Virandra Mandlik On Hasan Mushrif : मुश्रीफांवर मंडलिक गटाचे उपकार आहेत त्याची परतफेड कधी करणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 146

  • @VaijantiSutar
    @VaijantiSutar 7 годин тому +25

    किती खोके घेऊन उभारला तरी समर्जीत घाडगे फिक्स राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤❤❤

  • @sachinmangave307
    @sachinmangave307 10 годин тому +59

    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावताना उद्धव ठाकरेंना विचारलं होतं का

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 11 годин тому +52

    सुजलेलं कमी झाल वाटत...😅
    आडगा वकील..

  • @sachinpatil-hu4dm
    @sachinpatil-hu4dm 7 годин тому +25

    बंटी साहेबानी केलेले उपकार विसरला भोग भोगा आत्ता

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 9 годин тому +29

    गद्दारीमुळे खासदारकी गेली.

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 6 годин тому +8

    तिरंगी करून मतदान फोडायचा विचार आहे हे जनतेला समजल आहे पणं कितीही नाटक करा कितीही आपटा येणार तर राजेच 😂😂😂

  • @vijaykumbhar7944
    @vijaykumbhar7944 10 годин тому +36

    मंडलिक साहेबांचं तुमच्याकडे काय गुण आहेत

  • @nileshkandle4480
    @nileshkandle4480 11 годин тому +41

    डोळे का मिटतोय सारखं सारखं

  • @trueindian.9744
    @trueindian.9744 5 годин тому +2

    अगदी बरोबर वीरेंद्र ❤️❤️❤️

  • @dinkarshippurkar3657
    @dinkarshippurkar3657 8 годин тому +12

    मंडलिक साहेब म्हणजे तुम्ही बापलेक नाही .. आपण फक्त बोलत आहे आपल्याला .. जनतेच्या मनात आणि बाजारात .. काही ..... नाही ..😢

  • @greedyz
    @greedyz 7 годин тому +10

    घाटगे ची मत खाण्यासाठी उभा केलाय याला मुश्रीफ ने जर मुश्रीफ निवडून आला तर ह्यो तुम्हाला कुट ना कुठं तर चिकटलेला दिसणार 😂

  • @adityapowar7956
    @adityapowar7956 7 годин тому +10

    आरे बाबा तू आमच्या बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावतोस त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची सही घेऊन परवानगी घेतलीस काय

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 7 годин тому +3

    हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दोन उमेदवार म्हणजे दोंघाचीही हार आणि.मुष्रिफांचा विजय

  • @shivamkamble8714
    @shivamkamble8714 10 годин тому +23

    माजी खासदारांना आता खूप वेळ मिळत असेल हिंदी बोलायला शिकवा अगोदर 😂😂😂

  • @Kambale3115
    @Kambale3115 9 годин тому +12

    आता बसं झालं, किती दिवस ठराविक घरातील आमदारकी खासदारकी?बदल झाला पाहिजे

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 7 годин тому +7

    गैबी चौक गांधी मैदान नको आता तू मुंबई मध्ये शिवाजी पार्कला मेळावा घे

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 8 годин тому +13

    औकाती पेक्षा जास्त बोलतंय बेन😂😂

  • @sandippatil5520
    @sandippatil5520 9 годин тому +12

    तुमच्या वडिलांना खासदार केल तुमची उद्धव साहेबांनी मान्यता दिली

  • @tukarampatil8332
    @tukarampatil8332 9 годин тому +7

    म्हणून गोकुळ मध्ये पाडलं आठवण ठेवा

  • @pub-gfun9084
    @pub-gfun9084 4 години тому

    एकनाथ/ श्रीकांतला बोला मला निवडुण आणा...आणारच नाही ..हा भाग वेगळा..
    पण शिवसैनिक तुम्हाला दरवाजा समोर पण उभा करणार नाही आता.
    शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे..🔥
    आमचा नावातच बाळासाहेब ठाकरे आहे ❤🔥🔥🚩🚩🚩

  • @VishalPadaval
    @VishalPadaval 10 годин тому +22

    तुमचा बाजार संपलेला आहे

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 7 годин тому +6

    बाळासाहेबांचा फोटो लावायची तुम्ही परवानगी घेतली का?

