LIVE: Vishnu Chate ची मोठी कबुली, कोर्टात हजर केलं, काय युक्तिवाद सुरू?|Walmik Karad | Beed
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#WalmikKarad #VishnuChate #SantoshDeshmukh
LIVE : विष्णू चाटेची कोठडी आज संपली. त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. चाटेच्या मोबाईलवरुन वाल्मिक कराडला अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला होता. चौकशीत विष्णूने मोबाई फोन बद्दल कबूली. विष्णू चाटेवर खंडणी आणि खूनाचा गुन्हा दाखल. विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावस भाऊ. संतोष देशमुख खूनानंतर विष्णू चाटे फरार होता. त्याला हायवेवरुन पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मुंबई तक च्या सर्व टीम चे अभिनंदन.
सर्वांचं जितकं कौतुक करावे तेवढे कमीच आहे...कारण तुम्ही कसं काम करता.... खुप छान 🎉🎉
🌹🙏मुंबई तक टीम अभिनंदन
मुंबई tak च्या सर्व टीमचे आभारी 🙏🙏
मुंबई तक च्या निर्भीड पत्रकारितेच कराव तेवढं कौतुक कमीच आहे
सलाम तुमच्या कर्तृतवाला 👍
टीम मुंबई तक... तुम्हाला सलाम...रोज तुमचा चॅनेल पाहतो मी .. खूप छान.. 👍👍👍
मुंबई तक चे अभिनंदन
मुंबई तक च्या सर्व प्रतिनिधींचे अभिनंदन केलेच पाहिजे सर्व माहिती रोजच्या रोज जनतेपर्यंत पोहचवित आहेत
ज्या अर्थी ती व्यक्ती मोबाईल फेकून दिला याचा साधा अर्थ असा की नक्की ती व्यक्ती दोषीच आहे, हे सरळ सरळ आहे.
Mobile service provider कुठली कंपनी आहे ते तपासा, कारण data backup preserve ani secure करणे आवश्यक. जितका उशीर होईल तितके complication वाढू शकतात. Off course device म्हणजे फोन सापडला तर फोरेन्सिक डिपार्टमेंट data recovery करू शकतात.
मुंबई तक 👍👍👍
ही केस जर सर्वसाधारन मानसा बद्दल आसती तर पंधरा मीनीट पन लागनार नाही तपास व्हायला
म्हणजे आरोपी
फोन नंबर वरून सी डी आर निघत नाही काय❓
Mumbai tak ,no1❤
देवेंद्र आणि नरेंद्र है तो मुमकीन है जगा आणि मरा कर्माने जय महाराष्ट्र
तपास यंत्रणेवर आमचा संशय आहे.
फुकटच्या पैशाचा फोन होता त्यामुळे फेकले तरी काही वाटणार नाही कारण तो आरोपी पण आहे आणि फोन फेकला तर त्याला काय त्याचं कारण फुकटचा पैसा होता
विष्णु साठेचा मोबाईल सापडत नाही म्हणते यंत्रणा योग्य काम करित नाही हे निच्छित आहेहोत
🙏💯👍👍
फोन फेकने म्हणजे आका आणी सुपर आकाला वाचवनेचा उद्देश समजने आणी 302 लागु करणे
ओंकार ला कव्हरिंग साठी पाठवा बीड ला
सर्व सामान्य माणसाला खरोखरच न्याय मिळत नाही न्याय व्यवस्था हतबल झाली आहे दबावाखाली न्याय व्यवस्था चाललेली आहे
❤
मुंबई तक आपण हा मुद्दा असाच लाऊन धरा
माफिचा साक्षीदार कोण होणार?
मोबाईल सापडला तर मोठा आका अटक होवु शकतो म्हणुन मोमाईल सापडत नाही.
ओरजनील क्राईम ब्रॅच कडे तपास यंत्रणा सोपवा बऱ्याच प्रमाणात सत्य बाहेर येईल व आरोपींमा योग्य शिक्षा होईल.
2 divsat popta sarkha boltil sarv
मित्रांनो, आपण जे सरकार बहुमताने निवडून दिले आहे (?) त्यांच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करू नका 🙏
🙏🙏🙏🙏
चाटया खोट बोलतोय खाकी दाखवली की चाटया खर बोलेल पण पोलिस पोलिसखाकया का दाखवत नाहीत
Systematic saving of chatya &walya
या सगळ्याला जबाबदार तो महाजन आहे
कृष्णा सापडत नाही म्हणजे संबंधित यंत्रणेचे अपयश आहे .
आज सुरेश आण्णा धस साहेब कोठे आहेत
फोन सापडत नाही आरोपी पण सापडत नाही काय चाले आहे हे?
सरकारी वकील घाबरत आहेत किव्हा विकले गेले आहेत का ? असा प्रश्न निमोण होत आहे याचा अर्थ असा दिसतो की सरकार गुन्हेगारांना घाबरत आहे किव्हा लाचार आहे.
काही मोबाईल वगैरे फेकून दिलेला नाही
आत्ता सध्या शेतातील काम जोरदार चालू आहे तर प्रत्त्येक शेतकरी हा शेतात आहेत
आत्ता पर्यंत कोणालाना कोणाला तो फोन सापडला आसता.
दुसरं म्हणजे पोलीसांनी विष्णूला रस्त्यात पकडले तर ते फोन ट्रेस करूनच पकडले आसेल ना
माधवी सरकार ला अदित्य साहेभ यांची एस आय टी होती त्याच काय झालं
योग्य जागेवर म्हणजेच ढुंगणावर चांगचे ठणके दिले कि विष्णु निच्छितकबुल करिल चाटे गुन्हा लपवत आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून मनलावुन व कायदाचा वापर करून चौकशी करणारांनी रिबीट केले तर विष्णु कबुल होवू शकतो परंतू तसे होईल का ?
त्या एकाचीही रिमांड घेतलेली नाही
रिमांड घेतल्यावर एवढे ताईट मध्ये चालूच शकत नाहीत ते कसे एकदम ठणठणीत चालतात ते सगळे
Hi
त्याला पकडला नाही .... वाघ सारखा ताठ मानेन ऑफिस मध्ये हजार झालाय ...
ओमकार कुठे आहे
हर्षदा मुर्खपणा करू नये कोण विकत घेत आहे सरकारी वकील कोण आहे विकाऊ आहे का बघा
कुंभ मेळ्याबद्दल बातम्या देत चला
चाटे ना देशमुख याची हत्या करायला कोणी सांगितली होती ,आणि त्याने खून करतांना व्हिडियो कॉल कुणाला दाखवला हे समोर का येत नाही
आधळेलापकडाआनीसरवजनालाकराडसहीतसरवानाफाशीदेनातयावि
Gugalvar 6 mahinyacha data asto mag he cidla mahit nahi kay phonpaci kay gutly
Tbavtranta. Kon he baga ?