Big Boss Marathi : आर्या बाहेर गेली पण निक्कीला सॉफ्ट कॉर्नर, बिग बॉस Scripted असतं की खरं असतं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 581

  • @Xboohoo
    @Xboohoo Місяць тому +480

    रितेश भाऊ म्हणाले की हा कार्यक्रम लहान मुलं पण बघतात त्याच्यामुळे ती कानाखाली मारलेली दाखवलेली नाही आणि जेव्हा निक्की आणि अरबाज चा रंगारंग कार्यक्रम चालू असतो तेव्हा लहान मुलं बघत नाही का

    • @nandkumartupe1922
      @nandkumartupe1922 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsWs-CEDO_SKE?si=3X4oY7GBY8D0c_a0

    • @Suhad561
      @Suhad561 Місяць тому +7

      हा ना साल्

    • @jaymaharashtra664
      @jaymaharashtra664 Місяць тому +9

      Point he

    • @DineshShere-gj2zr
      @DineshShere-gj2zr Місяць тому +5

      कीचा कोची चाल ते त्या निक्की चे आणि अरबाजचे

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Місяць тому

      संग्राम यांना mild card म्हणतो.
      त्याची लायकी तरी आहे का संग्राम समोर

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +368

    पृथ्वीचा आकार गोल आहे,
    चिन्मय चा विषय खोल आहे. 👍

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Місяць тому

      😮 मुस्लिम धर्मात तर पृथ्वी चपटी आहे आसं सांगितल आहे 🤔

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 Місяць тому +17

      Ani bigboss ha khup motha zol ahe😂

    • @nayan_the_vloger
      @nayan_the_vloger Місяць тому +6

      काहीही असो चिन्मय दादा एक नंबर😊

    • @AryanMankar-z3f
      @AryanMankar-z3f Місяць тому +6

      आप्पाचा विषय लय हार्ड आहे😂😂😂😂

    • @jaymaharashtra664
      @jaymaharashtra664 Місяць тому +1

      Chinmay jha tu aahe😅

  • @pradyumanpawar8970
    @pradyumanpawar8970 Місяць тому +282

    जर सूरज जिंकला तर समजायचं scripted नसतय. 😊

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d Місяць тому +7

      इकड DP,Paddy आणि आता आलेला sangram मोठे दावेदार आहेत

    • @pradyumanpawar8970
      @pradyumanpawar8970 Місяць тому

      ते बरोबर आहे पण सूरज voting मध्ये हरूच शकत नाही ​@@OnlineReport-q4d

    • @eazyetodre573
      @eazyetodre573 Місяць тому +16

      तो नाही जिंकणार. त्याला Bigboss मध्ये साधे निर्णय घेता येत नाही. इतका काही साधा नाहीये तो.

    • @ShivajiSwami-p7i
      @ShivajiSwami-p7i Місяць тому +5

      ​@@eazyetodre573 toch jinkar tu lood nako gheu 😂😂😂😂

    • @Ingragamingofficial
      @Ingragamingofficial Місяць тому +12

      कोणीही जिंकले तर आपला काय फ़ायदा द्या सोडून विषय 😂

  • @pkeducationalpoint46
    @pkeducationalpoint46 Місяць тому +531

    आर्या खरी आहे, निक्कीला बाहेर काढा ❤

    • @h_a-www
      @h_a-www Місяць тому +43

      आपण आधी हे बघणे बंद करा. हे बघणे हा शुद्ध वेडे पणा आहे.

    • @jaydeepbavache739
      @jaydeepbavache739 Місяць тому +7

      पण तिला अक्कल कुठं आहे 😂

    • @mr2sh
      @mr2sh Місяць тому

      मुळात हा कार्यक्रम बघणं हाच मूर्खपणा आहे😂😂😂😂😂

    • @9kalki
      @9kalki Місяць тому +11

      आधी bigboss नियम बघा कोणाला पण मारणे म्हणजे bigboss नाही ... अहो आर्या बालिश आहे तिला काहीच कळत नाही 😂😂

