ही series continue करा आणि लातूर म्हणजे नुसता दुष्काळ नाही डॉक्टरांचे माहेरघर आहे लातूर.... लातूर म्हणजे शाहू दयानंद कॉलेज लातूर म्हणजे tuition area....
@@Shraddha_choudhary08 There was severe water scarcity in 2013 or 15. Later your local leaders did really stupendous work. They almost conserved every rain drop. Now I stay in Mumbai but miss the Latur city.
मी तुंमच्या सगळ्या ह्या व्हिडिओस कॅनडा मधून पाहते आणि मला सगळे फार अवडलेत. मी नांदेड ची आहे तर तुम्ही असाच विडिओ नांदेड साठी पण केला तर अजुन आवडेल. आमच्या नांदेड मध्ये पण खूप काही आहे.
खूपच मजा आली हा व्हिडिओ पाहून. लातूरचा रहिवासी म्हणून सांगतो व्हिडिओ मध्ये दाखवलेली भाषा ही लातूरमधील सर्व लोक बोलत नाहीत. चांगल्यापैकी बोलतात. या व्हिडिओ मध्ये वापरलेले शब्द टपोरी मुलांनी, अशिक्षित लोकांनी वापरलेले शब्द आहेत. सध्याचे लातूर म्हणजे मिनी मुंबई आहे कारण जो लातूर मध्ये सध्याला घर घेऊ शकतो तो (थोडीफार अजून टाकत लाऊन)पुणे आणि मुंबई मध्ये पण घर घेऊ शकतो. पूर्ण महाराष्ट्राला लातूरने खूप जास्त शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स दिलेले आहेत ते पण इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत! लातूरला सिध्देश्वर मंदिर, उदगीरचा किल्ला, खरोसा लेणी, इतर गोष्टींचा इतिहास लाभलेला आहे. सध्या लातूरमध्ये 2-3 वर्ष पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. येथील शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूरचा ट्युशन एरिया आमची शान आहेत कारण याच कॉलेज मध्ये शिकण्यासाठी संपूर्ण देशातले नाही तर जगातल्या विविध ठिकाणाहून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी लातूरमध्ये येतात. येथे सध्या दरवर्षी 2 लाख विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग च्या तयारीसाठी येतात आणि राहतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री विलासरावजी देशमुख साहेब, देशाचे माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील साहेब, रितेश देशमुख हे सर्व लातूरचेच आहेत. लातूरचा देशाच्या GDP मध्ये सुध्दा चांगला रोल आहे. आम्हाला पुणे पण आवडते आणि लातूर तर आमचेच आहे जे आम्हाला आवडतेच.
i am from Latur .one of the best city. latur is not known for water scarcity but also for great doctors, , upsc , mpsc toppers latur pattern n of course tuition area. Nice series , best acting and perfect tone of each city
@@ezazpiano Paani ka problem topper se nahi barish se solve hota hai. Pichale 3 saal se barish achi hui hai to problem nahi hai. Of course, rest of the required infrastructure is in place
Great to watch kothrud vs latur..... I Appreciate the language and acting skill of both Laturkar actors.... Love to see more content on Latur in upcoming days...Latur is Love❤️❤️
हा episode सगळ्यात भारी वाटला. त्यामुळे कॉमेंट करण्यापासून स्वतःला वाचवू शकलो नाही. लातूर ची भाषा भारीच. आणि त्यात ही आई आणि मुलीची, " ऐकू आलं.. पण समजलं नाही" हा डायलॉग सुसाट होता.☺️☺️☺️
I came to latur for my study but now I'm married to a man from latur so now I'm permanently Laturkar 🧿💟As I'm Laturkar... I enjoyed this series 😁 The language of latur is so funny for me... 😁❤️ But now Latur becomes my love my home my happy place 😘 thank you for making vdo on latur.☺️
Kothrud VS series is really very funny and perfect. Just suggesting few more for you Kothrud VS Nanded Kothrud VS Parbhani Kothrud VS Beed Kothrud VS Yavatmal Kothrud VS Jadgao (Jalgaon)☺️
@@Vicks1192 वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाचा असतात. भावना जितक्या महत्त्वाच्या तितकीच महत्त्वाची माझ्यासाठी भाषा आहे. भाषा आहे म्हणून संस्कृती आहे. तुम्ही देखील तुमच्या लातूरच्या भाषेचं कौतुक करत आहात. पण हीच वृत्ती ठेवली तर पुण्यात कशी मराठी कमी होत चालली आहे तशीच तुमच्या प्रदेशात पण काही दशंकांनी कमी होईल.
