Re-Released movies: Tumbbad, Tujhe Meri Kasam, Veer Zaara बॉलिवूडवाले जुने पिक्चर का रिलीझ करतायत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #BolBhidu #Re-ReleasingMoviesInTheaters #Tumbbad
    लय नाय एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही कट्ट्यावर बसलेलो, आमच्यात एक कार्यकर्ता आहे, त्याला लय पिक्चर बघायचा नाद. कोरियन ऍक्शन फिल्म, पाकिस्तानी ड्रामा, जपानी पिक्चर म्हणजे ते ऍनिमे वैगेरे, गडी काहीच सोडत नाही, अशाच त्याच्या फुशारक्या सुरु होत्या आणि तेवढ्यात त्याला एकानं प्रश्न विचारला, तुंबाड बघितला का ? तो म्हणला, म्हणजे काय, ओटीटीवर आला तेव्हा पाहिला की. मग सुरु झाली त्याची मापं काढण्याची स्पर्धा, कारण ज्यानं तुंबाड थिएटरला बघितला होता, तो खरा शौकीन. तुमचा हा शौकीनचा टॅग मिस होत असला, तर लोड घेऊ नका, तुंबाड पुन्हा रिलीझ झालाय.
    तेही थिएटरला. फक्त तुंबाडच नाही, तर वीर झारा रिलीज झालाय, तुझे मेरी कसम रिलीझ झालाय, गँग्स ऑफ वासेपुरनं धुव्वा केलाय आणि 622 32 22 नंबरवरुन आठवलं असेलच, पण RHTDM सुद्धा पुन्हा रिलीझ झालाय. पण साऊथवाल्यांनी गोट आणला, हॉलिवूडवाले वेनम आणतायत, मग बॉलिवूडवाले जुने पिक्चर का रिलीझ करतायत ? आणि त्यातही तुंबाड, तुझे मेरी कसम, वीर झारा असेच पिक्चर रिलीझ का करत असतील ? फायद्या तोट्यापासून इतर गणितं नेमकी आहेत काय ? पाहूयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 392