    • @psi652
      @psi652 Місяць тому +1

      काय खरंपणा केला त्या यडी न 😂😂

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 Місяць тому +103

    गुलीगत धोका बिग बॉस ला सूरज चव्हाण न दिला सुधारण्याचा मोका 😅😅

  • @prashant__1997
    @prashant__1997 Місяць тому +65

    💯 स्क्रिप्टेड आहे कारण एन्टरटेन्मेंट शो आहे तो नसेल स्क्रीप्टेड तर लाईव्ह दाखवत जा मग बघु 😅

  • @pratikgade336
    @pratikgade336 Місяць тому +189

    'बिग बॉस सांगू इच्छितात हा खेळ मानवी भावनांचा नसून लफडे बाजाचा आहे.😂😂

    • @nandkumartupe1922
      @nandkumartupe1922 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj Місяць тому +93

    मुळात किव येते ती निक्की सारख्या कंटेस्टंटला वोटींग करणार्याचीं. आणि बिगबोस पण जाणून बुजून तिला सेफ करताहेत पण अश्या अवलादी बाहेरच बर्या. बाकी आर्या, सुरज, धनंजय, हे तळागाळातले गडी सच्चे व खरे आहेत. धमाल आहे कमाल आहे. ☝🏻

    • @shubhambandewar666
      @shubhambandewar666 Місяць тому +5

      To show tichya mulech chaltoy

    • @Mindful_Moments_Raj
      @Mindful_Moments_Raj Місяць тому +7

      @@shubhambandewar666 as tula vattate. 😂

    • @mr2sh
      @mr2sh Місяць тому +4

      मला पण तुमची कीव येतेय तुम्ही तो शो बघताय

    • @bro-t6v
      @bro-t6v Місяць тому

      ​@@shubhambandewar666बरोबर आहे.. बिग बॉस निकी ला बोल्ड सीन साठी ठेवऊन घेते...5-6 वेळा तरी बिग बॉस कॅमेरा निक्की च्या बॉल ला झूम करून दाखवतात असतात.... लवडे का उठणार नाहीत लोकांचे....😂

    • @Mindful_Moments_Raj
      @Mindful_Moments_Raj Місяць тому +1

      @@mr2sh आणि आम्हाला तुमची किव येते कि दुसर्याचं पाहण्यात ईतका रस घेऊन कमेंट करता. 🤣

  • @sujal_9
    @sujal_9 Місяць тому +27

    फक्त एकच कानाखाली वाजवली म्हणून आर्या चा जाहीर निषेध 😂😂😂

    • @nileshm1051
      @nileshm1051 Місяць тому +1

      हो ना कमीतकमी दोन चार वाजवल्या पाहिजे होत्या तेव्हा नाही जमलं तर घरातुन बाहेर पडताना तरी वाजवायचया होत्या 😅

  • @India-hle
    @India-hle Місяць тому +230

    आम्ही आर्यासोबत...

  • @swapnilpowar7432
    @swapnilpowar7432 Місяць тому +102

    मला वाटत मी एकमेव माणूस आहे ज्यांनी बिग बॉसचा एकही एपिसोड पाहिला नाही. रीलबघताना मध्ये मध्ये काही शॉट्स दिसतात पण मी ती रील सुद्धा पूर्ण पाहू शकत नाही, लोक अख्खा कार्यक्रम कसे काय पाहू शकतात? आपल्या कडे लोक जे सी बी खड्डा खणताना सुद्धा दोन दोन तास पाहू शकतात.

    • @shubhamshinde4042
      @shubhamshinde4042 Місяць тому +5

      Correct 😄

    • @manojmule6005
      @manojmule6005 Місяць тому +7

      Mi pan aahe tumchy sobat

    • @avinash23442
      @avinash23442 Місяць тому +5

      me pan right

    • @onkaryadav7355
      @onkaryadav7355 Місяць тому +2

    • @Arun583
      @Arun583 Місяць тому +1

      evdh detail madhe baghayala konala time ahe aaplich lok pagal ahet ji baghtat asle shows 😂

  • @dineshacharekar
    @dineshacharekar Місяць тому +19

    बिग बॉस scripted नसतं म्हणणारे अजून पण याचं जगात आहेत की Undertaker 7 वेळा मरून जिवंत झाला आहे. आज पर्यंत बिग बॉस चां एकही न बघितल्याचा eisode माला अभिमान आहे😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +41

    एकच हवा, फक्त चिन्मय भावा 🥰
    कट्टर बोल चिन्मय प्रेक्षक

  • @dineshacharekar
    @dineshacharekar Місяць тому +33

    Big boss cha ekahi episode n बागितेल्येनी लाईक करा

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +58

    जर सुरज चव्हाण हरला तर हे फेक असेल.
    जर जिंकला तर हे मी रिअल मानेल.

  • @Akhappy007
    @Akhappy007 Місяць тому +24

    अरबाज आणि निक्की ने बिग बॉस chya घराचा Z bridge करून टाकलंय हे भारी होत.. खरेच आहे ते

  • @Jadhav360
    @Jadhav360 Місяць тому +7

    सुरज फक्त...❤❤❤ बिगबॉस या आधी कधीच बघत नव्हतो.. फक्त सूरज साठी बघतो..❤❤

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Місяць тому +81

    🧐 पैसे कमविण्या साठी रितेश देशमुख ने अरबाज घेतलाच हे स्क्रिप्ट असून लव्ह जिहाद चा घटना वाढउ शकते. आणि मुळात लोकांना ह्या गोष्टी लवकर लक्षात येत नाही 😏

    • @nandkumartupe1922
      @nandkumartupe1922 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a

    • @eaglehighflying
      @eaglehighflying Місяць тому

      भावा मला लक्षात आली,म्हणुन प्रत्येक कमेंट करताना मी अरबाज ला कटवा चा बोल तो आणि बिगबॉस आणि रितेश भाऊ या दोघांना पाठींबा देतात.

    • @newsfilter24
      @newsfilter24 Місяць тому

      😂

    • @TheNikhilify
      @TheNikhilify Місяць тому +3

      निकी स्वतः मुस्लिम आहे तिचे आडनाव तांबोळी आहे

    • @eaglehighflying
      @eaglehighflying Місяць тому

      @@TheNikhilify religion christion

  • @AJIT40
    @AJIT40 Місяць тому +23

    निक्की ला फक्त काय हा प्रकार अगं बाई या पुढे निक्की ला काही येत नाही म्हणून निक्की बाहेर गेली पाहिजे असे कोण कोणाला वाटत

  • @Xboohoo
    @Xboohoo Місяць тому +29

    Bigg boss ने आर्या ला काढून निक्की ची बाजू घेतल्यामुळे हा show लवकरच संपुष्टात येणार असं वाटतं

  • @atulghaiwat4219
    @atulghaiwat4219 Місяць тому +6

    प्रश्न : बिगबॉस स्क्रिप्टेड असतो का?
    उत्तर : बिगबॉस ची स्क्रिप्ट ही दर आठवड्याला TRP आणि Participant च्या पॉप्युलरिटी वर ठरवली जाते, आठवडी बाजारा सारखी

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 Місяць тому +22

    Only Suraj Chawan...❤❤❤

  • @महाराष्ट्रशेती

    3.42 च्या मुद्द्यावर सर्चींग करणारे हात वर करा😅😅

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Місяць тому +55

    नाही स्क्रिप्टेड नाही.....
    खरोखर रचलेलं नाटक असतं....
    विषय बदलू नका हो तुम्ही ते काहीही असो
    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @PatilB12
    @PatilB12 Місяць тому +9

    आर्या वर अन्याय झालाय....

  • @anilbarhate2683
    @anilbarhate2683 Місяць тому +3

    असे कार्यक्रम स्क्रिप्टेड असतात की नाही हे आयोजकांनाच माहीत ! अशा कार्यक्रमातील माकडचाळे करणाऱ्या, फालतू लोकांना बघत बसून आपला वेळ घालवू नये, आणि त्यांची चर्चाही दिवसभर करू नये.

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida Місяць тому +2

    आर्या आजच अमरावती ला आली भव्य स्वागत झालं. ती सीक्रेट रूम मध्ये नाही

  • @dfx1663
    @dfx1663 Місяць тому +4

    जे entertainment करतात त्यांना मुद्दामुनच शेवट पर्यंत ठेवलं जात TRP साठी

  • @truptifarmer
    @truptifarmer Місяць тому +2

    भाऊ टीआरपी वाढलाय तो म्हणजे फक्त सुरज चव्हाण मुळे

  • @sita-hu2ww
    @sita-hu2ww Місяць тому +2

    Ankita❤

  • @ShatkariPutra
    @ShatkariPutra Місяць тому +2

    विटा दसरा याचा पाठीमागचा इतिहास काय आहे याचा व्हिडिओ बनवा की

  • @kirtimagade
    @kirtimagade Місяць тому +15

    Nikki mhanje dusri chitra vagh

  • @Hindi_Podcast_Reels
    @Hindi_Podcast_Reels Місяць тому +2

    Bigg boss screepted आहे की नाही. हे उत्तर आज मला भेटल.

