Kande Pohe - Kothrud vs Ratnagiri |
Вставка
- Опубліковано 12 лип 2023
- #kothrud #ratnagiri #sangameshwar
Our beloved Puneri girl is about to meet a guy from Ratnagiri. This Konkani guy and his father have an irresistible charm. To add on the conflict her mom seems to be more interested in meeting his father? Whose getting married exactly? Watch the full episode to find out! And for such content subscribe to BhaDiPa.
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchgarage.com
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast:
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Prabhakar More
Mahesh Kaparekar
Credit List:
Writer - Siddhant Belvalkar
Director - Akshay Nar
Cinematographer - Bhagyesh Rajeshirke
Color Correction - Bhagyesh Rajeshirke
Editor - Karishma Dalvi
Sound - Malay Vadalkar
Assistant Director - Sarthak Chirnerkar
Creative Producer - Sarang Sathaye
Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Prachi Bagwe,
Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane - Комедії
सारंगची जगातभारी Stand up Tour... तिकीट लगेच book करा:
in.bookmyshow.com/events/sarang-sathaye-live-jagatbhaari-standup-tour/ET00365100
😮😅😮😊
😊
'परंपरा राखण्याचे पैसे नाही, आशीर्वाद मिळतात!' हे वाक्य ऐकून डोळ्यात पाणी आले. आणि नमन मध्ये काम केल्याचं अभिमान वाटला. धन्यवाद भाडीपा, छान एपिसोड 👍
❤
अप्रतिम
खरंय, महाराष्ट्र एवढ्या सुंदर सुंदर रूढी, परंपरा, कला आहेत पण आपण फक्त ऐकून आहेत. प्रत्यक्ष अनुभवायला किती मजा येईल.
सुंदर डायलॉग
हो. आणि म्हणे सॉफ्टवेअर डेव्हलपर 😅 वाटत नाही अजिबात.
प्रभाकर मोरे proved that, when he came on screen he bloody own the screen🧡💖
Yes , marathi actors 🙏🙏🙏🙏👍👍👍
True
Ahhhh yehhhh 🔥🔥🔥
Haha good one
एस
प्रत्येकाला स्वर्गात बोलवणे शक्य नव्हते.... म्हणून परमेश्वराने कोकणाची निर्मीती केली.... ❤
बेस्ट episode😍 पुण्यात जन्म झालाय , पण कोकणासारखा निसर्ग जगाच्या पाठीवर कुठेच नाही😍
Agdi barobar mi Raigad cho ahe. Tumhi single aahat ka ?
😂@@humanityissupreme.2575😂
Jag kevdha motha aahe...baherche desh baghitle kinvha mahit nahi ka ajun??? Nisargramya aahet❤
कोकण: आमच्याकडे समुद्र आहे
पुणे :आमच्याकडे किल्ले आहेत
कोकण: आमच्या समुद्रात किल्ले आहेत 😂😂😂😂
😂❤
😂❤
😅😅
भारी 😂
हेच तुमच अर्धवट ज्ञान त्याला दुर्ग म्हणतात उदरणार्थ सिंधुदुर्ग विजदुर्ग.
जबरदस्त. शेवटी कोंकणातील माणसे डोळ्यात पाणी आणतातच. खूप भावला एपिसोड ❤
Yes true ..I am from vidharbh ..kokon is too good 🙏🙏🙏👍👍
काय आहे रत्नागिरीत?
सुख आहे रत्नागिरीत....❤❤
One of the best thing ever- कुबेराला ही लाजवेल अशी मनाची श्रीमंती असेलेली माणसे ❤
कुबेराला सुध्दा लाजवेल एवढी रत्नागिरीची मनाने प्रेमळ असणारी श्रीमंत माणसे❤️❤️❤️ Amazing sentence... chiplunkar we r Love u
😂😂😂
👍♥️
I hate Ratnagiri people arrogant
@@nknnnn4977 Hasayla kay zala re
खरं आहे😂
"ज्यांचा भूगोल चांगला आहे त्यांचं कोकण रायगड पासून चालू होतं. बाकीच्यांचं वैभववाडी पासून"
Best 👍🏻 😂😂😂....
