Samarjeet On Mushrif : मुश्रीफांचं पुस्तक चार कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने भरणार, घाटगेंनी सांगून टाकलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @SunilPatil-sw2te
    @SunilPatil-sw2te 8 днів тому +44

    याला म्हणायचे मतदार संघातील अभ्यास व नियोजन🙏काय त्या मतदार संघासाठी करता येईल याचे नियोजन असा आमदार हवा 🙏

  • @sanajipatil2556
    @sanajipatil2556 7 днів тому +11

    सुसंस्कार म्हणजे काय, भाषण ऐकल्यानंतर समजते. 👌👌

  • @samarjitkharade1628
    @samarjitkharade1628 7 днів тому +17

    कॉन्ट्रॅक्टर ची नावे कशी सांगणार साहेबांचे पाई पाहुणे आहेत ,,,सगळा पैसा घरातच ओ

  • @vilasbabar1914
    @vilasbabar1914 8 днів тому +15

    खूप छान

  • @santoshadole6962
    @santoshadole6962 8 днів тому +18

    Only Raje saheb

  • @simbaspets7795
    @simbaspets7795 8 днів тому +22

    Raje saheb❤😊

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 8 днів тому +11

    Only राजे साहेब

  • @sudarshanbiranje7460
    @sudarshanbiranje7460 2 дні тому +2

    Only Raje Saheb✌️✌️

  • @vasantchougale5953
    @vasantchougale5953 7 днів тому +4

    राजे साहेब तुम्ही आमदार होणार 100टके

  • @appajipatil484
    @appajipatil484 7 днів тому +5

    👌🏻राजे

  • @ShivajiRandive-d4m
    @ShivajiRandive-d4m 6 днів тому +2

    कागल गडहिंग्लज उतर मधील जनता फक्त निवडणूक तारखेची वाट पाहत आहे साहेबांना आमदार करण्यासाठी

  • @shekharborse4867
    @shekharborse4867 8 днів тому +10

    Raje❤

  • @digvijayjadhav2468
    @digvijayjadhav2468 8 днів тому +9

    Samarjit Dada fix 🎉

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +4

    मुश्रीफ साहेबांनी केलेल्या विकास कामांचा श्रेय आपल्याला घ्यायची का बरं गरज पडली.
    कशाला नारळ फोडत, साखर वाटत फिरत होता.
    लोक फार हुशार आहेत आदरणीय राजेसाहेब

  • @user-oo6go1ij7w
    @user-oo6go1ij7w 4 дні тому +1

    मुश्रीफ साहेबांची निष्ठा पवारांच्या पक्षातच आहे तुमची निष्ठा कोणकोणत्या पक्षात आहे ते पहिला सांगा

  • @ShivajiRandive-d4m
    @ShivajiRandive-d4m 6 днів тому +2

    आपण गणपती पट्टी किती जणांना दिला आहात एवढे जाहीर करा

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 8 днів тому +5

    🙏👍👌💯❤️❤️

  • @kamarkamble
    @kamarkamble 6 днів тому +1

    साहेब आमचं गाव तेवढं कागल मतदार संघात घ्या
    गडहिंग्लज कागल मतदार संघात आणि माझा गाव शेंद्री चंदगड मतदार संघात अस का अजून कळलं नाही

  • @namdevdolewar6839
    @namdevdolewar6839 4 дні тому

    🙏

  • @tusharpatil3580
    @tusharpatil3580 8 днів тому +5

    राजे तुम्ही जी थोडी कामं केलीत ती भाजप च्या सहकार्यामुळे झाली हे लक्षात राहू द्या, आणि आता तुम्ही तिकिटासाठी पळ काढला त्यामुळे तुम्ही आधी तुमची निष्ठा जपा आणि लोकांना भावनिक करून मतं मिळत नाहीत त्यासाठी गरिबांची कामं करायला लागत्यात सकाळी नऊ ला उठून आमदार होत नाही

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 8 днів тому +4

      जावयाला १५००कोटी रुपयांचे बेकायदेशीर टेंडर देणे हेच काम सकाळी उठून असते

    • @amittorshe1480
      @amittorshe1480 7 днів тому +1

      सकाळी 9 ला उठला तर सलाईन लावायला लागेल दुपारी 12 वा राजेला

    • @SinghmP24
      @SinghmP24 7 днів тому +3

      ​@@amittorshe1480तोर्श्या...ED ने सलाईन कुणाला लावले😂😂😂

    • @mansoordesai8208
      @mansoordesai8208 7 днів тому

      होय जनता दूध खुळी नाही तुम्हाला मतदान करायला.