I have been to Latur, I can correlate. 😀 Water scarcity is real. I almost panicked when I realised next water supply after 21 days. "Pohe bhaji" is love ❤️. As far as classes are concerned I was in the same field 😂
Wow - Latur now on Bhadipa . That's Really Awesome. Love from Typical All The Laturkar , MH24 Rocks ! But I guess Water issue could have been shown a little more better. But I it's an honor for me also, that our District Latur is in association with Bhadipa. Latur x Bhadipa x Kothrud
अभिनंदन बालाजी🎉🎉 भाडीपाची संपूर्ण टीम तर एव्हरग्रीन आहेच पण लातूर सारख्या मराठवाड्यातल्या मागास भागातून जाऊन तू पुण्यातल्या लोकांसोबत काम करतोयस. तू अभिनेता छान आहेसच पण आवश्यक तो मेसेज बरोबर लोकांपर्यंत नेऊन पोहोचवतो. तुझी लातूरी भाषा आणि अभिनय आवडला. खरंच कोथरूड वाल्यांनी लातूरच्या गंजगोलाईत येऊन पाहिलं पाहिजे😅
😂काय भों पोरगी हाय was epic 😂👌🏼..... बिल्याट 😂....just perfect..... I was in लातूर for 2 years....I belong to नागपूर so my मराठी and theirs is totally different.... When i used to talk with my collegues 😂they always laugh at me so do I.... the same way 😂..... Enjoyed a lot that place,time and people ❤️......वेळ अमावस्या was different experience for me......Love लातूर ❤️
Love you bhauno Love from latur Juhi and bubu la ghewon ya rawas comedy scenes bettat baghayala Chup Chan and perfect research kelat latur badal Thanks
You missed telling about Nana Nani park, Ramesh panipuri & GREEN LATUR VRUKSHA TEAM (Now on no drought and water scarcity✌✌)😂😂. Very happy to see this... Love from one Laturkar 💓💓
First of All , I thanks to bhadipa for responding my comments and making this episode on Latur . And What an episode...just Hilarious 😂😂😂... खूपच अप्रतिम... अभिमानी लातूरकर
Well scripted ! Furthermore dialect delivery and famed socio-cultural lifestyle shows how well you have done your studies! Kudos to bhadipa 🤝 बाकी पाण्यावरुन आमची लायकीच काढलाव की 😂
I always wondered, "Will she ever get married???" ... But all the thoughts aside, amazing series. Very amazing, fun and funny series... Good job guys , well done...😍😍🤘🤣🤣🤣
Nice episode on Latur. I really enjoyed the tone of Latur. Sometimes I also speak in that tone in Pune though i am in Pune since 1992 because I love the feel. Happy to watch various episodes of Kanda Pohe by BhaDipa. Waiting to see next episodes also.
Leena is Leena ,a natural actress,her expressions tickle me always, Bhagyashree is good too and can learn a lot from Leena,I watch her Boss Mazi Ladachi!
Laturkars are really nice people..Mya ofc water is problem but thoda sa over exaggeration tha but it's alright it was a really nice video .loved you work and series.
This was the best episode atleast tini haath dharla. Mast chemistry between these two 😍. The guy is just fantastic in his role. Itka kadhich koni patavla nahi hila. Want to take her for a date for sure in pune of course. Love from Mumbai 🤣🤣🤣🤣🤣🤣.In the next episode the boy must be from Pune only .
As Punekar I had same feel when I met first time Latur guys in college🤣🤣🤣🤣🤣 Nimma time tyanche word smzanyatch jaycha... but they are my best Friends now ❤ ❤ ❤ ❤
This was the first bhadipa video i saw and have got hooked. I can now atleast speak some Marathi and understand basic conversations. I wish there were more channels like this for Tamil and Telegu
Ur series is really enjoyable. With humor, ur also presenting different cultures of Maharashtra. Lalbaugh episode was, really funny. The mother's performance is really nice.