महेश दादा रॉक्स ❤️❤️🎉🎉🎉
🥹🥹
कोकण आपलाच असा.... ❤ ❤❤
खरं तर भूगोल चांगला असणाऱ्यांचे कोकण पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांपासून सुरू व्हायला पाहिजे.
खरं तर पालघर मुंबई आणि ठाणे पासुन कोकण सुरु होतं.😂
Sindhudurg supremecy ❤
खरच कोकण आपलास असा
एकदम बरोबर बोललात
महाराष्ट्रातल्या समृद्ध बोलीभाषा जपण्याचा हा चांगला उपक्रम आहे....धन्यवाद भाडिपा!!
मी तसा पश्चिम महाराष्ट्रातला पण लहानापासुन पुणे-ठाण्यात चाकरमाण्यांसोबत राहतोय..ही माणसं प्रचंड भावनिक भोळी भाबडी आहेत त्यामुळेच लगेच आपलीशी करतात सोबतच्यांना...❤
आडस एकदम एपिसोड! आडस शब्दातच जिंकलं!!!
सुख आहे रत्नागिरीत!!!! घरी गेल्या सारखं वाटलं एकदम! स्क्रिप्ट लिहिणाऱ्याने छान लिहिलं आहे.🎉❤
कधीपासून ह्याची वाट पाहत होतो. रत्नागिरी आणि खास करून आपलं श्री परशुराम भूमी चिपळूणचा उल्लेख खूप आनंद देऊन गेलं❤. @sarang & @BhaDipa छान स्क्रिप्ट होती. ❤
Ho bhai
Prabhkar More once said, "Whenever I come on stage, I bloody own the stage" and has been proving it every freaking time since then..one of the best ones from this series..khup majja aanlit. .Itkya divsanni Shalu dance baghun trupt zaalo rao😅 #kaisamajleev❤️😎😉
धम्माल एपिसोड होता हा.....प्रभाकर मोरे यांची चिपळूण स्टाइल डायलॉग delivery एकदम भन्नाट....खरंच आहे आपलं गाव प्रत्येकाला प्रिय असतं....❤
अड्डस! बरेच दिवस वाट पहायला लावली आम्हा रत्नागिरीकरांना. एपिसोड एकदम उत्कृष्ट. प्रभाकर मोरे, लीना भागवत दोघांमध्ये पहिला नंबर विभागून.
आम्हाला पण अगदी अडस वाटलाव...
The duo of mother-daughter is amazing, both are amazing actors. you guys and your whole team up-lifted the Marathi shows on the top and give the gems. Thank you to all of you.
अतिशय सुंदर एपिसोड , कोकणातल्या माणसाला खडतर आयुष्याची सवयच असते त्यामुळे दुःख फार वेळ कुरवाळत न बसता पुढे जातात हे किती छान मांडलय , the best episode ever
Best Line 👌🏻🤣🤣🤣
" ज्यांचा भूगोल चांगला आहे त्यांचं कोकण रायगड पासून चालू होतं. बाकीच्यांचं वैभववाडी पासून"
नाही तर काय? रायगड कुठे कोकणात येतो 😂
@@BhaDiPa tuzya aayshikde yeto.
@@BhaDiPaपुढचा भाग अलिबाग vs Kothrud houdya मग
तशी तर मुंबई सुद्धा भौगोलिकदृष्ट्या कोकणातच आहे
@@BhaDiPapalghar pn kokanat yeto
रत्नागिरी कर असल्याचा अभिमान. छान झाला एपिसोड. 👌👌👍मोरे एक नंबर.
आपली कोणाक सर आसा.... गाववाल्यानु आपला video वायरल जाऊक व्हायो...
ज्यांचा भूगोल खरंच चांगला आहे त्यांचं कोकण पालघर पासून सुरु होत.
