मोदी, प्यूअर येडा माल 🤣 मास्तरांचा डोक्याला हात.. नितेश कराळे भाषण Nitesh Karale Sir Comedy Speech
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- मोदी, प्यूअर येडा माल 🤣 मास्तरांचा डोक्याला हात.. नितेश कराळे भाषण Nitesh Karale Sir Comedy Speech
नितेश कराळे यांनी भर सभेत मोदी, शहा, फडणवीसांची चांगली गरम फडक्याने शेकवली. भाजपला जर चुकून ४०० जागा भेटल्या तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही कारण निम्म्या पेक्षा जास्त उमेदवार दुसऱ्या पक्षांचे आहेत. ४ जूनला निकाल लागल्यानंतर शिंदे गटासारखा उठाव भाजपमध्ये झाला तर देशात मोठा राजकीय धक्का बसेल. जर bjp २०० मध्ये अडकली तर पुढचं काम करायला शरद पवार बसलेले आहेत. पंकजा मुंडे विधानसभेवर नको म्हणून लोकसभेच टिकिट दिलंय.कारण मोदी विरोधात वातावरण आहे त्यामुळं निवडून येणार नाही म्हणून पंकजा मुंडेना तिकिट दिलं असं nitesh karale sir यांनी सांगितलं. मोदीला मतं देऊन, ५ वर्ष चांगली शेकवून घ्या. फडणवीस ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने बांधली. मोदींच्या बायकोच मंगळसूत्र कुठंय ते शोधा पहिले.
#NiteshKarale #Modi #MarathiNews #UddhavThackeray #EknathShinde #कराळेसर #sharadpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) maharashtra loksabha 2024
3) PM Modi
4) CM Eknath Shinde
4) Uddhav Thackeray
6) Pankaja Munde Beed
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
महाराष्ट्रात गुजराती लोकांना राज्य करायला देऊ नका
Hindustani bhaichaara zindabaad
@@yogeshmehta7633 you r right brother...but some crooks have spoiled scene...industry is taken away to Gujrat...what will happen to all educated unemployed youth from all communities here
@@tusharanande998 yes brother I agree with u my self gujarati but I love maharashtra because my father n me both born in maharashtra jai hind Jai maharashtra.
Balwan hi rajya karega
@@user-eb2uu5ll5h Balwan ED की मदत नही लेता...अपनी,.....मे ताकद होनी चाहिये...
फडणवीसनी महाराष्ट्राची साफ वाट लावली
कशी वाट लावली सांगा मला थोड
मला पण माहित झालं पाहिजे
जी भाषा त्याला समजते तशाच भाषेत बोलले सर तुम्ही खूपच छान सर
छान भाषण केलं सर...... 👍🏻
Ha manusa pagal aahe
या भाषणात मांडलेला प्रत्येक पॉइंट न पॉइंट एकदम खरा आहे ..हे mahaitich नव्हते आम्हाला
या पांढऱ्या दाढी वाल्याला वयाची अट नाही का ? सगळ्याच कर्मचाऱ्यांना वयाची अट आहे .
का भीती वाटते का त्याची 😂
@@medic_123
भीती तर मुळीच वाटत नाही कर नही तो डर कशाला तुम्हाला नियम माहित नाही तुमची चुक नाही अंधभक्त्तीची चुक आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
नितेश कराळे सरांना ऊलटुन बोलणारे अडाण्या माजलेल्या विसरभोळ्यांनो विसरले काय?? तुम्ही विसरले असाल मी आणि आम्ही नाही म्हणजे नाही विसरलो ना हीच तर आमची खासियत आहे आता जाग आली का आणि आठवण आली काय आमची मतदारांची आता आमचे मतदान पाहिजे काय असे होय काय बर बर?? पंधरा लाख द्या पहिले साल्यांनो भाजपभक्त्तांनो पाळलेल्या डुकरांनो भाजपाच्या पाळलेल्या ऊंदरांनो माकडांनो भुतांनो राक्षसांनो , मध्यप्रदेश मधील सरकार पाडुन २०२० मध्ये कोरोना कडे दुर्लक्ष केले होते मध्यप्रदेश सरकार पाडण्यातमध्ये भाजपा आणि तुमचा नंगा हरामखोर खोटारड्या भोकाचा मोदी व्यस्त होता विसरले काय?? जा सांगा तुमच्या मोद्या फोद्या बिजेपी फीजेपी ले नाही भेटत मतदान मुंबईतुन मधुन बहिष्कार घालणार आहे मी आणि आम्ही सर्वजण माझ्या घरातमध्ये १७ मते आहेत १७ चा खतरा तुम्हाला मोदीभक्तांना माहिती तरी आहे काय अंधभक्त्त कुठले थु थुक तुमच्यावरती आणि तुमच्या