    • @lahupowar2470
      @lahupowar2470 7 днів тому +2

      सरजित घाटगे च आमदार होणारच, शिवाय मंत्री पण होणारच हि सर्व जनतेची ईच्छा आहे.

  • @arunkurade8756
    @arunkurade8756 8 днів тому +3

    🎉🎉🎉

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +2

    हवे असेल तर मुश्रीफ साहेब तुम्हाला पण कामे देतील.
    आणि आपल्यासारखे कमिशन पण घेत नाहीत.

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 6 днів тому

      @@mansoordesai8208 आता मुश्रीफच कामावर जाणार पुढच्या महिन्यापासून

  • @maheshg-c4v
    @maheshg-c4v 7 днів тому +2

    Only RajeSaheb 👍✌️

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +4

    कामाचं बघा.
    दुसऱ्यांची मापे काढून मते नसतात मिळवता येत.

  • @tanveermulla6755
    @tanveermulla6755 2 дні тому

    परमनंट आमदार मुश्रीफ साहेब⏰⏰⏰

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 4 дні тому

    गावातील शेतकऱ्यांनी कर्ज न काढता सातबारावर कर्ज चढवलं जात त्याचं उत्तर मतदारांना दिलं पाहिजे 🙏

  • @shivarajpatil5435
    @shivarajpatil5435 8 днів тому +3

    सर्व सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा एकमेव आमदार हसन मुश्रीफ साहेब❤

    • @BhausahebMohite-j9s
      @BhausahebMohite-j9s 7 днів тому +1

      ओन्ली समरजीत घाटगे राजे

  • @balasopatil6928
    @balasopatil6928 8 днів тому +5

    फक्त हसन मुश्रीफ हा काय सांगतोय,बोल बावडा

  • @sachinbhujavade9656
    @sachinbhujavade9656 8 днів тому +3

    Raje you make MLA

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 7 днів тому

    Great Leader ❤❤❤

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 7 днів тому +1

    समरजित घाटगे तुम्ही पण सागा की मग मा गडकरी साहेबाना भेटायला जात होता कागल च्या विकासासाठी जात होता काय स्वतःला कॉन्ट्रॅक्ट घायला जात होता

  • @AmarshindeAmar
    @AmarshindeAmar 7 днів тому +2

    Only Saheb.

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +1

    इतिहास घडवण्यासाठी लढाव लागतय,
    गोष्टी सांगून कोणी राजा नसतो बनत..!

  • @ShivajiRandive-d4m
    @ShivajiRandive-d4m 6 днів тому +1

    साहेबांनी काम केलं आणि नारळ फोडायला आपण

  • @007Monty
    @007Monty 8 днів тому +5

    HM Nako NAKO NAKO 😂😂😂😂

  • @AnandaPatil-d5b
    @AnandaPatil-d5b 8 днів тому +4

    साहेब आमदार

  • @ShivajiRandive-d4m
    @ShivajiRandive-d4m 6 днів тому +1

    तुम्हाला एक प्रश्न केला होता राजे तू पार्सल मध्ये काय होतं

  • @tractormania7287
    @tractormania7287 6 днів тому +1

    देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद होता म्हणून तुमच्याकडून काम झाले.

  • @ganeshkamblekamble5372
    @ganeshkamblekamble5372 8 днів тому +4

    HM❤

  • @pravinmagdum6089
    @pravinmagdum6089 8 днів тому +3

    फक्त मुश्रीफ साहेब❤❤

  • @abhiMitke
    @abhiMitke 6 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉राजेच

  • @sachinbhujavade9656
    @sachinbhujavade9656 8 днів тому +3

    Micro vision off kagal gadhinglaj& uttur

  • @sagarpatil6314
    @sagarpatil6314 8 днів тому +2

    HM साहेब फिवस सिवस

  • @vinayakjadhavvinayakjadhav1616
    @vinayakjadhavvinayakjadhav1616 7 днів тому +1

    आम्ही तुम्हाला संधी देतो पण, आमच्या भागात मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चालू करा

  • @shivajighatge5232
    @shivajighatge5232 6 днів тому

    खूप छान बोललात भावकी .. .

  • @kirankadu8104
    @kirankadu8104 7 днів тому +3

    ओन्ली राजेसाहेब

  • @SinghmP24
    @SinghmP24 7 днів тому +3

    कागलकर.. कोणी असतील तर..त्या चार contractor ची नावे.. इथे लोकांना सांगा..

