9 वर्षाच्या किर्तनकाराने खूप हसवले | नवीन कॉमेडी किर्तन | ह.भ.प माऊली महाराज जाहुरकर मो.9860323834

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad6461 Рік тому +38

    खूप छान आवाज ऐकून आश्चर्य वाटत आहे की आपण ऐवढे लहान मुले आहेत आणि त्या सर्व चाली किती गोड गायले गेले आनंद झाला माझ्या मनाला अशीच प्रगती फास्ट होवो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आजी कडुन ❤❤❤

  • @PratibhaRathod-w6v
    @PratibhaRathod-w6v 29 днів тому +4

    अप्रतिम गायन अप्रतिम कीर्तन.... कीर्तन ऐकून पांडुरंगाचे मनाला वेड लागेल येवढ गोड कीर्तन 🙏🙏

  • @PushpavatiJankar
    @PushpavatiJankar Рік тому +11

    खूप छान कीर्तन आहे बाळा बाप से बेटा सवाई खूपच छान खूपच छान पूर्व पुण्याई लाभली असो❤❤, 🙏🌺🌺👌

  • @BabasahebGadekar-m6o
    @BabasahebGadekar-m6o 29 днів тому +5

    लहान वयात खूप छान कीर्तन करत आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पांडुरंग हरी पांडुरंग हरी

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 10 днів тому +3

    धन्य धन्य पांडुरंगा तुझी लिला अपार आहे.

  • @saralapatil3884
    @saralapatil3884 Рік тому +7

    छोटे किर्तनकार महाराज खूप छान आहे तुमचं किर्तन...😊

  • @appasahebkakade8861
    @appasahebkakade8861 10 місяців тому +44

    अभ्यास पूर्ण किर्तन आणि दोन्ही बाल गायकांना मानाचा मुजरा
    जय हरि

  • @chaluturate8033
    @chaluturate8033 17 днів тому +3

    मी आजरा येतून पाहायत आहे सुंदर भजन या लहान वयात अभिनंदन

  • @BhimrajJadhav-gf4md
    @BhimrajJadhav-gf4md 25 днів тому +2

    अशी मुलं घडणे आज खूप गरज आहे खूप छान किर्तन आणि मागे गायण करणारी मुले सुद्धा खूप हुशार आहे

  • @ananthatim5518
    @ananthatim5518 19 днів тому +2

    अतिशय सुंदर आणि छान किर्तन मन प्रसन्न झाले छोटे महाराज धन्यवाद

  • @siddeshmahadik4837
    @siddeshmahadik4837 5 місяців тому +55

    जय हरी माऊली एवढ्या कमी वयात छान कीर्तन केले 😮💐🙏🏻🌹

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 11 місяців тому +12

    लहान वयात खूपच छान किर्तन आणि गायन करणारा मुलगा खूपच सुंदर चाली लावत आहे

  • @surekhahalnar4630
    @surekhahalnar4630 16 днів тому +2

    अतिशय सुंदर कीर्तन केले बाल कीर्तन कारांनी माझा सलाम❤❤❤❤

  • @pralhadwankhade1580
    @pralhadwankhade1580 Рік тому +30

    खूपच छान किर्तन आणि पाठीमागे गायन करणारा मुलगा फार चांगला गायक होणार आहे 🙏

  • @jagannaththakur8733
    @jagannaththakur8733 22 дні тому +5

    खूप छान ,वयाच्या मनाने खूप छान,ईश्वरी कृपेशिवाय हे शक्य नाही , गायक , वादक ,खूपच छान ,. स्मरण शक्ती , पाठांतर , अतिशय चांगले . महाराज मोठे व्हा

  • @ratnapatil5467
    @ratnapatil5467 Рік тому +4

    जय हरी माऊली, रत्ना धनराज पाटील डांगशिरवाडे

  • @RamchandraGaikwad-hi1yh
    @RamchandraGaikwad-hi1yh Рік тому +7

    खूप. खुपच. छान. आहे. Kirtan

  • @AshokBakal-gb7ro
    @AshokBakal-gb7ro 4 місяці тому +2

    माऊली महाराज अभिनंदन.... उज्वल भविष्य... आवाजाची देणगी.... विनोदी व हसतमुख चेहरा.....

