Hans Ha Kunacha [Full Song] I Nili Salami

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 кві 2012
  • 🌺🙏 • राम नवमी विशेष: हुआ रा... 🙏🌺 Bheem Buddh Song: Hans Ha Kunacha
    Album Name: Nili Salami
    Singer: Anand Shinde, Milind Shinde, Pralahad
    Lyricist: Music Label: T-Series
    Subscribe: / tseriesbhakti
    Bhakti Sagar:
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 (toll free)
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Stay connected with us!!!
    ► Subscribe: / tseriesbhakti
    ► Like us on Facebook: / bhaktisagartseries
    ► Follow us on Twitter: / tseriesbhakti
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 facebook: / bhaktisagartseries

КОМЕНТАРІ • 2,8 тис.

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 2 місяці тому +73

    2024 मधे माझी सकाल ह्याच गान्याने होते।। ❤

  • @kanifsarwade6235
    @kanifsarwade6235 9 місяців тому +46

    मी सकाळी गाणे घरात लावतो. घरातील वातावरण प्रसन्न होते.नमो बुद्धाय जय भीम

  • @devendrapatil1919
    @devendrapatil1919 Рік тому +192

    हे बुद्ध गीत एकूण आम्ही लहानाचे मोठे झालो पण अजूनही हे गीत खूप मनाला शांती , करुणा देऊन जाते
    नमो बुद्धय

    • @dinakartakale6570
      @dinakartakale6570 11 місяців тому +2

      Correct brother ,,,jai bhim

    • @subhashsapakal3508
      @subhashsapakal3508 7 місяців тому +1

      😢रजणणगडरललत्ररज
      त्रक्षथरररथणणघ
      ढढरर
      तथधंऋरँ
      🎉😂😢😮😅

    • @dipakdale490
      @dipakdale490 5 місяців тому

      Ààaaaa​@@subhashsapakal3508

  • @sangitabhagat2285
    @sangitabhagat2285 Рік тому +71

    अजरामर गीत हे.....न्यायसंस्कृती शिकवणारे बुद्धतत्वज्ञान!!आणि कालातित सर्वोत्तम न्याय!!---"मारणार्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी! हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी....सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले...भरारी घेत ते गगणात उडाले.....किती हो समाधान गौतमास लाभले." या गीतातील माधुर्य, ऐश्वर्य आणि सौंदर्य अप्रतिम आहे!!मन प्रसन्न करणारे, आशावाद वाढवणारे, न्यायाचा सम्मान करणारेच आहे.!! धन्यवाद!!

  • @ylokhnde3072
    @ylokhnde3072 2 роки тому +36

    जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध🙏ज्ञानाचे प्रतीक, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन 🙏नामोबुध्दाय, जयभिम 🙏🙏

  • @ipc3024
    @ipc3024 3 роки тому +57

    शिंदे साहेब तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत 💙🧡 buddha bless u

  • @devanandlonare3724
    @devanandlonare3724 3 роки тому +237

    मी हे गाणं 100 पेक्षाही जास्त वेळा ऐकले ,पुढे आयुष्यात कीती वेळा ऐकणार हे सांगता येत नाही
    जयभीम नमोबुद्धाय

  • @justrelax3234
    @justrelax3234 2 роки тому +101

    मन प्रसन्न झाले. अजुन ५० वर्षांनंतर ऐकले तरी ह्या गाण्यांची गोडी कमी होणार नाही.