  • @vaibhavbhaskarpatil5332
    @vaibhavbhaskarpatil5332 7 годин тому +2

    Samarjit ghatage यानी राजघराणे म्हणून शाहू महाराज यांनाच मतदान करून मदत केली होती. Ghatge चे गावातील लोक हे शाहू महाराज यांचाच प्रचार करत होते. Samarjit घाटगे हे तुम्हाला कसं मदत करतील ते राजघराण म्हणून कधीही मंडलिक यांना बहुजन म्हणून मदत करणार नाहीतच.

  • @rohitbune981
    @rohitbune981 8 годин тому +4

    जिल्हापरिषद ला नको आता दादा पंचायतसमिती बघा मिळते का

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 8 годин тому +7

    तुम्ही उध्दव साहेबाशी गद्दारी का केली

  • @DAYANANDGURAV-sl2xn
    @DAYANANDGURAV-sl2xn 9 годин тому +21

    तुम्ही बंडखोरी करणे म्हणजे हसन मुश्रीफ यांना मदत केल्या सारखच आहे...

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 8 годин тому +5

    आणि मोदी म्हणतोय घराणेशाही नको...

  • @babamagdum9480
    @babamagdum9480 9 годин тому +8

    Samarjit la adchan hovi mahanun mushrif yani tirangi nivadnuk karniyacha gem ahe ha

    • @Sbk-ed1th
      @Sbk-ed1th 8 годин тому

      हेच कारणार हे

  • @rohitpatil3056
    @rohitpatil3056 4 години тому

    Ekc bunty sahab

  • @Sbk-ed1th
    @Sbk-ed1th 8 годин тому +3

    Managed by MUSHRIF saheb for deviation of kagal votes

  • @tukarampatil8332
    @tukarampatil8332 9 годин тому +2

    मंडलीक साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 8 годин тому +1

    साहेब अगदी बरोबर 🎉😂❤ अजून वेळ गेलेली नाही तुम्ही लढा

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 6 годин тому +1

    हा उभा राहणार नाही पैसे घेवून शांत बसणार

  • @TusharMore-jk9fj
    @TusharMore-jk9fj 6 годин тому

    एसटी कर्मचाऱ्यांचा अजून पगार झालेला नाही तरी कृपया आपल्या एका बातमीमुळे लाखो कर्मचाऱ्यांचा पगार होईल..विनंतीपूर्वक म्हणणं आहे ...

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd 10 годин тому +16

    किती खोके घेतलं होते हे जनतेला माहिती आहे ते पण जाहीर करा नेते

  • @kailashpatil3161
    @kailashpatil3161 9 годин тому +4

    Te सगळं ठीक आहें डोळे का michkat आहेत.... 😂

  • @pravinpatil4494
    @pravinpatil4494 6 годин тому +1

    डोळ का मारतोय...😂😂😂

  • @avipatil1934
    @avipatil1934 8 годин тому +17

    तु अगोदर गोकुळला निवडून ये 😂😂

  • @Sbk-ed1th
    @Sbk-ed1th 8 годин тому +7

    2019 च्या निवडणुकीत तुमचे वडील खासदार झाले आणि पुढील विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही मुश्रीफ साहेबांची सुपारी घेऊन संजयबाबांना शिवसेनच तिकीट आणून समरजितसिंह घाटगेंचा पराभव केला
    आणि आताही तोच तुमचा हेतू आहे

  • @shridharshinde3542
    @shridharshinde3542 6 годин тому

    साहेब लवकर जागे झालेत विधानसभेसाठी.... काय चाल आहे

  • @sujitpatil3788
    @sujitpatil3788 2 години тому

    मुशरिफांच काम बोलतय.....काम बगा त्यांचं

  • @ashrafalinaikawadi1636
    @ashrafalinaikawadi1636 8 годин тому +2

    Aata तुतारी fixx❤❤

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 11 годин тому +20

    मंडलिकां चा पक्ष जीवंत ठेवावा
    मुश्रीफाना मोठे करु नका

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 7 годин тому +3

    आडगा वकील😅😅

  • @Namdev-v3p
    @Namdev-v3p 8 годин тому

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 9 годин тому +4

    तुमची ताकद लोकसभेच्या निवडणुकीत कळली

  • @pub-gfun9084
    @pub-gfun9084 4 години тому

    आजित दादांनी प्रचंड प्रयत्न मंडलिक साठी ??😂😂 केले ??
    उद्धव बाळासाहेब ठाकरे ..एकच सभा मारली . तुमचे वडील खासदार झाले कोल्हापुरचे...
    ज्ञान पाजळु नका . परत खासदार ते होणारच नाही..
    गद्दारी झाली विषय खतम..