It's hilarious, I actually relates that tumhala eiku yet nahi ka, I am from Pune my in laws from Latur so after marriage few I don't understand my mother in-laws language and she didn't understand my 😅.. waiting for what next? All the best ❤️
@@manishphadatare yes but we can't do anything. Ani asa Sambhajimaharajnagar lihayla pan khup motha hoil. Pudhe punha Chattrapattisambhajimaharajnagar evdha naav hoil district cha
@@manasikulkarni3376 काही वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने मराठीत whats app ठेवलं होत म्हणून बेळगाव मध्ये त्याला मारलं होत म्हणून विचारलं . बेळगाव मध्ये मराठी माणसाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का ????
@@sagarsonawane1698 मी बेळगाव ची आहे, ही घटना मला माहीत नाही। पण राजकारण करतात, बाकी लोक म्हणाल तर सुखी आहेत, आर्थिक परिस्तिथी ठीक आहे। 80%लोक मराठी आहेत।
The dialect shown is here is more similar to Parbhani rather than Latur. Myself from Kothrud and wife from Latur, so was trying to relate the episode 😀 Love this series, but unfortunately this episode didn't hit the bell icons.
तुम्हालाही मस्त घरी बसून MBA करायचे आहे का? तर मग लगेचच DPU म्हणजेच D Y Patil online Pune यांचे course check करा. (Link)
www.dypatilonline.com/
कोथरुड vs कोकण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍😍😍😍🙂🙂🙂🙂🥲🥲🥲🥲
Kothrud vs Dhule
Kothrud vs कोकण 🙏🙏
कोथरूड vs बीड मध्ये बनवा ....माझ्या कडे स्क्रिप्ट सुद्धा आहे ...
Ha kara na ki Kothrud vs कोकण ❤️🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
ही सिरिज बंद करु नका....One of the best series........and Still Kolhapur is best...
So true
kolhapur
❤
❤️da kolhapur best 😂😂
Brr🥱, #Laturkar
ही series continue करा आणि लातूर म्हणजे नुसता दुष्काळ नाही
डॉक्टरांचे माहेरघर आहे लातूर....
लातूर म्हणजे शाहू दयानंद कॉलेज
लातूर म्हणजे tuition area....
Ho na rav
Kadhi eka warshi Pani nhvt mhnun railway ni Pani magawl hoat tr he loak jra jastch pani pani krt ahet...
Mi Latur cha nahiye pan he baobar ahe.Nusta dushkal nahi shahu ani tuition is best
@@Shraddha_choudhary08 अति करता,असं म्हटलं तर पुणे 🙄
@@Shraddha_choudhary08 There was severe water scarcity in 2013 or 15. Later your local leaders did really stupendous work. They almost conserved every rain drop. Now I stay in Mumbai but miss the Latur city.
मी तुंमच्या सगळ्या ह्या व्हिडिओस कॅनडा मधून पाहते आणि मला सगळे फार अवडलेत. मी नांदेड ची आहे तर तुम्ही असाच विडिओ नांदेड साठी पण केला तर अजुन आवडेल. आमच्या नांदेड मध्ये पण खूप काही आहे.
खूपच मजा आली हा व्हिडिओ पाहून. लातूरचा रहिवासी म्हणून सांगतो व्हिडिओ मध्ये दाखवलेली भाषा ही लातूरमधील सर्व लोक बोलत नाहीत. चांगल्यापैकी बोलतात. या व्हिडिओ मध्ये वापरलेले शब्द टपोरी मुलांनी, अशिक्षित लोकांनी वापरलेले शब्द आहेत.
सध्याचे लातूर म्हणजे मिनी मुंबई आहे कारण जो लातूर मध्ये सध्याला घर घेऊ शकतो तो (थोडीफार अजून टाकत लाऊन)पुणे आणि मुंबई मध्ये पण घर घेऊ शकतो.
पूर्ण महाराष्ट्राला लातूरने खूप जास्त शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स दिलेले आहेत ते पण इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत!
लातूरला सिध्देश्वर मंदिर, उदगीरचा किल्ला, खरोसा लेणी, इतर गोष्टींचा इतिहास लाभलेला आहे.