मोदी बिजेपी भाजपावरती सुद्धा हीच लायकी तुमची आणि त्यांची नाही मानत मी मोदी ले पंतप्रधान जळाली काय की फाटली सरांचे भाषण झोंम्बणे चांगली गोष्ट आहे लोकशाही साठी हुकुमशाह नाही पाहीजे महाराष्ट्रात गुजराती कुञे तर बिल्कुलच नको हाड कुञ्यांनो हाड थु थुक छी छीतुमच्या ढुंगणातनी भरा तुमचे अच्छे दिन आम्हाले नको आमचे बुरेच दिन चांगले लय दोन कोटी रोजगार देऊन राहिले दोन दोन परिक्षा घेऊन घेऊन त्या बी सरळसेवेच्या बैंन्क रेल्वे च्या दोन दोन म्हणजे थे बी नका सांगायले लावु तसे हुशार दिसता तुम्ही भल्लेच गांडीकडुन हुशार हीरो दिसता बॉलीवुडचे हिरो समजता काय स्वत:ले कोण तुम्ही लायकी काय तुमची दोन दोन परिक्षा म्हणजे प्रिलीम आणि मेन्स सिबीटी वन आणि टु वगैरे आणि वरतुन १००% टक्के पैकी १००% मार्क पण मांगता थे पण कॉम्पीटेटीव परिक्षा नौकरीच्यामध्ये ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे ओबीसींना पण मांगता भाजपावाल्यांनो मोदी लेकाच्या हे असले आरक्षण नको आम्हा ओबीसींना हे आरक्षण आम्हाला मान्य नाही हे कसले भोकाचे वडे आरक्षण देऊन राहिले थांबा असा बहिष्कारच टाकतो ना येणारी २० मे २०२४ ला पुन्हा करोडो वर्ष ऊभे राहयाची हीम्मत सुद्धा करू शकणार नाहीत तुम्ही खोटारडे भाजपावाले दोन दोन परिक्षा घेऊन घेऊन टाईमपास करून बेरोजगारी वाढविणारे खोटारड्या भोकाचे दाढीवाले😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Bhadvya vakad tondala valachi limit ahe ka nahi
Bhadvya to PM nay honar padasathi vayachi aat aahe
@@sagarthakare7941 jr jantela kahi problem nahi modi la part pm karyla tr tumchya budala ka aag lagtey 2029 la pan modi ch honar kay uptych te upta
मास्तर निवडणुकी नंतर तुझे क्लास बंद होणार हे तुझ्या बोलण्यावरून दिसून येत आहे
नितीश कराळे खरं बोलले ते काहींना चांगलंच झोंबले
मोदी आणि मोदी टीम महागाई वर कोणी काही बोलत नाहीत.
Can he win 275 seats in loksabha election foolish person
महागाई वाढली अस जर कोणी म्हणत असेल तर त्याला अक्कल नहीं मी अस म्हणेन
पोरांना शिकवायच सोडून
पॉलिटि्स मध्ये करिअर बनवण्याचा नादात
पातळ हागवान लागल्या सारखे
पिर पीर हागतात😂😂😂😂😂😂😂
समजत शेट्ट नाही झेंडू ला
पंतप्रधान नोटाबदीवर बोलत नाही देशाला काय फायदा केला
मी तर lockdown मधे, BJP खासदाराला, 2 लाख कॅश दिली, माझ्या केलेल्या कामाच्या बिलातून..तरीही मला बिल मिळाले 3 वर्ष नंतर
@@rahulgoral😊
@@rahulgoralààm
Jitki chote chalan tevdhe corruption kami ..mahun 2000 chi note pan kadhun takli aahe..Notebandi mule terrorism pan kami jhale..jar he tumhala samjat asel
😅@@rahulgoral
सर मला काही सुचतच नाही असे आपण बोलत आहात आपणास कोटी कोटी प्रणाम.
Ek number master 😂😂😂😂😂
karale sir great 🎉🎉🎉🤗👌👌👌👌
ज्या दिवशी तुमचे वाईट दिवस येतील त्या वेळी आम्ही कॉमिडी karu😂😂😂😂 ब
खुप छान सर
Mast ❤
सर जय भीम जय शिवराय सर ग्रेट 💙💙💙🌹
जय महाराष्ट्र सर
👍👍💐अगदी बरोबर
अगदी बरोबर बोलता
खरा आहें दादा
Thanks sir
दाढीवाले सोन्याचा भाव एवढा ठेवला की मंगळसूत्र घेणार महाग केलं आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉
Very good sir people like you must become PM for a better future. You must be awarded.
बरोबर बोलतात सर आपण.....मी तुमच्या विचारांशी सहमत आहे......
अरे ये तो कपडे फाड रहा हैं रे बाबा😂
Baya master aahes tu
Akdam barabar boltoi bhau
Very good thanks
आई शपथ घेऊन सांगतो एकदम खरं बोलले तुम्ही मुंडे
कॉमेडी शो चांगला चालेल....
Nice Video bhai 👍
१००% सत्य आणि खरी परिस्थिती सांगितली आहे.
Tusi gret ho sir ji !!!!
Mastar tmhi pan vikala gela😂😂
Vikudya bhau kharyasathi
Wonderful Sir...
