मान्य आहे अपार आयडी महत्वाची व भविष्यात फायद्याची आहे , पण शिक्षकांना शिकवण्यासाठी कमी वेळ असुन बाकी गोष्टी हँडल करून मुलांकडे लक्ष द्यावं लागतं, मग कसे अपार आयडी सारखी कामे ठराविक वेळेतच पुर्ण करावी अस पत्र काढलं जातं, जस की आज अचानक पत्रक आलं कि 29 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करावं , अश्यावेळी तरी शिक्षकांना मुबलक वेळ दिला तर नाय चालतं का? अॉनलाईन कामात सर्वर प्रॉब्लम,साईट डाउन असे समस्या ते वेगळचं 🤦♂
सर माझ्याकडे 3 विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल मध्ये पहिल्या रकान्यात विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी फक्त विद्यार्थ्याचे पहिले नाव आले आहे वडीलांचे नाव व आडनाव नाही त्यामुळे आपार आयडीला अडचन येत आहे . हे नाव पूर्ण नाव ॲड करता येईल का? हे तिनही विद्यार्थी व्हॅलिडेट आहेत उपाय सुचवा
Udise वर विद्यार्थ्यांचे नाव बरोबर आहे.आधारवरील नाव चुकले होते ते बदल करून घेतले पण आता GP व Active Students मध्ये आधार update होत नाही.कारण आधी तें verified होते.आता आधार वरील नाव कसे दुरुस्त करावे.
Thank you sir for important information. But sir i have one query while filling the form by mistake surname has enter first instead of students name what should we do
मुलाचे नाव आधार व शाळेत भरलेल्या माहितीत बरोबर आहे पण वडिलांच्या व. आई च्या आधार कार्डाच्या आडनावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे तर काय करावे. अपार id create होत नाही error येतोय
सर,जर विद्यार्थ्यांचे नाव udise वर बरोबर आहेत पण आधार कार्डवर चुकलेले आहे.तर विद्यार्थ्यांना आधार update करायला संगाच का.update केल्यास काही प्रॉब्लेम नाही होणार न?
Sir in udise plus i updated a name but not changed in bse site (in udise plus showing new name and bse site showing old name) what can we do. That is automattically updated or not pls give me a suggetion
Hello sir Mere sir ji ne mere fathers ke Aadhar number galat upload kar diye aur vah successful bhi ho gaya to kya FIR ham usmein FIR sanshodhan karke right Aadhar dal sakte hain please give me solution
स्कूल रेकॉर्ड वर विद्यार्थ्यांची नावाने सुरुवात आहे व आधार कार्ड वर विद्यार्थ्याची आडनावाने सुरुवात आहे. आधार कार्ड व्हॅलिडेट करताना त्या ठिकाणी आडनावाने सुरुवात करून विद्यार्थ्याचे नाव टाकले व आधार कार्ड valid करून घेतले आहे. अपार आयडी जनरेट करताना स्कूल रेकॉर्ड वरील नाव व आधार कार्ड वरील माहिती सारखी नाही असा मेसेज येत आहे काय करावे प्लीज मार्गदर्शन करावे.
माझ्या वर्गातील एका विद्यार्थिनीचे दोन आधार कार्ड आहेत त्यावर या नावामध्ये एका ठिकाणी i चा वापर केला आहे तर दुसऱ्या ठिकाणी डबल e आहे तर अशा वेळेला काय करावे
माझ्या वर्गातील एका मुलीचे नाव योगिता आहे आधीच्या आधारवर i चा वापर केलेला होता. आधार अपडेट केल्यानंतर नावामध्ये ee चा वापर केला आहे त्यामुळे अपार आयडी क्रिएट होऊ शकत नाही तर काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे आणि आधीच्या याच्यावर आय असे आहे
Sir , GOOGLE LINK TO ADD NEW STUDENTS var ji class chi option dili ahet ti normal school students karita ahet . Aapan Apang school che class chi nave enter karun midnar ka .
Sir ek mulache one time name change madhe (space) by mistake jhala aahe pan te adhar madhe nahin tar aata koi change hou sakt nahin tara apaar id generate hot nahin And one time change mahnun aata thethe pan change hot nahin Please help aata kay karay che
काही समाजातील पालकांचा (आई वडील) यांचा कोणताही ID नाही अशा वेळी या विद्यार्थ्यांसाठी काय करावे? विद्यार्थ्यांचे आधार मुख्याध्यापकांनी काढून घेतले होते .पण पालकांसाठी काय करावे..? कृपया मार्गदर्शन व्हावे..
