Sheli palan । मावा रोगावर उपाय । Mava rog.
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- शेलीपणतील आणखी व्हिडिओ खाली पहा.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
www.youtube.co...
@ Sheli palan । मावा रोगावर उपाय
• Sheli palan । मावा रोग...
www.youtube.co...
Sheli palan : शेळ्यांचे रोग आणि गावरान उपचार, श्री दशरथ भांड यांची मुलाखत.www.youtube.co...
Kukut palan। कुक्कुट पालन । ब्रॉयलर व पोल्ट्री व्यवसाय कसा करायचा ।(लहान स्वरूपात
www.youtube.co...
Shelipalan : शेळीपालन : कडकनाथ : ससे पालन: dog breeding : kabutar
www.youtube.co...
शेळीपालन आणि गावरान कोंबडी पालन
www.youtube.co...
शिरोहि बोकड + गावरान शेळी : क्रॉस ची पिल्ले, live demo
www.youtube.co...
अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
www.youtube.co...
शेळीपालन योग्य का बोकड पाल
www.youtube.co...
शेळीपालनातील कटू सत्य. |
www.youtube.co...
क्रॉसिंगसाठी उपयुक्त बोकड.
www.youtube.co...
गावरान शेळी. प्रकार व किंमत.
www.youtube.co...
शेळीचेwww.youtube.co...
शिरोहि, बिटल, बोर.कोणती शेळी योग्य.
www.youtube.co...
Sheli palan उत्तम आसरा गोट फार्म.by Satish ranher
www.youtube.co...
शेळीपालन चारा व्यवस्थापन.
www.youtube.co...
शेळीपालन FMD लसीकरण.
www.youtube.co...
वघार पालण जोडव्यवसाय.
www.youtube.co...
शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
www.youtube.co...
Shelipalan fayde tote.
www.youtube.co...
Shelipalan volg @1
www.youtube.co...
Shelipalan comment box@1!
www.youtube.co...
Shelipalan vaccination. लसीकरण.
www.youtube.co...
गोचीड,पिसा, नियंत्रण.
www.youtube.co...
Shelipalan चारा व्यवस्थापन.
www.youtube.co...
दिनकर चौधरी यांचं शेळीपालन .with satish ranher
www.youtube.co...
शेळीपालन साधी पद्धत.
www.youtube.co...
Sheli palan shed management
www.youtube.co...
आधुनिक शेळी पालन Satish ranher
www.youtube.co...
मिरची लागवड 930-2018
www.youtube.co...
Success story विक्रमी उत्पन्न (मिरची अंकुर 930).
www.youtube.co...
सर्वात सोपा आणि सरळ उपचार फक्त आणि फक्त ,,,,,,तीन दिवस ग्लिसरीन वापरा सकाळ सकाळी काहीही करायची गरज पडत नाही ,आमच्याकडे 50 वर्षांपेक्षा जास्त दिवसा पासून शेळ्या आहेत ,हा आमचा अनुभव आहे तोंड येण्यासाठी ,
Great
kuth bhett
Glysrinकुठे मिळेल
एक नंबर दादा
ग्लिशरीन तेल आहे ka
आपले व्हीडीओ शेळीपालकांसाठी फार ऊपयोगी असतात.अशीच नवनवीन माहीती देत रहा. धन्यवाद सर..........
Thanks
माहिती खुप आवडली
खूपच महत्त्वाची माहिती .आहे अशीच ईतर रोगावर पन उपचार पध्दती धँववी आभार।
t y
खूप छान माहिती sir आम्ही हा प्रयोग केला आमच्या शेळीचा मावा रोग बरा झाला 🙏
मस्तच
खुप खुप धन्यवाद सर
शेळी ची.तीन. महिन्याची. पाट.आहे. ती. दोन. महीने. पासून. लंगत.औषधं सांगा
खुप भारी माहिती दिली सर खरच तुमचे मनापासुन धन्यवाद
Thanks
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबदल
धन्यवाद सर महत्वाची माहीती दिल्या बद्दल
Changali mahiti dili
धन्यवाद
सर माहीती खुप महत्वाची ठरली 🙏🙏👌
खूप खूप छान माहिती भाऊ
Changli mahiti dili sir ... dhanyavad
धन्यवाद सर
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
thank you so much sir
मला या व्हिडीओची गरज होती
काव आणि खोबरेल तेल लावा
काव मनजे काय भाऊ
Khup khup dhanyavad
Danyvad bava
Chaan mahiti
धन्यवाद दादा..
