Marathi Long Play | Garudzhep | Marathi Natak | गरुडझेप | Part 02 | मराठी लॉंग प्ले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • • Marathi Long Play | Ga... (Part 01)
    गरुडझेप
    चंद्रलेखा आणि मधुर नाट्य प्रकाशित
    लेखक - वसंत कानेटकर / रणजित देसाई
    दिग्दर्शक - प्रभाकर पणशीकर
    नेपथ्य - मोहन वाघ
    संकल्पना - मुकेश शर्मा
    दूरदर्शन दिग्दर्शन निर्माता - विद्युत शाह
    प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Garudzhep '_' गरुडझेप '
    Artist : भूमिका कलाकार - कुणाल लिमये
    उमा सरदेशमुख
    भाग्यश्री कवठेकर
    उपेंद्र दाते
    प्रभाकर पणशीकर
    मयुरेश वेंगुर्लेकर
    दिनेश कोयंडे
    रमेश रोकडे
    गौतम मुर्डेश्वर
    प्रकाश वेंगुर्लेकर
    विद्याधर पालेकर
    गजानन तुपे
    सुभाष गावडे
    राहुल दिकोंडा
    रमाकांत बने
    आणि इतर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : विद्युत शाह
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 23

  • @rameshrokday
    @rameshrokday 2 роки тому +19

    मी आणि हिरोजी फर्जद
    नमस्कार मी रमेश रोकडे... दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील "गरुडझेप" ह्या नाटकात हिरोजी फर्जंद ही भूमिका साकारली आहे. आज मला अत्यंत आनंद होतोय. माझ्या आयुष्यातील हिरोजी फर्जंद या भूमिकेचा प्रवास जो ह्या नाटकापासून सुरू झाला तो "स्वराज्य रक्षक संभाजी" "स्वराज्य जननी जिजामाता" ह्या मालिका असा करत आता तो शिवप्रताप गरुडझेप या सिनेमा परत पर्यंत येऊन पोहोचला आहे.
    गेले कित्येक दिवस दूरदर्शन सह्याद्री वरील या नाटकाच्या शोधात मी होतो आणि आज अचानक माझ्या एका मित्राने दूरदर्शन सह्याद्रीवरील या नाटकाची लिंक माझ्यापर्यंत पोहोचवली. पहिल्यांदा पाहून खूप आनंद झाला. आणि मी नेहमी म्हणतो हिरोजी फर्जंद ह्यांची भूमिका माझ्या वाट्याला जी आली त्याच्यामागे काहीतरी कारण असावं ही गोष्ट नक्कीच विधिलिखित असावी. हिरोजी फर्जंदचा ह्या भूमिकेचा सुरू झालेला प्रवास जो ह्या नाटकापासून सुरू झाला तो मालिका आणि आता सिनेमा इथपर्यंत येऊन पोहोचला. येत्या 5 ऑक्टोबर 2022 ला म्हणजेच विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 2005 साली चित्रित झालेलं हे संपूर्ण नाटक आज सर्वांना युट्युब च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की गरुडझेप हे नाटक तुम्ही सर्वांनी पहा,आणि ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी पाहण्यासाठी युट्युब वरची ही दूरदर्शन सह्याद्री वाहिनीची लिंक त्यांच्या पर्यंत पोहोचवा. धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री वाहिनी... खूप खूप आभार...

    • @DeependraRasal
      @DeependraRasal Рік тому +1

      महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने पहावे असे सुंदर नाटक... मी केव्हापासून या नाटकाची वाट बघत होतो... सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार या सुंदर कलाकृतीसाठी 🙏

  • @shirishkumarpalange3435
    @shirishkumarpalange3435 2 місяці тому +1

    जबरदस्त असं हे नाटक झाले आहे आणि सर्वांची कामे पाहून आपण प्रत्यक्ष छत्रपती महाराजांच्या काळातच असल्याचा भास होतोय. यात शेवटी औरंगजेबाने आपल्या छत्रपती महाराजांच्या बद्दल जे विचार मांडलेत ते एकदम अप्रतिम. छत्रपती शिवाजी महाराज की जय,‌जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @udaykumarhodgepatil3466
    @udaykumarhodgepatil3466 Рік тому +3

    जबरदस्त नाटक, पुढील 50 वर्ष असे नाटक होणार नाही,कलाकार यांनी फारच सुंदर काम केले आहे,पणशीकर यांची प्रमुख भूमिका ,याला जगात तोड नाही,खरी कसब असणारा कलाकार, आता होणे नाही,

  • @unknown-jo6ij
    @unknown-jo6ij Рік тому +1

    मला आवडलेले आयुष्यातील एकमेव सर्वश्रेष्ठ नाट्य, गरुडझेप 💐🙏👍👍

  • @yogeshyelburgi2965
    @yogeshyelburgi2965 6 місяців тому

    Prabhakar pant Panshikar and Kunal Limaye, one of the best actors of the Marathi theater.

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu 2 роки тому +2

    Khup diwas search krat hoto
    Thank u sahyadri

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Рік тому

    वारंवार पहावे असं नाटक आणि पणशीकरांची स्तुती करायला शब्द अपुरे पडतात.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pandharibodkhe8754
    @pandharibodkhe8754 Рік тому

    Ek swapn purn kelyabaddal sahyadri che aabhar

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Рік тому

    great

  • @user-in1uv7io9l
    @user-in1uv7io9l 2 роки тому

    Yashawantrao Chavan साहेबांवर एक movie आलेला त्याची लिंक शेअर करा

  • @harshalmore96
    @harshalmore96 Рік тому +1

    खूप वाट बघत होतो यु ट्यूब वर येण्याची, जय शिवराय

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Рік тому

    Part 1st. ?. Vk. Thanks but send. Ii

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 6 місяців тому

    प्रभाकर पणशीकरांची अविस्मरणीय भूमिका.
    इतर कलावंतांची उत्तम साथ.

  • @hattichya
    @hattichya 2 роки тому

    Khuo khuo dhanyawad... Vaat pahat hoto kadhi yeil UA-cam var Garudzhep... One of my favourite ❣️❣️❣️❣️
    Jai Bhawani.. Jai Shivaji Maharaj❣️🚩
    Thank you Mukheshji and team🙏

  • @jitendrathankuforinformati1110

    जय शिवराय 🚩

  • @nandeshnaik3274
    @nandeshnaik3274 Рік тому

    Khupach chaan

  • @dipapurohit7706
    @dipapurohit7706 2 роки тому

    Thank u for beautiful play

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dipapurohit7706
    @dipapurohit7706 2 роки тому

    ❤❤👍👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk