निसर्ग जीवन छटा-9/स्वलिखित व सादरीकरण-स्नेहा परब राणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Edit with InShot: v.inshotapp.ne...
    3rd July 1935-स्व. गोपाळ पुंडलिक परब (बाबा )यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
    #nisarga #nature #2024 #coverbysnehaparabrane
    #marathi #cover #nisarg #nisargachi
    #jeevan #part9 #marathikavita #marathilekh
    #swarachit #swalikhit #swarachitgeet
    #baba #jayanti #abhivadan #विनम्र
    #swarachitgeet
    निसर्ग जीवन छटा - 9
    एखादे मोठे वटवृक्ष कसे ऊनपावसात उभे असते वाटसरूनां सावली देत तसेच बाबा नावाचे झाड स्वतः संकट वादळाशी लढत आपले रक्षण करतो,
    तसेच मोठे वृक्ष कसे पक्षांना घरटे बांधू देतात त्याच झाडाचा घरट्यात पिल्ले जन्माला येतात मोठी होतात पंखात बळ येई पर्यंत, उंच भरारी घेतात त्याचप्रमाणे हे बाबा नावाचे वृक्ष एक एक पै जमा करत आपली मौज मज्जाना तिलांजली देऊन आपल्याला सूंदर सुरक्षित आपल्या मुलांन साठी घर तयार करतो आणि आपल्या मुलांचा पंखाना बळ येई पर्यन्त शिक्षण देऊन, त्यांची प्रगती झाली कि पिल्ले भुर्ररकन उडत आपल्या स्वप्नाना उभारी देतात हे बाबा नावाचे वृक्ष पिल्लाना गोड मधुर फळही देतात कसलीही अपेक्षा न बाळगता आपल्याला विश्वात जगायला शिकवतात आणि वृक्षसारखे आपल्या पिल्लाना जगण्यासाठी कायम प्राणवायू पुरवून त्यांना आशीर्वाद देऊन त्याचा सुखात आपले सुख मानून आणि मी समाधानी आहे असे म्हणत स्वर्गात निघून जातात 🙏🏼🙏🏼
    तुझ्यात सावलीत बाबा
    वाढले सुखाने
    तुझ्यात सावलीत बाबा
    स्वाभिमानी तुझेच रूप
    दिधले वैभव स्वरूप
    उस्साही फळरूपी बळ
    तुझ्यात सावलीत बाबा
    ना उन्हाची तमा
    ना संकटाचे वादळ
    लाभले चैतन्य,
    सावली सुखाची
    तुझ्याच सावलीत बाबा
    @स्नेहा परब राणे

КОМЕНТАРІ • 4