  • @laxmanchavan-go8ux
    @laxmanchavan-go8ux Рік тому +8

    सुंदर उत्तरोत्तर प्रगती होवो 10:49

  • @HanumanDhormare-u7j
    @HanumanDhormare-u7j Місяць тому +4

    खुप छान छोटे महाराज किर्तनकार

    • @kashinathshid2706
      @kashinathshid2706 11 днів тому

      खूप छान कीर्तन माणिकखांब येथून ऐकत आहे

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 Рік тому +6

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई बांगरवाडी पारनेर येथे वय वर्ष नऊ ह भ प श्री माऊली महाराज जाहूरकर यांनी कीर्तन हजर भाविकासमोर विनोदी शब्दाने हसवत कीर्तन मार्गदर्शन बोध पर केले लहान वयात अभंगाचा स्वष्ट पूर्ण खुलासा केला ही बाब गौरवस्पद आहे आई बाप यांचं महत्व सांगितलं माता पिता यांना गुणवान पुत्र आवश्यक आहे सर्व सहकारी यांनी चांगल सहकार्य केले जय Jaहरी विठ्ठल माऊली ❤❤❤y

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 Рік тому +9

    जय हरी माऊली खूपच छान

  • @jayshreetaware7769
    @jayshreetaware7769 Рік тому +10

    Khup sundar awaj mala vatat he lahanpaniche purushottam maharaj ahet.👌👍🏻🌹

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 11 місяців тому +4

    " Murti Lahaan,
    Kirtee Mahan "
    Ram Krushanna Hari Mauli...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Mazakirtankar
    @Mazakirtankar Рік тому +39

    ❤❤❤❤ राम कृष्ण हरी माऊली इतक्या लहान वयात इतका गोड आवाज मनाला भुरळ घातले आहे एकूण कान व मन तृप्त झाले पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावी कीर्तनकार व गायनाचार्य राम कृष्ण हरी

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 11 місяців тому +6

    खुपच छान इतक्या कमी वयात हे फार मोठे काम आहे हारिभक्तांची हिच खरी ताकद आहे

  • @vanitakaingdey4783
    @vanitakaingdey4783 8 місяців тому +6

    खूप सुंदर आवाज आहे मला खुप आवडले

  • @balasahebbodakhe662
    @balasahebbodakhe662 16 годин тому

    जय हरी माऊली. खूप च छान आवाज अभंग गायक आणि महाराज तर खूप च भारी जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthaljadhav8687
    @vitthaljadhav8687 Рік тому +31

    अतिशय उत्तम किर्तन सोडविले आहे किर्तनाचा अभंगही छान निवडला आणि तो अतिशय सोप्या पद्धतीने सोडवून हिन्दू धर्माची पताका या बालवयात खाद्यावर घेतली त्याबद्दल आपले प्रथम आभार अशिच आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही परमेश्वर चरणी आमचा परिवार विनम्र प्रार्थना करीत आहे धन्यवाद

  • @PushpavatiJankar
    @PushpavatiJankar Рік тому +12

    कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिक वाटे जीवा खूप सुंदर छान अभंग निवडला कीर्तनाला असो❤🎉❤🚩🌹👌

  • @aasawaripote8924
    @aasawaripote8924 Рік тому +3

    लय भारी माऊली .खुप सुंदर अप्रतिम

  • @uttambhanwase5782
    @uttambhanwase5782 10 місяців тому +1

    भिऊ.नकोस.मी.तुझ्या.पाटिशी.आहे.जय.जयस्मी.समर्थ❤❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sandipjayabhe
    @Sandipjayabhe Рік тому +4

