मागेल त्याला सोलर अर्ज दुरुस्ती ऑप्शन आले : Magel Tyala Solar Form Edit

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024
  • मागेल त्याला सोलर अर्ज दुरुस्ती ऑप्शन आले : Magel Tyala Solar Form Edit
    मागेल त्याला सौर कृषी पंप योजना नवीन अपडेट: Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Form Status
    Magel tyala solar pump Vender Selection मागेल त्याला सौर कृषी पंप वंडर सिलेक्शन कंपनी निवडा ऑप्शन आले का?
    Magel Tyala Saur Krushi Pump Payment SMS: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पेमेंट
    महावितरण कुसुम सोलार संपूर्ण प्रोसिजर
    • महावितरण कुसुम सोलार स...
    Mahavitran self survey by Marathi Tech Mitra:
    • Mahavitaran Kusum Sola...
    असे करा Payment:
    • मागेल त्याला सौर कृषी ...
    Magel Tyala Saur Krushi Pump Yojana लाभार्थी हिस्सा किती भरावा:
    • मागेल त्याला सौर कृषी ...
    @marathitechmitra #marathi_tech_mitra #marathitechmitra #CSC #GR #agriculture mahiti #Shetkarichannel #shetkari
    अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. ग्रुप लिंक UA-cam च्या लिंक सेक्शन मध्ये पहा.
    ✅ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : telegram.me/ma...
    ✅ Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    📱*My Mobile :*
    amzn.to/3NwANv6
    💻*My Dell Laptop* i5 Processor, 16GB RAM, 512GB SSD, Windows 11
    amzn.to/3QkqjkP
    🖨️My Epson Printer All in One
    amzn.to/3QhLIv4
    🪑 My Chair 💺
    amzn.to/488aJjI
    Photo Paper 📜
    amzn.to/4dN9zLM
    🖱️My Mouse:
    amzn.to/3QkPALV
    ⌨️My Keyboard :
    amzn.to/48ZcYWD
    🎤My Boya Mic
    amzn.to/40eiLUl
    💾My Pendrive:
    amzn.to/45C7IoR
    ⌚My Smartwatch:
    amzn.to/3S19tsG
    🖨️My Lamination Machine:
    amzn.to/46SAnak
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    LIKE👍 | SHARE📢 | COMMENT💬
    SUBSCRIBE 🔔🙏
    ---------------------------------------------------------
    Disclaimer This video is for educational purpose only. copy right disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is for "fair use" for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research.Fair use is use permitted by copy right statute that might otherwise be infringing. Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use. All credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    The Video Content has been made available for informational and educational purposes only. Marathi Tech Mitra does not make any representation or warranties with respect to the accuracy, applicability, fitness, or completeness of the Video Content. Marathi Tech Mitra does not warrant the performance, effectiveness or applicability of any sites listed or linked to in any Video Content.
    ___________________________________________
    Tags:
    magel tyala solar pump payment
    magel tyala solar pump
    magel tyala solar pump application
    magel tyala solar pump online registration
    magel tyala solar pump yojana
    magel tyala solar pump vendor selection
    magel tyala vihir yojana
    magel tyala saur pump
    magel tyala solar pump yojana maharashtra
    magel tyala saur krushi pump yojana
    मागेल त्याला सौर कृषी पंप
    मागेल त्याला सौर कृषी पंप payment
    मागेल त्याला सौर कृषी पंप
    magel tyala solar pump
    magel tyala solar pump payment
    मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
    magel tyala solar pump yojana
    @marathitechmitra
    solar payment kaise kare
    मागेल त्याला सौर कृषी पंप
    magel tyala solar pump
    मागेल त्याला सौर कृषी पंप अर्ज कसा करायचा
    mahavitaran solar yojana
    सोलर पंप योजना महाराष्ट्र
    solar pump payment
    mahadiscom solar pump scheme
    mahavitaran solar payment
    magel tyala solar pump payment kaise kare
    marathitechmitra Self survey mahavitran
    magel tyala solar pump payment
    मागेल त्याला सौर कृषी पंप
    मागेल त्याला सौर कृषी पंप payment
    magel tyala solar pump yojana