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 Місяць тому +2

    महाराष्ट्रातील सगळे पत्रकार एकीकडे आणि आपला चिन्मय भाऊ एकीकडे.... 🤣🤣🤣🤣

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Місяць тому +1

    सर्व ठरलेले असते. नसते तर हा शो पारदर्शक होत नाही.

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 Місяць тому +2

    Bigg Boss show कसा चालतो खूप छान explain केलं. पण आर्या च्या थप्पड सोबत बाकी लोकांची धक्का बुक्की ची तुलना केली ते analysis चुकीचं आहे तुमचं.

  • @sandeeppawar7108
    @sandeeppawar7108 Місяць тому

    Ek number explanation. Bol bhidula pn ghya big boss mdhe

  • @dashrathkadam8598
    @dashrathkadam8598 Місяць тому +7

    ❤❤ Suraj ❤❤

  • @P-TownSeSidd
    @P-TownSeSidd Місяць тому +1

    *Suraj chavan winner 🏆 winner chicken dinner*

  • @Singwithakash
    @Singwithakash Місяць тому +10

    सरळ सरळ समजतंय की आता next कोण बाहेर जाणार लोकं ही predict करू शकतील असं झालंय.
    आणि even लोकांना टॉप ५ पण समजले असतील की कोण असेल so ha ek well design show ahe 💯

  • @sandeeppstil1315
    @sandeeppstil1315 Місяць тому +13

    चिन्मय भाऊ म्हणजे विषयच भारी... 🔥

  • @BIG_DEAL_4U
    @BIG_DEAL_4U Місяць тому

    Aaila Chinmay bhau..rapchik mandni kartos rao...hats off..fakt bol bhidu tuzya mulech ata Ani pudhehi growth karnar he nakkich❤

  • @AkshuB257
    @AkshuB257 Місяць тому +10

    Arya❤

  • @surajkadu1057
    @surajkadu1057 Місяць тому +14

    सुरज बिग बॉस जिंकणार नाही त्याचा उपयोग हा फक्त टीआरपी साठी केला जाईल

  • @ShivajiSwami-p7i
    @ShivajiSwami-p7i Місяць тому +2

    Suraj mule pahatoy aamhi❤❤❤

  • @shaktisalokhe__6005
    @shaktisalokhe__6005 Місяць тому +2

    Maturity is when you understand the show is based on Sadism and Voyeurism 🤡
    Nd people who never watch 🗿

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d Місяць тому +13

    Scripted BigBoss
    सगळा TRP चा खेळ 😂
    Scripted
    Scripted
    Scripted
    Scripted
    Scripted
    😂

  • @Laughter_show598
    @Laughter_show598 Місяць тому

    आजपर्यंत वोटिंग किती जाले हे दाखवलेच नाही

  • @nicksambare7790
    @nicksambare7790 Місяць тому +1

    चिन्मय भाऊ ❤

  • @amitkamble5317
    @amitkamble5317 Місяць тому +1

    Only चिन्मय भाऊ

  • @dfcreation9
    @dfcreation9 Місяць тому +5

    We Love Suraj Chavan❤

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 Місяць тому +2

    Scripted ahe atta khatrich zali.... Ani BB swatapurta tr bann keloy mi.... Band manje band

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 Місяць тому +1

    आर्या ला बाहेर काडून example set केलंय, उद्या उठून सगळेच हाणामारी करतील. Bigg Boss scripted नाही.

  • @deepaksatpute1862
    @deepaksatpute1862 Місяць тому

    चिन्मय
    खूपच छान माहिती दिली आहे 🎉

  • @ramkrishnakoli100
    @ramkrishnakoli100 Місяць тому +3

    Ashya falatu vishayavar video banvun bol bhidu che status kami karu naka

  • @suvarnashanbhag6501
    @suvarnashanbhag6501 Місяць тому +1

    Bigg Boss marathi is biased. We want Aarya back!