  • @annasahebgharbudave5593
    @annasahebgharbudave5593 10 місяців тому +14

    मनाला प्रसन्न करणारी गाणी ऐकायची म्हणजे मिलिंद शिंदे आनंद शिंदे या दोन्ही बंधू ची गाणी माझी सर्व तोंडपाठ असायची लहानपणी

  • @rahulgiakwad576
    @rahulgiakwad576 11 місяців тому +21

    मन प्रसन होत हे गाणं आईकल्यवर
    मिलिंद दाद शिंदे खरच खूप भारी आहे 🙏💙

  • @pandumagar4090
    @pandumagar4090 2 роки тому +47

    मारणाऱ्या पेक्ष्या, श्रेष्ठ तारणारा धनी
    हा हंस सिद्धर्थांचा सांगितले पटवूनी.👌
    _____________________ नमो बुद्धाय 🙏👑

  • @user-vx5ic3zr8f
    @user-vx5ic3zr8f 2 роки тому +161

    अशी गाणी वर्षा नुवर्ष ऐकली तरी ही गाणी गोड स्वरूपात व मनाला प्रसन्न वातावरण निर्माण करतील.
    नमो बुद्धाय जय भीम 🙏💙💙

  • @ajayarakharao4286
    @ajayarakharao4286 4 роки тому +259

    *सर्व प्राणीमात्रां वर प्रेम करा...जेवढा अधिकार या पुथ्वी माणसाचा आहे तितकाच अधिकार मुक्या प्राण्यांच्या पण आहे मुक्या प्राण्यांची बळी देऊ नका.....गौतम बुद्ध..*

  • @hanumantachandrakeri1925
    @hanumantachandrakeri1925 3 роки тому +18

    माझं मन शांत होतो हा गाणं ऐकल्यावर 💓🙏💐

  • @desiindianhotspot6483
    @desiindianhotspot6483 3 роки тому +11

    गाण ऐकल्यावर मनातले सर्व द्वेष दूर होतात आणि मन प्रसन्न होते 😊

  • @SamaGaikwad
    @SamaGaikwad 3 роки тому +56

    अप्रतिम आवाज आहे🙏💙

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 4 роки тому +233

    लहानपणी हे गाणं ऐकायचो , आज भारताचा खूप इतिहास आणि जातक कथा वाचून या गाण्याचा अर्थ कळला 💜

  • @akshayrajpawar2304
    @akshayrajpawar2304 5 років тому +131

    कल्पना करूनच मन प्रसन्न झाले जेव्हा बुद्धाने त्या हंसाला जीवनदान दिले आणि तो हंस भरारी घेऊन गगनात स्वैर उडाला.. खरंच काय तो क्षण असेल... नमो बुद्धाय 🙏 milind shinde sir great singing nd lyrics is just awesome...

    • @SDJ96
      @SDJ96 3 роки тому +2

      Great singing & Heart touching lyrics by Shahir Kundan Kamble

    • @appacompany8926
      @appacompany8926 3 роки тому

      जय भीम ❤️🙏🇪🇺

    • @Pathfinder591
      @Pathfinder591 2 роки тому

      💙💙💙🤗

    • @gautamimore8369
      @gautamimore8369 Рік тому

      अप्रतिम गीत रचना व अप्रतिम सुमधुर गायन व संगीत....
      जितके ऐकले तितक्यांदा परत परत ऐकावे व गुणगुणत रहावे असे वाटणारे... अजरामर गीत

    • @ashokbhalerao3199
      @ashokbhalerao3199 Рік тому

      Poll

  • @devidaskhandagale3106
    @devidaskhandagale3106 8 днів тому

    या गाण्याची लोकप्रियता कधीही कमी होणार नाही

  • @BhagwanIngle-bv1qf
    @BhagwanIngle-bv1qf 12 днів тому

    जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे हे गीत आणि उत्कृष्ट आवाज नमोबुद्धाय जयभीम 🙏

  • @kiranmahajan3186
    @kiranmahajan3186 6 років тому +483

    खरच ग्रेट आहे ही शिंदे फॅमिली... Jay bhim... Jay shivray

  • @jaybhimcreation8237
    @jaybhimcreation8237 5 років тому +168

    🙏🇪🇺Proud to be Buddhist 🇪🇺 🙏
    JAY Bhim 🇪🇺
    Namo buddhay 🇮🇳

  • @newslokjagruti713
    @newslokjagruti713 9 місяців тому +5

    जुन्या आठवणीचे आठवण झाली
    मला आठवतं नाही कोणत्या ही कविता
    फार छान

  • @maheshshinde3573
    @maheshshinde3573 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय
    गाणे खूप मस्त आहे ❤❤❤❤

