Anayji I appreciate your professionalism in delivering your video on a very important topic of H1B visas in spite of being unwell. Request you to kindly take good care of yourself.
तब्येत सांभाळा, अनयजी. The Current War चित्रपटात निकोला टेसलावर कसा केवळ emmigrant असल्यामुळे कसा अन्याय झाला हे चांगले दाखवले आहे. J.P. Morgan चाही त्याच्या खच्चीकरणात हात होता. त्याने शोध लावलेला AC करंट आपण आज वापरतो (as against Edison's invention, DC current). याची स्वामी विवेकानंद यांच्याशी भेट झाली होती व तिचा निकोला टेसला याच्यावर प्रभाव पडला होता.
वाढलेले आयुर्मान , लोकसंख्या वाढ ह्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत . राहुल गांधी स्वतःची जात -धर्म सांगणार नाहीत आणि भारतात जातिनिहाय जनगणनेची मागणी करतात , खासा न्याय . अमेरिकेला स्वर्ग समजणाऱ्यांनी हा video ऐकावा .
जर चार टक्के एशियन्स ना नोकऱ्या मिळाल्या तर मग तिकडे इतक्या हजारोंच्या संख्येनं भारतीय जातात ते मग करतात तरी काय?मला तर वाटतं की इंजिनियर तर आपलं कार्यक्षेत्र सोडून मिळेल ती नोकरी करत असतील का?😢..अनयजी ,ह्याचा सखोल अभ्यास करून ही माहिती तुम्ही आम्हाला द्यावी.धन्यवाद .
Utkrushta visleshan. भारतीय माणूस भारतात jhatun काम करणार नाही पण तीच व्यक्तीं अमेरिकेत अल्पसंख्यक झाल्याने नोकरी टिकवता यावi म्हणून जीव तोडून काम करतो. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जर भारतीय कमी पैशात अमेरिकेत काम करत आहेत तर त्यांचं दरडोई उत्पन्न मूळ अमेरिकन आणि इतर देशीय लोकांपेक्षा जास्त कसं?तुम्हीच हे कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की भारतीयच सर्वात जास्त पैसेवाले आहेत..ऐसे कैसे?🤔
H1B व्हिसा वाले भारताचे नागरिक असतात... अमेरिकन नागरिकांच्यात ते सर्वश्रीमंत आहेत. भारतीय इंजिनिअरला अमेरिकन इमजिनिअरच्या तुलनेत कमी पैसे मिळत असले तरी १० वी किंवा १२ वी पास अमेरिकन नागरिकापेक्षा खूप जास्त मिळतात
Anay ji Health is wealth ; Take care 🙏🙏
Anayji I appreciate your professionalism in delivering your video on a very important topic of H1B visas in spite of being unwell. Request you to kindly take good care of yourself.
तब्येतीची काळजी घ्यावी घ्या
चांगला विडिओ अनयजी. मागच्या विडोये मध्ये चूक झाली तर या व्हिडिओत ती बरोबर करून लोकांना खरे सांगितलेत. तुमचे खरंच खूप कौतुक 👏👏
तब्येत बरी नाही तर व्हिडिओ करायचा नाही. तब्येत सांभाळा. व्हिडिओ उद्या परवा केला तरी चालले असते
Take care Anayji
तब्येत सांभाळा, अनयजी.
The Current War चित्रपटात निकोला
टेसलावर कसा केवळ emmigrant असल्यामुळे कसा अन्याय झाला हे चांगले दाखवले आहे. J.P. Morgan चाही त्याच्या खच्चीकरणात हात होता.
त्याने शोध लावलेला AC करंट आपण आज वापरतो (as against Edison's invention, DC current).
याची स्वामी विवेकानंद यांच्याशी भेट झाली होती व तिचा निकोला टेसला याच्यावर प्रभाव पडला होता.
वाढलेले आयुर्मान , लोकसंख्या वाढ ह्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत . राहुल गांधी स्वतःची जात -धर्म सांगणार नाहीत आणि भारतात जातिनिहाय जनगणनेची मागणी करतात , खासा न्याय . अमेरिकेला स्वर्ग समजणाऱ्यांनी हा video ऐकावा .
🙏🙏🚩
काळजी घ्या अनयजी
Chhan mahiti 👍🏻👍🏻
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe adhi vinanti karavishi vate ki pratham apali prakruti sambhala videola usher zala tari chalel Prakash Joshi78❤
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
Well narrated! Take care of your health!
Nice video.
बीड 20 वर्षांपासून सडलं आहे.... आजचं झालं नाही ये... केजे यांचा पॉडकास्ट बघावा....
नमस्कार
अनय जी तब्येत संभाळा 🙏
लगेच चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल तुमचे कौतुक 😊
जर चार टक्के एशियन्स ना नोकऱ्या मिळाल्या तर मग तिकडे इतक्या हजारोंच्या संख्येनं भारतीय जातात ते मग करतात तरी काय?मला तर वाटतं की इंजिनियर तर आपलं कार्यक्षेत्र सोडून मिळेल ती नोकरी करत असतील का?😢..अनयजी ,ह्याचा सखोल अभ्यास करून ही माहिती तुम्ही आम्हाला द्यावी.धन्यवाद
.
Nice
46👍
Utkrushta visleshan. भारतीय माणूस भारतात jhatun काम करणार नाही पण तीच व्यक्तीं अमेरिकेत अल्पसंख्यक झाल्याने नोकरी टिकवता यावi म्हणून जीव तोडून काम करतो. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अमेरिकेतल्या नोकऱ्या permanent असतात की टेंपरवारी?
अमेरिकेत MAGA (MAKE AMERICA GRREAT AGAIN ) चळवळ सुरू आहे.
आपल्या कडे मतं मागताना आपडो फाफडो,केम छो वरली, निवडणूक संपली की हे परप्रांतीय माजलेत
हे पेग्विंन ला सांगा
Your voice indicates that you are sick. Take care Anayji
अनय पहिल्यांदा तब्येत नंतर व्हिडीयो.
आराम करा 🍎🍎🍎
Aavaj kami yeto ahe
Concentrate on illegal immigrants
जर भारतीय कमी पैशात अमेरिकेत काम करत आहेत तर त्यांचं दरडोई उत्पन्न मूळ अमेरिकन आणि इतर देशीय लोकांपेक्षा जास्त कसं?तुम्हीच हे कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की भारतीयच सर्वात जास्त पैसेवाले आहेत..ऐसे कैसे?🤔
H1B व्हिसा वाले भारताचे नागरिक असतात... अमेरिकन नागरिकांच्यात ते सर्वश्रीमंत आहेत. भारतीय इंजिनिअरला अमेरिकन इमजिनिअरच्या तुलनेत कमी पैसे मिळत असले तरी १० वी किंवा १२ वी पास अमेरिकन नागरिकापेक्षा खूप जास्त मिळतात
अनय साहेब तब्बेत म्हत्वाची आहे तीला सांभाला
नमस्कार