सध्या लातूरमध्ये 2-3 वर्ष पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. येथील शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूरचा ट्युशन एरिया आमची शान आहेत कारण याच कॉलेज मध्ये शिकण्यासाठी संपूर्ण देशातले नाही तर जगातल्या विविध ठिकाणाहून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी लातूरमध्ये येतात. येथे सध्या दरवर्षी 2 लाख विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग च्या तयारीसाठी येतात आणि राहतात.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री विलासरावजी देशमुख साहेब, देशाचे माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील साहेब, रितेश देशमुख हे सर्व लातूरचेच आहेत.
लातूरचा देशाच्या GDP मध्ये सुध्दा चांगला रोल आहे.
आम्हाला पुणे पण आवडते आणि लातूर तर आमचेच आहे जे आम्हाला आवडतेच.
"गाबडं" 🔥😂😂
Symbol of Latur's language 💯🤣
एकच सांगणे आहे. कितीही एपिसोड करा पण कोल्हापूर एपिसोड सारखा बनणारच नाही. नाद खुळा
लई भारी , आमचं लातूर भारी , त्यावर या series मधला हा भाग लई लई भारी 👌👌👌👌
Being laturkar I just felt you guys exaggerated the water problem.... Though the episode was funny 🤣
Everything outside pune culture is exaggerated!!
@@sumeetkkfun exactly: this has become Pune centric / goody goody only 😀
@@baalah7 yes, it has become. Aplya lokana Marathawadyat le loka pan alele chalat nhi an bihari marwadi loka ale tari chalat nhit
I think i totally agree with you guys. they did same with our malvani, and its not a great feeling. Damn pune
.
काय पचका करताव 😅...ek no, Epic line 👍🏻
Only लातूरकर 😎
I am Proud Laturkar. I live overseas, after watching this episode I called most of my school friends.
लई अभिमान हाय ओ लातूरकर असल्याचा 🔥😎
bhikari ko bhik jitni bhi milli thik......
मस्तच.. पुढील एपिसोड कोथरूड वर्सेस पुणे असा बघायला आवडेल.. हो आणि त्यात मुलाच्या वडिलांच्या ऐवजी मुलाची आई असेल तर अधिक धमाल येईल..
This Kothrud series is just perfect, cant wait to watch this!!
Meanwhile nagpur laughing in corner 😂😂
पण आता नहीं खुप repeated होतय
0:52 येता का लातूर ला स्लीपर कोच ने... 😂😁
6:46 विद्येच्याच माहेरी विद्या अडाणी 👍♥️👌😁😂
I love this concept. Very witty..👍👍
Hats off to the writers and actors. Superb work
i am from Latur .one of the best city. latur is not known for water scarcity but also for great doctors, , upsc , mpsc toppers latur pattern n of course tuition area. Nice series , best acting and perfect tone of each city
Neet che topper Nanded che ahet pn.
@@patilcreations0 😂 ekhada asel baki sagle Latur chech ahet
Latur me itne sab toppers hai to pani ka problem kyu nai solve kiye.
लातुर हुन प्रथम होणारे मराठि सीए प्रतिकुल परीस्थिती संघर्ष ह्यंना ही मानाचा मुजराच.
@@ezazpiano Paani ka problem topper se nahi barish se solve hota hai. Pichale 3 saal se barish achi hui hai to problem nahi hai.
Of course, rest of the required infrastructure is in place
Great to watch kothrud vs latur..... I Appreciate the language and acting skill of both Laturkar actors.... Love to see more content on Latur in upcoming days...Latur is Love❤️❤️
Would love to watch Nanded version of it ❤️
Yes
हा episode सगळ्यात भारी वाटला.
त्यामुळे कॉमेंट करण्यापासून स्वतःला वाचवू शकलो नाही.
लातूर ची भाषा भारीच. आणि त्यात ही आई आणि मुलीची, " ऐकू आलं.. पण समजलं नाही" हा डायलॉग सुसाट होता.☺️☺️☺️
I came to latur for my study but now I'm married to a man from latur so now I'm permanently Laturkar 🧿💟As I'm Laturkar... I enjoyed this series 😁 The language of latur is so funny for me... 😁❤️ But now Latur becomes my love my home my happy place 😘 thank you for making vdo on latur.☺️
वेळ अमावस्या खरच खुप जबरदस्त असते 😀
Kothrud Vs Nanded एक भाग झाला च पाहीजे one more Marathwada City
Kothrud VS series is really very funny and perfect.