  • @santoskhune9154
    @santoskhune9154 4 роки тому +94

    100000 या गान्याला लाईक. भिमा तुझ्या जन्मामुळे....मंजरथकर बीड

    • @appacompany8926
      @appacompany8926 3 роки тому +1

      जय भीम ❤️🙏

    • @rahulmorey9257
      @rahulmorey9257 3 роки тому

      👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

  • @aartilokhande8484
    @aartilokhande8484 5 років тому +179

    गर्वच नाही तर माज आहे बोध्द असल्याचा 💖💖 हे गाणं 💖आपल्याला🤗 लय 🤗आवडते 👌

  • @Pm00061
    @Pm00061 3 роки тому +2

    मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो।

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 3 роки тому +63

    किती पण कवतुक केले तरी कमी आहे खुप खुप छान शिंदे शाही सलाम क्रांतिकारक जय भिम

  • @vaibhavmore2874
    @vaibhavmore2874 6 років тому +462

    गर्व आहे मला मी गौतम बुद्धाचा अनुयायी असल्याचा
    🇪🇺नमो बुद्धाय🇪🇺
    🇪🇺जय भीम 🇪🇺

  • @unmeshubale5780
    @unmeshubale5780 5 років тому +114

    हंस हा कुणाचा , हंस हा कुणाचा , खूप सुंदर गान आहे , जय भीम , नमो बुद्धाय

  • @snehalatakuraneeducational9303
    @snehalatakuraneeducational9303 7 місяців тому +5

    खुप सुंदर!!!मिलिंद शिंदेंच्या आवाजाने ही कथा अजरामर केली.💐

  • @shubhampawar-rf6vc
    @shubhampawar-rf6vc Рік тому +6

    बुद्ध गीत हे समाज प्रबोधन करते.तुमच्या मंजुळ आवाजाने सर ,🙏🙏🙏

  • @anildhande1419
    @anildhande1419 5 років тому +16

    आवाज किती गोड आहे दादा , मन भरत नाही किती वेळा गाणे ऐकले तरी , जय भीम '-

  • @ganeshwahule7652
    @ganeshwahule7652 Рік тому +8

    Khup chan...ek budhanchy life madhla prsang khup chan ganytun sangitla 💙💙💙

  • @satishkamble9365
    @satishkamble9365 7 місяців тому +1

    मला हे गाणे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ketanjadhav4652
    @ketanjadhav4652 4 роки тому +68

    बाबासाहेब बाेलले मी भारत बाैध्दमय करीन आज त्यांच स्वप्न साकार हाेताना मी पाहताेय

    • @MKMK-fu6ee
      @MKMK-fu6ee 2 роки тому +5

      सुर्य चंद्र असेपर्यंत हा भारत देश कधीच बौद्ध मय होणार नाही

    • @ashokdongre3485
      @ashokdongre3485 2 роки тому +2

      @@MKMK-fu6ee ami karu

    • @ipsaspriant
      @ipsaspriant 2 роки тому +2

      @@ashokdongre3485 all right full support

    • @satishjadhav5041
      @satishjadhav5041 Рік тому

      Study furryfyyF Try fromfyY futureyY dutyfyy Gg studyyyYTguy guy tu uffyysuuufyu it gurufFf studyfGyffuffs8s8g*dy8fyg FFF St FFffaf8duD8df⁸DD8Ad8d8dDf8y8dd8d8d8df8d8f SS 8dafafáyt@@ashokdongre3485

  • @srujanbhalerao2300
    @srujanbhalerao2300 3 роки тому +72

    More than 100 time heard this song but curiosity and sweetness increases

  • @Vandana21176
    @Vandana21176 Місяць тому

    जयभीम नमो बुद्धाय

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 2 роки тому +3

    खूपच छान संदेश... प्राणीमात्रावर दया करा हिच शिकवण गौतम बुद्धानी दिली

  • @parmeshwarhale6760
    @parmeshwarhale6760 5 років тому +140

    हे गाणं ऐकून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. एकदम ग्रेट मिलिंद जी खुपच छान आवाज आहे.भविष्यात तुमची आणि माझी भेट व्हावी हिच इच्छा.