नमस्ते सर आमच्या शाळेत एक विध्यार्थ्यांचा एकदा नाव बदल केला आहे new tab मधून चुकीने नाव बदल झाला आहे परत तोच नाव बदल करायचा आहे परत बदल करायला गेलो त एकदा च होते असे येते काय करावे सर मार्गदर्शन करावे
सर, नवीन आधार नंबर u dise ला कसा add करावा ?? पूर्वी आधारकार्ड नव्हते म्हणून *********9999 असा नंबर टाकला होता.पणआता आधारकार्ड काढले आहे तो नंबर general profile मध्ये add करण्यासाठी लॉक आहे, यासाठी काय करावे??
Hello sir. Kahi mulanchi fakt nav ahet aadhar card vr, father name ani surname nahiye students name update madhun hot nahi asha veli kay krta yeil. Some mandatory fields are missing asa msg yeto kahi solution dya na sir please.
Sir by mistake I have entered wrong father’s name and adhar number in the consent form while generating apaar id. Now how can I correct it? Please help
Apaar service error : you have reached the maximum account limit for this mobile number. Please try a different number. असे येत होते सर दुसरा नंबर वरून करायला तरी पुन्हा असेच येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे
मान्य आहे अपार आयडी महत्वाची व भविष्यात फायद्याची आहे , पण शिक्षकांना शिकवण्यासाठी कमी वेळ असुन बाकी गोष्टी हँडल करून मुलांकडे लक्ष द्यावं लागतं, मग कसे अपार आयडी सारखी कामे ठराविक वेळेतच पुर्ण करावी अस पत्र काढलं जातं, जस की आज अचानक पत्रक आलं कि 29 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करावं , अश्यावेळी तरी शिक्षकांना मुबलक वेळ दिला तर नाय चालतं का?
अॉनलाईन कामात सर्वर प्रॉब्लम,साईट डाउन असे समस्या ते वेगळचं 🤦♂
पूर्ण माहिती भरले नंतर,अपार आयडी चे ठिकाणी NA येते आहे आणि पुढे generate न येता ब्लँक आले आहे काय करावे.अशा विद्यार्थ्यांचे माहिती पुन्हा कशी भरणार?
खूप छान माहिती
It will definitely help to generate Apaar ID to all .
@@virbhadradasare4034 Thank You So much Sir
ज्या ज्या विद्यार्थ्यांचे यु डायस प्लस ला नावच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय करावे किंवा त्यांचे आधार कार्ड पण नाही
Sir, जर अपार id generate झाला pan apaar id chya column madhe दाखवत नाहीये आणि generated हे red colour madhe येत आहे तर काय करावे प्लीज सांगा
सर माझ्याकडे 3 विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल मध्ये पहिल्या रकान्यात विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी फक्त विद्यार्थ्याचे पहिले नाव आले आहे वडीलांचे नाव व आडनाव नाही त्यामुळे आपार आयडीला अडचन येत आहे . हे नाव पूर्ण नाव ॲड करता येईल का? हे तिनही विद्यार्थी व्हॅलिडेट आहेत उपाय सुचवा
District levele var hoil.
Adhar update karave lagel, dusar kahi nahi.
Udise वर विद्यार्थ्यांचे नाव बरोबर आहे.आधारवरील नाव चुकले होते ते बदल करून घेतले पण आता GP व Active Students मध्ये आधार update होत नाही.कारण आधी तें verified होते.आता आधार वरील नाव कसे दुरुस्त करावे.
District level ची कामे ज्या त्या शाळेचे मुख्याध्यापक ल दिली गेली तर intime Apaar ID generate
Thank you sir for important information. But sir i have one query while filling the form by mistake surname has enter first instead of students name what should we do
Aadhar not found असा msg येत असेल तर काय करायचे
मुलाचे नाव आधार व शाळेत भरलेल्या माहितीत बरोबर आहे
पण वडिलांच्या व. आई च्या आधार कार्डाच्या आडनावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे
तर काय करावे.
अपार id create होत नाही error येतोय
Nice information Sir 👍
सर,जर विद्यार्थ्यांचे नाव udise वर बरोबर आहेत पण आधार कार्डवर चुकलेले आहे.तर विद्यार्थ्यांना आधार update करायला संगाच का.update केल्यास काही प्रॉब्लेम नाही होणार न?
