BJP पदाधिकाऱ्यांनी दादांवर आरोप करताच NCP नेते भाजप कार्यालयात घुसले, नेमकं काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #pune #ncp #bjp
    BJP पदाधिकाऱ्यांनी दादांवर आरोप करताच NCP नेते आक्रमक झाले. दादांचे नेते भाजप कार्यालयात घुसले. नेमकं काय घडलं?
    #RPT0429

КОМЕНТАРІ • 24

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 3 місяці тому +2

    कार्यकर्ते पण वेडे असतात आरे बाबा जो बापा चा झाला नाही तो कार्यकर्ते आणि जनतेचा कधी होणार 🥹

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 3 місяці тому +4

    हे मलिदा गँग आहे सामान्य जनतेने दादाला ठेंगा दिला आहे

  • @ashokshinde4394
    @ashokshinde4394 3 місяці тому +2

    सहन करणार नाही म्हणजे काय करावेच लागेल नाहीतर मलीदा मिळणार नाही

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 3 місяці тому +2

    दादा ची अवस्था अशी झाली कोण कोठून कशी मारेल भोगा कर्माची फळे

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 3 місяці тому

    🤣🤣🤣राष्ट्रीय अध्यक्षला हुसकून द्या

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 3 місяці тому +2

    अजित पवार यांना आता जनता हाकलून देणार आहे...फक्त वाट बघत राहा

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 3 місяці тому +2

    काय आजित पवार कायकते

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 3 місяці тому +1

    सातारा मध्ये त्या पाटील यांना शब्द पाळला नाही राज्यसभा देणार होते आणि दिले कोणाला

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 місяці тому +2

    आता एकमेकांची डोकी फोडणे तेवढे बाकी राहिले आहे

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 3 місяці тому

    अरे पश त्याचा ते पदाधिकारी त्याना बोलायचं नाही का

  • @JayshriSonawale
    @JayshriSonawale 3 місяці тому +2

    मग बाहेर पडा ना

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 3 місяці тому

    Only Dada 👍👍

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 3 місяці тому +2

    दादांच्या कार्यकर्त्यांनी समजून जावे की दादांना भाजपामध्ये काडीचाही किमंत राहीलेली नाही हे दिसून येत आहे.वाघाला सोडून गेल्यावर वाघाची शेळी होणारच.

  • @JayshriSonawale
    @JayshriSonawale 3 місяці тому +1

    कोणाचा विकास ते सांगा

  • @JayshriSonawale
    @JayshriSonawale 3 місяці тому +1

    Are akca खासदार निवडून आला

  • @sultanshaikh9742
    @sultanshaikh9742 3 місяці тому

    The parties who joined BJP either remained as per BJP's wishes or merged in BJP.

  • @JayshriSonawale
    @JayshriSonawale 3 місяці тому

    तिथंच बसा

  • @rajendrashinde940
    @rajendrashinde940 3 місяці тому +1

    बाकी सर्व जावुद्या ,
    पण
    पत्रकार भारी , उत्तर देणारे कार्यकर्ते तर लई भारी .
    म्हणणे पटो अथवा ना पटो
    बेस्ट सवान्द . मोकळा व खरा सवाद खरी पत्रकारीता व खरी निश्ठा