ताई तुम्ही खूपच छान समजावून सांगतात तुमचा आवाज पण अतिशय सुंदर आहे त्यामुळे मी नेहमी तुमच्या रेसिपी बघतेपण आणि करून पण बघते सगळ्यांना खूप आवडतात हे सगळे श्रेय तुम्हाला जाते तुमच्या छान समजावून सांगत सांगण्यामुळे अजिबात चुकत नाही धन्यवाद ताई❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 ua-cam.com/video/rU2T37_ghWY/v-deo.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn "नागपंचमी विशेष" अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा *विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/video/jztBQGEuNi0/v-deo.htmlsi=Edp1XkNMbJX8dRr1 "शास्त्रोक्त पद्धतीने" तयार केलेला "प्रसादाचा शिरा" *शिरा कोरडा होऊ नये म्हणून खास टिप्स* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई तुम्ही खूपच छान समजावून सांगतात तुमचा आवाज पण अतिशय सुंदर आहे त्यामुळे मी नेहमी तुमच्या रेसिपी बघतेपण आणि करून पण बघते सगळ्यांना खूप आवडतात हे सगळे श्रेय तुम्हाला जाते तुमच्या छान समजावून सांगत सांगण्यामुळे अजिबात चुकत नाही धन्यवाद ताई❤
तुम्ही उत्तम सुगरण आहात मॅडम....सर्वच रेसिपी खूप छान,योग्य प्रमाणात,उत्तम निवेदनासह सादर करता. 😊
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
ua-cam.com/video/rU2T37_ghWY/v-deo.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn
"नागपंचमी विशेष"
अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा
*विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान अळुवडीची रेसिपी वाटली करून पाहिन न उकडून घेतली तर घशाला त्रास होणार नाही ना तुम्ही खूप समजावून सांगितले धन्यवाद
Priya aapne bahut acche se aluwadi banane ka tareeka bataya. Dhanyawad.
तुम्ही दाखवलेली तुम्ही दाखवलेली अळूवडी ची पद्धत खूपच छान आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली माहिती लगेच कळली
किती छान रेसिपी सांगितली ताई.मी नक्की try करणार.कारण माझी वडी नेहमी तेलात सुटते 🥰😘
Tumchya recipes khoop chhan astat. ❤😊
ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खुप छान पध्दत आहे मी उद्या च करुन बघते
एक नंबर माहिती दिली खूपच छान वाटली धन्यवाद
प्रीया ताई अळू वडी एक नंबर आणि सर्व टीप्स पण छानच आहेत
छान पध्दत वडी बनवण्याची मी नक्की करून पाहणार धन्यवाद
वैशाली प्रथम तुला धन्यवाद.......
तू दाखविल्या प्रमाणे मी अळू वडी केली.
खूपच छान खुखुशीत झाली. या पुढे अशीच करत जाईन
तुला खूप खूप धन्यवाद......
माझे नाव प्रिया आहे 😊
खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे🙏🙂
खूप छान पद्धत आहे मी नक्की करून बघणार
पिठ भाजून वापरण्याने अळूवडी कुरकुरीत व्हायला मदत होते..ह्या नव्या टिप बद्दल धन्यवाद,❤❤
खूपच छान आहे दिसतात पण छान
खुपच छान..दारात पानं आहेत लगेच करून बघते👌
खूपच छान टिप्स पण छान दिल्या आहेत 😊
मस्तच कुरकुरीत खमंग वड्या.
अतिशय सुंदर अळु वडी बनवली आहे मी नक्की try करणार 👌🏻👌🏻👍♥️🌹🙏
Kk., mm..
Y..ym. Nn. Mnn na my mm. My. Y
सम्पूर्ण प्रक्रिया मराठीत सांगितल्याबद्दल विशेष आभार❤
एकदम मस्त रेसिपी आहे, लाजवाब 😊
टिप्स देखील छान 👍🙏
खूप छान पद्धत सांगितलेत आणि समजेल अशी दाखवली धन्यवाद
मी तुमच्या recipes try करते खूप छान होतात धन्यवाद ..... 🙏
Khupch Chan
Aprtim,sunder vadi,recipe
प्रियाताई तुझी प्रत्येक रेसीपी खूपच सुंदर असतात .तुझी मेथांबा रसीपी लगेच करून संपली .खूपच आवडली ऊद्या परत करणार .