КОМЕНТАРІ • 158

  • @munjabhauharke6916
    @munjabhauharke6916 6 днів тому +2

    शेतकऱ्याच्या नावावरती जेवढ्या योजना राबवीत आहेत त्या सर्व योजनांचा लाभ सुखा सुखी मिळत नाही ते डोकेदुखीच मिळते कारण यांनी काय आधी झोपी काढल्या होत्या का त्यापेक्षा या सर्व योजना बंद करून टाकलेले बर् धन्यवाद😢😢😢

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 4 дні тому +2

    Improper 7/12 ownership documents रिसन असून फॉर्म reject zala ky karu sir

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 дні тому +1

      ज्या शेतकऱ्याचे नावाने फॉर्म भरला आहे त्या शेतकऱ्याचे सातबारा आहे का ते पहा.

    • @akashnalinde9832
      @akashnalinde9832 4 дні тому +2

      @marathitechmitra 7/12 अर्जदार नावाने आहे बोर ची नोंद पण special aahe , payment return येईल का sir का त्यासाठी दुसरी process aahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 дні тому +1

      अर्ज का Reject करण्यात आला याबद्दल महावितरण ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा

  • @150rushikeshmule9
    @150rushikeshmule9 7 днів тому +1

    Sir jar eka 7 /12 don janache naave astil pan doghanche khate number vegle astil mhanje क्षेत्र vegla asel tar NOC chi kaay garaj barobar na

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      जर विहीर बोर सामाईक असेल तरच लागेल अन्यथा गरज नाही

    • @150rushikeshmule9
      @150rushikeshmule9 7 днів тому +1

      @marathitechmitra okk

  • @FxTrader-v8x
    @FxTrader-v8x 3 дні тому +1

    Dada form chi chanani complete zali ahe,partu aamch electric connection ahe tr aamahala solar haw ahe tr tya sathi kahi upay ahe ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 дні тому

      जॉईंट सर्वे वेळेस लाईनमन सांगा वीज कनेक्शन नाही म्हणून

  • @SatbaraUtara712
    @SatbaraUtara712 41 хвилина тому +1

    कायम पड मध्ये बोअरवेल ची नोंद कशी करावी

  • @ImranShaikh-t1g
    @ImranShaikh-t1g 7 днів тому +2

    Kiti divsaparyant hi truti dur karaychi

  • @shubhamfartade6795
    @shubhamfartade6795 5 днів тому +1

    सर फाॅर्म भरताना उतारा अपलोड केला होता तेव्हा उताऱ्यावरती विहिर नोंद नव्हती आता विहिर नोंद आहे उताऱ्यावर पण पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे फाॅर्म रिजेक्ट झाला आहे आता पुढे काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      महावितरण ऑफिसला जाऊन याबद्दल चौकशी करा अन्यथा नवीन अर्ज करा.

  • @5.JaydevBhujbal
    @5.JaydevBhujbal 5 днів тому +2

    Sir Maze A1 फॉर्मसह सबमिट केलेले पेमेंट अशि स्टेटस अहे आनी खली डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा पर्याय आले आहे तर काय करू कृपाया सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      Document बरोबर upload करा काय विचारले आहे ते

    • @5.JaydevBhujbal
      @5.JaydevBhujbal 5 днів тому +1

      विचारले काही नाही परंतु, 7/12अपलोड पर्याय आला आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      तेच खाली reason mention केले आहे.

    • @5.JaydevBhujbal
      @5.JaydevBhujbal 5 днів тому

      Ok thank you

  • @ganeshchormare8879
    @ganeshchormare8879 5 днів тому +1

    सर मी एकाच विहिरीवर स्पेशल डीपी च कोटेशन भरलेले आहे आणि कुसुम सोलर मध्ये अर्ज केलेला आहे स्पेशल डीपी बसलेला नाही सोलर मंजूर होइल का??

  • @rohanbharane9815
    @rohanbharane9815 6 днів тому +1

    छाननी पूर्ण झालेली आहे दाखवत आहे अर्जात त्रृटी असू शकते का.