  • @englishlanguageonline-guru9090
    @englishlanguageonline-guru9090 7 днів тому +3

    मुश्रीफ बहुजन नेता

  • @Devandraghule
    @Devandraghule 7 днів тому +3

    पहिला येऊन कागल मध्ये राहावा मग विकासाचे बोला

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 7 днів тому +1

    तुम्ही पार्सल मध्ये काय होत ते पहिला सांगा

  • @suniljadhav4443
    @suniljadhav4443 5 днів тому

    नक्की परिवर्तन होणार राजेसाहेब

  • @arjunekal1509
    @arjunekal1509 4 дні тому

    आदी आईसाहेबांना धमकी देणारे व राणीसाहेबांना 20 लाखांना गंडा घालणाऱ्याना शोधा मग आमदारकी लढा .
    पदरच्या कुटूंबाची काळजी घ्या आणि आणि मग जाईल तिथे माझच कुटूंब म्हणा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 днів тому +5

    फक्त हसन मुश्रीफ साहेब...
    १८ पगड बहुजन हसन मुश्रीफ साहेब सोबत आहे...कागल..

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +3

    आमदार = मुश्रीफ साहेब

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 7 днів тому +1

    कागल तालुक्याचे विकास रत्न मा मुश्रीफ साहेब

  • @sachinbhujavade9656
    @sachinbhujavade9656 8 днів тому +5

    Raje parv

  • @balishahajare9915
    @balishahajare9915 6 днів тому

    फक्त मुश्रीफ साहेब

  • @Devandraghule
    @Devandraghule 7 днів тому +1

    तुम्ही काय केले तेवढे सांगा

  • @pravinmagdum6089
    @pravinmagdum6089 5 днів тому

    सामाजिक कार्यक्रम ना राजे म्हणून वर्ग णी किती दिली आहे सांगावे

  • @Devandraghule
    @Devandraghule 7 днів тому +2

    तुम्ही फक्त बोलायचे कामाचे आहे कारखाना पहिला सांभाळा

  • @user-oo6go1ij7w
    @user-oo6go1ij7w 4 дні тому

    शेतकऱ्यांची जमीन तुम्ही का हडप करत आहे ते याचं पहिला उत्तर द्या

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 6 днів тому

    सरकार निम शासकीय कार्यालयात ब्रीकस कंपनी मुश्रीफ जावयाचे आहे

  • @ShivajiRandive-d4m
    @ShivajiRandive-d4m 6 днів тому

    गृहमंत्री तुमच्या जवळ असताना 20 लाख रुपये का दिले तेवढे सांगा राजे आपण

  • @SatyaprakashDhere
    @SatyaprakashDhere 7 днів тому

    H M saheb Fix

  • @djspj9639
    @djspj9639 15 годин тому

    तुम्हाला कशाला पाहिजे काम झाली विषय संपला तिकीट मिळालं नाही म्हणून गेलात साहेब थांबले असते तर एका स्टेजवर आला असता आणि गोडवा गायला आसता

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +1

    शहाणे व्हा ..!

  • @englishlanguageonline-guru9090
    @englishlanguageonline-guru9090 7 днів тому +1

    महायुती येणार

  • @user-oo6go1ij7w
    @user-oo6go1ij7w 4 дні тому

    साहेब तुमचे वडील गरीब शेतकऱ्यांना जागा दिली होती ती तुम्ही काहीच कवत आहे

  • @amittorshe1480
    @amittorshe1480 8 днів тому +5

    ते 20 लाख का दिले तेवढे सांगा बघू तुमचे संस्कार तुमचे धाडस

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 8 днів тому +6

      १५०० कोटींचे टेंडर जावयाला देणारा दलाल कोण हे पण सांग बघू तुमचे धाडस

    • @amittorshe1480
      @amittorshe1480 7 днів тому

      @@indrajeetpatil7137 शाहू दूध संघ का घाईला आला ते पण सांगावे

    • @SinghmP24
      @SinghmP24 7 днів тому +3

      ​@@amittorshe1480ED का लागली..त्या बरोबर hippo 🦛 पार्श्वभागी पाय लावून का पळाला ते सांग

    • @amittorshe1480
      @amittorshe1480 7 днів тому

      Ed लागली नाही लावायला लावली कारण जनतेने नारकरलेल्या खलनायक का दुसरा पर्याय नव्हता म्हणून लावली
      तुमच्या नेत्याला फक्त सकाळी 5 वा उठ म्हणावं चार दिवस फक्त लोकांची कामे करायला

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 7 днів тому +1

      @@amittorshe1480 kdcc बँकेवर प्रशासक कुणामुळे आला? शेतकरी संघ भूविकास बँक कुणी संपवली हे पण सांग

  • @smstatus4898
    @smstatus4898 7 днів тому

    एवढा अभ्यास मलेशिया चा केला असता तर घरचा फायदा झाला असता ?

