अर्चना पाटलांच्या विजयासाठी, बसवराज पाटलांची जोरदार फिल्डिंग ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • अर्चना पाटलांच्या विजयासाठी, बसवराज पाटलांची जोरदार फिल्डिंग ?
    #basavrajpatil #ranajagjitsinhapatil #omrajenimbalkar #archanataipatil #abhimanyupawar #dharashiv #tuljapur #murum #ausa

КОМЕНТАРІ • 35

  • @anilsomvanshi6083
    @anilsomvanshi6083 28 днів тому +7

    सगळा मराठा समाज गृहित धरुन मराठा समाजाला एका पिंजर्‍यात उभे करू नये.आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य आहे.

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 28 днів тому +11

    धाराशिव लोकसभा मतदारसंघातील व जिल्हयातील लिंगायत + OBC + ST + राणा पाटील समर्थक SC+ मुस्लिम + मराठा हे गणित विजयापर्यंत जाते आहे. मोदिजीचा करिश्मा यावेळीही चालतोय तो निकालात दिसेलच! धाराशिवचा खासदार मोदिजीचाच असेल! जय श्रीराम!🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪

  • @shradhazamre9089
    @shradhazamre9089 28 днів тому +7

    Modi jindabad

  • @vinodg8166
    @vinodg8166 29 днів тому +10

    बसवराज पाटील साहेबांच्या पाठीमागे आहोत आम्ही

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 Місяць тому +4

    सध्याचे वातावरण हे नेत्यांच जनता ऐकेल असं नाही हे आपला मतदार संघाच नाही तर महाराष्ट्रातच अस आहे.
    नेते सोडुन सामान्य जनतेच मत जानुन घ्या मग कळेल

  • @sudarshankawade2118
    @sudarshankawade2118 Місяць тому +3

    Patil bhum, paranda, washi, kalamb, osmanabad ya talukyatun kiman 40000+ chi lead fix

  • @BharatKage
    @BharatKage 20 днів тому

    ओम दादा

  • @msdhoni4074
    @msdhoni4074 Місяць тому +13

    अर्चना ताई पाटिल कमीत कमी 150000 निवडुन येतील✌

  • @msdhoni4074
    @msdhoni4074 Місяць тому +11

    मि मराठा आहे माज मत ताईंना

  • @user-zy5vf8zo4o
    @user-zy5vf8zo4o 26 днів тому

    नेते कामा पुरत वापरून काम झाल्यावर लोकाच्या दावनीला बांदुन टाकतात

  • @aslampathan6976
    @aslampathan6976 Місяць тому +4

    कोणाच्या सांगणावरूर काही फरक पडणार नाही

    • @sureshapsingekar9546
      @sureshapsingekar9546 Місяць тому +1

      राजे. किती. कांग्रेस ची री‌‌ओढतो. फालतूपणा.वटवटकरतो

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 28 днів тому

    आता मुस्लिम बसू चं ऐकणार नाही त

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 28 днів тому +3

    आयुष्य गेलं सत्ता भोगून आणि सतत सत्तेच्या लालसेपोटी पळाला हा

  • @sureshapsingekar9546
    @sureshapsingekar9546 Місяць тому +3

    वटवट‌ करू नको

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 26 днів тому +1

    ओमराजे यांनी काही काम केले नाही जनाब उध्वस्त मुर्दाबाद हिंदु विचाराच्या शिवसेनेला मतदान

  • @wikimarathi
    @wikimarathi 29 днів тому +4

    लिंगायत समाजाने घरची लेकर मोठी करायची का Basvaraj patil यांची मुले मोठी करायची.

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob 29 днів тому +3

    बस... पाटील.. कर्ज. मुक्त... संपल. तुमच..

  • @avijamdare333
    @avijamdare333 Місяць тому +3

    परंड्यातून ओम राजे लीड मिळण्याची शक्यता जास्त आहे

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w 28 днів тому

    Kangra..ghan..
    Basavraj

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार आधंळकर लिगांयत समाजाचे आहेत. लिगांयत समाज भाऊसाहेब आधंळ्कराना मतदान करतील हे नक्की आहे. याच का विश्लेषण केले नाही ?

    • @wikimarathi
      @wikimarathi 29 днів тому

      Basvaraj patil साहेबावर जरा जास्त मया आहे यांची

  • @nitinbongarge6496
    @nitinbongarge6496 Місяць тому +4

    आम्ही लिंगायत आमचा मत ओमदादा

  • @birmalbarde4181
    @birmalbarde4181 29 днів тому +2

    ओम राजे च येणार
    बसवराज पाटील यांनी पक्ष सोडला
    कार्यकर्ता पक्षात च आहेत

  • @VakilPawar-eh7fi
    @VakilPawar-eh7fi 29 днів тому +1

    Only.om dada.

  • @shafishaikh8441
    @shafishaikh8441 29 днів тому +1

    लहान पणापासून निवडणुका बघतोय पण ही पहिली निवडणूक आहे जिथं नेत्यांच्या पाठीमागे जनता नाहीये त्यांना जो योग्य वाटतंय त्याच उमेदवाराला मतदान करत आहेत...

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 28 днів тому +2

    हा खरकटा पळून गेला म्हणून मतदार जाणार नाही ए

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 27 днів тому

    ओमराजे निवडून येणे आवश्यक आहे