  • @SaurabhSalokhe-di7if
    @SaurabhSalokhe-di7if 8 годин тому +2

    Are ajun 10 mins bola tr haa mhnel asa zala asta tr mi pm asto bas ki bal😂😂

  • @satyajeetGiri-g9e
    @satyajeetGiri-g9e 6 годин тому

    मि एक समरजीत घाटगे कट्टर समर्थक आहे . असा कोणता आदेश न्हवता चुकीची माहिती दिली आहे तुम्हाला कोणी तरी. आम्ही कट्टर मतदान केल आहे तुम्हाला

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 7 годин тому

    Go on

  • @ArunShenvi
    @ArunShenvi 9 годин тому +2

    सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे गुण तुमच्या आहे का

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 6 годин тому +1

    Ata karkhanyakade laksh dya

  • @shridharshinde3542
    @shridharshinde3542 6 годин тому

    वस्ताद ....आनेवाले है

  • @ashrafalinaikawadi1636
    @ashrafalinaikawadi1636 8 годин тому +1

    शरद पवार❤❤ हळू हळू एक एक डाव टाकत आहेत💯💯

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 6 годин тому +1

    Samplay ata

  • @TusharMore-jk9fj
    @TusharMore-jk9fj 6 годин тому

    नमस्कार ABP माझा न्युज चॅनेल

  • @SwapnilShegade
    @SwapnilShegade 6 годин тому +1

    तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोडून जाताना तुमचा सप्लाय बाजार होता

  • @yuvarajjadhav3010
    @yuvarajjadhav3010 9 годин тому +2

    सुर्य आज उगवला आहे 😅

  • @vijaygurav6287
    @vijaygurav6287 10 годин тому +10

    1 number Atta तिकीट शिवसेनेचे मिळून दे नाहीतर नाही मिळु दे अपक्ष उभारला तरी चालेल पण माघार घेऊ नका

    • @akshaypanvalkar1114
      @akshaypanvalkar1114 10 годин тому

      Aho ha paise khaun gapp basnaar😂😂

    • @ashrafalinaikawadi1636
      @ashrafalinaikawadi1636 8 годин тому

      अपक्ष उबार nhi 😂

    • @SaurabhSalokhe-di7if
      @SaurabhSalokhe-di7if 8 годин тому +2

      Are 4 divas thmb ha paise ghenr 20 30lac ani mushrif cha mage firnr😂😂

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 7 годин тому

      आरं याची औकात चिमगावचा ग्रामपंचायत सदस्य व्हायची सुद्धा नाही.😅😅😅 आणि विधानसभा लढव म्हणं 😅😅😅 आहे तो एक उरलाय तो कारखाना पण सपवून टाकू दे म्हणजे

  • @sudarshanpatil4114
    @sudarshanpatil4114 8 годин тому +1

    bentecs

  • @vinaykadave6796
    @vinaykadave6796 6 годин тому

    Zp निवडून ye आधी

  • @pub-gfun9084
    @pub-gfun9084 4 години тому

    दादा पादा टरबुज प्रचार हे सांगु नका..
    तुम्हाला हाकलुण दिल कोल्हापुरचा जनतेनी..तेही
    उद्वव ठाकरेंचा शब्दाला माण दिला कोल्हापुरकर ❤❤🔥🔥🫡🫡🫡

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 6 годин тому

    Saral bol rajenchya vishayi

  • @rahulcity906
    @rahulcity906 9 годин тому +1

    Shivsena🚩

  • @dhanajikhavare4186
    @dhanajikhavare4186 6 годин тому

    कागलचा आमदार बदलायची वेळ आली आहे

  • @vivekgilbile7460
    @vivekgilbile7460 6 годин тому

    Samarjeet raje jinknar

  • @Rajendra.dure88
    @Rajendra.dure88 6 годин тому

    साहेब मला आमदार करणार का??