Just suggesting few more for you
Kothrud VS Nanded
Kothrud VS Parbhani
Kothrud VS Beed
Kothrud VS Yavatmal
Kothrud VS Jadgao (Jalgaon)☺️
Osmanabad 😊
Nanded madhe Kay shatta ahet ka ???
👌👌👍🙏🏼
Jalna ka sodla bhau..ijjatach nahi amhala😥😥😥😥
एवढा पण दुष्काळ नाही व लातूरला पंधरा दिवस झाले पाऊस थांबना झालाय , हा एपिसोड लय भारी होता बघा असाच नवीन नवीन एपिसोड घेऊन येत रहा # आम्ही लातूरकर❤
Iam from ausa
भाडीपा मराठी चे प्रकार आणि रहानीसरणी चं मस्त धम्माल मिसळ आहे. काय talented लेखक , डायरेक्टर आणि कलाकार आहेत, मस्त.. खूब s सुंदर
लातुरी भाषा is not just भाषा it's an Emotion... Proud to be लातूरकर... MH 24 ✌️✌️✌️😍
Emotion cha Kay fayda zr classic marathich mahit nasel😏
पहिले इंग्रजी शब्द न वापरता एक भावनात्मक वाक्य मराठीत लिहून दाखव. प्रत्येक ठिकाणी इंग्रजीचा आधार घेत मराठी भाषा च लंगडी होत चालली आहे.
really❤️
@@मराठी.माणूस भावना समजणं महत्वाचं असतं संकेत दादा... फक्त चुका शोधायच्या म्हणलं ना तर जगणं अवघड होईल रे...
@@Vicks1192 वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाचा असतात. भावना जितक्या महत्त्वाच्या तितकीच महत्त्वाची माझ्यासाठी भाषा आहे. भाषा आहे म्हणून संस्कृती आहे. तुम्ही देखील तुमच्या लातूरच्या भाषेचं कौतुक करत आहात. पण हीच वृत्ती ठेवली तर पुण्यात कशी मराठी कमी होत चालली आहे तशीच तुमच्या प्रदेशात पण काही दशंकांनी कमी होईल.
I have been to Latur, I can correlate. 😀 Water scarcity is real. I almost panicked when I realised next water supply after 21 days. "Pohe bhaji" is love ❤️. As far as classes are concerned I was in the same field 😂
21 days ...mag एवढं पाणी साठवून ठेवायचे प्रत्येक घरात?
Yes we used 1km to bring water
Latur pattern !!!
Shikshanach dusar maherghar ...
HSC/SSC madhe 50% vidyarthi laturmadhunach .....
Barhanpur chi jalebi ......
Ganj golai .......
Panipuri aani bhel .. vishayach vegala ......
Tution area ...... RCC 😎
Gharoghari Don 😂....
Ashtamodacha chivada ....
Velaaamavasya famous ......
Shiv jayanti in latur ... No words to express .....
Latur pattern ......
Proud to be laturkr ❤
🔥🔥🔥
Wow - Latur now on Bhadipa .
That's Really Awesome.
Love from Typical All The Laturkar , MH24 Rocks !
But I guess Water issue could have been shown a little more better.
But I it's an honor for me also, that our District Latur is in association with Bhadipa.
Latur x Bhadipa x Kothrud
Latur pattern, aathvan ali gadya. Vel amavshya OP 🙏🏽🙏🏽🙌🏽
As a laturkar I couldn't stop laughing to this ...this is just so amazing loved itt
Dikshaa is this you ??