Ek number
नंतर सहन होईल येवढच बोला
Perfect bolalaa sir... Mi hi 4 jun ntr ya karale yanche awastha kai hoil te
😂
Sir jastach bolala asa vatat Nahi Ka
Papaula Pradhan mantari banav mag deshachi vat lav
एकदम बरोबर
Natak.. Tamasha Sathi..He..
Kalkar..Kami Paisa Made Miltil...04 June Nater...Mofat Gheun Jawa...🔥🔥🔥🔥
दलिंदर साहेब घ्या शेकुन 😂😂😂😂
@@sandipishwarkar9111 Modi Ni 10 June Shapat Getli Ki Tumhi Thobad Kale Karun Fira
Khup chan
wa supar salam sir
Hasu hasu pot dhukat ahe😂😂😂😂😂😂😂
खूपच छान आहे. 🙏🙏
पी चीतंबरम स्टेडियम आहे आता का ते भी मेला का
अशा वागण्याने मतदान करणारे पण करणार नाहीत.
विदर्भातील भाषा आहे भाषा गोड बोल आहे
हुशार सुशिक्षित बेरोजगार युवक मोदी ची तिरडी काढणार
विनाश कालीन विपरीत बुद्धी
Jordar bhai
मस्त Waa very goo
Thanks sirji.
Saheb khoob chhan..best
टवाळा आवडे विनोद
आपलं योगदान सांगा मास्तर देशाच्या विकासात .
MAHA VIKAS AGADI JINDABAD ♥️
कराळे मास्टर वाट लावली बी जे पी ची
धन्यवाद कराळे सर जय भीम जय शिवराय
काराळया तुला अकलच नाहिये . तुझ्या ढुंगणावर लाथा घालायला पाहीजेत. बापाचे पोटचा वाटत नाही .नाला यका1
कराळे मास्तर एक नंबरचा जातीवादी आहे. आणि तो काही बीजेपीची वाट लावू शकत नाही. बीजेपी कोणता पक्ष आहे हे त्याला माहिती आहे
😂😂😂❤❤ लय भारी
Super 👌
Vidushak vattoy ha, pachkal bolun hasavnara
सर आपली नोकरी जपून ठेवा,,म्हणजे झाल बा,,😂😂
Sir lage raho
मोदीजीना बोलण्यापेक्षा त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेल्या संघाला बोलून दाखवा..संघाने ठरविले तर यापेक्षा ही भयंकर माणूस देईल..म्हणून नक्की कान कोणाचे टोचायचे याचा विचार करा!
चंद्रपूर ला मुनगंटीवार ना पण संपवण्याची खेळी
True speech
❤ super sr
Mazzzzaaa yaaayaaa😅😅😅😅😅😅😅😅😅
Modi to gayo
मला वाटते यांची मानसिक ता बिघडली आ हे
Master 4 june nanter badbad band honar
❤
Mera favourite person as a leader as a sir as a motivational speaker ❤❤
बरोबर आहे सर❤❤❤❤❤❤
Taprya or chaprya,😂
एकदम धुलाई केली 😊😊😊
4 जूनला तर धुलाई याची होणार आहे महाराष्ट्राची जनता याचा प्रत्येक शब्दाचा हिशेब करणार आहे
501 साबण लावून धुवा
आणखी किती लोकशाही पाहिजे
Ek no sir❤
कर ले जाए सर जैसेमहाराष्ट्र के अंदर 100 कभी हुएमहाराष्ट्र का नक्शा बदल जाएगासर आपको बधाईथैंक्यूजय भीम जय
घ्या ना शेकून गरम फडक्यानं
Kub kub chan bolla Tumi saheb 👌
Very nice sar
Yala ata sir mhanun nahi because charcter change kele yane sir hota to neta banala zattu sir
Very nice
भाषणामध्ये नुसते हसी मजाक नको आहे भाषणामध्ये शिक्षण आरोग् आरोग्य भ्रष्टाचा भ्रष्टाचार मोफत च्या सवलती या विषयांना सुद्धा हात घातला पाहिजे
Very nice sir
Sir, sikshachi bhasha aadarniy asayala havi vidhyarthi aaplyala follow karat asatat.. Virodh karayacha zala tari to yogya sabdat kela pahije.. Patali khali yeu dili nahi pahije pahile ya gosti aapan shika 🙏
Absolutely right
Jai maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अगदी बरोबर बोललात.
Aprtim sir
चांगला कॉमेडी करतो
जोकर आहे काराड्या
Bahut Khoob
Jabardast
👌👌
Ek num
शिक्षकांना इलेक्शन मध्ये प्रचार करायला परवानगी आहे का.
Kaho dilse modiji firse❤
लय भारी धुतलं ❤❤❤
Very good मास्तर
Sir आम्ही तुमचे समर्थक आहेत ❤❤❤❤❤❤
Pagar Kami kara . barobar line var yeil
Good sir
Sir Ji ha tumcha namber lavel dhadi vala
100 percent right
छान❤❤❤❤
Good कराळे sir
असच धुवा यांना
Wow sir
👌👍
Je kaam bjp la 10 varshat jamla nahi. Te pudhchya 5 varshat jamnar nahi. Punha congress la ana. Dar 5 varshanni sarkar badla.❤❤
Mastch