नात्यांची प्रीती पर्व नवे
नात्यांची प्रीती पर्व नवे
  • 392
  • 26 346 369
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 390
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | सुमतीच्या चारही मुली सुशिक्षित होत्या, पण तीन जणी नोकरी करत होत्या.
कथेचा सारांश [Summary of the story] :
सुमतीच्या चारही मुली सुशिक्षित होत्या, पण तीन जणी नोकरी करत होत्या. एक,जी नोकरी करत नव्हती, तिचं लग्न गरीब घरात झालं होतं. जेव्हा सुमतीच्या घरी एखादा फंक्शन असायचा, तेव्हा नोकरी करणाऱ्या तिन्ही मुली मुद्दामहून आईवर खूप पैसा खर्च करायच्या. एके दिवशी सुमतीच्या मुलाचं लग्न होत तेव्हा इतर बहिणींनी महागडं गिफ्ट दिलं.. परंतु धाकट्या बहिणीचं गिफ्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला....
कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा...
आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
- नात्यांची प्रीती @natyanchipriti2
Welcome to our channel natyanchi priti, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan , Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani , marathi kahaniyan , heart touching story, emotional story, new emotional story , story in marathi, rochak kahaniyan , life story , romantic story , Sad Story , marathi moral story , Audio Story , Written Story , Best Emotional Story , Sad Emotional Story , Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
marathi motivational stories
Marathi stories only
Marathi moral stories
#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
#hearttouchingstory
#Marathimotivationalstories #marathistories
Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities , all contents provided by this channel is meant for educational purpose only.
Note : Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Переглядів: 14 251

