धन्यवाद 🙏🏻🙂 हो. बालगंधर्व, मास्तर कृष्णराव यांना त्यांनी 35हून अधिक काळ साथ केली. त्यांची हुबेहूब गायकी हरिभाऊंच्या बोटातून येई. मी त्यांची सिरीज केली आहे. हरिवंदना आणि शताब्दी स्वयंवरची या नावाने. Sanjay Deshpande Organ या youtube चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. हरिभाऊंचे चिरंजीव संजय आणि हरिभाऊ या दोघांचं ऑर्गनवादन आपल्याला यावर ऐकायला मिळेल. नक्की हे चॅनल बघा 🙏🏻🙂
Superb! Classic! Thanx for sharing !
खुप सुरेख गोविंदराव यांच्या बद्दल माहिती मिळाली. खुप आभार
वाहहहवा गुरूजी ... धन्यवाद...!
गोविंदरावांना सरस्वतीचा वरदहस्त लाभला
होता.
अप्रतिम
Amhala ajun bhag have ahe❤❤
काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका आम्हाला नाइलाजाने थांबवावी लागली.
🙏🏻
Bahut badhiya performance .👍👍👍🙏
अप्रतिम. पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते. वाद्यातून शब्द ऐकू येतात सूर नव्हे.
Apratim wadan.
छान माहिती दिली
धन्यवाद, दादा. 🙏
Apratim....
Superb. 👍👍🙏
Pudhii program karita apnas bal milo hich shubheccha...
एकदा हरिभाऊ देशपांडे ह्यांचा ऑर्गन ऐका आपण. तसा हात कोणाचाच नाही ऑर्गन वर..
पटवर्धन तर ऊत्तमच वादक होते.
छान कार्यक्रम आहे तुमचा.
धन्यवाद 🙏🏻🙂
हो. बालगंधर्व, मास्तर कृष्णराव यांना त्यांनी 35हून अधिक काळ साथ केली. त्यांची हुबेहूब गायकी हरिभाऊंच्या बोटातून येई.
मी त्यांची सिरीज केली आहे. हरिवंदना आणि शताब्दी स्वयंवरची या नावाने.
Sanjay Deshpande Organ या youtube चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल.
हरिभाऊंचे चिरंजीव संजय आणि हरिभाऊ या दोघांचं ऑर्गनवादन आपल्याला यावर ऐकायला मिळेल. नक्की हे चॅनल बघा 🙏🏻🙂
बघु नको मज कडे. हे पद थोडे हिन्दी चित्रपट गायन कोई न करे यहा प्यार
फारच छान!
manahpoorvak Dhanyavaad... :-)
अप्रतिम. सुंदर.
अ
UA-cam var Govindravancha hach video ardhawat ahe....Fakta Chandrika hi janu paryant.... Sampurna kuthe baghayla milel?
EP is really nice &informative,thanks.
Manahpoorvak Dhanyavaad... :-)