I'm from Latur ☺️ luv your kande pohe series ❤️😊
अभिनंदन बालाजी🎉🎉 भाडीपाची संपूर्ण टीम तर एव्हरग्रीन आहेच पण लातूर सारख्या मराठवाड्यातल्या मागास भागातून जाऊन तू पुण्यातल्या लोकांसोबत काम करतोयस. तू अभिनेता छान आहेसच पण आवश्यक तो मेसेज बरोबर लोकांपर्यंत नेऊन पोहोचवतो. तुझी लातूरी भाषा आणि अभिनय आवडला. खरंच कोथरूड वाल्यांनी लातूरच्या गंजगोलाईत येऊन पाहिलं पाहिजे😅
Latur magas aahe kshavrun
पुण्यातील पोरीला माजूर्डे पोर लई आवडतात.....what a line😅
सगळ्या टीम चे मनापासून आभार ..खूप वेळा कॉमेंट मध्ये म्हणत होतो लातूर घ्या म्हणून..आपण मनावर घेतलात धन्यवाद..🙏
😂काय भों पोरगी हाय was epic 😂👌🏼..... बिल्याट 😂....just perfect..... I was in लातूर for 2 years....I belong to नागपूर so my मराठी and theirs is totally different.... When i used to talk with my collegues 😂they always laugh at me so do I.... the same way 😂..... Enjoyed a lot that place,time and people ❤️......वेळ अमावस्या was different experience for me......Love लातूर ❤️
वेळ आमावस्य तर ध्यानत राहनारच ना😅
काय पचका करताव is emotions ❤️❤️🩹
Remembered Latur memories.. nice episode
Love you bhauno
Love from latur
Juhi and bubu la ghewon ya rawas comedy scenes bettat baghayala
Chup Chan and perfect research kelat latur badal
Thanks
You missed telling about Nana Nani park, Ramesh panipuri & GREEN LATUR VRUKSHA TEAM (Now on no drought and water scarcity✌✌)😂😂. Very happy to see this... Love from one Laturkar 💓💓
Khup chhan🙌🏻🙌🏻👌👌
Sumit Patil is the best....❤️❤️😁😁
Kothrud Vs Kolhapur...🤣🤣
Kolhapurkar heavy zale hote Punekaranvar 💪🏻💪🏻🤙🏻🤙🏻 #MH09
विषय आहे का भावा... MH09... नाही तटत🔥
काय पण म्हणा कोथरूड vs कोल्हापूर episode ला तोड नाही❤️🔥
अरे हान!
@@BhaDiPa 😅😁.. नाही तटत 🔥❤️ढीग प्रेम भाडीपा❤️
100% सत्य......कटू असला तरी, 😜😜😜
1no. Bhava
@@BhaDiPa kande pohe madhe dusere shahar pahun vatayche aamche latua pn ghyave...shevti ghetle😍😍🤟😘 तुमी समदच लई बिल्याट बानूलालावं...☺️
लातूरची सिरीज पाहिल्यानंतरच भाडीप ला सबस्क्राईब केलाव... लव लातूर व निलंगा राईस
🤩🤩🤩😘😘एवढ लातुर pattern kela ata परभणी special पण एखादा होऊ द्या❤️❤️
First of All , I thanks to bhadipa for responding my comments and making this episode on Latur .
And What an episode...just Hilarious 😂😂😂...
खूपच अप्रतिम...
अभिमानी लातूरकर
One of the best series I've been watched so far.
If possible please bring next episode on Kothrud Vs Jalgaon
Well scripted ! Furthermore dialect delivery and famed socio-cultural lifestyle shows how well you have done your studies! Kudos to bhadipa 🤝
बाकी पाण्यावरुन आमची लायकीच काढलाव की 😂
I always wondered, "Will she ever get married???" ... But all the thoughts aside, amazing series. Very amazing, fun and funny series... Good job guys , well done...😍😍🤘🤣🤣🤣
Next to impossible. Itka attitude aslyavar mushkil aahe....bho!
Then they will have to end the series
Ekhadya punekarashi lagn karel ti
@@rohankshirsagar433 🤣
@@sushilganesh07 ohh... Accha
Nice episode on Latur. I really enjoyed the tone of Latur. Sometimes I also speak in that tone in Pune though i am in Pune since 1992 because I love the feel. Happy to watch various episodes of Kanda Pohe by BhaDipa. Waiting to see next episodes also.
Was waiting for the Marathwada series hope this goes trending
Leena is Leena ,a natural actress,her expressions tickle me always, Bhagyashree is good too and can learn a lot from Leena,I watch her Boss Mazi Ladachi!