  • @vikramgaikwad6918
    @vikramgaikwad6918 4 роки тому +36

    Extremely nice song, Namo Buddhay Jay Bhim

  • @tanaji613
    @tanaji613 2 місяці тому +1

    आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचा गाण्याच्या बाबतीत नादच कोणी करायचा नाही. एक नंबर आवाज.

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 2 місяці тому +2

    मी 2005 पासून हे गाणं एकातो 25 वर्ष झाले तरी पण तीच गोडी वाटते.....❤❤❤❤

  • @surajjawale8603
    @surajjawale8603 2 роки тому +17

    The great Lord Buddha... 🙏💙

  • @cffttt8872
    @cffttt8872 5 років тому +7

    Mi Maratha ahe Tari pan jat Pat manat nahi mi song super ahe jai hind jai jijau jai bhim jai Maharashtra

  • @milinddamodar5522
    @milinddamodar5522 8 місяців тому +1

    लहानपनापासून तर मोठपर्यंत हेच गाणे ऐकत आलो
    जय भीम

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu Рік тому +44

    माझी नरकातून सुटका झाली आहे, इथून पुढे मी स्वतंत्र माणूस असेल-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
    (14 अक्टोबर 1956)
    सर्व भावांना "धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या" मंगलमय शुभेच्छा..💐❤️🌿

  • @monikadhotre7319
    @monikadhotre7319 7 років тому +65

    Ya ganyatun kiti sundar updesh milala aahe..
    Very beautiful song..
    Jay-bhim

  • @ravihanamantraobhedekar3420
    @ravihanamantraobhedekar3420 3 роки тому +2

    गर्व आहे मला मी गौतम बुद्धाचा अनुयायी असल्याचा
    .

  • @sumitpatil7473
    @sumitpatil7473 2 роки тому

    बहुजन समाजात कला अंगभुत असते इतरांना त्यासाठी खास शिकाव लागतें.

  • @nirmalshahaji8451
    @nirmalshahaji8451 5 років тому +7

    आपण या गाण्याची रचना खूपच सुंदर केली आहे. हंसाचा खरा बुधदाचाच आहे.

  • @pataeet
    @pataeet 6 років тому +114

    जय भिम माझ्या मित्रांनो

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 2 роки тому +8

    Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi

  • @bestdancerajkumarpathade2478
    @bestdancerajkumarpathade2478 5 місяців тому

    जयभिम नमो बूध्दाय जयभिम

  • @sangmeshwariboli
    @sangmeshwariboli 5 років тому +32

    जय भिम !
    🇮🇳 जय भारत !
    हे गाणं खरचं अप्रतिम आहे

  • @vinodkedare9477
    @vinodkedare9477 5 років тому +327

    मि बुद़धाला शरन जातो...
    मि धम्माला शरन जातो...
    मि संघाला शरन जातो....
    जय भिम..नमो बु्ध्दाय..
    धम्म सकाळ

  • @SonaliSarwade-oz5wl
    @SonaliSarwade-oz5wl 7 місяців тому +3

    मनाला शांत करणारे गाणं आहेय हे... Namo budhay jay bhim..