Відео

"दु:खातून उभ्या राहिलेल्या एका आईचा प्रेरणादायी प्रवास" |नात्यांची प्रीती ।Marathi Story No.389
Переглядів 2,5 тис.21 годину тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | मला एक वर्षाची मुलगी होती..सासू मला तिच्याजवळ जास्त जाऊ द्यायची नाही...... कथेचा सारांश [Summary of the story] : मला एक वर्षाची मुलगी होती..सासू मला तिच्याजवळ जास्त जाऊ द्यायची नाही..सांगायची आधी घरातली काम कर..एके दिवशी माझी मुलगी आजारी होती..मी तिच्याजवळ जाणार तेव्हा सासूने सांगितलं आधी माझ्या मुलींसाठी पोळ्या बनव..थोड्यावेळाने जेव्हा ...
"नात्यांमधील तडा आणि त्यांचे पुनर्निर्माण" | Natyanchi Priti |नात्यांची प्रीती ।Marathi Story No.388
Переглядів 7 тис.День тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | नवऱ्याने पैसे गोळा करून नणंदेच्या लग्नासाठी ठेवले होते, ज्यामुळे मी अस्वस्थ होऊ लागलं.... कथेचा सारांश [Summary of the story] : नवऱ्याने पैसे गोळा करून नणंदेच्या लग्नासाठी ठेवले होते, ज्यामुळे मी अस्वस्थ होऊ लागलं. मी हुशारीने माझे दागिने नवऱ्याला दिले आणि म्हणाले, "नणंदेला देऊन टाका” म्हणजे त्याला माझ्यावर शंका येणार नाही. मग मी सगळे पै...
"हरवलेलं सुख, सापडलेलं प्रेम" | Natyanchi Priti |नात्यांची प्रीती । Marathi Story No.387
Переглядів 27 тис.День тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | ऐनेहाला वांझ समजून विशालने दुसरं लग्न केल. नेहा माहेरी निघून गेली.... कथेचा सारांश [Summary of the story] : नेहाला वांझ समजून विशालने दुसरं लग्न केल. नेहा माहेरी निघून गेली. एका लग्नात विशाल ट्विन्स मुलांना पाहून त्यांच्याशी प्रेमाने खेळू लागला. पण जेव्हा त्यांच्या आईवर नजर गेली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्यांची आई नेहा...
"मातीतील खजिना: नशिबाचा खेळ" | Natyanchi Priti |नात्यांची प्रीती । Marathi Story No.386
Переглядів 30 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | ऐनवेळी लग्न मोडल्याने मी माझ्या सुंदर मुलीचं लग्न नाईलाजाने एका रिक्षावाल्यासोबत लावून दिलं.... कथेचा सारांश [Summary of the story] : ऐनवेळी लग्न मोडल्याने मी माझ्या सुंदर मुलीचं लग्न नाईलाजाने एका रिक्षावाल्यासोबत लावून दिलं...मुलगी सासरी गेल्यानंतर मी खूप रडले आणि देवाकडे प्रार्थना केली कि माझ्या मुलीचं नशीब उजळु देत..दुसऱ्या सकाळी जेव...
"तीन मुलांचा खून: एका आईची करूण कहाणी" | Natyanchi Priti |नात्यांची प्रीती । Marathi Story No.385
Переглядів 15 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | मी गर्भपात करण्यासाठी गेले तेव्हा मुलाच्या हृदयाचे ठोके जाणवत होते..नाईलाजाने मला त्याला जन्म द्यावा लागला.. कथेचा सारांश [Summary of the story] : मी गर्भपात करण्यासाठी गेले तेव्हा मुलाच्या हृदयाचे ठोके जाणवत होते..नाईलाजाने मला त्याला जन्म द्यावा लागला..परंतु हे मी सर्वांपासून लपवून ठेवलं.. मुलाला बेसमेंटमध्ये ठेऊन कामवालीला पत्र लिहून ...
"आईचा विसरलेला संसार"" | Natyanchi Priti |नात्यांची प्रीती । Marathi Story No.384
Переглядів 55 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | नोकरी केल्यानंतर,नीलिमाने आपल्या मुलांची लग्नंही केली आणि तिची मुलंही स्थिर झाली. कथेचा सारांश [Summary of the story] : नोकरी केल्यानंतर,नीलिमाने आपल्या मुलांची लग्नंही केली आणि तिची मुलंही स्थिर झाली. तिने विचार केला की वृद्धापकाळ शांततेत मुलांच्या सोबत घालवावा. त्यामुळे नोकरी सोडून ती परत भारतात आली. पण नीलिमाच्या मुलांनी तिला स्वतःजवळ...
"मायेचं हरवलेलं घर: एका आईच्या पश्चात्तापाची कथा" | Natyanchi Priti | Marathi Story No.383
Переглядів 10 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | मी माझ्या मुलांना खूप लाडाने वाढवलं होतं. मुलगा सुनेचा गुलाम होऊ नये म्हणून मी अनाथ आणि कमी सुदंर मुलीला माझी सून बनवलं..... कथेचा सारांश [Summary of the story] : मी माझ्या मुलांना खूप लाडाने वाढवलं होतं. मुलगा सुनेचा गुलाम होऊ नये म्हणून मी अनाथ आणि कमी सुदंर मुलीला माझी सून बनवलं. जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा माझा मुलगा तिच्या पुढे-प...