Make an English pdf with these information please
विद्यार्थ्यांची आधार कार्ड नुसार माहिती भरून देखील ते व्हॅलिड होत नाहीत
Apaar service in udise+are under maintenance temporarily . If will be live soon other udise+services are available
Ya problem che solution sanga
विद्यार्थी एनक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह कसे करावे काही फॉर्म आहे का
इ.१ली नवीन विद्यार्थी माहिती भरली आधार व्हेरिफिकेशन केल पण pen नंबर आले नाही. किती दिवस लागतीव pen no yayla
Appar id generated but not received or not seen, what should I do to get it
Sir I already change the student name but once again I change the name of the student what to do?
Sir in udise plus i updated a name but not changed in bse site (in udise plus showing new name and bse site showing old name) what can we do. That is automattically updated or not pls give me a suggetion
धन्यवाद🎉😊
Hello sir
Mere sir ji ne mere fathers ke Aadhar number galat upload kar diye aur vah successful bhi ho gaya to kya FIR ham usmein FIR sanshodhan karke right Aadhar dal sakte hain please give me solution
Watch this video complete
"School student may contact dear respective school for apaar ID creation". ही समस्या येत आहे.😢
Sirji H. M. Login varun spelling change karta yet nahi aahe. Kase karave...
Apar id adhar ne generate hot ahe ka navane
स्कूल रेकॉर्ड वर विद्यार्थ्यांची नावाने सुरुवात आहे व आधार कार्ड वर विद्यार्थ्याची आडनावाने सुरुवात आहे. आधार कार्ड व्हॅलिडेट करताना त्या ठिकाणी आडनावाने सुरुवात करून विद्यार्थ्याचे नाव टाकले व आधार कार्ड valid करून घेतले आहे. अपार आयडी जनरेट करताना स्कूल रेकॉर्ड वरील नाव व आधार कार्ड वरील माहिती सारखी नाही असा मेसेज येत आहे काय करावे प्लीज मार्गदर्शन करावे.
माझ्या वर्गातील एका विद्यार्थिनीचे दोन आधार कार्ड आहेत त्यावर या नावामध्ये एका ठिकाणी i चा वापर केला आहे तर दुसऱ्या ठिकाणी डबल e आहे तर अशा वेळेला काय करावे
Thank you 🙏
माझ्या वर्गातील एका मुलीचे नाव योगिता आहे आधीच्या आधारवर i चा वापर केलेला होता. आधार अपडेट केल्यानंतर नावामध्ये ee चा वापर केला आहे त्यामुळे अपार आयडी क्रिएट होऊ शकत नाही तर काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे आणि आधीच्या याच्यावर आय असे आहे
Sir , GOOGLE LINK TO ADD NEW STUDENTS var ji class chi option dili ahet ti normal school students karita ahet . Aapan Apang school che class chi nave enter karun midnar ka .
हो
Sir , Form SO3 (Name change) sangitla nhi kuthe submit krycha te ?
Plz watch new video
काही नियमित विद्यार्थी आधारसुध्दा आहे पण udise la आले नाहीत कारण New tab उपलब्ध नव्हता .त्या विद्यार्थ्यांचे काय करावे .
Google link मध्ये माहिती भरा
If the PEN is not generated, is it possible to enroll again?
Thank you Sir
Sir ek mulache one time name change madhe (space) by mistake jhala aahe pan te adhar madhe nahin tar aata koi change hou sakt nahin tara apaar id generate hot nahin
And one time change mahnun aata thethe pan change hot nahin
Please help aata kay karay che
नमस्कार सर ज्या विद्यार्थ्यांची यु डायस प्लस ला नावच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे
Sir apar id mdhe chuk झाली tr kashi edit karaychi
विध्यार्थी याचे आडनाव व वडिलांचे आडनाव यात फरक असेल तर अपार id generat करायचे काय की नाही?
काही समाजातील पालकांचा (आई वडील) यांचा कोणताही ID नाही अशा वेळी या विद्यार्थ्यांसाठी काय करावे?
विद्यार्थ्यांचे आधार मुख्याध्यापकांनी काढून घेतले होते .पण पालकांसाठी काय करावे..?
कृपया मार्गदर्शन व्हावे..
सध्या त्यावर focus करू नका..
Nice information
नमस्ते सर आमच्या शाळेत एक विध्यार्थ्यांचा एकदा नाव बदल केला आहे new tab मधून चुकीने नाव बदल झाला आहे परत तोच नाव बदल करायचा आहे परत बदल करायला गेलो त एकदा च होते असे येते काय करावे सर मार्गदर्शन करावे
District login
Sir udsic student name and aadhar card name is same but still not validating what to do
Check date of birth and gender
Update parents mob no
Means some update is done in aadhar
Same here
Remove space
सर हमें विद्यार्थी के नाम में मिसमैच बता रहा है, वो कैसे करे।
Apaar I'd tayar jhalyvar jar vidyarthyachya navat, janm tarkhet baddal karyacha asel tar Kay karave.