    खूप छान ह भ प माऊली। महाराज जाहुरकर

  • @mamatagurav1303
    @mamatagurav1303 Місяць тому +4

    मुलाच्या हुषारीचा योग्य उपयोग झाला असता तर मुलासाठी भविष्यात फायदा झाला असता. कीर्तन वाईट नाही पण त्यात देव सोडून इतर गोष्टी ज्या चुकीचे संस्कार होण्यासाठी मदत करत आहेत. पालकांना याची कल्पना जाणीव असायला हवी

  • @dipakbhoir5624
    @dipakbhoir5624 Рік тому +24

    सुंदर वाणी,गायन तसेच अतिशय उत्कृष्ट गायक साथीदार..राम कृष्ण हरी...🙏🙏

  • @punjaharigavhane
    @punjaharigavhane 3 дні тому

    मी‌ अंजनापुर ता कोपरगाव येथुन ऐकत आहे खुपचं सुदंर किरतन एकच नंबर

  • @amoltaur7928
    @amoltaur7928 16 днів тому +2

    अप्रतीम गायन महाराज

  • @vilaskarale382
    @vilaskarale382 3 місяці тому +3

    Very nice sound system & vice clarity

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Рік тому +43

    मी शिला मुजुमदार डोंबिवली मुंबई वरून ऐकत आहे

    • @LokeshKhule
      @LokeshKhule 6 місяців тому +18

      चांगलं वाटलं का किर्तन

  • @pandurangdubewad7248
    @pandurangdubewad7248 Рік тому +12

    He maharaj amcya gavce ahet ..mauli mharaj jahoorkar ..tq mukhed .dist nanded..❤...

  • @samadhanhivale5382
    @samadhanhivale5382 7 місяців тому +3

    राम कृष्ण हरी 👌🙏🔥👏👏🙏🙏

  • @SantoshMhasagar
    @SantoshMhasagar 7 місяців тому +4

    अप्रतिम गायन । गयनाचार्य खुप मोटे हां

  • @funwithcraft8096
    @funwithcraft8096 Рік тому +8

    महाराज मी तुमचं रात्री म्हणजे 12 वाजता कीर्तन ऐकत होतो... मला खूप आवडलं पण आर्धा एकाला कारण माझी ड्युटी आहे.... फोन बंद करायला मन म्हवत करत... पण कराव लागलं... मी उद्या तुम्हला फोन करिन मला तुमच्याशी बोलसायचं आहे... मी तूमाचा फ्यान आहे......

  • @DattaThorat-py4gp
    @DattaThorat-py4gp 2 місяці тому +1

    ह.भ.पमाऊलीमहाराजजयहरीकीतीगोडकीतंनंआहे🎉🎉🎉❤❤😮😮😢😢

  • @KomalShinde-k9y
    @KomalShinde-k9y Місяць тому +1

    Khupch chan mauli maharaj 👏👏😊😊

  • @SainathShinde-b2m
    @SainathShinde-b2m 9 місяців тому +20

  • @janardanmahale9530
    @janardanmahale9530 Рік тому +24

    धन्य ते माता पिता ऐसे पुत्रे जन्मा घातीले अप्रतिम महाराज ,अप्रतिम गायक,आजपर्यंत खूप कीर्तन ऐकले पण असे सुंदर कीर्तन होणे नाही त्याचप्रमाणे गायक तर वाखाणण्याजोगे कारण गायन इतके मनाला शांती देत होते की जणू संत तुकाराम महाराज गात होते खूप सायलेंट गायन मस्त झाले.

  • @sachinhange4150
    @sachinhange4150 10 місяців тому

    खुपचं अप्रतिम चाल गायन केलयं.. ❤❤

  • @arvichalke393
    @arvichalke393 4 місяці тому

    मी मारुती चाळके हे किर्तन ऐकुन मण प्रसन्न झाले सातारा चाळकेवाडी❤❤❤

  • @narwarenarware8848
    @narwarenarware8848 Рік тому +5

    Khub सुन्दर जय जय वि ट ट ल❤

  • @hanumantgawade3967
    @hanumantgawade3967 9 місяців тому

    खूप सुंदर कीर्तन आहे अभीनंद महाराज 🙏🙏👌👌

  • @SwatiJadhav-t7q
    @SwatiJadhav-t7q 8 місяців тому

    Kupp chan 🎉🎉

  • @shubhamlonde-ev7ex
    @shubhamlonde-ev7ex Рік тому +11

    गायनाचार्य खूप सुंदर आहे महाराज महाराज तुमचा आवाज खूप सुंदर आहे राम कृष्ण हरी महाराज