"अर्धवट सत्याचा शोध-आईच्या सावलीत हरवलेलं बालपण" | Natyanchi Priti | Marathi Story No.382
Переглядів 8 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | मी तीन वर्षांचा असताना बाबांनी आईला सोडलं..ती सरकारी शाळेत शिक्षिका होती सोबतच तिला पोटगीदेखील मिळायची..... कथेचा सारांश [Summary of the story] : मी तीन वर्षांचा असताना बाबांनी आईला सोडलं..ती सरकारी शाळेत शिक्षिका होती सोबतच तिला पोटगीदेखील मिळायची.. २ ० वर्षांचा झालो तेव्हा खूप मुश्किलीने मला बाबांचा फोटो,फोन नंबर,पत्ता मिळाला परंतु अचा...
"आईचं मातृत्व आणि तिचं हरवलेलं सुख" | Natyanchi Priti | Marathi Story No.381
Переглядів 4,8 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | कमी वयात मी विधवा झाले..मुलं त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त होते आणि मी एकटेपणात जगत होते... कथेचा सारांश [Summary of the story] : कमी वयात मी विधवा झाले..मुलं त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त होते आणि मी एकटेपणात जगत होते...एके दिवशी नवऱ्याच्या मित्राने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला..मी होकार दिला परंतु मुलं नाराज झाली..एके रात्री म...
खऱ्या सौंदर्याचा अर्थ: संघर्ष, धैर्य आणि यश | Natyanchi Priti | Marathi Story No.380
Переглядів 143 тис.14 днів тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | माझ्या सावल्या रंगामुळे माझ्या सावत्र आईने माझं लग्न एका नोकरासोबत लावून दिलं.. कथेचा सारांश [Summary of the story] : माझ्या सावल्या रंगामुळे माझ्या सावत्र आईने माझं लग्न एका नोकरासोबत लावून दिलं..नोकर मला त्याच्या तोडक्या - मोडक्या घरात घेऊन आला आणि माझ्यासोबत पहिली रात्र साजरी करू लागला...तेव्हा त्याने माझ्यासोबत जे केलं त्यामुळे माझ्य...
कुंभ मेळ्यातील चोरी: साधूच्या वेषात ठगांचा पर्दाफाश | Natyanchi Priti | Marathi Story No.379
Переглядів 70221 день тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | कुंभमेळ्यामध्ये बुरखा घातलेली महिला दुकान लावत होती..तेव्हा चार साधूंनी जाऊन तिला पकडलं आणि.... कथेचा सारांश [Summary of the story] : मित्रांनो, कुंभ मेळ्यात एक बुरख्यातील महिला एक दुकान चालवत होती. अचानक तिच्या दुकानात चार साधू येतात आणि तिला काही पैसे दान देण्याचा आग्रह करतात. त्यानंतर ती महिला आपल्या जवळील काही पैसे काढते, जे अंदाजे ७...
"फक्त एका साडीच्या खरेदीमुळे थेट पोलिस तपासाचा विषय कसा बनला?"|Natyanchi Priti|Story No.378
Переглядів 1,6 тис.21 день тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | साधी साडी नेसून जेव्हा महिला साडी खरेदी करण्यासाठी गेली तेव्हा तिने एक महाग साडी विकत घेतली...दुकानदाराने चलाखी करून तिला साधी साडी दिली..जेव्हा ती जाब विचारण्यासाठी गेली तेव्हा दुकानदाराने तिला पोलिसांच्या हवाली केलं आणि पोलिसाने तिच्यासोबत जे कृत्य केलं........ कथेचा सारांश [Summary of the story] : एसपी मॅडम साधारण कपड्यांमध्ये एका दुक...
"कचर्‍यातील मुलगी… आणि आईच्या डोळ्यांसमोरचं चमत्कार!"|Natyanchi Priti|Story No.377
Переглядів 4,4 тис.21 день тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा मी तिला कचराकुंडीत टाकून आले अन्यथा नवऱ्याने मला घटस्फोट दिला असता. मुलग व्हावा म्हणून ती रात्र नवऱ्याने मला खूप त्रास दिला,मी बेशुद्ध पडले.... सकाळी डोळे उघडले तेव्हा माझा नवरा माझ्या पायाशी पडलेला होता. इतक्यात दार जोरात वाजू लागला आणि मी दरवाजा उघडला तेव्हा जे पाहिले, ते पाहून माझी शुद्ध हरपली........ कथ...
"पळून गेले, पण नियतीने पुन्हा नवऱ्यासमोर उभं केलं!"|Natyanchi Priti|Story No.376
Переглядів 2,8 тис.21 день тому
