खुळ्यालावड्याचांनो परत परत बघून लय भारी वाटत नवीन शिवी #झवनाअप्पा , #झवनदास नक्की वापर करा आम्ही मित्र फक्त आप्पा आणि दास म्हणतो बाकी सर्व व त्याने ओळखायचे आपल्या ला शिवी बसली आहे अता सुधरले पाहिजे बरीच वरश झाले सांगायचं म्हणतूया #जय महाराष्ट्र
Struggler saala marathi madhli ata paryanth best web series ahe. Baki web series che rad gane bagnya peksha, struggler saala bagun at least chehrya var hasayla tari yeth. Great work. Keep it up guys 👍
कालच सगळे VIVIANA MALL ला आले होते. बाबा तर माझ्या बाजूच्या खुर्चीत बसला होता त्याला मी दिवाळी चा लाडू पण दिला होता आणि त्याने तो खाल्ला सुद्धा. संतोष जुवेकर, पूर्वा पवार, पुष्कर श्रोत्री, महेश मांजेरकर, पूजा सावंत, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अभिजित चव्हाण, विजू माने, अभिजित पानसे अशी बरीच मंडळी आली होती. पण कुशल बद्रिके कुठे दिसला नाही. ३६ गुण चित्रपट छान आहे. संतोष चे काम खूप छान आहे. चित्रपटा साठी हार्दिक शुभेच्छा.
२ वर्ष झाली मनापासून हसू येत नव्हते....जे काही आजच्या क्षणापर्यंत हसत होते ते नाटकीपणाचे होते. पण ही वेबसिरीज पाहिली आणि इतके हसले की सांगता सोय नाही... मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा... हृदयापासून सगळ्यांना आशीर्वाद ❤❤❤
मनोरंजनाची हमखास मेजवानी म्हणजे स्ट्रगलर साला ही मालिका. विजू माने, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण तुम्ही चौघे या मालिकेचे महत्त्वाचे चार स्तंभ आहात जी आपली जबाबदारी अत्यंत चोख पार पाडत आहात. संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐
अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि इतर सर्वच टीम, काय अप्रतिम अभिनय करता राव तुम्ही ...👌👌अगदी natural, तुमचे सगळे एपिसोड मी पाहिले सर्व कॉमेडी शो ला मागे टाकणारी स्क्रिप्ट ,खऱ्या खुऱ्या स्ट्रुगगलेर ची लाईफ,नाविन्यपूर्ण विषय आणि ती शिव्यांची झलक ...आ हा हा, मजा आ गया...👌👌👌 खरच खूप टॅलेंट आहे आपल्या मराठी अभिनेत्यांमध्ये खूप मोठे व्हा.. अभिमान वाटतो तुमचा , शुभेच्छा तुम्हाला💐💐
Class! Now felt like the real struggler saala episode!! Watching here in germany!! Thanks viju mane! N viju bhais vocabulary is topnotch! So much marathi to learn! The punches were the real original punches so kudos to the writers! The actors are class apart and totally underrated !
One of the best episode ever.. Love you all team.. no words for you only 💕💕💕💕💕💕ya dukhchya sad duniyet ek happiness cha tonic aahe aahe team God bless you all love you always 💕
सुपर यार ... Khup mast writing and bhannaat acting by all. I just laugh and laugh n laugh. Even repeat baghayla aavadta. "Daadaaa dadaaaa" 😀😀😀😀😀was the best
Baba sir chi Watch chi choice ek nmber aahe. Observed it from all the episodes. If I am not wrong, in this EP he is wearing Casio G-Shock DW-D5500BB-1. Very rare and classic G-Shock product.