  • @abhijeetudawant1896
    @abhijeetudawant1896 3 роки тому +48

    ही गानी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत, लहानपणीचा आठवणी जाग्या झाल्या . खूप खूप धन्यवाद

  • @rajeshkapoor6552
    @rajeshkapoor6552 5 місяців тому +4

    Jay Bhim 💙💙💙

  • @thane04mh52
    @thane04mh52 5 років тому +496

    जगात 7 आश्चर्य आहेत पण मी छाती ठोकून सांगेन 8 आश्चर्य हे आमच्या महाराष्ट्रात आहे आणि ते म्हणजे प्रल्हाद शिंदे , आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे
    जयभीम

  • @amolholkar1325
    @amolholkar1325 11 місяців тому

    मारण्यापेक्षा तारणारा हा धनी ❤

  • @luxurycars5195
    @luxurycars5195 Місяць тому

    खूप सुंदर गीत ,मन प्रसन्न् होते हे गीत ऐकून , बुध्दम शरणम् गच्छामी .🙏❤️

  • @r.lankeshwar5599
    @r.lankeshwar5599 6 років тому +29

    मिलींद दादा गाण भिडतो काळजाला , खूप जिवंत आवाज आहे तुम्हचा

  • @truptikamble4533
    @truptikamble4533 4 роки тому +5

    धन्यवाद मिलिंद सर. तुम्ही तुमच्या गोड आवाजाने तुमच्या गीतातून बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचा इतिहास कथन करत असता.

  • @balajijogdand4582
    @balajijogdand4582 2 місяці тому +1

    आयुष्यभर या गाण्याची गोडी कधीही कमी होणार नाही जय भीम नमो बुद्धाय

  • @user-bj5bl1ct1d
    @user-bj5bl1ct1d 6 місяців тому +2

    महाराष्ट्रचा कोकीळ गायक 🤗🥰☺️

  • @DEEPAKKUMAR-lx3im
    @DEEPAKKUMAR-lx3im 3 роки тому +11

    जय भीम नमो बुध्दाय...
    बहुत सुन्दर भजन.. शिन्दे सहाब

  • @nareshchaudhari5170
    @nareshchaudhari5170 6 років тому +14

    Super Song...
    !!!.. Jay Bhim...!!!
    !!!...Namo Buddha...!!!

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 роки тому +2

    आज 7 दिवसानी बौद्ध पौर्णिमा आहे,
    सर्व भीमसैनिकाना त्रिवार अभिवादन
    नमो बुद्धाय
    असे शांत गाणे ऐकला कोणाला आवडते
    🇪🇺🙏🇪🇺🙏🤗🤗

  • @laxmiukey7215
    @laxmiukey7215 6 місяців тому +1

    Namo buddhay💙💙💙💙💙💙💙💙🎉

  • @VN7691
    @VN7691 2 роки тому +8

    पिढ्यानपिढ्या हा आवाज फुलत राहाणार आहे जीवो दादा जीवो हजारो साल.......।

  • @sujitkate1781
    @sujitkate1781 8 місяців тому +3

    खुप खुप छान ❤❤🎉

  • @sanjaykarande6464
    @sanjaykarande6464 Рік тому

    Maze Atishay Aawadate Gane.Milindji Pralhad Shinde Yanna Mazyakadun Ek Hazae Karod Likes & Hat's off.

  • @SAINATH876
    @SAINATH876 6 місяців тому +1

    24 hour कधी एका ❤❤❤
    अमर GANE 😊

  • @sarangbehare9454
    @sarangbehare9454 5 років тому +494

    गौतम बुद्धां सारखे जगात कुणी ज्ञानी नाही आणि होणार पण नाही...

  • @nitinwahule569
    @nitinwahule569 9 місяців тому +10

    Masterpiece 😍😊

  • @kavitajagtap1148
    @kavitajagtap1148 Місяць тому

    लहान असतांना हे गाणे आणि यासोबत धम्मदीप मानवतेचा आकाश आमचे धरणी आमची विश्वची आमचे सारे असे पाच ते सहा गाण्याची कँसेट आमच्या घरी रोज ऐकतच आम्ही लहानचे मोठे झालो तरी आजही ही सर्व गाणे आवडतात ऐकावीशी वाटतात पुन्हा सर्व गाणे एकत्र ऐकायला मिळावित अशी इच्छा आहे खूप प्रेरणा देणारी गाणी आहेत जयभीम नमो बुद्धाय