  • @SwanandiMonde
    @SwanandiMonde Місяць тому

    आम्ही फ़क्त सूरज साठी Bigboss baghto karan toh je krtoy te khara ahe amchya sarkha माणसाला support kartoy baki aarya ne je kahi केल te aghi बरोबर् ahe ❤❤❤❤❤❤ बाकी winner tar goligat ch होणार

  • @nrb7916
    @nrb7916 Місяць тому

    चिन्मय तुला पण big boss मध्ये बघायला आवडेल आम्हाला...
    Next sizen...

  • @mudratrader
    @mudratrader Місяць тому

    True 💯

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Місяць тому +1

    सगळे रीअलीती शोज हे स्क्रीप्तेद असतात.

  • @ChetanTaur
    @ChetanTaur Місяць тому

    चिन्मय भाऊ 1 नंबर explain केलं 😅
    FULLLLL IZZATTT 🙏🏻🔥

  • @vikasshinde5612
    @vikasshinde5612 Місяць тому +12

    रितेश दादा सांगतो का आर्या नी मारले ते दाखाऊ शकत नाही कारण हा शॉ लहान मूल दाखवता मग आराबज आणि निक्की च लफड दाखवले ते चाळत
    फालतू आहे हे

    • @nandkumartupe1922
      @nandkumartupe1922 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a

  • @Vishuchakatta
    @Vishuchakatta Місяць тому +1

    Voting pn khre vatat nahit

  • @techknowledge9878
    @techknowledge9878 Місяць тому

    TRP waadhnyache Karan ekach ahe Ritesh V Deshmukh.
    He naav Hindi nahi tar nahi pan Marathi industry madhe khup motha ahe.
    jya jamanyat Remake la koni dhunkun hi pahat nahi. Tya jamanyat Riteish ne Ved saarkha remake blockbuster kela.
    Mi tar fakt Saturday Sunday bagto , baki lokanna mi tar nay bagu shakat.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +2

    अहो बिग बॉस 💯 स्क्रिपटेड असत

  • @amolsirsat8063
    @amolsirsat8063 Місяць тому

    We want aarya back

  • @PushpaKhalse-bc9yq
    @PushpaKhalse-bc9yq Місяць тому +1

    जर या आठवडय़ात अरबाज बाहेर गेला तर खरा खेळ चालु आहे समजायचे

  • @gauravshirbhatevlogs
    @gauravshirbhatevlogs Місяць тому

    देव बरोबर करतो
    आणि
    देवाकडे न्याय आहे

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl Місяць тому +2

    Nikki and Arbaz la baher kadhala nahi mhanun big boss baghat nahi

  • @ashoknande6827
    @ashoknande6827 Місяць тому +1

    बिग बॉस आर्या ने निकी च्या कानाखाली मारली हे दाखवू शकत नाही. मग आता अरबाज आणि निकी चा हनिमून दाखवा 😂

  • @sumeetsonawane6883
    @sumeetsonawane6883 Місяць тому +2

    अरबाज निकी ला kadha

  • @vaibhavramtirthe2631
    @vaibhavramtirthe2631 Місяць тому

    बघून काय भेटत ते सांगा

  • @INDIANMH26
    @INDIANMH26 Місяць тому +1

    #weproudofaarya

  • @sujal_9
    @sujal_9 Місяць тому +1

    वर्षा ताई ना जास्त व्होट करा तर च निक्की अरबाज bottom 2 मध्ये येतील

  • @जळगांवकरSiddhuuuuuu
    @जळगांवकरSiddhuuuuuu Місяць тому +1

    Bhau ne tar pol kholli sagali 😂👍👌

  • @girishsuryawanshi6501
    @girishsuryawanshi6501 Місяць тому +2

    Z bridge wah bhai.
    😂 मी पुणेकर.

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 Місяць тому +1

    निकीला बाहेर काढा
    सर्व ठरवलेले आहे

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc Місяць тому +2

    नीलम जाधव कोण आहेत🤔 जंगली रमीची add करतात त्यांना खरंच पैसे मिळालेत का?त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा...