  • @shankarwaghmare99
    @shankarwaghmare99 11 місяців тому

    खूप छान अभंग आहे मावली खूप छान सांगीतले ऐकुन बरेवटले

  • @vishnupuri1062
    @vishnupuri1062 Рік тому +3

    Jay hari maharaj .khup chhan prastuti sadar

  • @mahadeomulik4839
    @mahadeomulik4839 4 місяці тому +1

    महादेव मुळीक फार सुंदर किर्तन आहे

  • @sushmashinde7732
    @sushmashinde7732 11 місяців тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली तुम्ही इतके सुंदर कीर्तन केले.धन्य माता पिता तयाचीया खूपच सुंदर

  • @atulchipate6697
    @atulchipate6697 Рік тому +2

    अप्रतिम सुंदर बाल किर्तनकार आहे. राम कृष्ण हरी...❤

    • @lalitalambat9108
      @lalitalambat9108 10 місяців тому

      अतिशय सुरेख आवाज आहे. राम कृष्ण हरी...... 🙏🚩🌿🎉❤️

  • @vidya9475
    @vidya9475 Рік тому +5

    वा खुपच छान ❤❤राम कृष्ण हरी

  • @balasahebkhilari764
    @balasahebkhilari764 Рік тому +2

    खूपच छान किर्तन, ह.भ.प. माऊली महाराज👍👍

  • @Hanumant-q3s
    @Hanumant-q3s 22 дні тому +2

    Dev tumchayt pahava

  • @sanjaymirkale5339
    @sanjaymirkale5339 Рік тому +6

    खूपच छान 🙏🙏🚩🚩👌👌👌👌👌

  • @sadashivgargote6099
    @sadashivgargote6099 17 днів тому

    आजच्या युगात तरूण मंडळींना संस्कार शिकण्याची गरज आहे, व्यसनाधीन होऊ नये!

  • @GayatriPrashad-j9c
    @GayatriPrashad-j9c 20 днів тому

    मी गायत्री प्रशाद सिललोड‌वरुन ऐकत आहे

  • @DILIPSARVE-m5u
    @DILIPSARVE-m5u 8 місяців тому +2

    जय जय राम कृष्ण हरि

  • @BhimraoPatil-k5o
    @BhimraoPatil-k5o Рік тому

    महाराज. बालकिरतनकार.
    धन्य.ते.मातापिता.

  • @devdasdahare5645
    @devdasdahare5645 11 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉Mahuli Khup Cham Ramkrishn Hari,,,❤❤❤❤❤

  • @PranjalgajhansGajhans
    @PranjalgajhansGajhans Рік тому

    Khup,khup,Chan,Chan,,Kirtan,probhadhann,,Ram, Hari, Kursha na,jay,Ram,Ram, Hari Om Namo Shivyaya Jay Hao ❤

  • @shardasunilhole7606
    @shardasunilhole7606 Рік тому +2

    खूप खूप छान एवढ्या लहान वयात भजन गाणे रामकृष्ण माऊली

  • @PattewaleSitaram
    @PattewaleSitaram 28 днів тому +1

    Sitaram. Pattewale. Garam. Haydrabad

  • @sandipgunjal5966
    @sandipgunjal5966 Рік тому +9

    गुणगान करा त्या दोन मुलांचे त्यांनी चांगली चाल लावून कीर्तनाला साथ दिली

  • @ramgaykawad3193
    @ramgaykawad3193 11 місяців тому +1

    खुप छान गायक व कीर्तनकार माऊली म ❤❤

  • @sonalghag3536
    @sonalghag3536 4 місяці тому +1

    मला किर्तन भजन ऐकायला खूप आवडते

    • @Nainagodambe4921
      @Nainagodambe4921 4 місяці тому

      मग आम्ही काय करू त्याचं

  • @sumansapkal8131
    @sumansapkal8131 11 місяців тому

    खूप खूप छान किर्तन महाराज पुत्र व्हावा ऐैसा

  • @sunitasanjaydhakluchedhakl8374
    @sunitasanjaydhakluchedhakl8374 5 місяців тому +3