खूप छान रेसपी आहेत तुमच्या. आणि अतिशय छान सांगता तुम्ही
वडया खूप छान आणि सर्व टीपस सुद्धा उपयोगी पडणाऱ्या आहेत 👌👌👍👍
ua-cam.com/video/jztBQGEuNi0/v-deo.htmlsi=Edp1XkNMbJX8dRr1
"शास्त्रोक्त पद्धतीने" तयार केलेला "प्रसादाचा शिरा"
*शिरा कोरडा होऊ नये म्हणून खास टिप्स*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई छान रेसिपी आहे मी नक्की करणार आहे थँक्यू
खुपच छान पध्दतीने पान लावली आहेत एकदम मस्त
खुप छान पद्धतीने अळूवडी करण्यास समजावले आहे
अतिशय सुंदर पद्धतीने अळुवडी बनवली आहे.👍👌👌😋😋😋😋😋😋
Khup sunder mhahiti sangitali thanku
खुप छान नविन पद्धत कळली धन्यवाद 😅🎉😅
धन्यवाद मॅडम छान आहे रेसिपी
खूप छान सुंदर अळू वडी
खुपच छान.. आणि सोपी पद्धत आहे.
मस्तच मस्त..😊😊
Thanks me Bnavali tumchi recipe Baghun... Khup chhan zalati aani bakarwadichi test yete ya recipe mule 😊
Ho thank you tai🙏
Khup chan 👌👌 mi nakki try karen 😊 9:39
खूप च छान सांगण्याची पध्दत ही सुंदर
Chan, mirchi ale lasun paste have to add, it taste yummy ❤
Khup masttah recipi dakhavlis tai
Khup chhan 👏👏👌👌👌👌
Khoopch mast sunder yummy thanku so much madam 🙏❣
खूप सुंदर झाली आहे अळूची वडी मस्त 👍👍👍
खूप छान रेसिपी ...
Kupe chhan new method ahe
अळुवडी रेसीपी छान वाटली
खूप छान पद्धत आहे👌
🙏🙏
I love your all recipes 😍
Ekdam masta 😊
Aluwadichi navigation paddhat chhan ahe 👌🌷😃
Khup chhan, Tx Tai ❤❤
वामस्त खूप छान सांगितले
Receipe एकच no. ✌🏻, बरे हा अलूचा उंडा न उकडता फ्रीझ मध्ये किती दिवस टिकतो
अलू वडी मस्तच झाली प्रिया, tysm ❤ ऋषींची भाजी दाखव plz
Kharach khup chan recipe keli me nakki ya pramane karen❤
Priya you are really great chhanach recipe.
खूपच छान कुरकुरीत अळूवडी,👌👌
Khupch tasty vatat
खूप च मस्त झाली आहे अळू वडी 😢
Khup sundar aluwadi. Bajarichi bhakari plz dakhval ka.mi search keli.tumhi ajoon dakhavali nahi.
Mastch 👌👌👍💐
फारच सुंदर
Woow mast😋😋❤❤
मी नक्की करेन 👌👌
खुप छान रेसीपी आहे
New tips of roasting flour is very best Thank you for sharing GOD BLESS YOU 💐🙏🏻🕉🕉🕉
Most welcome 😊🙏🙏💐
खूप सुंदर 👌
Mastch Chan tai👌👌
खुप छान वळूची वडी ताई नाष्टा चे सोपे प्रकार दाखवांं
Kitti sunder zaalyat Alu Vadi,
Mi shallow fry karte tya hi maast hotat. Thanku🎉
Thank you tai 🙂 💐🙏
@@PriyasKitchen_ U r welcome.
Good Idea thanks for tip's
Tumcha saglae resipy 👌
Khup chan thank u tai
Khupch chan
Khupch chhan
Chan. Recepi. Aahe.
Khoop chaan
Khup chhan tai
Khoop aprtim aluvadi
खुप सुंदर आहे.
Tumache sagalech pradarthshan asatat
मस्त
Khup masttah r
Khuuupach chhan
Tumi kiti mast samjun sangta
मस्तच
पीठ भाजून घ्यायचे माहिती नव्हते.छान माहिती दिली
खूप छान
Mast👌😋😋
धन्यवाद,
उपयुक्त टिप्स शेअर केल्याबद्दल. ,👌👌👌
छानच
Superb
Chan resepi
खूप छान आणी सोपी पध्दत 👍
👌 मस्त
खुप छान 😋👌👌👌👌
The best
Teep 👏👏👌👌👌👌👌🙏🙏
खुप छान पध्दत आहे धन्यवाद
छान रेसिपी & टिप्स , नक्की करून बघेन , शॅलो फ्राय केलं तर चालेल का ?
Ho chalel 👍
ताई चिंच ऐवजी लिंबू घातला तर चालेल का
हो चालेल
@@PriyasKitchen_ ओके ताई धन्यवाद
Khup chan tai me banven ❤❤