खूपच हसायला आले हे व्हिडिओ पाहून तुमच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर टेन्शन राहत नाही तुमच्या व्हिडिओ फारच चांगले असतात हा त्याच्यात शिव्या असतात पण काही गोष्टी जर तुमच्या चेहऱ्यावर एक चांगली स्माईल तुमच्या व्हिडिओत येते मला तर सगळं काही माफ आहे ☺💕💖
ख़तरनाक, viju sir tumhi ata lavkr episode anla jaam mast ❤, lavkr gheun ya actors hech havet aamhala बाबा, कुशु, आणि the 1 and only संत्या ❤ लव यू guyz ❤
बाबा संपूर्ण टीमचा वीरेंद्र सेहवाग आहे... सुसाट सुटला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. खतरनाक.... 😂😂👏👏
ठाण्याचा हॅरी पॉटर 😂
अंबरनाथचा जॉनी लिवर
खारेगावचा इम्रान हाश्मी
😂
खुळ्यालावड्याचांनो परत परत बघून लय भारी वाटत नवीन शिवी #झवनाअप्पा , #झवनदास नक्की वापर करा
आम्ही मित्र फक्त आप्पा आणि दास म्हणतो बाकी सर्व व त्याने ओळखायचे आपल्या ला शिवी बसली आहे अता सुधरले पाहिजे
बरीच वरश झाले सांगायचं म्हणतूया
#जय महाराष्ट्र
Struggler saala marathi madhli ata paryanth best web series ahe. Baki web series che rad gane bagnya peksha, struggler saala bagun at least chehrya var hasayla tari yeth. Great work. Keep it up guys 👍
INR 1000 waste
Mala pathavato ka garaj he lay
कालच सगळे VIVIANA MALL ला आले होते. बाबा तर माझ्या बाजूच्या खुर्चीत बसला होता त्याला मी दिवाळी चा लाडू पण दिला होता आणि त्याने तो खाल्ला सुद्धा. संतोष जुवेकर, पूर्वा पवार, पुष्कर श्रोत्री, महेश मांजेरकर, पूजा सावंत, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अभिजित चव्हाण, विजू माने, अभिजित पानसे अशी बरीच मंडळी आली होती. पण कुशल बद्रिके कुठे दिसला नाही. ३६ गुण चित्रपट छान आहे. संतोष चे काम खूप छान आहे. चित्रपटा साठी हार्दिक शुभेच्छा.
Mag tula pan khaichai ka 🤣
Baba ne shiva ghatlya ashtil tula mag😅
Ankush Chaudhari pan hota
Nashib baba ne toch ladoo tuzya ........ Nahi ghatla
तुम्ही एवढे आई बहीण chya शिव्या कसे देता.. ते कोन आहेत हे विसरलात का.. काय मिळत तुम्हाला.. शेवटी कळेल आयुष्य chya उतारवयात..pl req आहे
लई दिवस झालं हेडफोन कुठं पडलेलं कुणास ठाऊक. आज आठवण झाली त्यांची.
Lund ghe bhau tu maza
Barobar🎉🎉🎉😂😂😂😂
He 12 che baghitle ki honarach
घ्या घालून मग
@@vaibhavgodhade6520 De kadun mag.
आता खरी पकड घेतली आहे स्ट्रगलर साला ने....जबरदस्त भाग आहे हा....👍🙌💯💥
एकदम झकास series बाबा
Natural acting at its best. Kharach top class episode. Mala vatta struggler salaa cha full movie suddha yeil 3-4 varshat.
Baba chavan, Nailed today's episode 🤣🤣🤣
Baba Chavan is the most underrated marathi comedy actor...what a timing...
true baba is legend
Right
Kaiiii boltoss Kharachh 🤣 great actor with gr8 timming
@@yogendra0606 tu ja murkha mag dusryala name theustar
आता खरा आत्मा जागा केला या मालिकेचा... जबरदस्त विजू दादा.. सरळ सोपा अभिनय सर्वांनी केला.. मजा आली... धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
पण पहिल्या 2 सीझन्स शी सर नाही आली या सीजन ला का कुणास ठाऊक.
@@saurabhshinde3540 नक्की सहमत आहे.. पण चावट चॅनल या वर काम करतील.. आणि फरक जाणवत आहे.. बघू पुढचा येणार भागात..अजू काय बदल घडवतात विजू भाऊ..!
अरे भावांनो! जबरदस्त आज तुम्ही भाव खाऊन गेलात! बघणाऱ्याला फक्त शिव्या दिसतात पण त्यामागचा मैत्रीतील मतितार्थ म्हणजेच शिव्या. उत्तम
Baba is a next level actor🔥🙌❤.
Baba Chavan is the certainly underrated, want to see him more.
२ वर्ष झाली मनापासून हसू येत नव्हते....जे काही आजच्या क्षणापर्यंत हसत होते ते नाटकीपणाचे होते.
पण ही वेबसिरीज पाहिली आणि इतके हसले की सांगता सोय नाही... मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा... हृदयापासून सगळ्यांना आशीर्वाद ❤❤❤
मोठी मोठी डांग बाबा चीन डांग 👍लवकर येऊ देत रे एपिसोड विज्या संत्य्या बाबा 😎💓👍👍
नाद करायचा नाही. सुपर एपिसोड. खूप वाट बघितलं होती. थोडं लवकर लवकर सोडत जावा एपिसोड. सगळे वाट बगत असतात 😊
भन्नाट आणि भयंकर जमलंय सगळं ... तुमच्या सगळ्यांच्या efforts ला सलाम...
Great writing!!!!
Great actor!!!!!
Great director!!!!!!
And great timing!!!!!!!!!