  • @Rocky00793
    @Rocky00793 Місяць тому +4

    आरबाज आणि निकी नको ते करतात ते पोर बगत नाहीत का 😅 आर्या ने आजुन 4 5 देऊन बाहेर यायला पाहिजे होत 😅
    आणि शेवटी सांगतो जिंकणार सुजर चव्हाण ❤ आपला माणूस ❤

  • @pravind8824
    @pravind8824 Місяць тому

    100 %

  • @नादनानाचा
    @नादनानाचा Місяць тому +7

    निकी आणि अरब्या चा तो सॉफ्ट पॉर्न.. लहान मुलांनी बघितला.. त्याच काय करायच... Bigboss.. की आंख मैं लालच है...#bigboss बैल

    • @nandkumartupe1922
      @nandkumartupe1922 Місяць тому

      ua-cam.com/users/shortsBJJCI6eTQX4?si=n0mg3vuHhSQMvD3a

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Місяць тому +13

    सूरज चौहानच जिंकणार ❤बाकी गेले उडत 😊

  • @axaayg7035
    @axaayg7035 Місяць тому

    Sabash !!!

  • @KetanUtekar-xc4qk
    @KetanUtekar-xc4qk Місяць тому +1

    एकदा तरी आई कुठे काय करते वर व्हिडिओ बनवा

  • @flyingtejal530
    @flyingtejal530 Місяць тому +9

    आता bigg boss पाहणे मी बंद केले आहे अणि जे जे चॅनल किंवा फेसबुक पेज ,instagram किंवा youtube page bigg boss विषय काही पण दाखवतील ते सुद्धा मी ब्लॉक मारणार आहे.अस्मिता महाराष्ट्रा ची जपण्याचे काम आपल्या हातात आहे....

  • @bablue7
    @bablue7 Місяць тому

    Only Suraj support 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @aartibhosale7100
    @aartibhosale7100 Місяць тому +1

    Season 4 la Prasad chy ewji Akshay winner zala tewa kalal show scripted ahe😢

  • @bablue7
    @bablue7 Місяць тому

    Suraj support for ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @yoggy9835
    @yoggy9835 Місяць тому

    Only Suraj Bhau 🙏

  • @Am_R_Shet
    @Am_R_Shet Місяць тому

    कितीही निकी लां आणि अरबाज ला शिव्या दिल्या तरी त्या निकिमुळे show la बागण्यात point आहे.
    आणि बिग बॉस म्हणजे नेमकं असतं कोण..?

  • @rajj______________00000
    @rajj______________00000 Місяць тому +4

    गोलीगत धोका.... ब्रँड इस ब्रँड सुरज चव्हाण❤

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 Місяць тому

    निकी ला घरात केवळ मनोरंजनासाठी ठेवलं आहे पण विजेता हा सुरज चव्हाण आहे हे मात्र तितकच खर आहे म्हणून हा शो scripted आहे यात तीळ मात्र शंका नाही
    just wait an watch 😎

  • @SachinBengade-wf9jv
    @SachinBengade-wf9jv Місяць тому

    Full support Suraj chavan ❤❤❤

  • @sujal_9
    @sujal_9 Місяць тому +1

    Bigg Boss ek bapa cha asel tar ch Nikki kivha arbaz paiki ek jan baher jail 😂😂😂

  • @sanjivanivicharechavan
    @sanjivanivicharechavan Місяць тому +1

    Aarya geli bb band baghaych...

  • @aniketghode3671
    @aniketghode3671 Місяць тому +1

    Bhau tune mazi gosht yekli Ani video banvla. thank you bhai

  • @darshandivte7363
    @darshandivte7363 Місяць тому

    Hey tar khar ahe lok bigg boss marathi mostly fakta suraj ani abhijeet sathi baghtay

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x Місяць тому

    SQ RQ ZQ GOLIGAT BUKKIT TENGUL SURAJ JINKNAR HI PANDHRYA DAGDYAVRCHI KALI REGH AHE ✌️✨✨✨✨

  • @Jacksparrow-rl5ys
    @Jacksparrow-rl5ys Місяць тому

    सगळा scripted show आहे...

  • @sabhijeet8793
    @sabhijeet8793 Місяць тому

    6.44 bol bhidu made politics. 😂😅