ठाण्याची आई दुर्गेश्वरी व खूप मोठी जत्रा😍धर्मवीर आनंद दिघेंची😍Mumbai Devi Darshan 2024
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- धर्मवीर आनंद दिघेंची ठाण्याची आई दुर्गेश्वरी व तिथली जत्रा | Mumbai Devi Darshan 2024
नमस्कार मित्रांनो
सर्व प्रथम आपल्या सर्वन्ना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आई माऊली ची आपल्या वर कायम कृपा दृष्टि राहो .
मुंबईसह ठाण्याची देवी देखील जगभरात प्रसिद्ध असलेली ठाण्याची दुर्गे दुर्गेश्वरी म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी देवी विराजमान होते. लालबागच्या राजाच दर्शनाप्रमाणेच टेंभी नाक्याच्या दुर्गे दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी जमलेली असते. यंदा हिमाचल प्रदेशात असणारे जटायू मंदिर याठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. याठिकाणी या सजावटीची उंची 121 फुट ही उंची आहे. यंदा देवीसाठी उभारण्यात आलेल्या सजावटीमध्ये संपुर्ण 12 ज्योतिलिंग आहेत त्यांचे वैशिष्ट दाखवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला एक मोठा झुंमर लावण्यात आलेला आहे. 1978 साली शिवसेना नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका याठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली. आनंद दिघे यांना साक्षात्कार झाल्यानंतर ही मूर्ती बनवण्यात आली. तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाइक आणि शेयर करायला विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त भक्त घरबसल्या दर्शन घेउ शकतील.
आई माऊली चा उदो उदो
#ThanyachiDurgeshwari2024 #DharmveerAnandDigheDevi2024 #TembhiNakaNavratri2024 #MumbaiDeviDarshan2024 #FestivalInIndia2024 #CMEknathShindeDevi #DegheSahebanchiDevi #JayAmbeMaaThane #NavratriInMumbaiAndThane #Dharmveer #Navratri #AaiDurgeshwariDarshanThane #FairInNavratri #BiggestMandalInMaharashtra #JustRahulVlogs
Contact Details:
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Instagram: / just.rahul.vlogs
Facebook: / just-rahul-vlogs-11075...
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
Topic Cover In This Video:
Dharmveer Anand Dighe Navratri Festival
Navratri In Thane Tembhi Naka
Jay Ambe Maa Thane Navratri
Biggest Festival In Thane Mumbai
Navratri Festival
Durgeshwari Thane
Thane Durgeshwari Live
Thane Chi Durgeshwari
CM Eknath Shinde Navratri Mandal
Dharmveer
Aai Durgeshwari Thane Darshan & Fair
Disclaimer:
This Channel is only for Vlogs like Entertainment, Travel, Tourist Spot, Fishing, Markets, Recipe, Festivals, Culture, Information, Business, foods etc. I request people to not take any vide for any type of misuse. We shoot all videos is only for information, educational, knowledge, entertainment & benefit purpose for people from own experience. So please be careful while deal with anyone or visit to any place.
Thank you,
Rahul Patil
From Mumbai
Apratim Vlog 💯👌👌🥰❤ Khup Sundar Mahiti 💯👌👌 Durgamata ki Jay 🙏🙏🌺🌸 Navratrostavachya Hardik Shubheccha 💐🎉🌺🌸
Thank You 😊🙏
आई जगदंबे 🙏🏼🙇♂️🔱🌼❤🌏✨
😊🙏
आई जगदंबे 🙏हे दुर्गेश्वरी 🙏 मस्त विडिओ
Thank You 🙏😊
Khup chan video aahe Dada
Thank You 🙏😊
खूप छान
Thank You 🙏😊
खूप खूप छान व्हिडिओ
Thank You 🙏😊
1no
Thank You 🙏😊
नवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं..
❤️😊👍
Nice Vlog :)
Thank You 😊🙏
Masta ❤yess pahilya divshi gardi naste..Amhi pan kalach गेलो होतो पण उशिरा आगमन zala देवीच...khup sunder devi आहे..दिघे साहेबांची परंपरा खूप सुंदर जतन केली आहे...khup chan vatata....जत्रा pan असते म्हणुन navratri madhe...9 दिवस खूप plesent vatata...❤खूप छान vlog
Thank You 🙏😊
खूप छान
Thank You 🙏😊
Station pasun nakki kiti lamb aahe?....jar car ne gelo tar exact kuthe jaych?
7-8 min
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी स्थापन केलेल्या दुर्गादेवीच्या नवरात्र मंडळाच्या देवीचे दुर्गादेवी भक्तांना दर्शन घडवलेत ह्या व्हिडीओ मार्फत चांगला व्हिडीओ आहे आणि जत्रातील दुकानेही दाखवलीत
धन्यवाद
Thank You 🙏😊
धन्यवाद
He decoration tar dagadusheth ganpati ahe
😊👍
ho
Are hi decoration pune cha dagdushet halwai ganpati Bappa che decoration ahe
😊👍
Dada khetwadit jana plase lavkar viedo pathva
😊👍
Mumbai madhil pan dhakav devi Rahul Dada famous mandalacha
😊👍🙏
मुंबई ठाणे मधले देवी दाखवा
😊👍
Tumhi job pn karata ki nhi?😮😮
😊👍
location
Thane (Tembi Naka)