Every star in this series is Star.. But Her Mothers acting is epic one in all episodes 🙏🙏
Hatts off Aaisaheb 🙏🙏
How amazing is marathi content. Nothing too loud, just tongue in cheek humor, subtle, realistic acting ❤
मराठी म्हणजे प्रेम❤
@@BhaDiPa आणि प्रेम म्हणलं की भांडण, वाद शिव्या शाप आलेच... 😂
Agari-koli bhashet banva….Uran Panvel
'आडस शब्द ऐकून खरंच छान वाटलं.तो शब्द रत्नागिरीतील भाषेची एक ओळख आहे.
Ya navach amchya ikde ek gav ahe
Kothrud vs konkan हा फारसा न पटण्यासारखा एपिसोड वाटला पण This is the best episode ever ❤️ अगदी कोकण आहे तसा दाखवला आहे.
सगळ्या एपिसोड मध्ये टॉप चा एपिसोड ।भाव खाऊन गेले दोघे ,सुंदर नैसर्गिक अभिनय।
आतापर्यंत च्या एपिसोड मधला सर्वात natural performance...❤ bhadipa 👌
धन्यवाद अभिजित, व्हिडीओ share नक्की करा
Thank you team Bhadipa.. सगळ्या कांदे पोहे series मधला हा फारच intresting एपिसोड झाला आहे.. अगदी खूपच आवडला.. #kokan #bhadipa #ratnagiri
🤗🤗🧡🧡💯💯
Proud to be संगमेश्वरकर.. 🧡💯
अप्रतिम, मजा आली. कोंकणी जबरदस्त. काय गोडवा आहे या भाषेत!
आज पर्यंत चा सगळ्यांत best episod आहे हा 🤗👍 सगळ्यांत जास्त आवडला 🤗🤗🤗💐💐💐💐
फराक मस्तं घातलने😂😂😂😂 you guys nailed it!!
लीना जी तुमचा सहज सुंदर अभिनय.. आहा.. शालू झोका दे ग मैना was fantastic.. 👍👍
This episode was absolutely taken over by a fantastic explanation of vibes in Konkan.. and as usual Leena ji's refreshing performance and Shalu (parasmani) added another flavour to this .. ❤❤
वाह, मस्तच 😂😂😂
पुढचा एपिसोड
कोथरूड Vs बडोदा 15:39
रत्नागिरीत एक एक रत्न जन्माला आले आहेत ❤❤❤ परफेक्ट टायमिंग,💐
रत्नागरी बद्दल एवढी ऐतिहासिक माहिती मिळाल्या वर माझ्या गावाबद्दल एक वेगळाच अभिमान वाटत आहे,,! "साक्षात विष्णू देव राहणारा गाव रत्नागिरी" !❤
आतापर्यंतचा सगळ्यात आवडलेला भाग आहे हा, खूप detailed, entertaining आहे... मी मराठवाड्याचा पण प्रेम पूर्ण महाराष्ट्रावर आहे
प्रभाकर मोरे अख्ख्या एपिसोड मधे भाव खाऊन गेले....🤩🤩😘❣️👍
कोकणच्या आठवणी आणि भाषा एक नंबर
फणस, काजू, गरे आहाहा 😊
आता पर्यतचा best episode 😍😍❤ बाप... कोकण 😍.. त्यात प्रभाकर मोरे 🥳🥳
कोकण is ❤❤
गडकरी साहेबांना सांगितलं पाहिजे लवकरात लवकर मुंबई गोवा हायवे करा पोरग्याच लगीन थांबलंय 😂😂😂....
Well done team Bhadipa...🎉🎉
त्या मादरचोद मुळेच तर अजून संतगतीने काम चालू आहे. त्याचा लक्ष जास्त विदर्भ कडे, आमच्या मागून समृध्दी महामार्ग तयार झाला 😠😠 कोंकणासोबत सावत्र वागणूक.
परंपरा राखण्याचे पैसे नाही, आशीर्वाद मिळतात - एका वाक्यात कोकणचे वैभव सांगितले रे बाबांनो!