  • @ganeshsalutgi7667
    @ganeshsalutgi7667 4 дні тому +1

    Sir माझ्या अर्ज छाननी पूर्ण झाली आहे दाखवते. माझा अर्ज पुढे रद्द होऊ शकते का? नसेल तर पुढची कार्यवाही काय असते.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 дні тому +1

      छाननी पूर्ण झाली असेल तर नाही

  • @siddharthsirsath7155
    @siddharthsirsath7155 6 днів тому +1

    मी प्रथम मेडा मध्ये अर्ज केलेला मग तो अर्ज हस्तांतरीत झाला महावितरण कडे आणी सोलर साठी निवड पण झाली..
    सेल्फ सर्वे केला, पैसे भरले, कंपनी निवड केली, लाईनमेन आणी कंपनी प्रतिनिधी सर्वे पैकी लाईनमेन सर्वे झाला.. SMS द्वारे कंपनी प्रतिनिधी चा नंबर भेटलेला पण तो नंबर लागतच नाही....
    गावातील बाकी शेतकऱ्यांचे सोलर इंस्टॉल झालेत,
    माझ्याकडे Cunsumer No (ग्राहक क्रमांक/लाभार्थी नं) नाही त्यामुळे अर्जाची सद्यस्थिती पण बघता येत नाही.
    आता मी पुढे काय करू काही काहीच सुचत नाही कृपया मार्गदर्शन करा???

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      जी सोलर कंपनी निवडली आहे त्यांच्या कस्टमर केअर शी कॉन्टॅक्ट करा. किंवा तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला त्यांचा प्रतिनिधी असतो त्यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा

    • @siddharthsirsath7155
      @siddharthsirsath7155 6 днів тому +1

      @@marathitechmitra बरं मी नंबर भेटतो का ते बघतो आणी त्यांच्याशी या संबंधी बोलतो..
      धन्यवाद...

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      👍👍

  • @Er.SwapnilPatil
    @Er.SwapnilPatil 6 днів тому +1

    Hii sir , mi mtskpy madhe bharla hota payment pn zal hot .. pn kusum cha pn arj transfer zala .. Ata payment kelela are dist nhiye.. ky krav lagen

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      पेमेंट केलेल्या अर्जाचा आयडी वेगळा असेल.

    • @Er.SwapnilPatil
      @Er.SwapnilPatil 6 днів тому +1

      @@marathitechmitra ho vegla aahe pn to id show nhiye hot aata aaj sakal paryant dist hota form aata dist nhiye

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      आयडी टाकल्यानंतर काय स्टेटस दाखवत आहे

    • @Er.SwapnilPatil
      @Er.SwapnilPatil 6 днів тому

      @@marathitechmitra Hii sir , mi mtskpy madhe bharla hota payment pn zal hot .. pn kusum cha pn arj transfer zala .. Ata payment kelela are dist nhiye.. ky krav lagen... beneficiary ID not found. Please enter correct beneficiary ID. MK4397100113992 yach ID vr payment kelay

    • @Er.SwapnilPatil
      @Er.SwapnilPatil 6 днів тому

      @@marathitechmitra Hii sir , mi mtskpy madhe bharla hota payment pn zal hot .. pn kusum cha pn arj transfer zala .. Ata payment kelela are dist nhiye.. ky krav lagen... beneficiary ID not found. Please enter correct beneficiary ID. MK4397100113992 yach ID vr payment kelay

  • @Nil86859
    @Nil86859 7 днів тому +1

    Vendor selection चा पर्याय कधी पर्यंत येणार...दोन महिन्यांपूर्वी फॉर्म भरला आहे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      या महिन्यापासून अर्ज छाननी सुरू झाली आहे लवकरच एक ते दोन महिन्यांमध्ये ऑप्शन यायला सुरुवात होईल

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 6 днів тому +1

    2023 मध्ये Meda कडे अर्ज केला होता. नंतर मागेलं त्याला सौर कृषी पंप योजनेत अर्ज केला. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज हस्तांतरित करण्यात आला. एकच अर्ज वेगवेगळ्या दोन मोबाईल नंबर वर पैसे भरा म्हणून पैसे भरा म्हणून मेसेज आले आहेत. तर पैसे भरावे का नाही

  • @sakharamkolhe9925
    @sakharamkolhe9925 7 днів тому +2

    Bandhu upload kartani mobile number not ragister in beneficiary id adr lihun yet ahe