Hat's offffffff
बढिया यार 😂😂😂😂..... ultimate sandhyakal..... चावट गँग 👌😀
BaBa is the One man army in this video..... Baki Santosh ni kushya chi acting ek number keli... Dada, Dada....😂😂
या सिझनचा हा सर्वाधिक मस्त एपिसोड आहे. 👍
आता खरा एपीसोड आला🔥🔥🔥🔥
संतोष जुवेकर movie खुप मस्त आहे त्यासाठी खुप शुभेच्छा♥️♥️♥️♥️♥️♥️
मनोरंजनाची हमखास मेजवानी म्हणजे स्ट्रगलर साला ही मालिका. विजू माने, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण तुम्ही चौघे या मालिकेचे महत्त्वाचे चार स्तंभ आहात जी आपली जबाबदारी अत्यंत चोख पार पाडत आहात. संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐
चिनुक चिनुक गोष्टींमध्ये सुद्धा मोठा विनोद काढतात रं तुम्ही लोक. खरंच, लय भारी!!
Come back खारेगावचा इम्रान हाश्मी. Congratulations and best of luck for 36 गुण.
बाबाची ऍक्टिंग म्हणजे बाप असते 👌👌👌
Great cast santosh baba kushya... Viju sir.... 36gunn best wishes santosh ji pls watch in theater everyone...... #36Gunn
Pankaj.....
Jabardast maja aali ❤️ Baba Best acting na peeta bevdyachi acting Amithabh ji and babaji chavhan hyanach uttam jamtaatat ❤️❤️
बाबाला चढली की एपिसोड सुपरहिट 🔥😂😂
अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि इतर सर्वच टीम, काय अप्रतिम अभिनय करता राव तुम्ही ...👌👌अगदी natural, तुमचे सगळे एपिसोड मी पाहिले सर्व कॉमेडी शो ला मागे टाकणारी स्क्रिप्ट ,खऱ्या खुऱ्या स्ट्रुगगलेर ची लाईफ,नाविन्यपूर्ण विषय आणि ती शिव्यांची झलक
...आ हा हा, मजा आ गया...👌👌👌
खरच खूप टॅलेंट आहे आपल्या मराठी अभिनेत्यांमध्ये खूप मोठे व्हा.. अभिमान वाटतो तुमचा , शुभेच्छा तुम्हाला💐💐
Class! Now felt like the real struggler saala episode!! Watching here in germany!! Thanks viju mane! N viju bhais vocabulary is topnotch! So much marathi to learn! The punches were the real original punches so kudos to the writers! The actors are class apart and totally underrated !
ये हुवी ना बात..l love this episode आताचा भाग हा खूप च चांगला आहे...आता comeback केलं आहे struggle च्या टीम ने.. 😂😀
Season 1 चा 6th episode ला जेवढी मज्जा आली तीच मज्जा आज खूप दिवसांनी..झणझणीत 🔥
तुमच्या चित्रपटा पेक्षा तुमची सिरीज भारी आसतात 😂😂😂😂😂😂😂 Love you marthi actours 😂😂😂😂😂❤️❤️😘
😂👍👍
खूपच सुंदर एपिसोड, किती दिवसा पासून वाट बगतोय एपिसोड येतील खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻plz continue ठेवा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Climax ek no hota 😂😂😂🤘🏻 well done folks ❤️🫶🏻👌🏻
😂😂😂😂😂😂 kai punch ahet viju dada che♥️♥️♥️
One of the best episode ever.. Love you all team.. no words for you only 💕💕💕💕💕💕ya dukhchya sad duniyet ek happiness cha tonic aahe aahe team God bless you all love you always 💕
सुपर यार ... Khup mast writing and bhannaat acting by all. I just laugh and laugh n laugh. Even repeat baghayla aavadta. "Daadaaa dadaaaa" 😀😀😀😀😀was the best
Same here दादा.... दादा....😂😂
Ok
Viviana mall la bhetlo abhijeet baba and Santos sir is awesome 😘
खूप मस्त. .🤣🤣🤣🤣🤣🤣🤣. उत्कृष्ट लेखन आणि अभिनय. दर्जेदार. झकास
7:27 ek number expression and timing.. 🤣🤣 Santosh sir
Santya bhau is back✌🏼
Viju = thane cha Harry Potter 🤣
Baba sir chi Watch chi choice ek nmber aahe. Observed it from all the episodes. If I am not wrong, in this EP he is wearing Casio G-Shock DW-D5500BB-1. Very rare and classic G-Shock product.
Baba & kushya the legend ❤️ comedy
Awesome Episode. Attaparyant cha sarvat mast episode.
Awesome Santosh da,baba,kushya ❤️
Ekdum fresh vatla episode bagun !!!!
