Beed Dhananjay Deshmukh यांच्या आंदोलनानंतर Manoj Jarange यांचा थेट SIT प्रमुखांना फोन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar 14 днів тому +9

    जीवाला जीव देणारे फक्त मनोज दादा🙏

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 14 днів тому +3

    धनंजय देशमुख यांचे बरोबर आहे 302 आणि मुकोका लावलाच पाहिजे नाहीतर तो मेन आरोपी पुन्हा दुसरी टोळी तयार करून गवत कापावे तसे माणसं कापतील हे सरकार का पुरावे दाखवत नाही स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 14 днів тому +1

    आमचा पाठी राखा आमचे दैवत आहेत मनोज दादा जरांगे पाटील

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 14 днів тому

    सर्व सामान्य जनता देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीसी न्याय मिळवण्यासाठी सोबत राहणार

  • @vg_clubs4800
    @vg_clubs4800 14 днів тому +4

    जरांगे आग लावतोय 💯 .....लोकांना जर ठरवायचं असेल कोणाला फाशी देयची तर न्यायवस्था, कायदा कशाला आहे.....खरे आरोपी पकडले आहेत but जरांगे च राजकारण संपेना

    • @ganeshshendge2952
      @ganeshshendge2952 14 днів тому

      खंडणी तील मेण आरोपी बदल रोष

  • @shravaniHange
    @shravaniHange 14 днів тому +6

    हो ताई बरोबर आहे राजकारण नाही करायला पाहिजे मग ते सीआयडी वगैरे बघतात ना कोणी मारले कोणी नाही तर कुणाचे नाव कसे घेतात

  • @shravaniHange
    @shravaniHange 14 днів тому +3

    अरे काय चाललंय हे कशासाठी राजकारण करताय जो मेला त्याला न्याय द्या ना का उगाच काहीतरी तुम्ही काही बी करायला लागला

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 14 днів тому

    किती किती वेळा सांगायचं तुम्हाला मागण्या काय आहेत आणि म्हणणं काय आहे तर

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 14 днів тому +2

    बायकांनी बांगडय़ाचा वर्षांव S.P. वर न करता सरकार वर करायला पाहिजे कारण वरून आदेश येतात तसे पोलीस यंत्रणाला करावे लागते यंत्रणा चुकीची नाही

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 14 днів тому +2

    Fadanvis playing double game in Beed Gundaraj

  • @NivruttipaKad
    @NivruttipaKad 14 днів тому

    Atta khup zale kadha danduke chala beed ......🚩🚩🚩🚩🚩

  • @KajalKarne
    @KajalKarne 14 днів тому

    Evdya mansatun deshmukh gayeb jala kasa

  • @parmeshwarchavan7490
    @parmeshwarchavan7490 14 днів тому +1

    Walmik karad