सर तुम्ही माहिती खूप छान देत असता या पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला तर खूप फायद्याची स्कीम आहे...👌👌🤗 याच पद्धतीने तुम्ही sugar graze व mega sweet याच्या लावन पद्धतीची माहिती द्या ही विनंती....🙏🙏
40 ton per acer × 4 th cutting = 160 ton per year . So 160 ton ×1000 kg =1,60,000 kg ÷365 day =438 kg per day ÷30 kg per animal = 14.61 animal in per acer. ase hoeil ka sir , krupaya sangave
Sorry sir , जर तुम्ही पाच पोते १० २६ २६ एक पोते युरिया परत मायक्रो नुटन 5 kg वापरत च आहात तर शेन खत टाकायची गरज का लागते ? ते पण प्रत्येक कापणीला तेवढा डोस ही अतशयोक्ती होत आहे असे नाही का वाटत तुम्हाला.
राम राम पाटील सर खुप म्हणजे खुपच भारी माहिती दिली सर. तुमचे नियोजन खुपच जबरदस्त आहे धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान परिपूर्ण माहिती 👌🏻👌🏻👌🏻दिलात आपण असेच युवकाना प्रेरित करत रहा
सर तुम्ही माहिती खूप छान देत असता या पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला तर खूप फायद्याची स्कीम आहे...👌👌🤗 याच पद्धतीने तुम्ही sugar graze व mega sweet याच्या लावन पद्धतीची माहिती द्या ही विनंती....🙏🙏
खूप छान नियोजन सर
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर
👌👌👍👍 खूप महत्वपूर्ण माहिती सर।।
Khup chan mahiti sir
Khup chhan mahit dili sir...
खूप छान माहिती सर🙏🙏🙏🙏💐💐💐
खुप छान माहिती पाटील साहेब...
दादा प्रोलैप्स वरती पन एक वीडियो बनवा पील्स🙏🙏
Sir 🙏 अमेरिकन 5 जी नेपीअर बोला 🙏
3.5 फुटावर चालते का नेपियर लावायला
खूप छान आहे सर
Sir सुपर नेपियर मुरघास विषयी अधिक माहिती द्या आणि फायदे आणि तोटे सांगा
Murghasacha video ahe ka?
Tana sathi kay karave tycha varti upaye sanga
Very nice 👌🙏🏻
नियोजन चांगले आहे सर
खूप खुप् धन्यवाद
Sari padtana uttar-dakshin ki purv-pacchim padavi
खूप छान
Mashgat kontya yantra lahvun krtat
बांग्लादेशी हाफ रेड नेपियर बद्दल माहिती द्या?
Ram Ram Sir,,
2 डोळ्या मधील अंतर किती आहे
चांगली आहे
सर
कापलेल्या मकेला बुरशी न लागण्यासाठी काय उपाय करावा
Sir hatti gavat biyane kuth milel
राम राम
सर एका गायला 5 गुंठे चार हा हा किती टाके होतो 1 दिवसा सती
👍👍👍
साहेब आम्ही महीन्याला 2वेळा कापनी करतो एका वेळेला 7फुट वाढतं
Sir pashu khady ya var ek video banava na
karn ki pashu khadya che dar khup vadle ahet
दादा बऱ्याच. लोकांचा असा समज आहे की या नेपियर मुळे गाया गाभ जाण्यास अडचण येते...फॉस्फरस कमतरता. येती
हे खरं आहे का
Yes
दादा आपन हि वैरन कशाने कापतात
वाळवून lवजन कीती होते सर
Yat Tan nask chalte ka
सर नेपियर गवत गाई ला पचवायला किती टक्के ताकत लागते तसेच ही गवत खाल्याने गाई ला इंटरनल ब्लीडिंग हो का ? प्लीज माहिती द्या मला नवीन लगवड़ करने आहे
Sir तुमची embryo केलेल kalvad veli ka
बियान कुट मिळेल
मेगा स्वीट म्हणजे नेमक काय सर
थोडस सविस्तर सांगाल का
40 ton per acer × 4 th cutting = 160 ton per year . So 160 ton ×1000 kg =1,60,000 kg ÷365 day =438 kg per day ÷30 kg per animal = 14.61 animal in per acer. ase hoeil ka sir , krupaya sangave
10 जनावरे परफेक्ट
@@YTPatilDairyFarmArvindPatil ok
Sir, निवासी ट्रेनिंग ची फीस किती आहे
३ दिवसा करिता
4500
आम्हाला दहा गुंठे लावून करण्यासाठी बी मिळेल काय
Megasweet cha plot pan दाखवा व माहिती पण द्या
सर बांगलादेशी रेड नेपीयर विषयी सांगा थोडीशी माहिती.🙏
बांगलादेश चा रेड नाहीये हाफ रेड ahe
@@surajaher6558 हाफ रेड चांगला आहे का मला 1 एकर लगवाड़ करायचा आहे।
पाटील सर तुमचा नंबर पाठवा
सर ५ फूट सरी केली तर जमन की
5G मक्का क्राॅस कितपत सत्य आहे ह्यावरती व्हिडिओ टाका.
एकरि पाच पोते तर दोन वर्ष देतो आम्हि 😂
मुरघास होतो काय नेपीयर चा
नवीन पारडी कशी तयार करायची किती दिवस दुध पाजायचे नंतर काय खाद्य किती द्यायचे याच्यावर video टाका
Sorry sir , जर तुम्ही पाच पोते १० २६ २६ एक पोते युरिया परत मायक्रो नुटन 5 kg वापरत च आहात तर शेन खत टाकायची गरज का लागते ? ते पण प्रत्येक कापणीला तेवढा डोस ही अतशयोक्ती होत आहे असे नाही का वाटत तुम्हाला.
दादा 16 वर्षे झाली आहे आम्ही चाऱ्याचं नियोजन केले आहे.जरुर एकदा भेट द्याच
Kuthe miltay biyane
Patil hi
नाद
चांगली माहिती दिली
गाय गाब घालिवल्यानंतर पशुखाद्य किती द्यावे व वैरिनीचे व्यवस्थापनावर विडीओ बनवता का.