  • @dadakale4308
    @dadakale4308 5 днів тому +1

    सर नाव आणि उतारा चेंज करता येईल का

  • @amoldeore7571
    @amoldeore7571 6 днів тому +1

    Me payment magel tyala. Solar pump. La. Kel ani ntr to kususm kd gela ahe me kay karu

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      कुसुम बेनिफिशरी ॲप मध्ये लॉगिन करून पहा

  • @Tyashk143
    @Tyashk143 6 днів тому +1

    Meda चा अर्ज मागील त्याला सोलर मध्ये convert केला आहे मागील त्याला सोलर मध्ये पेमेंट केलाय आणि MS id येतो का नाही sir

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      तुमचा आयडी जुनाच राहील. किंवा मग ms मध्ये convert होईल

  • @RavisValvi-s8p
    @RavisValvi-s8p 6 днів тому +1

    Meda aap open ny hota pement zala aht joint survey baki aht

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      जॉईंट सर्वे हा कंपनी इंजिनिअर आणि लाईनमन यांचा असतो

  • @DSB0429
    @DSB0429 7 днів тому +1

    गट नंबर किंवा दुसरा गट टटदुसरा तालुका ७/१२ लावता येईल का दुरूस्ती मधे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      नाही

    • @DSB0429
      @DSB0429 7 днів тому +1

      @ आमचं आधार कार्ड एथे वापर केला आहे.. दुसरीकडे क्षेत्र जास्त आहे.. आता अर्ज बाद होण्याची वाट पहावी लागेल बहूतेक

  • @hariompoul2589
    @hariompoul2589 7 днів тому +1

    Cast change karta येईल का

  • @prashantkardile8856
    @prashantkardile8856 5 днів тому +1

    सर फॉर्म भरता वेळेस सेतू वल्यान माझ आधार कार्ड नंबर हे दुऱ्यचा फॉर्म ला टाकल आहे तर मला फॉर्म भरता नाही येत हे आता याचा वरती काही पर्याय आहे का किंवा ते कॅन्सल करता येऊ शकत का कृपया कळवावे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      तुमच्या आधार कार्ड ने तुम्ही नवीन फॉर्म भरा

    • @prashantkardile8856
      @prashantkardile8856 5 днів тому +1

      @@marathitechmitra मी नवीन फॉर्म भरायाचा प्रयत्न करत आहे परंतु ते ऑलरेडी रेजीस्टर सांगत आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      कोणत्या वेबसाईटवर भरत आहात मागेल त्याला सौर कृषी पंप वेबसाईटवर भरा

    • @prashantkardile8856
      @prashantkardile8856 5 днів тому +1

      @@marathitechmitra हो त्या वरती च भरत आहे.परंतु your aadhar number is already registered अस येत आहे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      त्याला ओके करून पुढे फॉर्म ओपन होतो

  • @akashpopalghat2312
    @akashpopalghat2312 7 днів тому +2

    सोलर बोर वर भेटत आहे ,पण विहरी वर पाहिजे. त्या साठी काय करावं, सांगा please 🙏🙏

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому +2

      बोरवेलची मोटर विहिरीमध्ये चालते

    • @akashpopalghat2312
      @akashpopalghat2312 7 днів тому +3

      @@marathitechmitraThank You 🙂.सोलर बोर वर भेटत आहे , ते विहरी वर fitting करतील का ❓

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому +2

      हो, आणि जरी त्यांनी नाही केली तरी तुम्ही स्वतः पुन्हा करून घ्या.

    • @akashpopalghat2312
      @akashpopalghat2312 7 днів тому +2

      @@marathitechmitra 😀ok

    • @pandharinahpawar6056
      @pandharinahpawar6056 6 днів тому +3

      भेटते

  • @pardeshi7485
    @pardeshi7485 7 днів тому +1

    Pdf aplod kartana mobile not registered as dakvat hai

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      वेबसाईटचे updation काम सुरू आहे लवकरच एरर दुरुस्त होईल