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | १ ६ व्या वर्षीच घरच्यांनी माझ लग्न लावून दिलं..सासरची माणसं आणि नवरा मला खूप त्रास देत असत..शेवटी कंटाळून मी घरातून दागिने घेऊन पळून गेले परंतु काही वर्षानंतर जेव्हा नवऱ्याच्या तावडीत सापडले तेव्हा त्याने मला ..... कथेचा सारांश [Summary of the story] : डीएम साहिबा महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी पोहोचल्या? त्याच दरम्यान, डीएम साहिबांचा घटस...
"अनाथ पत्नी आणि नियतीचा कठोर न्याय!"|Natyanchi Priti|Story No.375
Переглядів 7 тис.21 день тому
"अनाथ पत्नी आणि नियतीचा कठोर न्याय!"|Natyanchi Priti|Story No.375
"भावासाठी जगणाऱ्या बहिणीच्या आयुष्यात पार्टीत असा वळण आला!"|Natyanchi Priti|Story No.374
Переглядів 10 тис.21 день тому
"भावासाठी जगणाऱ्या बहिणीच्या आयुष्यात पार्टीत असा वळण आला!"|Natyanchi Priti|Story No.374
"हॉस्टेलच्या बाथरूमचा अंगावर काटा आणणारा अनुभव!"|Natyanchi Priti|Story No.373
Переглядів 2,4 тис.21 день тому
"हॉस्टेलच्या बाथरूमचा अंगावर काटा आणणारा अनुभव!"|Natyanchi Priti|Story No.373
"लग्न फक्त मुलासाठी, पण मुलाच्या जन्माने केला खळबळ उडवणारा खुलासा!"Natyanchi Priti|Story No.372
Переглядів 8 тис.28 днів тому
"लग्न फक्त मुलासाठी, पण मुलाच्या जन्माने केला खळबळ उडवणारा खुलासा!"Natyanchi Priti|Story No.372
१० हजारांचं कर्ज, झोपडीतल्या मित्राची भेट, करोडपतीची धक्कादायक अनुभूती!|Natyanchi Priti|Story No.371
Переглядів 3,9 тис.Місяць тому
१० हजारांचं कर्ज, झोपडीतल्या मित्राची भेट, करोडपतीची धक्कादायक अनुभूती!|Natyanchi Priti|Story No.371
"नवरीच्या वेशात मुलगी आणि मित्राचा निर्णय...कथा एका अकल्पनीय वळणावर!"|Natyanchi Priti |Story No. 370
Переглядів 3,2 тис.Місяць тому
"नवरीच्या वेशात मुलगी आणि मित्राचा निर्णय...कथा एका अकल्पनीय वळणावर!"|Natyanchi Priti |Story No. 370
"कुठली चूक? अशिक्षित बायकोचा कारनामा"|Natyanchi Priti |Story No. 369
Переглядів 7 тис.Місяць тому
"कुठली चूक? अशिक्षित बायकोचा कारनामा"|Natyanchi Priti |Story No. 369
घटस्फोटानंतर सासरी परतलेल्या पत्नीला नवऱ्याने दिलं अनपेक्षित आश्चर्य!|Natyanchi Priti |Story No. 368
Переглядів 8 тис.Місяць тому
घटस्फोटानंतर सासरी परतलेल्या पत्नीला नवऱ्याने दिलं अनपेक्षित आश्चर्य!|Natyanchi Priti |Story No. 368
"उसाच्या रसातून उलगडलेले करोडपतीचे खरे रूप!"| Natyanchi Priti | Story No. 367
Переглядів 4,6 тис.Місяць тому
"उसाच्या रसातून उलगडलेले करोडपतीचे खरे रूप!"| Natyanchi Priti | Story No. 367
"₹1 लाखांसाठी केलेला सौदा, पण 50 लाखांनी उलगडले नवे सत्य!"| Natyanchi Priti | Story No. 366
Переглядів 31 тис.Місяць тому
"₹1 लाखांसाठी केलेला सौदा, पण 50 लाखांनी उलगडले नवे सत्य!"| Natyanchi Priti | Story No. 366
"वहिनीने मोडलेलं स्वप्न, भिकाऱ्याने साकारलेलं आयुष्य!"| Natyanchi Priti | Story No. 365
Переглядів 47 тис.Місяць тому
"वहिनीने मोडलेलं स्वप्न, भिकाऱ्याने साकारलेलं आयुष्य!"| Natyanchi Priti | Story No. 365
"दूधवाल्याच्या भेसातला आयपीएस: भ्रष्टाचाराविरुद्धचा एक धडा!"| Natyanchi Priti | Story No. 364
Переглядів 905Місяць тому
"दूधवाल्याच्या भेसातला आयपीएस: भ्रष्टाचाराविरुद्धचा एक धडा!"| Natyanchi Priti | Story No. 364
"तुटलेल्या नात्यांचा प्रवास"| Natyanchi Priti | Story No. 363
Переглядів 66 тис.Місяць тому
"तुटलेल्या नात्यांचा प्रवास"| Natyanchi Priti | Story No. 363
"माहेराला नकार देणारी बायको, आणि त्या दिवशी घडलेलं गूढ सत्य!"| Natyanchi Priti | Story No. 362
Переглядів 169 тис.Місяць тому
"माहेराला नकार देणारी बायको, आणि त्या दिवशी घडलेलं गूढ सत्य!"| Natyanchi Priti | Story No. 362
"लग्नाची पहिली रात्र: जेव्हा SP मॅडमने घेतला वधूचा वेष!"| Natyanchi Priti | Story No. 361
Переглядів 47 тис.Місяць тому
"लग्नाची पहिली रात्र: जेव्हा SP मॅडमने घेतला वधूचा वेष!"| Natyanchi Priti | Story No. 361