संतोष बाबा कुशया comedy king 🤣
Thanks!
Kya baaat hai toooo good !! 😂😂😂 baba full form madhe ala but toh form anayela kushal dada cha motha haat aaheee 😅😅😅
😂
दोस्ती असावी तर अशी, एकदम मस्तच.👍🏼
भाजी खुडणा हे महत्वाचं काम आहे
खूपच हसायला आले हे व्हिडिओ पाहून तुमच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर टेन्शन राहत नाही तुमच्या व्हिडिओ फारच चांगले असतात हा त्याच्यात शिव्या असतात पण काही गोष्टी जर तुमच्या चेहऱ्यावर एक चांगली स्माईल तुमच्या व्हिडिओत येते मला तर सगळं काही माफ आहे ☺💕💖
Superb episode. Struggler saala team well-done. Ani 36 goon movie sathi all the very best.
ते पोजिशन चा पंच मस्त होता हा, लय भारी वाटला 🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻👌🏻👌🏻👌🏻
लई भारी...
Thanks Viju Sir for allowing me to watch this shoot and later hang out with you all!! Amazing experience!
This was the best episode of the season.
Creativity at another level!! Great team work..
Great to see santosh back
Baba is outstanding..what a timing...vry gd
लग्नाचे गुणन काय असता हे जर कोणाला समजत किंवा माहित नसतील तर त्यांनी हा चित्रपट नक्की सह कुटूंब सह परिवार पाहावा असा आहे ३६ गुण चित्रपट. खुप शुभेच्छा!
Baba and his timing. Too Good . Should be released as a full season. Make more episodes please
Thanyacha Harry Potter 😅😆😆😅
Kay punches astat rao
Waiting for next episode my favourite show all are great actors 🥳🥳🥰🥰🥰
Ek number episode aahe. Pan unexpectedly movie cha promotion aalach😂😂
हा episode खतरनाक बनवलाय.....😂🤪
सिझनची खरी सुरुवात! 🤘🏻👏🏻👍🏻
We are four friends and one of us is fat we call him baba and he behaves like baba chavan. You all are Great .Best Luck For your Work🙏
baba chavan dada your the best and best actor , ani purn apisode tu khaun jatos ......tod nahi dada tula .
बाप बाप आहात तुम्ही सर्वजण 🔥
खूप छान जबरदस्त
सर तुम्ही सगळे खरच खूप छान काम करता.आम्हाला खूप मजा येते सगळे एपिसोड बघायला.
Vary funny nice to see you all Baba, Kushal, Santosh and Viju sir.
सासरू ...बाबा एकच नंबर 🤣🤣🤣
कमाल संत्या बाबा❤️❤️🔥🔥🔥
कडक बारी तूमच्या मूळे मंन सांत होते एक वेगळा आनंद मिळतो किती टेशन आसेल तर एक ईस माईल होती येती
baba is the finest actor next level acting..
प्रश्न विचारा...प्रश्न विचारा...🤣🤣विजू दादा..ग्रेट
This is start of this series....real struggler saala🔫
Ha ha ha...Jabardast Episode !!😁😁😁
Baba is love😍
ख़तरनाक, viju sir tumhi ata lavkr episode anla jaam mast ❤, lavkr gheun ya actors hech havet aamhala बाबा, कुशु, आणि the 1 and only संत्या ❤ लव यू guyz ❤
Notification yetach kon kon lagech baghayla ale ahe ??? 😅😅😀
Too good Baba ... khup mast
This episode is superb 😁. Seems the series started now... awaiting for the next one. Baba is great as always.
Viju mane dialogue- ani Tula market madhey yevdhya dudhachya dierya uplabdha Astana Tula ghari mahis ka bandhayachi aha 😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂
Love these episodes it's tough to write and act in comedy
all u r very best/outstanding/ the great actors. Rocks....
Timing….. just perfect 😘😘
Chavat n team..
Tya Shri..Shri..shree.... Mahesh manjrekar chya Hekanyala pn eka episode madhe ghya. Tyala pn tumchyamule acting shikaychi sandhi milel.😬🤣
Episode pan super duper hit hoil.
Santya is backkk 🤗❤️❤️
मस्त मस्त मस्त मस्त मस्त.....
Santosh sir great actor ❤️🔥🔥
हे सगळं आपलं वाटत...उगाच शहांपणा नाही काही तरी चांगल दाखवण्याचा..जे आहे ते रियल...
8:12 legend scene 🔥
खारेगावचा इम्रान हाश्मी : अरे ए ठाण्याचा हॅरी पॉटर 😂😂😂😂
As always.......BABA rocks❤🔥❤🔥❤🔥💥