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 7 днів тому +2

    विहीर रानात नाही परंतु विहिरीची खोटी नोंद लावली तर चालेल का

    • @dhananjayreddy8397
      @dhananjayreddy8397 7 днів тому +1

      तलाठ्याकडून विहीर असलेलं प्रमाणपत्र घ्या

    • @dhananjayreddy8397
      @dhananjayreddy8397 7 днів тому +1

      शेतात विहीर नसेल आणी तलाठी प्रमाणपत्र देत नसेल तर बोरवेल असलेलं प्रमाणपत्र घ्या

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 7 днів тому +1

      @@dhananjayreddy8397 पण भाऊ आपल्याला विहिरी वरचे सोलर घेयचे आहे

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 7 днів тому +1

      @@dhananjayreddy8397 पण भाऊ आपल्याला विहिरी वरचे सोलर घेयचे आहे

    • @dhananjayreddy8397
      @dhananjayreddy8397 7 днів тому +1

      ​@@rahulsabale1512joint survey ला कंपनी चे लोक आल्यावर त्यांना बोलून बदलून घेता येत बोर ऐवजी विहीर

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 7 днів тому +1

    6 शेतकऱ्या मध्ये 1 सामाईक विहीर आहे तर त्या एका विहिरीवर किती सोलर घेता येतील

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      6 पण टप्प्याटप्प्याने

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 7 днів тому +1

      @@marathitechmitra म्हणजे 6ही शेतकऱ्याला सोलर घेता येतील
      टप्प्या टप्प्या ने म्हणजे कसे ?

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 7 днів тому +1

      ​@@marathitechmitra Sir replay dya

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      अगोदर एका शेतकरी नावाने घ्या. त्यासाठी सर्वाची संमती स्टॅम्प वर घ्या. Noc अपलोड करा. त्यांचे सोलर आले की दुसऱ्या शेतकरी नावाने अर्ज करा. Noc जोडा.

    • @rahulsabale1512
      @rahulsabale1512 7 днів тому +1

      @@marathitechmitra thanks sir विचारलेल्या प्रश्नांची उतरे दिल्याबद्दल 🙏

  • @social5199
    @social5199 4 дні тому +1

    डार्क सर्कल NOC मागत आहे माझ गाव डार्क सर्कल मधे येत नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 дні тому +1

      महावितरण सर्कल ऑफिस मध्ये जाऊन याबद्दल चौकशी करा

    • @social5199
      @social5199 4 дні тому

      काय कराव लागेल

  • @khireshtorane1752
    @khireshtorane1752 6 днів тому +1

    एक गट नं मध्ये 5 जनाचे नाव आहे तर सर्वांचे NOC लागेल का 5 जनची

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      हो

    • @khireshtorane1752
      @khireshtorane1752 6 днів тому +2

      @marathitechmitra क्षेत्र वेगळे आहे सगळ्यांचे विहीर व बोर वेगळे आहे तरी noc अपलोड करण्याची त्रुटी आली आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      क्षेत्र वेगळे असेल विहीर बोर वेगवेगळे असेल तर काही आवश्यकता नाही

    • @khireshtorane1752
      @khireshtorane1752 6 днів тому +2

      @@marathitechmitra तरी मग NOC अपलोड करण्यास सांगत आहे तशी qurey आली आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या नावाने अर्ज केला आहे त्यांची जमीन आणि विहिरीचा स्रोत वेगवेगळ्या आहे का ते चेक करा

  • @DagaduKatade
    @DagaduKatade День тому +1

    पैसेभरणाकरातरकायकरावे

  • @लोकसेवामल्टीसर्व्हिसेस

    Bhau khar sanga na. Arj submit hot nahi aahe.

  • @vivekjadhao2683
    @vivekjadhao2683 6 днів тому +1

    सर नाव चेंज करता येईल का

  • @omsirsat-kv4io
    @omsirsat-kv4io 5 днів тому +1

    A1 form scrutiny completed dakhvat aahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे

    • @omsirsat-kv4io
      @omsirsat-kv4io 5 днів тому +1

      Pudhchi procedure kay ata

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      Vendor selection

    • @omsirsat-kv4io
      @omsirsat-kv4io 5 днів тому +1

      @@marathitechmitra thanks

    • @ganeshsalutgi7667
      @ganeshsalutgi7667 4 дні тому +2

      A1 form scrutiny completed status dakhavt ahe atta maza arj pudhe reject hou shakate ka