КОМЕНТАРІ

  • @RameshUmare-h4b
    @RameshUmare-h4b 8 годин тому

    Baal. Akhirbaap. Hy

  • @alkaparanjape4954
    @alkaparanjape4954 2 дні тому

    खूप छान

  • @anandnaik1343
    @anandnaik1343 2 дні тому

    Aai he tar devache dusre nav love you aai ❤❤❤❤❤❤❤

  • @vijayaauti3579
    @vijayaauti3579 3 дні тому

    Apratim 🙏🙏🌹🌹👍👍

  • @mayaborle9483
    @mayaborle9483 3 дні тому

    No mother even if she is in law can do this

  • @VijayaPurrdandare
    @VijayaPurrdandare 4 дні тому

    खूप छान आहे कथा गर्वाचे घर खाली होते

  • @madhuripundlik6884
    @madhuripundlik6884 4 дні тому

    खुप छान कथा

  • @babansutar7316
    @babansutar7316 4 дні тому

    खूप छान अविस्मरणीय.

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 5 днів тому

    अर्धवट गोष्ट वाटत आहे.. नीट स्पष्ट करा..

  • @pramilakamble772
    @pramilakamble772 5 днів тому

    मुख्य म्हणजे तुमचा नवरा तुमच्या पाठीशी उभा राहिला तुमच्या मेहनतीला सलाम ❤

  • @VaishaliJoshi-jn6oj
    @VaishaliJoshi-jn6oj 6 днів тому

    खुपच छान कथा आहे.असेच अधूनमधून सर्वांच्या डोळ्यात अंजन घाला.म्हणजे का ही सुधारणा झाली तर झाली.🎉🎉

  • @AshwiniRane-z5l
    @AshwiniRane-z5l 7 днів тому

    Khup chan kahani aahe

  • @VibhaS97
    @VibhaS97 7 днів тому

    Tai tumhi ai voice Kontya ai cha use kela age

  • @LaxmanraoWadgire
    @LaxmanraoWadgire 7 днів тому

    Nice😊

  • @latapatil297
    @latapatil297 7 днів тому

    Khupac chhan

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 8 днів тому

    मराठी वाचन शुद्ध नाही .कहाणी ठीक आहे

  • @shobhatitirmare2608
    @shobhatitirmare2608 8 днів тому

    खुप छान आहे कहाणी मला आवडली 😅😊

  • @VibhaS97
    @VibhaS97 8 днів тому

    Ha ai voice ahe na

  • @logicalsolutions571
    @logicalsolutions571 8 днів тому

    ❤❤

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 8 днів тому

    Very painful

  • @sheelabakre1549
    @sheelabakre1549 9 днів тому

    अतिशय अप्रतिम कथा खूप आवडल

  • @apurva255
    @apurva255 9 днів тому

    कहाणी छान पण शेवट बंडल .कारण भारतात घटस्फोट मिळाल्यानंतऱच दुसरे तिसरे लग्न करता येते गोष्टी मधे पण दोन बायका ऐका मिनिटांत नाही बदलता येत