  • @RahulPatil-v1y
    @RahulPatil-v1y 7 годин тому +2

    Dola ka martos

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 6 годин тому

    Rajenchya vishayi bolatan saral bolayach

  • @Maharashtrasainik438
    @Maharashtrasainik438 5 годин тому

    आडगा वकील😂😂😂

  • @santosh80183
    @santosh80183 8 годин тому +1

    किती selfish😂😂😂😂😂

  • @VishalPatil-b7i
    @VishalPatil-b7i 4 години тому

    😂😂 Bolayla shika aadhi

  • @knews3381
    @knews3381 9 годин тому +1

    सगळ तुम्हालाच देतो, बास करा राव

  • @rohitbhosale4989
    @rohitbhosale4989 8 годин тому +2

    Tuz Kay Kartuv Kay ahe

  • @rohitpatil3056
    @rohitpatil3056 4 години тому

    Nahi chalat.ekc bunty patil

  • @RajdeepYadav-jc6rh
    @RajdeepYadav-jc6rh 5 годин тому

    जरा फास्ट भाषण होतंय...

  • @sujitpatil3788
    @sujitpatil3788 2 години тому

    Mandlik tumhi gharich basa.....tumchyakadun kahich hot nahi

  • @babushinde4363
    @babushinde4363 6 годин тому +1

    बरोबर आहे ❤❤

  • @sbl111
    @sbl111 8 годин тому +1

    😂😂😂😂 हकालपट्टी करतोय म्हणे

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 9 годин тому +5

    मंडलिक गटाची ताकद दाखवा एकदाच

  • @PranitPatil-g1n
    @PranitPatil-g1n 6 годин тому

    बापाला विचार तु चालतोस तर उधवसाहेब का नाही चालले

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 9 годин тому +1

    अरे हे डोळे का मिचकावत बोलत आहे,गेली 5वर्षे काय झोप गेली नाही वाटते😂😂

  • @SamarjitJakate
    @SamarjitJakate 8 годин тому

    Only one mandlik

  • @SharanyaPatil-f9q
    @SharanyaPatil-f9q 6 годин тому

    तुम्ही पडणार होता हे नक्की होत

  • @vishwajeetkatkar5464
    @vishwajeetkatkar5464 7 годин тому

    जनताच मुर्ख
    बाकि काही नाही

  • @sujitpatil3788
    @sujitpatil3788 2 години тому

    आडग 😂😂

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 5 годин тому

    Loksabha made tumcha Kagal madil prateek kheda padancha,sharacha sampark kami padala .

  • @amitkale9501
    @amitkale9501 8 годин тому +1

    हा कोण?

  • @PranitPatil-g1n
    @PranitPatil-g1n 6 годин тому

    १००खोके यगदम ओके

  • @SandipJadhav-q4z
    @SandipJadhav-q4z 6 годин тому

    Tumhi kay kela

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 8 годин тому

    बल बल हा कालकलम काय वातल हुत्

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 8 годин тому

    Batga.

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd 9 годин тому +5

    नको टेन्शन घेऊ उभा रहा साहेब येणार निवडून जय भीम

  • @khudabunadaf6803
    @khudabunadaf6803 8 годин тому

    तू रहा की

  • @prashantgaikwad8654
    @prashantgaikwad8654 7 годин тому +1

    Only mandlik

  • @sachinkesarkar8487
    @sachinkesarkar8487 7 годин тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sachinkesarkar8487
    @sachinkesarkar8487 7 годин тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sandipgaikwad6674
    @sandipgaikwad6674 7 годин тому +1

    Kasa apatlay yala loaksabhet

  • @sandipgaikwad6674
    @sandipgaikwad6674 7 годин тому

    Shindyala aannachayla

  • @sandipgaikwad6674
    @sandipgaikwad6674 7 годин тому

    Gaddarach deposit japt honar ahe