    Sunita S Dhakluche Belgaum Karnataka

  • @yamunapokharkar
    @yamunapokharkar Рік тому +1

    🎉🎉 जय हरी

  • @SanjivaniWankhade-if3me
    @SanjivaniWankhade-if3me 4 місяці тому +1

    Maharaj tar sher ahetach abhang ganare lahan talkarihi savvasher ahet❤

  • @rameshsalame7664
    @rameshsalame7664 Рік тому +3

    Verry 👍

  • @dilipmare7462
    @dilipmare7462 Рік тому +3

    छानच छान

  • @VishwasLasure
    @VishwasLasure Рік тому +2

    राम कृष्ण हरी खूप सुंदर माऊली

  • @prabhugavhad1984
    @prabhugavhad1984 11 місяців тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल हरी जय जय विठ्ठल हरी.

  • @ShrinivasBhosale-i9m
    @ShrinivasBhosale-i9m 3 місяці тому +1

    Jay ❤❤❤❤

  • @JadhavParmeshwar-m4p
    @JadhavParmeshwar-m4p 11 місяців тому +1

    खुप छान गायण

  • @manikkamlekar9191
    @manikkamlekar9191 Рік тому

    अप्रतिम गायन आणि कीर्तन. रामकृष्ण हरी महाराज. 🙏🙏

  • @ravsahebvarsha
    @ravsahebvarsha Місяць тому

    Khup chan chote Mauli 👏👏 gayak Mauli 👏 khup chan

  • @AmolDambe-h6q
    @AmolDambe-h6q 11 місяців тому +13

    🎉sudhar. Kirtn. Gotya

  • @sadhanagawande6026
    @sadhanagawande6026 2 місяці тому

    खप छान ❤❤🎉 congratulations 🎉👏

  • @slborade5334
    @slborade5334 Рік тому +4

    खुप छान किर्तन सांगितले धन्यवाद महाराज.

  • @kalpanasawant8768
    @kalpanasawant8768 15 днів тому

    ❤❤Khup chan kele kitan,❤❤

  • @sarlaahire-ec6zx
    @sarlaahire-ec6zx Рік тому +2

    Khup chan mauli

  • @mangeshsakpal8996
    @mangeshsakpal8996 Рік тому +2

    अतिशय सुंदर,

  • @SakshiTaiKaware
    @SakshiTaiKaware Рік тому +1

    जय हरी खुप सुंदर 🙏🙏

  • @SBlocks-yn4zo
    @SBlocks-yn4zo 10 місяців тому

    Good 💯 songs

  • @FulaChaudhari
    @FulaChaudhari Рік тому +2

    Ramkrushan Hari maharaj🎉

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 27 днів тому +3

    खुप छान मी कोल्हापूरकर

  • @SudarshanCherokee-mq5lr
    @SudarshanCherokee-mq5lr 10 місяців тому

    🎉 एकच नंबर किर्तन महाराज झालं

  • @prakashbait3761
    @prakashbait3761 Рік тому +4

    🙏🙏🙏💘💘🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @kantakhandve3203
    @kantakhandve3203 Рік тому +19

    अप्रतिम आवाज बालकिर्तनकार,बालगायनाचार्य, अप्रतिम आवाज फार मोठे व्हाल, यशस्वी भव.

  • @ratnapatil5467
    @ratnapatil5467 Рік тому +1

    खुपच छान माऊली, छोट्या कीर्तन कार माऊलीस, अनंत कोटी जय हरी माऊली🎉

  • @RajuAkare-z2e
    @RajuAkare-z2e 3 місяці тому +1

    🎉🎉Raju aklhare