कीर्तन | सुदाम महाराज पानेगांवकर | किर्तन | keertan | sudam maharaj panegaonkar | 4k | bhajan | dj |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर ... आळंदीला वास्तव्यास असलेले महाराज मुळचे बीड जिल्ह्यातील पानेगांवचे रहिवासी आहेत.पद्मश्री वि.दा.कराड यांच्या आळंदी येथील विश्व शांती धाम चे व्यवस्थापन महाराजांकडे आहे.समाज प्रबोधन हा त्यांचा कीर्तनाचा आत्मा आहे.ओघवती शैली आणि गायनाची जाण यामुळे त्यांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध होतात.
    लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथे संतश्रेष्ठ मोतीराम महाराज यांच्या स्मृतीसोहळ्यानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्यातील महाराजांचे हे गाजलेले संपूर्ण जसेच्या तसे कीर्तन खास आपल्यासाठी.
    kirtan #arjunmaharajlad #pravachan #vyakhyan #devotionalspeech #कीर्तन #किर्तन #प्रवचन

КОМЕНТАРІ • 6