छान माहिती दिली सर
माहिती छान होती
आभारी आहे सर
खूप छान
माहिती दिली सर आपण
आपला आकाश
खुप छान सर
मलाही सेळी पालन करायचे आहे
मी तुमचे सगळे वीडीओ बघीतले मला खुप आवडले
मी बोरी परभणी चा आहे तुम्ही आले होते आमच्या दिनुभाऊ च्या farm वर खुप छाण सर आपन खुप चांगली माहीती देताय 🙏
Thanks sir 🙏
सर खूप छान आहे विडीओ
खूप छान सर
आभारी आहे सर माहीति दिल्याबदल
Khup chan so very good
thank you
Thanks sir
Dhanyavaad sir khup aabhari sir
1च... नंबर.. Saheb
no1.mahiti
खुप छान भाऊ
खूप छान सतिश भाउ
Good information 🥰
Khup chahan sir
100%working ♥️
Thanku sir
❤
धन्यावाद
Nice sir
गावरान भाषेत समजवता ।।।
धन्यवाद।।
खुप चांगला व्हिडिओ आहे भावा
Kharch shetkari khup bahri honar bhao karan tuzya sobat sanvad kelyavar
Very nice job sir
मस्त भावा
मस्त 👌 👌
Khop chan mhaiti delit sir....
1 n.mitra
मस्त छान
thanks Bro
Thanks
👏👏👏👏🙏🙏🙏
Good vedeosir
Yes sir 🙏
सर शेळ्यांची तोंड आल्यास बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन लावले तर चालेल का
Mawa jar Tondachya Aat asle tar. Kay karawe
Nice video
very nice
good
Bhau mala gawran komdicha kukut palan takaycha ahe tar tyancha sed kasa tayar karayacha Ani Chara konta dyaycha
👌👌👌
Nice
Khup mast
🙏🏻🙏🏻👍👍
Thanks दादा
Nice.sir
🙏🙏🙏
👍👍🙏🙏
Bakarich pahileda dudh kadhaycha video ani kontya age madhi kadhyach ha video takha bhau
nice
सर खुरांवर पण पावसाळ्यात रोग येतो त्यावर काही सांगा
Sheli khur medicine mahiti sagha
Sir bakari la jakham zali aahe tyat kide padle aahet tr konta medicine aahe ka asel tr sanga tumcha video mi sarv pahto please help mi
Topicare स्प्रे मारा
असाडी पडली का फोटो टाका watsapp ल
Chan
सर माझ्याकडे शेळ्यांना लगंडा आजार बर्याच शेळ्याना झाला आहे तरी यावर उपचार सांगा
Mazya pan shelila
Sir sukha chara kithe bhetel
Pillyachya dolyachya bajula zal aahe kay kraych
Tondachya
येक नंबर सर
शेलिचे तोड़ सूजले काय करावे भाऊ
Sheli cha kivha pilancha boka fugalyas kay krave
सर मि तुमचे सर्व विडिओ पाहतो मला शेळीला हागवण / संडास लागल्यास काय करावे त्यावर विडिओ बनवा
तेल पाणी
माणसाची संदास चि गोळी पंपन पाजवने
सर , माझ्याकडं २०० मेंढ्या आहे त कधी कधी त्या घाबडतात त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवता का.त्यावर उपाय आणि काळजी कशी घ्यायची . दर वर्षीचा हाच प्रब्लेम आहे कमीत कमी २०० पैकी १० ते१५ मेंढ्यांच्या problem आहे.
Te nesargeik ahe potbhar pane keme pelyane
ok
Halad aani mit aani gavran tup mix karun lava 4.5divas
Sir mawa zala व tondavar pn sujan Ali ahe sujan kashi kami karaychi
सर शेळीने तांदूळ जास्त खाल्ले आहे काय करता येईल का?😔
Mazya sheline pan khalkele shevti meli
Shelipalanasathi karja kothe milel
सर शिरोही जातीच्या शेळी चरायला सोडलं तर चालतात का. का फक्त बंदिस्त करायला पाहिजे plz replay 🙏
Chaltat
१५दीवाच्या करादावर हा उपाय करू का
चालेल
@@modernfarming298 thanks
Sir aamachya pillyala chekr yet ahe yavar kay upchaar sanga
अशक्त असेल ते डॉक्टर ल लवकर दाखवा
सर आतून तोड आल्यावर काय करावे
हिरे।गैरक
Shelipalan group la add kara ki sir
सर मला एक शिरोही बोकड पाहीजे
Loose motion var Kahi upaye
गाडीच ब्रेक अॉइल आणि Vaselene लावा दोन तासांत मवा नष्ट
khar madhe bhawa
सर माझ्या तिन शेळीला झालेत