Good job
विद्यार्थ्यांच्या पालका कडे कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा नाही . आधार नाही . EPIC नाही . ) अशा वेळी काय करता येईल ?
Good👍🏻
आधार नंबर व नाव चुकीचे आहे... नवीन आधार नंबर नवीन नोंदवण्यासाठी काय करावे...
Hello sir mulanchya navane apar id tayar zalay kahi problem hoil ka
नाही
अधार ठसे असेप्ट होत नसल्याने आधार अपडेट होत नाही. त्यांच्यासाठी काय करावे.
apaar service are under maintenance temporarily. it will be live soon problem in udise
How to search name of student by apaar id
Adress, gender, DOB and name everything is tallying still the ID is not being generated so what should be done in that case
Gp ,ep,fp has to be filled for the students once they start appears in the green colour then the apaar id will get created
There may be spelling difference between Aadhaar card and school record
Spelling wrong in Adhar is also in Apar..But correct spelling in School record..how we correct in Apar
In correction of name:some mandatory fields are missing or incorrect
सर, नवीन आधार नंबर u dise ला कसा add करावा ?? पूर्वी आधारकार्ड नव्हते म्हणून *********9999 असा नंबर टाकला होता.पणआता आधारकार्ड काढले आहे तो नंबर general profile मध्ये add करण्यासाठी लॉक आहे, यासाठी काय करावे??
HM login ला करता येतो
Hm login ला 4.1.7 व 4.1.8 lock आहे, कर्सर येत नाही
H.m. लॉगिन ला होत नाही कसा करायचा ते सांगा ना
Hello sir. Kahi mulanchi fakt nav ahet aadhar card vr, father name ani surname nahiye students name update madhun hot nahi asha veli kay krta yeil. Some mandatory fields are missing asa msg yeto kahi solution dya na sir please.
Yes
विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसेल तर aapar आयडी कसा काढावा
Second time name kas change karaych 1st time mistake zali hoti
इ.१ली नवीन विद्यार्थीpen number kiti diwasat yeyil
Sir by mistake I have entered wrong father’s name and adhar number in the consent form while generating apaar id. Now how can I correct it? Please help
Told in this Video.. plZ watch complete video
आमच्या इयत्ता चौथीच्या वर्गात एका मुलीचे नावच नाही, काय करावे सर
Google link
वडिलांचे आधारकार्ड वर spelling चुकीचे असेल तर काय करावे
No problem सर
सर,नावात बदल कसा करायचा ते सांगा
Generate zale.parantu apaar id number ala nahi
Apaar service error : you have reached the maximum account limit for this mobile number. Please try a different number.
असे येत होते सर दुसरा नंबर वरून करायला तरी पुन्हा असेच येत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे
Logout करा सर...
Logout करा मॅम...
सर मुख्याध्यापक यांचा नंबर टाकायचा काय मग
मुदत कधी पर्यंत आहे
सर अपार बनाते समय बच्चे की माँ का नाम गलत दर्ज हो गया है। कैसे ठीक होगा????
सर मैने bataya है विडिओ मे.. Plz एकवार देख लिजिये
Marathi form apoar id Genration cha nahi sir english madhey ahe
सरजी, district computer programmer ला नाव बदल साठी form टाका प्लीज
Sir Video च्या शेवटचा भाग बघा
Chukine appar id madhe adhaar no sotacha adhaar no chukiche takle ahe parents cha nhi meni aata te change kese karu me class 10 madhe
Gaikwad sir mirwadi
सर जर आधार वर Aradhya असं नाव आहे आणि udise वर आराध्या आहे काय कराव
Plz watch complete video
इयत्ता पहिली मधील आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना कसे ॲड करावे
New Entry with 12 times 9
Sir how to change name in school records?
District login.. plz watch complete video to get all details
@educatebharat ok Thank you Sir...still doing this work😥
सर वडिलांचे नाव चुकून दुसरे पडले उपाय सांगा
अपार gararet झालंय
One nation one education ka nahi
अनेक समस्या आहेत
@@chandrakantunde6812 सांगा 2 3 बघू solution
Why is "Do you want to xhange AADHAAR details in SDMS?" Check box Freezed ?
सर नावात बदल कसा करायचा ते सांगा