I felt overwhelmed after Ratnagiri episode. My childhood is full of Chiplun and Ratnagiri memories😢 God bless Konkan
Don’t have words to express feelings for Ratnagiri and Chiplun ❤
May Ganapathi Bappa bless
10:00 परंपरा राखायचे पैसे नाय घेत....
आशीर्वाद मिळता ❣️❣️❣️
परंपरा राखून ठेवायलाच हवी ना!
Being ratnagirkar I was eagerly waiting for this.Love❤ my hometown and really missing it.Really enjoyed it.Badipa never disappoints
कदाचित, आजपर्यंतच्या भागांमध्ये, हा भाग अगदी भावुक वाटला, उत्तम अभिनय आणि सुंदर स्क्रिप्ट, यावेळी मेल ऍक्टर्सनी बाजी मारली, उगाच आपला पु लं चा कोकण डोळ्यासमोर उभा राहिला.
अनेक धन्यवाद, बरं वाटतं आजच्या OTT च्या युगात असं काही तरी बघून!
स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण ❤
कोकणासारखं सुख बाकी कुठेच नाही.❤
येवा कोकण आपलोच असा ❤
While studying in pune i miss my hometown ratnagiri........ ratnagiri he ek sundar aani shant asa shahar aahe....i love my hometown 💖
मी मुंबईकर आहे पण खरंच तुम्हाला महाराष्ट्राची चव द्यायची असेल तर चंद्रपूर, ब्रम्हपुरी,अमरावती, मराठवाडा, धुळे, जळगाव व डहाणू भागात जावे लागेल, विश्वास ठेवा खूप धमाल मनोरंजन होईल.
सिद्धांतने खूप छान एपिसोड लिहला आहेस. अभिनंदन❤❤
One of the best Kandepohe episode. मोऱ्यानू तुम्ही संगळ्याक खाऊन टाकलाण.
आपली कोणाक सर आसा.... ह्यो video वायरल जाऊक व्हायो...
@@BhaDiPaव्हय तर, इषय हाय, काय समाजलिव ❤
'Rakh zali, Kaju bhajtana tyachi rakh zali'....the way he said it. Pure pure emotions❤...#bhadipa
Writer siddhant belvalkar ani team bhadipa cha mi khup abhari ahe. Mala kadhi vatle nhavte ki amchya sanghameshwar bagha la bhadipa madhe present kartil. Mi last time cha siddhant sarfare chya skit la thoda dissapoint jhala hoto pan tumhi hya skit ne te sarva mala visrayla lavla. Khup accurate, natural presentation ani uttam performance hota. Fansa la doghi aie ani lek tichkya marat hote te khup accurate hota boss😂😂😂 majhya barobar pan he ghadla ahe. Best wishes to team bhadipa. Waiting for more.
5:36 😂😂😂😂 bhau kokankar always 📈 ❤❤❤
Perfect tone of kokan cha manus..what an acting ..amzing episode...
धन्यवाद Gauri! हा Episode जास्तीत जास्त लोकांपर्यंत Share करा🤟❤️
I just find Leena mam's expressions way too cute throughout the entire video. That dance at the end and the grumpy look was just lit... Also those subtle jabs as always from Bhagyashree and others is always entertaining
Love your work. All the energy and vibrs you guys brought. I have to plan my Mahatashtra trip now. You guys rock ❤
कांदे पोहे चा आजपर्यंतचा विषय आणि व्हिडिओ सुद्धा मस्त च.कोकणातील विशेष करून संगमेश्वर तालुक्यातील मुलामुलींच्या लग्नास अडथळा मुंबई गोवा महामार्ग ठरत आहे. आता वाईच कोकणातल्या गुरुवांनो हा तू म्हीच विषय सोडवा .😂
"ज्याचा भूगोल चांगला आहे त्याचं कोकण रायगड जिल्ह्यापासुन सुरू होतं." मन जिंकलं भाडिपाने. ❤️❤️
Not being a Marathi I loved this episode for the language is very sweet (papanu)
आप्रतिम. This is one of the best serial by BHADIPA.
