खूप छान दादा भारी तुम्ही पार खोलवर जाऊन माहिती काढता आणि आमच्या पर्यंत पोहचवतात आणि तुमच्या डेरींग पण खूप आहे येवढ्या अडचणीतून मार्ग काढून तिथं पर्यंत जाता आणि माहिती सांगता खूप छान 🙏🔥🔥💯✌️🌏
खूपच छान माहिती सांगितली मित्रा. निसर्ग मानवासाठी केवळ उपयुक्तच नाही तर तो मानवासाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामुल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे. निसर्गाच्या सानिध्यात खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही. अद्भूत सुंदर निसर्गाच्या, कणकणात बेंधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळे वेगळे, प्रत्येक श्वासात भरून घ्यावे..❤️🙏
खुपच छान माहिती दिली आहे. अविस्मरणीय क्षण
धन्यवाद 🙏😊❤️
Wow I saw Ratangad via your eyes. You are rocking guys 💪💪💪👌👌👌🙏
Thank you so much ❤️❤️🙌🙌😍
नाईस महेश ब्रो तुझा व्हिडिओ खूप छान आहे
Thank you so much 🙏🙏😊❤️
अतिशय उपयुक्त व सुंदर
Thank you so much 🙏🙏😊❤️
खूप छान माहिती देतो आहे तू
धन्यवाद 🙏🙏❤️😊
महेश खूप छान माहिती😊🔥👌👌
keep it up bro😊
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
खूप छान आहे
Thank you so much Mahesh 🙏❤️😊
खूप छान भावा....... तुझ्या मुळे गडबद्दल खूप सारी माहिती आम्हाला मिळते...👍😍🤗
Thank you so much 🙏🙏😊❤️
Awsome knowledgeable video🔥
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
Mast mahiti dilis mahesh 👌
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
......AWESOME.....
Thank you so much 🙏🙏😊🚩
Kadak jagah aahe bhai 🔥
Mi ghumno aato next year
Aa ja bhai ghumenge😁👍❤️
खुप छान आहे हा गड this is Awesome ⛰️
हो खूप मस्त आहे 😊😊🙏❤️
👍
🙏🙏😊❤️
Mast bro 👌👌👍
Thank you so much bhawa 🙏😊❤️
खूप छान दादा भारी तुम्ही पार खोलवर जाऊन माहिती काढता आणि आमच्या पर्यंत पोहचवतात आणि तुमच्या डेरींग पण खूप आहे येवढ्या अडचणीतून मार्ग काढून तिथं पर्यंत जाता आणि माहिती सांगता खूप छान 🙏🔥🔥💯✌️🌏
खूप खूप धन्यवाद 🙏🚩😊
खूपच छान माहिती सांगितली मित्रा. निसर्ग मानवासाठी केवळ उपयुक्तच नाही तर तो मानवासाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामुल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे. निसर्गाच्या सानिध्यात खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही.
अद्भूत सुंदर निसर्गाच्या, कणकणात बेंधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळे वेगळे, प्रत्येक श्वासात भरून घ्यावे..❤️🙏
हो नक्कीच yogesh. Thanks for your comment🙏🙏😊❤️
MASTY BHAVU
Dhanywad 🙏🏻😊😊
Knowledge pack video... Blessed by watching it😇
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
भाऊ तुम्हाला किल्ला चढण्यासाठी किती वेळ लागला ?
3-5 तासात पोहोचत आम्ही खूप निवांत वर चढलो होतो.
Risky ahe ka
इतक नाही पन रस्ता चुकतात 😊