224
    @vijaymohite8224 5 місяців тому

    दुसऱ्या शाळेतून इम्पोर्ट केलेला विद्यार्थी दुसऱ्या इयत्तेत ॲड झाला आहे इयत्ता कशीदुरुस्त कशी करावी मार्गदर्शन करावे

  • @shivajipharande2687
    @shivajipharande2687 5 місяців тому

    पहिल्या शाळेने विद्यार्थी यु डायस वर नोंदविला नाही तर त्याला दुसऱ्या शाळेत यु डायस वर कसा घ्यावा मार्गदर्शन मिळावे

  • @sanjaykulkarni4755
    @sanjaykulkarni4755 5 місяців тому +1

    एखादा विद्यार्थी चुकुन प्रमोट झाला असेल तर त्याला त्याच वर्गात घ्यायचा असेल तर काय करावे.उदा.आठवीतून नववीत गेला आहे तर काय करावे.

    • @MRKailasSaykar
      @MRKailasSaykar  5 місяців тому

      Progress madhe jaun ...Tyachi passing satstus change kara ...Video madhe process sangitli ahe

  • @yogeshsathe3259
    @yogeshsathe3259 5 місяців тому

    ऐका शाळेने माझ्या मुलाची माहिती यू डायस प्लस ल भरलीच नाही आहे तरी काय करावं लागेल सागा प्लीज

    • @MRKailasSaykar
      @MRKailasSaykar  5 місяців тому

      तालुका स्तरावर जाऊन पहा

  • @sandeepzadeacademy
    @sandeepzadeacademy 5 місяців тому

    Namskar सर इयत्ता कशी बदलायची कृपया मार्गदर्शन करावे आमच्या एक विद्यार्थी 7वीला आहे पण 6वी मध्ये तो ऍड झाला आहे

    • @MRKailasSaykar
      @MRKailasSaykar  5 місяців тому

      व्हिडीओ मध्ये सांगितले आहे

  • @sandeepzadeacademy
    @sandeepzadeacademy 5 місяців тому

    दुसऱ्या शाळेतून import करताना दुसऱ्या इयत्ता मध्ये ऍड झाला आहे

    • @maheshnimbalkar2287
      @maheshnimbalkar2287 5 місяців тому +2

      ब्लॉक लॉगिन वरून इयत्ता चेंज करून घ्या 🙏🏻