खूप छान सिरियल आहे. आपल्या मराठी भाषेचे शब्द सौंदर्य ठायी ठायी दाखवले आहे 🙏🙏
काय ते 🔥लातुर 🔥Mh 24❤️
काय तो tution area
काय त्या मुल ,मुली
संगळ एकदम OK हाय 😅😂
बरोबर बोलताव 👍 👍
@@BhaDiPa बरोबर बोलताव नाही , बरोबर बोलालाव असं म्हणतात लातूर मधी
लातूर पॅटर्न वर व्हिडिओ तयार केल्याबद्दल धन्यवाद
Laturkars are really nice people..Mya ofc water is problem but thoda sa over exaggeration tha but it's alright it was a really nice video
.loved you work and series.
अरे येऊलाल्लाव, चाल्लाव, खाल्लाव राहिल ना. Proud of being laturkr . मस्त एपिसोड.
जर कोथरूड vs बीड episode करायचा असेल तर मी लगेच तयार आहे... Script पण तयार आहे.😊
👍💯
Amhi pan beed che🙏
@@bharatisoundattikar1798 parli v ekde🙏🏽
कौतुक करण्या सारख बीड मध्ये आहे तरी काय😂
@@pritishmate1253 tu ahes na... enough ahe
Tumhala kharach aiku yet nahi ka ......Best moment 😂😂😂😂😂
This series always wins hearts
I can't wait to see Kothrud vs Jalgaon
जडगाव **
This was the best episode atleast tini haath dharla. Mast chemistry between these two 😍. The guy is just fantastic in his role. Itka kadhich koni patavla nahi hila. Want to take her for a date for sure in pune of course. Love from Mumbai 🤣🤣🤣🤣🤣🤣.In the next episode the boy must be from Pune only .
पुणे विरुद्ध पुणे
कोथरूड विरुद्ध सदाशिव पेठ
काय म्हणता राव
6:56
I don't dwell in the past
"Mhanje Napass Zalav" 😂😂🤣🤣
Bhava Manla tula
Baryachda magni kelyavr ekdacha episode Ala.. Thank you BhaDiPa..❤️
Thanks for this series!! Please do new episodes as soon as possible and release.. bdw next request would be 'Kothrud VS Sangali'
कोथरुड vs सिंहगड रोड बघायला आवडेल मग कोथरूड vs चिंचवड
असे अनेक वेगवेगळे भाग 😊😊👍👍 You guys are awesome ❤️❤️
As Punekar I had same feel when I met first time Latur guys in college🤣🤣🤣🤣🤣 Nimma time tyanche word smzanyatch jaycha... but they are my best Friends now ❤ ❤ ❤ ❤
छान episode👌👌. लातूर जिल्हामध्यें दाजी ऐवजी भाऊजी असे म्हणतात.
अरे लीना जी....इंदौरच्या ही मुला सोबत ही कांदे पोह्यांचा कार्यक्रम ठरवा ना...😊
पुणे शहर विरुद्ध पुणे ग्रामीण एपिसोड यायला पाहिजे😊
Apratim. Loves the cast and dialogs. Waiting to see many more. Sarang please come to US to do live shows.
खूपच सुंदर ....समयसूचकता विनोद एकदम भन्नाट
लई हसलाव मायच्यान 🤣🔥
लव लातूर, जीव लातूर ❤
Kothrud VS Jalgaon cha episode please 😊🤗
Khupch chan bhasha ani acting masst🥰🥰🥰
आमचं लातूर लय भारी
लातूरचे विद्यार्थी हे बावनकशी सोन आहे - विलासरावजी देशमुख साहेब
ताई खूप छान 🎉🎉 सातारचा पण एपिसोड बनवा ❤️
This was the first bhadipa video i saw and have got hooked. I can now atleast speak some Marathi and understand basic conversations.
I wish there were more channels like this for Tamil and Telegu
आमच लातूर ..लय भारी.गैबाने असले तरी जगात भारी लातूरकरी😀👍🎊
Love लातूर ❤️😎
Suit tari hotay ka Latur curry😂😂
Amazing👌🏻😂
Love from latur ❤
Ur series is really enjoyable. With humor, ur also presenting different cultures of Maharashtra. Lalbaugh episode was, really funny. The mother's performance is really nice.
It's hilarious, I actually relates that tumhala eiku yet nahi ka, I am from Pune my in laws from Latur so after marriage few I don't understand my mother in-laws language and she didn't understand my 😅.. waiting for what next? All the best ❤️
Same Suitation 😜
OMG the accuracy 🔥🔥🔥😂
One of my favourites... The ridiculous and the sublime together
This one dint land that well ! Kolhapur vs Kothrud is Epic 😂
ही लातूर हाय पिल्लू❤❤...असलच करताव आमी.