सुंदर एपिसोड, प्रभाकर मोरे १ नंबर
गर्व आहे रत्नागिरकर असल्याचा ,❤️❤️
Ratnagirit.... ❤..... परंपरांच आणि लोककलांच माहेरघर...... ❤
Ratnagiri madhe janm ghetlyavar kharokharch स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते.... ❤
I love ratnagiri..... ❤
The actors who play the fathers are always SO good! This actor is phenomenal and has nailed it. Leena Bhagwat is spot on always. The girl seems to be the only one “acting”
That actor is working in famous comedy show hasyjatra his name is prabhakar more
your comment is spot-on🙂
@@bhannat_bhatkantiI was searching this thank u
@@tanujajoshi4713
Welcome 😊
One of the best episodes of BHADIPA ! Kya baat hai, wah, wah, wah ! That actor proved that no need of stunning personality for doing good acting ! Maka kharach majja aali baba 👏😊 Big salute also to writer 🙏
Only लीना भागवत , ही सीरीज फक्त लीना भागवत आहेत म्हणून पहायचं
कोकण, संगमेश्वरी भाषा गोड माणसे आणि लोककला ,,आणि हा एपिसोड फार फार फारच छान🙏👌👌💐💐
प्रभाकर मोरे ह्यांनी एकट्याने हा एपिसोड गाजवला.😊
नैसर्गिक अभिनय,हावभाव सगळच बेस्ट.
शेवट कोणी मिस केला असेल तर नक्की बघा.
मी मूळचा आहे कोल्हापुरी पण माझ्यासाठी पुणे आणि संगमेश्वर रत्नागिरी दोन्ही बेस्ट च.😊
पुढील एपिसोड अहिराणी भाषेत होऊन जाऊ दे.
मी पुण्यातलाच आहे गावही पुणेच परंतु कोकण म्हणजे खरच महाराष्ट्राची शान आहे , वर्षातून एकदा तरी कोकणात गेल्याशिवाय चैन पडत नाही मला खूप आवडतं कोकण. निसर्गाचा एक चमत्कार म्हणजे कोकण.
खूप छान एपिसोड.❤ धन्यवाद भाडीपा. अडस काम केल्यानी प्रभाकर मोरे. तुम्ही कुठेचे मोरे. आम्ही चिपळूण चे मोरे 😂.
Proud to be a Ratnagirikar❤
This is the best episode so far. Mr. Platonic rocks as usual. Indeed when you come on the stage, you own the stage. Mast batting keli tumhi More. It was great to see the dance on Shaloo song after ages. Leena Tai is awesome as always.
Really awesome Great show of culture energy politeness..and giving up after rejection ❤
मस्तच! पाचच मिनिटात कोकणात जाऊन आल्यासारखे वाटले.
I am Kolhapurkar. But ha episode manapasun khup chan vatla. ❤❤❤
कोल्हापूर आणि कोंकण कुठे दूर आहेत. गगनबावडा, राधानगरी तून सुरुवात झालीच की.
@@humanityissupreme.2575 ho agdi barobar.
We eagerly await the return of Aaii, Anii, Juii, and Babau....!!!!!!
Leena Bhagwat… kiti natural acting karta tumhi ❤
प्रभाकर दादा चिपळूणची शान 🔥
One of the best episodes..the body language of the dad is too good…his style of talking, sitting…..too good…it was all so natural….can we have anikets aai as the grooms mom next time? Would love to see that….
One of the very best episodes due to both senior actors. Keep rocking Bhadipa
धन्यवाद!
Vaah. Yevdha masta Ratnagiri cha varnan aikun kan trumpta jhale❤
अप्रतिम असा सहज आणि जिवंत अभिनय. कथा व दिग्दर्शन दोन्ही एक नंबर. बाणकोटी भाषा सर्व कलाकारांनी छान सादर केली.