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 6 днів тому

    ते,नव्ह,गरीबांच,,,1500बुडतील,आस,काय,नको कांग्रेस, कडून, 15,रुपये, सुद्धा, मीळनार, नाहीत,😂😂😂😂

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 7 днів тому +2

    दीन दुबल्यांच्या पेन्शन बंद करून लोकांच्या चुलीत पाणी ओतण्याच काम केले आहे आपण जनता तुम्हाला कधीच माफ नाही करणार.

  • @mauli5683
    @mauli5683 7 днів тому +1

    येत्या २० नोव्हेंबर ला माझे मत फक्त हसन मुश्रीफ साहेबांना.......

  • @djspj9639
    @djspj9639 15 годин тому

    तुम्ही विकासाचं बोला

  • @gangadharjoshi5375
    @gangadharjoshi5375 7 днів тому

    फक्त तुतारी

  • @sanjaykamble4043
    @sanjaykamble4043 3 дні тому

    काय साहेब तुम्ही स्वताचे घर बाधकाम करताना स्वता केला का न कोनी घेता विकास नको आहे का😂

  • @rupeshdandvate9423
    @rupeshdandvate9423 7 днів тому

    विकास कमी केले आहेत भाजपच्या सहकार्यामुळे केलेले मी आता सत्तेसाठी भाजपला लाथ मारली

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 7 днів тому +1

    तुम्हीं सगळे संघ विकून खाला ते पहिला सांगा

  • @jayantpatil9968
    @jayantpatil9968 7 днів тому +1

    Hasan mushrif sagebane aarogya shetrat khup kaam kele aahe ,kititari lokanche operation free madhe karun dile aahe , Girish Mahajan and Hasan mushrif ya doghanitke aarogya shetrat konich kaam kele nahi ......sarvani mushrif sahebana nivdun aana .... Changla Kam karanarya mansala nivdun dya

  • @omkarpatil7057
    @omkarpatil7057 8 днів тому +2

    Wig nit nahi ghatala ....

  • @prakashhucche1061
    @prakashhucche1061 8 днів тому +3

    ONLY H M SAHEB IS FIX AMADAR AAHE . GULAL FIX AND SIX MARNAR AAHE.

  • @smstatus4898
    @smstatus4898 7 днів тому

    हा फक्त बोलबच्चन आहे

  • @balishahajare9915
    @balishahajare9915 6 днів тому

    तुमच्या मुळे सोडलं शरद पवार साहेबांना तु ईडी लावलीस

  • @jotiramaj
    @jotiramaj 6 днів тому

    भोंगा परत चालू😂

  • @RohitPatole-iy8ev
    @RohitPatole-iy8ev 7 днів тому

    gadhinglaj ani uttar cha ky smbdh😢😢😢

  • @ModijiopPatil
    @ModijiopPatil 7 днів тому

    समरजित घाटगे अभ्यासू आहेत

    • @mansoordesai8208
      @mansoordesai8208 7 днів тому

      स्वतःचा दूध संघ चालवता आला नाही आणि चाललेत दुसऱ्यांचा सातबारा काढायला.

  • @santoshlole1834
    @santoshlole1834 8 днів тому +1

    Ha vision ahe gadicha yala matdan kera

  • @NadimMujawar-gk3rz
    @NadimMujawar-gk3rz 7 днів тому

    Tumhi kiti hi badnaami kara, yenar tar Mushrif Saheb ✌️

  • @sanjaykilledar4164
    @sanjaykilledar4164 6 днів тому

    ,,,,

  • @balishahajare9915
    @balishahajare9915 6 днів тому

    तु विकास केलाय काय नाही ते सांग

  • @ShivajiRandive-d4m
    @ShivajiRandive-d4m 6 днів тому

    गृहमंत्री तुमच्या जवळ असताना 20 लाख रुपये का दिले तेवढे सांगा राजे आपण