  • @savitapingale7120
    @savitapingale7120 9 днів тому

    Very nice storry

  • @shobhadabhole6133
    @shobhadabhole6133 10 днів тому

    Khup chan story ❤❤❤❤❤

  • @logicalsolutions571
    @logicalsolutions571 10 днів тому

  • @Art-Craft-decor-kids-cartoon
    @Art-Craft-decor-kids-cartoon 10 днів тому

    खूप छान कथा

  • @vidyadharnimje2702
    @vidyadharnimje2702 11 днів тому

    Khubach chhan

  • @Varshasvoice27
    @Varshasvoice27 11 днів тому

    Nice story.... ❤❤❤❤

  • @PednekarsKitchenVlogs
    @PednekarsKitchenVlogs 11 днів тому

    खूप सुंदर कथा

  • @rameshpimpalkar3849
    @rameshpimpalkar3849 11 днів тому

    आई ने मुलांना चेक dyachyanavata😍

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 11 днів тому

    Too complicated family history

  • @cocoxDaisy18
    @cocoxDaisy18 12 днів тому

    खुप सुंदर कथा आहे.

  • @vinodnarayane1737
    @vinodnarayane1737 12 днів тому

    Very very generic story.

  • @NathanRaidurg
    @NathanRaidurg 12 днів тому

    Khup chan

  • @VANDANADESAI-p1x
    @VANDANADESAI-p1x 12 днів тому

    Khup chan hai khaa

  • @sadanandthakekar3337
    @sadanandthakekar3337 13 днів тому

    Devachi Kripa ,dussre kahi nahi.

  • @rizwanakashyap5079
    @rizwanakashyap5079 13 днів тому

    अतिशय वाईट भाषांतर आणि कथन. निवेदक भाषा नीट बोलू शकत नाही त्यामुळे कथा चांगली असली तरी कानाला खटकते. कृपया निवेदन सुधारा. हाच अनुभव अजून एके ठिकाणी आला. त्यामुळे मी शेअर करत नाही. क्षमस्व.

    • @savitaadsul4685
      @savitaadsul4685 12 днів тому

      पच्छाताप नाही तर पश्चात्ताप असा शब्द आहे

  • @shubhabokik8440
    @shubhabokik8440 13 днів тому

    Khupach surekh kahani lekhikiche abhinandan

  • @madhukarpatil558
    @madhukarpatil558 13 днів тому

    Nice to hear story.

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 13 днів тому

    माझ्याच आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं वाटलं ही गोष्ट ऐकून.❤❤ परंतु मला स्वतःला कष्ट घ्यावे लागले

  • @Pratha방탄소년단
    @Pratha방탄소년단 14 днів тому

    hii mla tuza awaj avdaycha pn tu atta tuzya avajat story vachat nahis.. mi tuza avaj aykun tula subscribe kelel pn atta mi tula unsubscribe krnar ahe

  • @mahendramohite3258
    @mahendramohite3258 14 днів тому

    खुप छान👏✊👍

  • @sunandabaxi6265
    @sunandabaxi6265 14 днів тому

    अशी आई असते हे खरच वाटत नाही जे दुःख भोगले ते सवतचे नशीब होते त्यात mulaycy आनंदाचा bhog dila

  • @sangitadawkhare5440
    @sangitadawkhare5440 14 днів тому

    Khup chan Katha ahe

  • @reginacoutinho7583
    @reginacoutinho7583 14 днів тому

    Very very nice story 👏👏👏👏

  • @modhave2581
    @modhave2581 14 днів тому

    बस आता चाटत फिगरला 😂😂

  • @KalpanaAsalekar
    @KalpanaAsalekar 14 днів тому

    खूपच छान आहे कथा ❤

  • @neetananandkar1342
    @neetananandkar1342 14 днів тому

    Bekar story ahe

  • @haribhaugarud7898
    @haribhaugarud7898 14 днів тому

    Good 👍 Story is100% 👍

  • @neelabhatawadekar6075
    @neelabhatawadekar6075 14 днів тому

    ही बहिण मूर्ख आहे