Jagat bhari episode ❤️❤️❤️❤️❤️
Being Chipluni,. can relate to each and every word of it 😊❤️
Thank you Bhadipa ❤️❤️❤️
तुमका आवडला ताच मोठा हा, तुमी खुश तर आमी खुश
चिपळूनी नाही, चिपळूणकर..
@@suryakantghadi Chiplun mde kuthe tai?
@@Kunal.Ghatge aey vasadya laglich line marayla suru..chutmarichya
@@suryakantghadi अरे जसं सातारकर आणि सातारी असतं तसंच चिपळूणकर आणि चिपळूणी.
Bhadipa. You guys are destined for Marathi content. You are amazing 👍🏻👍🏻
I think...this is the BEST episode...Karan majhe gao...Jaitapur ahe....Samudrachya kinari amche ghar ahe... :)
Majja Aali Rao! PuLan chya Antu Barve nantar, this is the closest depiction of Konkan and Ratnagiri that I truly loved!
एक नंबर एपिसोड... कोकणी माणसाच्या प्रेमळ स्वभावाचा नाद नाही करायचा ..... प्रभाकर मोरे जिंदाबाद 👌👍
Proud to be Konkani.
❤ from Ratnagiri.
Mang tumla surname change karay Ka jamla nay ? Konkani haav na tumhi ?
कोकण पालघर जिल्ह्यातील तलासरी पासून दोडामार्ग पर्यंत आहे. मुंबई सुद्धा कोकणातच आहे. मुंबई विकसित झालेलं मोठं शहर असल्यामुळे ते कोकणात नाही असंच लोकांना वाटतं पण हा लोकांचा गैरसमज आहे. प्रभाकरजी तुमचा आणी तुमच्या शालूचा अभिनय खुपच मनाला भावला. धन्यवाद
मी कोकण चा नाहीये, पण कोकणचे सौंदर्या बद्दल खूप ऐकलंय. 1-2 वेळा थोडाच वेळ जाण्याचा प्रसंग आला. पण मनसोक्त आनंद नाही घेता आला त्याबद्दल वैक्षम्य वाटतंय.
पुलं च्या कथाकथन मध्ये ऐकलंय, कोकणी माणूस वरुन फनसासारखा काटेरी असतो पण आतून खूप गोड.
हा एपिसोड पहिल्यावर कोकणच्या बाप-लेक जोडीमुळे मी फक्त कोकणचा निसर्गच नाही तर कोकणी माणसाचे अंतरंगही सुंदर आणि हळवं असतं असंच म्हणेन. 👏🏻👏🏻👏🏻
Bhadipa चे प्रत्येक episode खूप सुंदर आणि नाविन्यपूर्ण असतो . मी नेहमी वाट पाहतो आणि न चुकवता पाहतो. खुप मनोरंजक काम असत.. love u bhadipa team... ❤️❤️❤️😘🥰
धन्यवाद Sandip! जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा Episode Share करा
@@BhaDiPa नक्कीच! 🥰
Being kokani❤this episode can relate very well😌♥️
आपली कोणाक सर आसा....ह्याच खरा!
Same..can relate so much...amhi kokankar😅❤
More than fair job done towards the script, represented the City very well - traditions, jackfruit 😂, its importance, just fantastic. Keep up the good work guys...
कोकण लोक गीत आणि कोंकणी भाषेचा खरा स्वाद येतो जेंव्हा मोरे दादा व्हिडिओ मध्ये येतो. खूप छान.
Music ऐकल्यानंतर "रत्नागिरीहून सुटणारी ...." या 'म्हैस' या कथानकाची आठवण आली...☺️😊
पुलदैवत❤
Tech music ahe... Pu Lanchya baryach katha kathanala hech music ahe... ❤
@@BhaDiPaएकदा कोल्हापूर आणि सातारा होऊदे....... ५० लाख views तर एका आठवड्यातच मिळतील 😁😁😁😁
Jinklays
@@rajashinhpatil7017Already zaalyaa aahet donhi cities.
Being a kokani... This is mind bending performance ❤❤❤
It is one of the best KandePohe episode, all actors were acted at their best... Story line of the episode I liked the most.....