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl 7 днів тому +1

    पैसे भरायचे आधी त्रुटी येते का का पैसे भरल्यावर येते

  • @Sainukorsami-
    @Sainukorsami- 7 днів тому +1

    पैसे भरायचे आधी त्रुटि येते का का पैसे भरल्यावर येतो

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      पैसे भरल्यानंतर

    • @dnyaneshwaragase1482
      @dnyaneshwaragase1482 7 днів тому +1

      A1form submitted with payment अस दाखवत आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      तुमच्या अर्जाची अजून छाननी सुरू झालेली नाही

  • @kunalgujar-z9x
    @kunalgujar-z9x 6 днів тому +1

    Jya shetakaryanni payment kele ahe tyanach durusti che option ale ka srvancha ala ahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      पेमेंट केलेल्या लोकांचे अर्ज छाननी होतात

  • @lakhanrodiye7509
    @lakhanrodiye7509 7 днів тому +1

    Dark shed area sangat aahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      डार्क शेड एरिया याबद्दल महावितरण ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा

    • @BhauraoPawar-w4d
      @BhauraoPawar-w4d 7 днів тому +1

      डिझेल पंप ऑप्शन अर्जा मध्ये भरले होते का?

    • @lakhanrodiye7509
      @lakhanrodiye7509 7 днів тому +1

      @@BhauraoPawar-w4d may be ho

    • @lakhanrodiye7509
      @lakhanrodiye7509 7 днів тому +1

      @@BhauraoPawar-w4d aata check Karu shakto ka , application pan nahi aata majya kade

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      नाही चेक करता येत

  • @5.JaydevBhujbal
    @5.JaydevBhujbal 5 днів тому +1

    Sir Maze A1 Form with submitted payment asa status ahe ani khali documents upload option ale ahe tr ky kru krupya sanga

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому

      खाली काय upload करायचे आहे ते सांगितले आहे

  • @bhagwanmirge3291
    @bhagwanmirge3291 7 днів тому +1

    Mobile registered nahi ase dakhavat ahe

  • @kishorpawar4402
    @kishorpawar4402 7 днів тому +1

    सर मी अर्ज केला आहे , परंतु 7 12 वर बोअरवेल ची नोंद आहे की नाही माहीत नाही. मग मी अर्ज केल्यानंतर परत कायम पड मध्ये बोअरवेल ची नोंद लावली. जर अर्जामध्ये त्रुटी आढळली तर दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन येईल ना? कृपया योग्य मार्गदर्शन करा.

  • @dnyaneshwaragase1482
    @dnyaneshwaragase1482 7 днів тому +2

    A1FORM submitted with payment अस दाखवत आहे मग company निवड कधी येईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      अर्जाची छाननी झालेली नाही तुमच्या

  • @sumitkale2921
    @sumitkale2921 7 днів тому +1

    Saglyala hech problem ahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому

      हो

    • @BhauraoPawar-w4d
      @BhauraoPawar-w4d 7 днів тому +1

      डिझेल पंप ऑप्शन अर्ज मध्ये भरले होते का?

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 7 днів тому +1

    Sir पैसे भरल्यानंतर हे option येते का न पैसे भरल्यांना पण येते

  • @ganeshchormare8879
    @ganeshchormare8879 5 днів тому +1

    सर मी एकाच विहिरीवर स्पेशल डीपी च कोटेशन भरलेले आहे आणि कुसुम सोलर मध्ये अर्ज केलेला आहे स्पेशल डीपी बसलेला नाही सोलर मंजूर होइल का??

  • @ganeshchormare8879
    @ganeshchormare8879 5 днів тому +2

    सर मी एकाच विहिरीवर स्पेशल डीपी च कोटेशन भरलेले आहे आणि कुसुम सोलर मध्ये अर्ज केलेला आहे स्पेशल डीपी बसलेला नाही सोलर मंजूर होइल का??

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому +1

      डीपी बसण्या अगोदर सोलार मिळाले तर काही अडचण येणार नाही

    • @ganeshchormare8879
      @ganeshchormare8879 5 днів тому +2

      धन्यवाद सर