  • @siddharthpaikrao7944
    @siddharthpaikrao7944 10 місяців тому +1

    मि दररोज एकदा हे गान एकतों❤❤❤❤

  • @user-satya991
    @user-satya991 6 років тому +361

    वंदन... कलेला
    वंदन तथागतांना
    वंदन बाबासाहेबांना....
    आम्ही धम्माच्या सावलीत आल्याने खरेच धन्य झालो....
    जय भिम.... नमो बुद्धाय....

  • @allinonescreen4654
    @allinonescreen4654 4 роки тому +4

    आजही हे गाणं ऐकलं की सगळा शीण उतरून जातो आणि मन प्रसन्न होते....मास्टरपीस....नमो बुध्दाय...

  • @darshangaikwad2592
    @darshangaikwad2592 10 місяців тому +4

    Jai bhim shinde saheb

  • @user-ov4pz9du6m
    @user-ov4pz9du6m Рік тому

    बुद्ध देवाच्या शक्तिने सर्व अंगुलिमालाचा अंत करणे.

  • @priyaanka6272
    @priyaanka6272 6 років тому +68

    Gautam bhudha is the great piece maker of all time in our planet

  • @Roshanlokhande334
    @Roshanlokhande334 2 роки тому +6

    Kya baat hai nice very nice

  • @user-fd3qy2lz8b
    @user-fd3qy2lz8b 3 місяці тому

    हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते.

  • @srushtiankush3443
    @srushtiankush3443 5 років тому +5

    Nice song.Jay Bhim

  • @suwartaagre2036
    @suwartaagre2036 2 роки тому +32

    Our Bheem Geete Bahot Pyare from Bollywood too: No matter how many times my heart does not believe in listening, I am proud of me as a Buddhist:

  • @sangramwaghmare6956
    @sangramwaghmare6956 Рік тому +1

    Jay Bhim
    Namo Buddhay

  • @sharadsontakke8441
    @sharadsontakke8441 6 місяців тому +2

    अप्रतिम 🙏

  • @ravikumarnawghare2888
    @ravikumarnawghare2888 3 роки тому +14

    My very favorite song jay bhim 🙏

  • @MR.AS.LEGEND.VLOGS.
    @MR.AS.LEGEND.VLOGS. Рік тому

    Who LEGEND watching in 2023

  • @surajjamnik7418
    @surajjamnik7418 Рік тому

    लाहान होतो तेव्हा पासुन हे गाण लय आवडते मला😘😘😘😘😘😘😘

  • @rekhawagh9198
    @rekhawagh9198 3 роки тому +6

    Kadakkkkkk jaybhim 💙🇪🇺🌹🌹🌹

  • @indypatel9072
    @indypatel9072 4 роки тому +17

    Best song 🎵 in this whole world 🌎

  • @sumedhhanwate873
    @sumedhhanwate873 5 місяців тому +1

    Namo buddhay jay bhim 💙

  • @khushashalu5686
    @khushashalu5686 23 дні тому +1

    Maji pan jai bhim jai bhudha 🙏

  • @radhemohan8277
    @radhemohan8277 5 років тому +36

    🇪🇺🇪🇺 JAY BHIM 🇪🇺🇪🇺

  • @hellosolapurnews7844
    @hellosolapurnews7844 3 роки тому +12

    अप्रतिम शब्दरचना 👍👍

  • @eknathzine2395
    @eknathzine2395 2 роки тому

    अप्रतिम आहे शब्दाचे बोल आणि आवाज तर खूप गोड मिलिंद सरांचा

  • @ankitbankar3908
    @ankitbankar3908 2 роки тому +1

    Sundar ani atishay detail kavya_rachana.eka ganya mdhe manuski chi sanrachana samjavl
    Great milind sir 🎉🙏