एक मात्र खरं मराठवाडा लं ignore कराची भावना आज ही आहे .
विदर्भ चा पण असा हाल होता पण आता कमी झालं...
Hope for progress of मराठवाडा +विदर्भ ❤
Eager to watch Kothrud vs Jalgaon
@Bhadipa, as usual absolute entertainment. Just one change to be made. Aurangabad nahi, aata Sambhaji 'Maharaj' Nagar.
It's just sambhajinagar
@@ApurvPirke Fakt Sambhaji lhyala nako vatata.
@@manishphadatare yes but we can't do anything. Ani asa Sambhajimaharajnagar lihayla pan khup motha hoil.
Pudhe punha Chattrapattisambhajimaharajnagar evdha naav hoil district cha
@@ApurvPirke Hou de ki bhawa. Chaltay... Jyoda respect deila pahije tyoda dilach pahije... Aata tar suruwat aahe... Chhatrapati Shivaji Maharaj aani Chhatrapati Sambhaji Maharaj doni hi nagar chaltil... On papers also, tyanchya yoda mhota zhala ki chaltay...
Shooting adhi zala asel manun tyanni Aurangabad asa manale
Kothrud vs Raigad 🔥
Waiting for कोथरुड VS बेळगाव 🥺
तू बेळगाव चा आहे का ???
बेळगाव मध्ये मराठी लोकांची परिस्थिती कशी आहे ????
@@sagarsonawane1698 😎
@@sagarsonawane1698 ekdam thik.
@@manasikulkarni3376 काही वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने मराठीत whats app ठेवलं होत म्हणून बेळगाव मध्ये त्याला मारलं होत म्हणून विचारलं .
बेळगाव मध्ये मराठी माणसाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का ????
@@sagarsonawane1698 मी बेळगाव ची आहे, ही घटना मला माहीत नाही। पण राजकारण करतात, बाकी लोक म्हणाल तर सुखी आहेत, आर्थिक परिस्तिथी ठीक आहे। 80%लोक मराठी आहेत।
Proud to be laturkar 🔥🔥
Great acting by both the Male actors👌🏻👌🏻👌🏻 lai bhari😄
Wooohoooo..... Thanks for Latur 😇😇
Waiting for Kothrud VS Jalgaon 🔥🔥🔥
Yes...kothrud vs jalgaon
Love from Parbhani, Marathwada! ❤
Plz do kothrud vs Mumbai
Ho plsss! Nakki avdel ❤❤
Kothrud vs Aurangabad pn
I am a gujju from mumbai and my husband is from Latur. i can completely relate to this 😂😆 i loved the way he finished water in bottle hehehe 😅
त्याची भाषा पण अशीच आहे का गावठी😂😂😂😂😂😂
@@freeblast8900 bhasha tar nahi pan swabhav aahe...
@@darshani9 तुम्ही गुजराती तो मराठी मग तुम्ही घरी कोणती भाषा वापरता
@@freeblast8900 hindi
@@darshani9 ओह मग तुम्हला मराठी कोणी शिकवली
finally... मी वाट पाहत होते की कधी लातूरचा मुलगा पाहायला येइल.
कोथरूड VS जालना, झालाच पाहिजे..झालाच पाहिजे!!! अन्यथा....;😂😝😝😂
Marathwada zala ki bhava😅
@@duke7571 भाऊ पण लातूरच झालंय ना!
औरंगाबाद,जालना ही शहरे कुठे गेलीत? जिव्हाळ्याचा विषय असतो!🌝
@@पोलिसमित्र marathwadyatun latur tari zala. Ithe khandesh chya ekahi shaharacha nahi zalay
@@duke7571 सारंगला खान्देशात entry ban !😝😝 T&C**
The dialect shown is here is more similar to Parbhani rather than Latur. Myself from Kothrud and wife from Latur, so was trying to relate the episode 😀
Love this series, but unfortunately this episode didn't hit the bell icons.
Exactly I'm from Parbhani
Pratyek thikaan cha apmaan kraycha Punyachya lokankdun. Chaan