कथा छान आहे...कोणत्याही पालकांनी आपली भविष्याची तरतुद नक्की करावी. सर्व संपत्ती मुलांना देऊन न टाकता आपल्या नावे जरूर ठेवावी तसे बिलच तयार करून ठेवावे.वाईटपणा यायला वेळ लागत नाही.
कहाणी छान आहे. मात्र वाचन करणारीने सगळी वाट लावली. असो. तरीही प्रत्यक्षात आई वडील मुलांचे सगळे गुन्हे माफ करतात. पण त्याना धडा शिकवणे महत्त्वाचे आहे हे कथेतून दाखवून दिले ते छान वाटले
Very nice story. Looks its true story/happened in someone's case. Thanks for sharing Wonderful Story.
🌹🙏अतिशय सुंदर धन्यवाद 🙏🌹
Very nice
कथा छान आहे...कोणत्याही पालकांनी आपली भविष्याची तरतुद नक्की करावी. सर्व संपत्ती मुलांना देऊन न टाकता आपल्या नावे जरूर ठेवावी तसे बिलच तयार करून ठेवावे.वाईटपणा यायला वेळ लागत नाही.
Very nice and emotional story for lesson.
Vary nice
कथा खूप छान
Very very heart touching story.
कथा खूप म्हन्जे खूपच छान आणि मस्त आहे ताई पुढील कथा लवकरात लवकर पाठवा ना ताई
आता खूप छान आहे मस्त
जेवायला भेटत नाही ग, जेवायला मिळतं! भाषेची वाट लावून टाकलख आहे!
Most of the people just spoil marathi language
कहाणी छान आहे. मात्र वाचन करणारीने सगळी वाट लावली. असो. तरीही प्रत्यक्षात आई वडील मुलांचे सगळे गुन्हे माफ करतात. पण त्याना धडा शिकवणे महत्त्वाचे आहे हे कथेतून दाखवून दिले ते छान वाटले
मुलगा आणि सून ला अद्दल घडवली असती तर बरं झालं असतं
जास्ती डोक्यावर घेतला की असाच परिणाम होते त्यांना सासू-सासर्याचं सगळं वैभव पाहिजे पण साधा दोन पोळ्या कर याचा म्हटलं की सवय नसते
काय तूचीयागिरी
Hoplas. Store.